कर्मचारी देखील बेरोजगार झाले. कारण त्यांना सुद्धा fd चं टार्गेट मिळत. मी पण मल्टीस्टेट सोसायटी मध्ये जॉब ला होतो. पण onroll केल नाही. टार्गेट पण खूप होतं.
आपण यावर जास्तीत जास्त चर्चा करायला हवी कारण सर्वसामान्य लोकांचे हजारो कोटी रुपये या माणसाने हडप केले आहे कष्टकरी सर्वसामान्य जनतेचा घामाचा पैसा असा कसा जनता हडप करू देईल😢
🛑💢🛑अहमदनगर (अहिल्यानगर ) येथील भाग्य लक्ष्मी पतसंस्था ही एक महिन्या पूर्वी बंद झाली चेरमन भारत बबन पुंड हा . फरार झा ला आहे 28 शाखा होत्या तो गोड़ बोलून गरिब जनतेचे 57 कोटी रु घेऊन गेला पोलीस कोणतीही कारवायी करत नाही सरकारणे यावर लक्ष घातले पाहिजे . तुम्ही ा ही बातमी दाखवा
हा आकडा अजून मोठा आहे.
कोणाचे पैसे परत मिळणार नाहीत.
पैसे गुंतवण्याची पथसंस्था ही योग्य जागा नाहीच...
Tu nko sangu zavdya
पतसंस्था हा प्रकार विचित्र आहे. इथे काहीही घडू शकत 😃
आशिष न्यू माहिती देत रहा
धन्यवाद साहेब आपण सर आपण हा मुद्दा लावून धरल्याबद्दल
Ashish la udun gheto ka
कर्मचारी देखील बेरोजगार झाले. कारण त्यांना सुद्धा fd चं टार्गेट मिळत. मी पण मल्टीस्टेट सोसायटी मध्ये जॉब ला होतो. पण onroll केल नाही. टार्गेट पण खूप होतं.
आपण यावर जास्तीत जास्त चर्चा करायला हवी कारण सर्वसामान्य लोकांचे हजारो कोटी रुपये या माणसाने हडप केले आहे कष्टकरी सर्वसामान्य जनतेचा घामाचा पैसा असा कसा जनता हडप करू देईल😢
SBI ,state bank of maharashtra ahe canara bank ahe khup National Bank ahet lokana la interest hava ahe
शेमण्या तूच कर चर्चा एकटा
खुप छान माहितपूर्ण व्हिडिओ....❤
Khubchand mahiti Delhi sar🎉🎉
बीड मध्ये सुरेश कुटे, आणि अहिल्यानगर मध्ये विनोद खुटे...
विषयच भारी टिमला विनंती आहे की VIPs कंपनी वर एक व्हिडिओ बनवा
पहीली गोष्ट के' द्र सरकारने आशा मल्टी स्टेट ला परवानगी द्यायला नाही पाहीजे🙏
चुक सरकारची आहे कारण पतसंस्था ला परवानगी का देता व राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा कमी आहेत
आशाच संपली 10 वर्षानी मागे आणुन ठेवलय
लग्न शिक्षण दवाखाना खरेदी विक्री व्यापार सगळच थांबलय
फाळके जी हतबल असणाऱ्या ठेवीदारांचा आता एकच पर्याय तो म्हणजे आपल्यासारख्या चॅनलने जास्तीत जास्त माहिती सरकारपर्यंत पोहोचवावी ही नम्र विनंती
तुझ्या आईचा दाना
Khup khup abhar..ha mudda uchlun dharlat mhnun..paise adkle ahet amche
Tuzi bayko palun geli to mudda dharaycha ka uchlun
ज्ञानराधा मल्टिस्टेट गोर गरीबांचे पैसे मिळालेच पाहिजे😭
कोनाचेच पैसे परत मिळत नाही आता
मराठी उद्योजकाला संपवले या सरकारने तसेच dsk सारखी मराठी उद्योजक
😂😂 रिकामे कुटाने केले होते कुटे यांनी
गोलमाल होत सगळ
लैच बावळट आहेत कुटेचे समर्थक
Thumi news keli manun Aabhar❤
1 number information bhava❤❤
🛑💢🛑अहमदनगर (अहिल्यानगर ) येथील भाग्य लक्ष्मी पतसंस्था ही एक महिन्या पूर्वी बंद झाली चेरमन भारत बबन पुंड हा . फरार झा ला आहे 28 शाखा होत्या तो गोड़ बोलून गरिब जनतेचे 57 कोटी रु घेऊन गेला पोलीस कोणतीही कारवायी करत नाही सरकारणे यावर लक्ष घातले पाहिजे . तुम्ही ा ही बातमी दाखवा
Sonai. Vardhman patsanstha & vadala. Bhairavnath patsanstha. (Ahmednagar) budalya patsansthache chalak. & sanchalak ghotale kartat
अहमदनगर सह्याद्री मल्टीस्टेट लिमिटेड वर एक व्हिडिओ बनवा संदीप थोरात चेअरमन
सर आदर्श नागरी पतसंस्था वर व्हिडिओ बनवा
Rajasthani Multistage banke var pan video banva
नवीन काय घडले ते सांगा
बीजेपी ने जनतेचा वाटोळ करेल बीड जिल्ह्यातल्या
ज्ञानराजा मध्ये ठेवलेल्या टीव्ही आरडी केलेली पैसे मिळतील का नाही
सरकार ने बॅकेचे लायन्स देताना लायन्स शंभर कोटी ची एफडी करुन च लायन्स द्या वे नसता बॅक टाकन्याची परवागनी देऊ नये
गोष्टी नका सांगू मोजकी पण कामाची माहिती द्या
संस्था ,तिरुमला प्रकल्प छान चालत होते...भाजप नेच वाटोळे केले यांचे पार्टी फंड दिला नाही म्हणून...ED Income टॅक्स छापे टाकून... 😡😡
@@abhijeetchalak515 That's all right.
