Dnyanradha Multistate Bank : Suresh Kute आमिषाला बळी पडले अन् लोकांना गंडवणारे स्वत:च फसले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 34

  • @nileshsangale5512
    @nileshsangale5512 3 หลายเดือนก่อน +16

    मा.कुटे यांनी न्यायालयात न्यायमूर्तीसमोर ही खोटे कागदपत्र सादर केली आहेत. हे प्रकरण कुटे यांच्या अंगलट येणार आहे हे लक्षात येताच कुटे यांना वाचवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.

  • @rishubal5669
    @rishubal5669 3 หลายเดือนก่อน +7

    गोल्डे साहेबाचे ५० हजार ज्ञानराधात गुंतले आहे वाटत😂

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 3 หลายเดือนก่อน +11

    हे सर्व असत्य वाटतंय,कारण हा बीजेपी मध्ये गेला आहे स्वतःला वाचवीन्य साठी अजून बनाव करीत आहे

  • @sanjayparanjpe5912
    @sanjayparanjpe5912 3 หลายเดือนก่อน +6

    एकदा पैसे डुबले की परत मिळत नाहीत हे सत्य आहे कुठेही जा आणी काहीही करा...😢😢😢

    • @krushnakantkalaskar4084
      @krushnakantkalaskar4084 หลายเดือนก่อน

      ASA nako bolo lokanchi ayushyachya kamai cha motha bhaag ahe tya haramkhorakade .

  • @user-cp8pn4pr6t
    @user-cp8pn4pr6t 19 วันที่ผ่านมา

    ज्ञानराधा मल्टिस्टेट गोर गरीबांचे पैसे मिळालेच पाहिजे😭

  • @tradersclan_travelers_vlogs
    @tradersclan_travelers_vlogs 3 หลายเดือนก่อน +3

    जेल तर जेल पण याच्या पोराचा आणि सर्व फॅमिलीचा गेम करणार पाहिजे म्हणजे याने फसवले तरी फायदा होणार नाही कोणी तरी असेलच असा..!

  • @VijayShiral-yu4gh
    @VijayShiral-yu4gh 3 หลายเดือนก่อน +5

    सुरेश कुटे खोटं बोलत आहे. त्या ने पैसे दिले नाहीत.

  • @subodhpatodkar5950
    @subodhpatodkar5950 3 หลายเดือนก่อน +1

    साहेब तुम्ही म्हणताय 87000 कोटी रू बबन शिंदे ला मिळणार होते,कशाच्या आधारावर? 87000 कोटी रू म्हणजे गंमत आहे का?

  • @abhijeetchalak515
    @abhijeetchalak515 2 หลายเดือนก่อน +2

    भाजप ने वाट लावली कुटे ची...पण प्रत्यक्ष त्यात सर्वसामान्य भरडला गेला

  • @vitthalnirwal1632
    @vitthalnirwal1632 2 หลายเดือนก่อน

    💵💵🧐🧐🤔

  • @shubhzzworldd4232
    @shubhzzworldd4232 2 หลายเดือนก่อน

    पोस्ट ऑफिस च चांगलं पैसे टाकायला....

  • @dayanandsatishingole8450
    @dayanandsatishingole8450 2 หลายเดือนก่อน +1

    अशीच रक्कम पल्स आणि गरिमा मध्ये आहे ती रक्कम पण मिळावी ही विनंती

  • @yamunadaskulkarni7738
    @yamunadaskulkarni7738 3 หลายเดือนก่อน +2

    ठेवीदार आणि फसवले नाही

  • @chandrakantkulkarni2834
    @chandrakantkulkarni2834 3 หลายเดือนก่อน +1

    बदग घ्या आमचा आमचे गेलेले कुठे गेले तू दुसऱ्याचं

  • @dattakargal5590
    @dattakargal5590 3 หลายเดือนก่อน

    Aho Pacl Pvt KY Jale sanga...

  • @dipakkadam4441
    @dipakkadam4441 3 หลายเดือนก่อน +1

    काही पण करा पण ठेवी परत करा कारण माझे 25 लाख रूपये आहेत ह्या मल्टीस्टेट जमीनधुन गॅस पाईप लाईन गेली होती त्याचे पैसे ह्या बँकेत ठेवले होते

  • @ManojbabanParve
    @ManojbabanParve 3 หลายเดือนก่อน +3

    Nationalise bank best

  • @HanumantVarkad
    @HanumantVarkad 3 หลายเดือนก่อน +3

    50 hazar.😂😂😂

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 3 หลายเดือนก่อน

      हफ्ता लक्षात ठेवला साहेबांनी😂😂😂

  • @gautamkamble6962
    @gautamkamble6962 3 หลายเดือนก่อน

    हां भाजप चा डाव आहे सुरेश कुठे वाचवण्यासाठी डाव आहे

  • @anilmunde01
    @anilmunde01 3 หลายเดือนก่อน

    साहेब हा गोल्डे 10वी पास आहे का? प्रमोशन वर आला का?

  • @salimpatel7565
    @salimpatel7565 3 หลายเดือนก่อน

    Dyandaa sadhya kaay karte😂😅😊 news var naste Aata😮❤

  • @rahulwaghmare6752
    @rahulwaghmare6752 3 หลายเดือนก่อน

    🤣🤣😁

  • @prakashpawar5531
    @prakashpawar5531 2 หลายเดือนก่อน

    कोणतीही तांत्रिक पदवी नाही, व्यावसायिक ज्ञान नाही, आणि करोडोंच्या रक्कमा ताब्यात 😂😂,
    आपला कायदा अपुरा, सर्व घटना घडली आणि मग सगळे जण म्हणजे media. पासुन ते सर्वजण अरे दादानौ ह्यांच्या जाहिराती मिळाव्यात म्हणून किती चाटुगिरी केली ते पण सांगा,
    आता मोठा शोध पत्रकारिताचा आव आणत मूलाखती घेत फिरताय😂😂😂😂

  • @sureshkharge9679
    @sureshkharge9679 3 หลายเดือนก่อน

    सब झोल माल है,? जनतेला वेडयात काडू नका,गोर गरीबांचा तळटळाट‌ घेउ नका,सकारात मक विचार करा ? ईश्वर आपनास सत बुद्धि देओ 😊

  • @ujjwalachandak9058
    @ujjwalachandak9058 3 หลายเดือนก่อน

    Fek😮

  • @anilmunde01
    @anilmunde01 3 หลายเดือนก่อน

    50000😂😂😂😂😢😅😊😂😂😂