- 431
- 1 963 755
Rohidas pardhi vlogs
India
เข้าร่วมเมื่อ 23 ก.ย. 2021
Rohidas pardhi v
पक्षानां बोलावल्यावर पाणी पिण्यासाठी See how the birds come to drink water when the birds are called
पक्षानां बोलावल्यावर पाणी पिण्यासाठी पक्षी कसे येतात बघा.See how the birds come to drink water when the birds are called
มุมมอง: 701
วีดีโอ
31डिशंबर साठी बणवा चिकन 🐔 पोपटी Make chicken papati for 31st December
มุมมอง 2.4K4 ชั่วโมงที่ผ่านมา
31डिशंबर साठी बणवा चिकन पोपटी Make chicken papati for 31st December
चला आज पाहू गावाकडचा साखरपुडा Let's see the sugarcane of the village today
มุมมอง 3.5K9 ชั่วโมงที่ผ่านมา
चला आज पाहू गावाकडचा साखरपुडा Let's see the sugarcane of the village today
चला आज जाऊ दुर्गुबाईच्या बारायला रानात जेवायला Today let's go to Durgubai's bar to eat in the forest
มุมมอง 3.9K16 ชั่วโมงที่ผ่านมา
चला आज जाऊ दुर्गुबाईच्या बारायला रानात जेवायला Today let's go to Durgubai's bar to eat in the forest
सकाळी लवकर तिरंबीत चरणारा प्राणी भेकर A sheep that grazes early in the morning
มุมมอง 2.4K19 ชั่วโมงที่ผ่านมา
सकाळी लवकर तिरंबीत चरणारा प्राणी भेकर A sheep that grazes early in the morning
पक्षांना लागला आपला लळा . पाणी ठेवताच पक्षांची पाणी पिण्यासाठी गर्दी . The parties had their fight
มุมมอง 2.9K21 ชั่วโมงที่ผ่านมา
पक्षांना लागला आपला लळा . पाणी ठेवताच पक्षांची पाणी पिण्यासाठी गर्दी . The parties had their fight
रानात मुलांन सोबत केली बर्फी पार्टी.पार्टी मधे हर्षल ना गायली गौळण.कुठे गेली राधा येवढ्या सकाळी
มุมมอง 1.1Kวันที่ผ่านมา
रानात मुलांन सोबत केली बर्फी पार्टी.पार्टी मधे हर्षल ना गायली गौळण.कुठे गेली राधा येवढ्या सकाळी
बायकोला घेऊन गेलो मासे आणि खेकडे पकडायला. I took my wife to catch fish and crabs
มุมมอง 3.8K14 วันที่ผ่านมา
बायकोला घेऊन गेलो मासे आणि खेकडे पकडायला. I took my wife to catch fish and crabs
रानात झाडावर बसून पाहिल्या दोन भेकरी (हरीण)Two sheep (deer) seen sitting on a tree in the forest
มุมมอง 2K14 วันที่ผ่านมา
रानात झाडावर बसून पाहिल्या दोन भेकरी (हरीण)Two sheep (deer) seen sitting on a tree in the forest
पक्षी किती आंनदाने अंघोळ करतात बघा See how happily the birds bathe
มุมมอง 44614 วันที่ผ่านมา
पक्षी किती आंनदाने अंघोळ करतात बघा See how happily the birds bathe
रान कोंबंड्यान सारखी लाल पाय आसनारी कोकातरी A cockatiel with red legs that looks like Ran Kombandyan
มุมมอง 4.2K14 วันที่ผ่านมา
रान कोंबंड्यान सारखी लाल पाय आसनारी कोकातरी A cockatiel with red legs that looks like Ran Kombandyan
मडक्यात बणवली चिंभोरी खेकडा बिर्याणी Chimbhori crab biryani made in a pot
มุมมอง 2K21 วันที่ผ่านมา
मडक्यात बणवली चिंभोरी खेकडा बिर्याणी Chimbhori crab biryani made in a pot
