दादा, मालमत्ता विकून काही मिळणार नाही कारण कर्ज मालमत्ता पेक्षा जास्त आहे. तरी काही पैसे मिळाल्यास कायद्याप्रमाणे priority अशी राहील; १. सरकारी कर २. बँकअचे कर्ज ३. कामगाराचे pf, पगार, देणी ४ व्यापाराचे पैसे , आणि सगळ्यात शेवटी ठेवीदारांचे पैसे( शिल्लक राहिले तर).
सर आम्हा ला चेक दीलेले आहे माझ्याकडे 96000हजाराचे।चार चेक दिलेले आहे।ते पण जमा केलेले आहे माझ्याकडे चेकचे झिराक्स आहे आमचे वकील काबरा साहेब आहे वकील साहेब नी त्यांचि टकेवारी काढलेली आहे मि कोर्ट तात केस दाखल करु शकतो का
माझ्या बहीणी चे पैसे येथे गुंतले आहे. व ती सध्या आजारी आहे व डॉक्टर ने लवकरात लवकर आॅपरेशन करण्यास सांगितले आहे. दोन लाख रुपये खर्च आहे. आणि पैसे ज्ञानराजा मध्ये अडकले आहेत कुटे साहेब आता काय करावे .
सहाब मे एक गरीब हु मेने मेरो बचौ कोलीच पौसै जमा करा था सहाब मेय कोय करू मे बरबाद हुवा🤣🤣
आपण तरी पाठपुरावा करुन पैसे मिळवून द्या . आपण आशीर्वाद मिळेल...!
कोर्टात जाऊन त्यांनी सांगितले पाहिजे पर्ण प्रुप दिले पाहिजे
Dsk मधील लोकांचे बुडाले आहेत. इथेही तेच होणार. जप्ती आणून जेवहडे शक्य आहे तेव्हडे घ्या.
बरोबर दादा आपल्याला घंटा मिळणार नाही. D s k केस चीच पुनरावृत्ती झाली.
कुटेणी मालमत्तेवर भरपूर कर्ज घेऊन ठेवले आहे. Properties विकून सरकारी कर, बँक चे कर्ज सुद्धा फिटणार नाही. मग आपल्याला काय मिळणार, घंटा?
दादा, मालमत्ता विकून काही मिळणार नाही कारण कर्ज मालमत्ता पेक्षा जास्त आहे. तरी काही पैसे मिळाल्यास कायद्याप्रमाणे priority अशी राहील; १. सरकारी कर २. बँकअचे कर्ज ३. कामगाराचे pf, पगार, देणी ४ व्यापाराचे पैसे , आणि सगळ्यात शेवटी ठेवीदारांचे पैसे( शिल्लक राहिले तर).
वकील साहेबांनी आगदी बरोबर सागितले
Adv. L A popale no pls
लवकर पैसे द्यायला सांगा गोरगरीब लोकांना त्यांच्या मागे तगादा लावून द्यायला सांगा त्याला चांगला धडा शिकवा
Solapur district. Madhil Fabtech Multistate,LKP Multistate ,Suryodaya wale pan ghotala zala aahe palun janyachya margawar aahet lawkar bagha
पैसे बुडणार असे दिसते आहे
वकील साहेब कायदेशीर सल्ला देत नाहीत. कुटे ची वकीली, भलावण करत आहे. यांचा स्वतःचा च न्यायपालिकेवर विश्वास दिसत नाहीं.
😊
गरीब माणसाला पैसे द्यावेच
संपलंय सगळं....😢
Aambat vishay
माझं तर आरटीजीएस झालंय पण अजून खात्यावर पैसे आले नाही
येड्यात काढलं त्यांनी....
सर आम्हा ला चेक दीलेले आहे माझ्याकडे 96000हजाराचे।चार चेक दिलेले आहे।ते पण जमा केलेले आहे माझ्याकडे चेकचे झिराक्स आहे आमचे वकील काबरा साहेब आहे वकील साहेब नी त्यांचि टकेवारी काढलेली आहे मि कोर्ट तात केस दाखल करु शकतो का
बिचारी जनता
कोर्टात याचिका सादर करा
❤
साई राम चे नाव कोणीच घेत नाही त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही
साईराम बँक वर ॲक्शन घेणे गरजेचे आहे
Maytra palas hi ghotala zala aahe 14 madhe aaropi baher aahe he aahe bjp che....
साईराम बँक वर ॲक्शन घेणे गरजेचे आहे
माझ्या बहीणी चे पैसे येथे गुंतले आहे. व ती सध्या आजारी आहे व डॉक्टर ने लवकरात लवकर आॅपरेशन करण्यास सांगितले आहे. दोन लाख रुपये खर्च आहे. आणि पैसे ज्ञानराजा मध्ये अडकले आहेत कुटे साहेब आता काय करावे .
बॅंक शब्द वापरने चूक आहे
मग काय? कुंटनखाना?
😂😂😂😂
Paise budvnesatich bjp pravesh kela jantela fsvle garib janta kay karnar
ग्राहक मंचाकडे तक्रार करा
हेड आफिस वरुन त्यांना RTGS ने पेमेंट अदा होऊ शकते.पण इच्छाशक्ति असेल तरच होऊ शकते.
पैसै आस्तिल तर ना?
Partur chi dyanradha bank open karun lavkar paise dya
Nahitar complain karavi lagel
😭😭😭😭
13.% 6.50% difans
Kortatun ha nirnay nahi bhetla tr.
Are to manus baher rahila tr kahi tari karal na
Bunty bubly ne garibanche paise swatachya udyogat vaparala.............ani kuthe swatala mota udyojak samjato...
Swiss banket gelay paisa
Gup bus
दाल मे कुछ काला है . अस दिसतय
नॅशनल बॅंका असताना अशा बॅंकेत लोक ठेवी कशासाठी ठेवतात? त्याच्यावर जरा चर्चा करा?
यांची काम पटापट व विश्वास योग्य होते वेळ लागत नव्हता
जास्त व्याजाची चटक लागलेली असते,आणि income tax ची भिती नसते
लोकांची सहनशीलता संपली आहे
Paisa gela kuthe. Auditor nema.
न😮😮😮😮😮😊😅😮😢
छान वीडीओ
नमस्कार
😂😂😂😂