😂😂 मग पैसै गेले कुठ
खाऊन टाकले काय 😂😂
आपल्या सारखे हुशार आहेत, म्हणून कुटे सारखे चोर आहेत.
Rahuri la pan ahet ase fraud multi state yana prerna kon det asel🎉
aamche 40 lac guntala aahet
40 lac 😱
😮
सुरेश कुठे यांना जाणून बुजून राजकारणी अडचणीत आणत आहेत
गोष्टी नका सांगू पैसे कधी मिळतील सांगा.
Space x Falcon 9 return to earth var video banva
Jase japt kele tase vatap kara thevidarana
Sattadhari involve ahe
Just getting more interest rate from local level bank they risk with principal😢
0:36
Maitrey var pn banava video
राष्ट्रीय बँका मध्येच पैसे ठेवत जा... safe
तिथं पण ५ लाख रुपयांना पर्यंत च इन्शुरन्स असतो त्या पेक्षा जास्त रकमेला goverment जबाबदारी नाही घेत ... 😂😂😂😂
पूर्ण पैसे जाणार तर नाहीत ना.. काही तरी मिळेलच
सरकार ने लवकच कही केले पैझे नहीतर टेवीदर अतमाहतया ऊ
सुरेश कुटे यांना भ्रष्टाचार करायचा असेल 17 वर्षे ज्ञानराधा सांभाळली नसती
आपले किती पैसे आहेत?
बाई धरा समोर यैईल
🎉🎉🎉
Aamchi sai bhakti urban band zali Sanchalak farar Aahe khup lokanche thevi adklya Aahe
बीड जिल्ह्यातील खरा उद्योगपती होता
😂😂
😢😮😢😮
मीनेझर व यनला सरवे संचालक मंडल वर करवा ही होला पैझे व यंची पपड़ी जफत करा ला पैईझे
शेवगाव शेअर मार्केट घोटाळा व्हिडिओ बनवा
फॉरेन फंड येणार आहेत मित्रानो, अर्चना काम करू राहिली. 😂
Maratha aarakshanala support kelyamule fasval ahe
केवळ जरांगे पाटील यांच्या सभेला पाणी पुरवठा केल्यामुळे भारतीय जनता पक्षाने कुटे ग्रुप संपवला.
😂😂 बुध्दीची कीव करावीशी वाटतेय. लोकांच्या ठेवी चुकीच्या पद्धतीने वापरल्या. म्हणून ही वेळ आली. तुला झोपेतही bjp दिसत असेल.
@@pdrt-productdemoreviwesand2216 तुला सुध्दा सरकारच्या मनात आले तर सपंऊ शकते.
ईडी च्या कारवाई अगोदर बॅंक व तिरुमला कंपनी सुव्यवस्थित का चालत होती?
@@pdrt-productdemoreviwesand2216 त्या कंपनी मध्ये आम्ही कामाला होतो
@@pdrt-productdemoreviwesand2216BJP ला हप्ता पाहिजे होता
Milel ka paise
😢😢😮hya Bawankule ni public chi wat lawli hai 😢
Rajasthani multistate baddl bolnasthi gabartat serv lok
कुठेचे पारम वीदेनशात 50000 हजार गुतवीले आहे
सुरेश कुठे यांना संपत आहे भाजप सरकार
Jiwanachi kamai adakun padali aahe.
Hvyasa poti paise guntavnaryan sobat asech hote
Patrakar ji 50 shakhaye nahi 52 shakha hai 1-1 shakha Indore m.p. , gujrat mai hai
Election pan ladhvnae ha patthya
भाजपला असेच लोक चालतात.
To aish karat ahe jail madhe
👆ही केवळ मोदी चाल दिसते. एका मराठी
माणसाला संपवण्याचा डाव दिसतो.
कुटेने त्याच्या शेंबड्या पोराला कंपनी टाकली😂
आमचे 5 लाख गुंतलेत
Tata bye bye 😢
@@thenameis____7 सोडून दिले भाऊ 🙂
आमचे ६ लाख गुंतले आहेत
Kute baher mag Lokana no paise
Bjp madhe pravesh kela mule .. aata ancha var ED yenar nahi