जिथे पाणी नाही तिथे पाण्याची सोय Providing water for birds and animals where there is no water
มุมมอง 66921 วันที่ผ่านมา
जिथे पाणी नाही तिथे पक्षी आणि प्राण्यांनसाठी पाण्याची सोय Providing water for birds and animals where there is no water
जंगलात पाण्याचीसोय पक्षीआले अंघोळAs soon aswater was provided in the forest, the birds came to bathe
มุมมอง 1.3K21 วันที่ผ่านมา
जंगलात पाण्याचीसोय पक्षीआले अंघोळAs soon aswater was provided in the forest, the birds came to bathe
जुन्या काळातील माणस कवदरी मधे खेकडी कशी शिजवायची बघा See how old man cooked crab in Kawadari
มุมมอง 4.6K21 วันที่ผ่านมา
जुन्या काळातील माणस कवदरी मधे खेकडी कशी शिजवायची बघा See how old man cooked crab in Kawadari
जंगलात झाडावर बसून रानकोंबडा कसा दिसला बघाSee how the roosterappeared sitting ona tree in the forest
มุมมอง 11K28 วันที่ผ่านมา
जंगलात झाडावर बसून रानकोंबडा कसा दिसला बघाSee how the roosterappeared sitting ona tree in the forest
काढल्या मोहरी डोंगरावर झाडांची आयुर्वेदिक मध Ayurvedic honey from two mustard trees harvested today
มุมมอง 1.5K28 วันที่ผ่านมา
काढल्या मोहरी डोंगरावर झाडांची आयुर्वेदिक मध Ayurvedic honey from two mustard trees harvested today
तुमचं मार्गदर्शन रानात प्राण्यांनसाठी साठवल पाणी You guide the animals in the forest to store water
มุมมอง 1.7Kหลายเดือนก่อน
तुमचं मार्गदर्शन रानात प्राण्यांनसाठी साठवल पाणी You guide the animals in the forest to store water
रानात झाडावर बसून चरताना पाहिल्या भेकरी Bhakari seen sitting on a tree and grazing in the forest
มุมมอง 10Kหลายเดือนก่อน
रानात झाडावर बसून चरताना पाहिल्या भेकरी Bhakari seen sitting on a tree and grazing in the forest
रानात मित्रा सोबत म्हळे माशेंची मच्छीप्राय Ranat with Mitra called Mhale Mashechi Machchipraya party
มุมมอง 3.8Kหลายเดือนก่อน
रानात मित्रा सोबत म्हळे माशेंची मच्छीप्राय Ranat with Mitra called Mhale Mashechi Machchipraya party
आरे बाप रे चोंहडीत सापडले चार बादली मासे Four buckets of fish were found in the blanket
มุมมอง 4.3Kหลายเดือนก่อน
आरे बाप रे चोंहडीत सापडले चार बादली मासे Four buckets of fish were found in the blanket
कधी कोणीच न केलेली रेसिपी भाजलेला खेकडा मसाला Baked crab masala recipe that no one has ever made
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
कधी कोणीच न केलेली रेसिपी भाजलेला खेकडा मसाला Baked crab masala recipe that no one has ever made
पक्षी आणि प्राणी यांच्यासाठी पाणी साठवायचे पण कस But how to store water for birds and animals
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
पक्षी आणि प्राणी यांच्यासाठी पाणी साठवायचे पण कस But how to store water for birds and animals
आमच्या गावच्या येत्रेच थोडक्यात कवरेज .
มุมมอง 731หลายเดือนก่อน
आमच्या गावच्या येत्रेच थोडक्यात कवरेज .
