छान व्हिडिओ झाला.. प्राण्यांचे जे डबके आहे, ते थोडे खोल आणि रुंद करावे.. आणि गोल बाजूंनी दगड, माती टाकावी.. चार चर करावेत, जेणे करुन प्राण्यांना व्यवस्थित पाणी पिता येईल. एका ठिकाणी पाहिलेलं आहे. पठारावर जनावरं चरताना भारी वाटलं.. खारुताई भन्नाट.. धन्यवाद..भाऊ.
अगोदर सर्व गाळ काढा आणि मग त्यावर एक ताडपत्री किंवा कापड टाका आणि त्यावर परत गाळ टाका आणि त्यात पाणी भरा आणि सर्व काठ दगडानी भरा. म्हणजे प्राणी तो तलाव पायानी जास्त खराब करणार नाहीत.
खतरनाक व्हिडिओ भाऊ .....❤
धन्यवाद भाऊ

पक्षी प्राण्यांसाठी चांगले काम करतोस. पण करंगळी पेक्षा छोटे मासे पकडून खातोस हे वाईट करतोस.
जे आपल्याला देवांनी ज्याची जास्त उत्पती होते तेच .प्रत्येकाला भक्ष दिलेलं आहे तेच करतोय आपण भाऊ
अरे भाऊ लक्ष नको देऊ रे याचं काम च आहे पाय खेचायच पण आपण त्यातून पुढे जायचं अशा लोकांना दुर्लक्ष करायचं
ह्या माशांचा आकार मोठा होत नाहीं. हे एवढेच होतात.
एखादा बोर मार तिथे लय भारी काम होईल
मित्र मी खरपुडचा आहे, मी अभयारण्य त. राहतो आमचा अभयारण्य ९३८ हेक्टर आहे , त्या मुळे राणात काय आहे काय नाही ते माहीत आहे,
हो का रानकोंबड्या आहेत का
खरोखरच तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे
धन्यवाद भाऊ
अगोदर सर्व गाळ काढा आणि मग त्यावर एक ताडपत्री किंवा कापड टाका आणि त्यावर परत गाळ टाका आणि त्यात पाणी भरा आणि सर्व काठ दगडानी भरा. म्हणजे प्राणी तो तलाव पायानी जास्त खराब करणार नाहीत.
🙏🙏
Chaupher bamboo thokun varti patre ghala
🙏🙏
Bhau plastic anthrun tyachyavar barik dagad- reti tak plastic disale nahi pahijet.
हो का सर धन्यवाद
Plastik pepar antharun tyawer pani ghalat ja mhanaje pani sathun rahil
Ok 🙏
Var chhapra banava.
🙏🙏🙏