Thank you 🙏🙏🙏🙏👍🏻👌
धन्यवाद सर आपण हा व्हिडिओ शेअर केला
मराठी विषयाची चांगली माहिती
thanks sir for great video
for english medium students
खुप छान समजून सांगितलं....
छान माहिती दिली सर!
Sir khub chagali mahiti dili thank you very much
सुंदर सर.
very Nice sir
सर, तुमचा व्हिडीओ पाहिल्यावर असे आढळून आले आहे की तुमच्या "न" आणि "ण" उच्चारांमध्ये घोळ आहे. तुम्हास 'ण' नीट म्हणता येत नाही, ही संपूर्ण मराठवाड्यातीलच समसया आहे, पण कठोर सरावाने त्यावर मात करता येऊ शकते.. आणि एकदा उच्चार ठीक केला की तो जन्मभर पुरतो. रेडिओ वरील बातम्या पाहाव्यात ( TV वरील नाही ) तसेच, शिवाजीराव भोसले , दिनेश कानजी (मराठी डंका), अनय जोगळेकर, भाऊ तोरसेकर, सूर्यवंशी (aakarDG) यांचे youtube वरील चॅनेल पाहावेत, त्यांच्या उच्चारासाठी, ते नीट ऐकावेत (पण राहुल कुलकर्णी यांचे नव्हे, ते खूप अशुद्ध बोलतात )
धन्यवाद सर 🙏
Nise
Nice ☺
सर( ला साठी चे मुळे च्या ) हे शब्द कोणात्याही अक्षराला लागतात . हे इंग्लिश मेडियम च्या मुलांना कसे शिकवावे
Sir,..pls sanga 'tirthrup' kase lihayche
छान mahiti
Mala ek prashna ahe ...he kasa lakshat thevaych ki ek particular shabda kuthun aala ahe te...mhanje sanskrut kivva itar language madhun aala ahe ???
लक्षात ठेवण्याचा एकच मार्ग म्हणजे वाचन.
इतर भाषांचे सुद्धा वाचन.
फक्त संस्कृतच नाही इंग्रजीमधील शब्द सुद्धा मराठी मध्ये आलेले आहेत. ते फक्त वाचनाद्वारे लक्षात येतील.
Nice video
Nice video thank you sir
Sir , " ' n ' vaprnyacha niyam' " ya vishayanvar dekhil video taka . 😊
मराठी मध्ये Mihir navat 'mi' rhasva ka dirgha? मिहिर or मिहीर? Ending with अकरांत rule pramane.. it should be मिहीर. But in hindi and sanskrit it is spelled as मिहिर. बरेच लोक मराठी मध्ये "मिहीर" लिहतात. Mihir word marathi madhe Sanskrit मधून घेतला आहे का? काय बरोबर आहे ? तुम्ही इथे मदत करू शकता का ? हि or ही?
कोणाचेही नाव किंवा व्याकीची नावे लिहिताना मात्रा मध्ये नियम पाळू नये . वेलांटी व उकार आपल्या आवडिने लिहावा . उदा० दिपक- दीपक पूजा - पुजा प्रदिप - प्रदीप मिरा - मीरा
Gjx
Thanks sar👍👍😀🥰
मन्विता correct आहे की मन्वीता correct आहे
तत्सम, तत् भव फ़रक ओळख कसे करावे
Khupch Usefull.. video.sir...🔥🙏🏻🙏🏻 Thanku so much 😍😌🤩🤩🤩