आज म्हळे आणि पितोळी मासे आसलेली उपसली चोंहड Upsali chonhad with mhale and pitoli fish today
มุมมอง 2.4Kหลายเดือนก่อน
आज म्हळे आणि पितोळी मासे आसलेली उपसली चोंहड Upsali chonhad with mhale and pitoli fish today
मोहळाची मध डोळ्यामधे सोडल्यावर साप होतात If the honey of Mohal is left in the eyes, snakeswill occur
มุมมอง 730หลายเดือนก่อน
मोहळाची मध डोळ्यामधे सोडल्यावर साप होतात If the honey of Mohal is left in the eyes, snakeswill occur
रानात पक्षी आणि प्राण्यांना साठवला पाणी Water stored under forest ridges for birds and animals
มุมมอง 2.7Kหลายเดือนก่อน
रानात पक्षी आणि प्राण्यांना साठवला पाणी Water stored under forest ridges for birds and animals
कळसुबाईवर साइकल घेऊन जानारी जगातील मुलगी Kalsubai became the firstgirl in theworld to ride a bicycle
มุมมอง 863หลายเดือนก่อน
कळसुबाईवर साइकल घेऊन जानारी जगातील मुलगी Kalsubai became the firstgirl in theworld to ride a bicycle
माझ्या जिवा भावाच कोण Who is my life brother?
มุมมอง 496หลายเดือนก่อน
माझ्या जिवा भावाच कोण Who is my life brother?
रानात फिरायला गेलो आणि भेटली घोरपड Ghorpad met while walking in the forest
มุมมอง 3.1Kหลายเดือนก่อน
रानात फिरायला गेलो आणि भेटली घोरपड Ghorpad met while walking in the forest
खूप छान .😊
पारधी समाजातील एक मेव मानुस तु आहे
धन्यवाद
जय आदिवासी
Vnice 👍
❤ रोहीत भाऊ पक्षांना तुझा लळा लागला, तु एक पक्षी प्रेमी, धन्यवाद, जय आदिवासी❤
धन्यवाद भाऊ जय आदिवासी
मस्त
धन्यवाद
पक्षांना लागलाय तुझा लळा, पाणी प्यायला पक्षी झाले गोळा.
धन्यवाद
पारधी साहेब प्लास्टिकचा कागद खड्डा करून त्यात अंथरा आणि बाजूला दगडी रचा. पाणी वाया जाणार नाही. तुमच्या महेनीतीच चीज होईल. जय आदिवासी 🙏🙏🙏.
जय आदिवासी धन्यवाद
एक नंबर व्हिडिओ भाऊ आता पक्षांना तुझा लळा लागला आहे
धन्यवाद भाऊ
Ek number
धन्यवाद
❤😊
Ran kombdach hota.amcha jungle madhe pan bharpur ahet
हो का मस्त
अकोले तालोक्यातील वाटतो तू
जि पुणे ता जुन्नर गाव हातवीज
@Rohidas883 आमच्या शेजारीच काय मग भाषा सारखीच भाऊ आपली
नाद खुळा...रोहिदासराव... 👌
धन्यवाद सर
लय भारी साखरपुडा
धन्यवाद
भाऊ अंडी धुऊन घ्यायची ना
भाऊ लय भारी.. छान केली चिकन पोपटी... एकदम गावरान स्टाईल.
धन्यवाद
बांबुर्डा नसते का तिकडे कुठून आहात आपण
हो आमच्या इकडे नाही जि पुणे ता जुन्नर गाव हातवीज
Gav konte
जि पुणे ता जुन्नर गाव हातवीज
आर निदान बायको पोर तर बोलव एकटा खातो
घरी घेऊन आलो भाऊ
❤❤❤❤
❤❤❤🎉🎉🎉🎉
भाऊ मुलांना का नाही आणलं पोपटी खायला
भाऊ मुलं शाळेत गेलती
रोहिदास भाऊ एकटाच पोपटी खाणार काय आम्हाला पण आम्हाला पण बोलवा
हो यांना भाऊ
Pramanik praytna aahe tuza youtuber banshil pan praytna sodu nkos
हो सर धन्यवाद
भावा, पोपटी केलीस तु खालीस तु पण, जिव आमचा जाळलास तु, तोंडात पाणी आणले तु, उपाशी ठेवले तु, पण भावा आम्हाला आनंद दिलास तु.
