लोकांनी अशा company, society आणि banks मधे गुंतवणूक करू नये. सरकारी banks, पोस्ट ऑफिस मधे गुंतवणूक करावी. जास्ती व्याजाच्या मागे लागून नुकसान करून घेऊ नये.
Kute grup चा salesmen tie घातलेला मी 5- 6 वर्षा पासून बघत आहे मात्र मना मध्ये पाल ते व्हा च चमकली, मी बऱ्याच लोकांना बोललो परंतु पितळ फार उशिरा उघडे झाले.
थापा मारू नका. ती बँक नव्हतीच. पतपेढी आहे. बँक शब्द असता तर पैसे मिळाले असते. RBI overviews the banks and banks are subject to various audits. Beed people calling a credit society as a bank shows their illiteracy and dishonesty.
आपण खूप मार्मिक सत्य सांगितले. आवाज सुस्पष्ट, न अडखळता छान विश्लेषण 🙏.
मी यांचा ग्राहक अथवा ठेवीदार नाही. परंतु सोशल मीडियावर यांच्या यशाचे व्हिडिओ पाहून खूप इंस्पयार झालो होतो. विशेषतः यांची पत्नी
गोड बोलुन फसवले.
तू पण भाई असा काही करू नको😂
Kute group la majha mam. Bhau hota tyachi hava baghun ase vataych aapan engineering karun ky uptun rahiloe
त्यांचा भागीदार हो.😂
@@SANJAYJoshi-p3t त्यांचे का तीचे 😂😂
खूप छान, अचूक माहिती
आम्हाला खूप मनस्ताप झाला
RBI खाजगी बँक ल परवाना देवू नये.
लोकांनी अशा company, society आणि banks मधे गुंतवणूक करू नये.
सरकारी banks, पोस्ट ऑफिस मधे गुंतवणूक करावी. जास्ती व्याजाच्या मागे लागून नुकसान करून घेऊ नये.
असल्या नविन पतसंस्था ला. सरकारने परवानगी देऊ नये..
दिल्यास सरकारची हमी असेल
राजस्थानी बँक चे चंतूलाल बियाणे साहेबांचा फोन केला तर लागत नाही सर ते पन पळून गेले की काय त्यांच्या वर पन कार्य वाहि होईल का सर
Kute grup चा salesmen tie घातलेला मी 5- 6 वर्षा पासून बघत आहे मात्र मना मध्ये पाल ते व्हा च चमकली, मी बऱ्याच लोकांना बोललो परंतु पितळ फार उशिरा उघडे झाले.
सरकार ने लवकच कही केले पैझे नहीतर टेवीदर अतमाहतया करतील
RBI governor ne parvana deu naye kahi tari niyatran RBI che rahile pahije
आम्ही आमचे mahntiche पैसे भरले आम्ही काही कुठे चोरी नाही केली
Ho pn kuthe paise investment karayache yachi akkal lagate. Ugach jast vyajachya aamisha payi ghalvale na paise
मोदी शहा म्हणज़ेच भाज़पने कुटे सरला ब्लैकमेल करुन लुटत आहे.त्यामुले ज्ञानराधा अडचणीत आली आहै.भाज़प सरकारच ठेवीदाराच्या अडचणीला कारणीभुत आहे
याचा काही पुरावा आहे का आपल्या कडे
Adani la competition hoti mahnun tar he chalu nahi na yacha dekhil vichar kela pahije😂
Bjp ne ata Dnyanradha multistate madhil garibanche paise parat milvun dya🙏
BJP la voting karat nahi, aani paise BJP ne return milvun dyave
आरची ही बाई चांगली नाही
Aho roj asya bank nighatey..
Vaiet
Aati tithe mati.
Hamari mehnat ke payment hai wo hamain return do
थापा मारू नका. ती बँक नव्हतीच. पतपेढी आहे. बँक शब्द असता तर पैसे मिळाले असते. RBI overviews the banks and banks are subject to various audits. Beed people calling a credit society as a bank shows their illiteracy and dishonesty.
Paisa Gela kuthe.
Dairy plant and Hier oil plant la lavla hota....
Next shevgaon taluka
यांनी पैसा खर्च थोडी केला सर्व सगळं विकून लोकांचे पैसे घ्या