एक नंबर भाऊ धन्यवाद
खूप छान बघुन तोंडाला पाणी सुटले आहे
Or yakting lay kartoy aag ga ga 😊😮
भाऊ माझा मान राखल्या बद्दल धन्यवाद लय भारी झाली पोपटी तोंडाला पाणी सुटलं 😂😂
धन्यवाद भाऊ
काय सुगंध आहे वा
हो भाऊ धन्यवाद
❤
Lagnasathi mulgi milel ka please help me
गाव
1 nambar vidio
धन्यवाद
Video kutley gavcha
हातवीज.डोणी
जय आदिवासी दादा सर्व व्हिडिओ खूप छान दादा मला ही भेट द्या प्लीज 🎉🎉🎉🎉🎉भारी मी पण गेली आहे दादा
जय आदिवासी भाऊ भेटू
जय आदिवासी मस्त आहेत आपल्या परंपरा 😂😂😂😂😂
जय आदिवासी
area kuthla aahe?
जि पुणे ता जुन्नर गाव हातवीज
लय भारी भाऊ, दोघाना पुढे आयुश्यया साथी सुभेच्छा
धन्यवाद
Bhau gon ki ta tuamcha aani konta jilha aahe jai adivasi ❤❤
जि पुणे ता जुन्नर गाव हातवीज जय आदिवासी
एक नंबर जय शिवराय जय आदिवासी
जय शिवराय जय आदिवासी धन्यवाद
नीसर्ग काय आहे आपन तो वाचवायला पाहीजे हे रोहीदास कढुन शिकन्यासारखे आहे सलाम रोहीदास❤
धन्यवाद सर
Gav konte ahe tumche
जि पुणे ता जुन्नर गाव हातवीज
आदिवासी. महादेव कोळी की ठाकर..पंगत असलेल्या जेवणाची गंमत वेगळी.जुने खूप चांगले होते.टेम्पो ने वरहाड नेण्याची परंपरा .खूप आनंद असायचा.गावी मंडप पानांचा असतो.खूप भारी वाटते...
@@ushadeshmukh6781 आदिवासी कोळी महादेव.धन्यवाद
दादा ही नवरी मुलगी माझी विद्यार्थिनी आहे 😊 स्वप्नाली खूप खूप अभिनंदन 💐
धन्यवाद
अगदी पारंपारिक पद्धतीने साजरा होणारा हा साखर पुड्या चा कार्यक्रम.. वाजंत्री छान.. छान शुट भाऊ..
धन्यवाद भाऊ
छान रोहिदास भाऊ ! चांगली गोष्ट आहे की तुम्ही व्हिडिओ करत आहात आणि प्राणी तुमच्या जवळील जंगलात अजूनही तग धरून आहेत. त्यांना बिनधास्त जगू द्या, जंगल अबाधित राहु दे. कार्य चालू राहु दे. ❤
धन्यवाद सर
वा वा खूप छान झाला दादा
धन्यवाद
छान शूट.. भाऊ तो सामोर जो दिसतोय तो किल्ला आहे का.. असेल तर कोणता आहे... जरा जवळपास असलेला किल्ला गड दाखवा.. एखादे ऐत्याहासिक ठिकाण...
समोर दिसतो तो दुर्गाबाई चा किल्ला
@Rohidas883 तो किल्ला दाखवा..
अतिशय सुंदर सखर पुड्या चा कार्यक्रम पार पडला मस्त
धन्यवाद भाऊ
खुप छान...रोहिदासराव.. नवरी मुलगी खुप सुंदर आहे... 👌
धन्यवाद
आपलं कोणतं गाव भाऊ
जि पुणे ता जुन्नर गाव हातवीज
लय भारी व्हिडिओ भाऊ
धन्यवाद भाऊ