ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
भाऊ छान अंडा दम बिर्याणी झाली.. भाऊ तुम्हीं खरंच कलाकार आहात.. मटक्यात लय भारी टेस्ट लागती.. अजूनही गावा शिवाला मटक्यात मटण, बिर्याणी, वरण,भात.. बरेच काही बनवतात.. लहान पणी गावाला खाल्ले आहे.. छान भाऊ..लय भारी...
धन्यवाद भाऊ
रोहिदासराव मस्त दम बिर्याणी झाली आहे... थोडं तूप असलं पाहिजे होत..😊नवीन वर्षचा तूम्हाल व तुमच्या परिवाराला खुप खुप शुभेच्छा.. 🙏💐
हो सर तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा
मस्त केली मामा बिर्याणी.😊😊
धन्यवाद
खुप छान विडीवो सपोर्ट केला आहे तुम्ही पण सपोर्ट करा ❤️👌👌
हो भाऊ धन्यवाद
एकच नंबर आंडा बिर्याणी बनवली
Bhau family ani friends la pun ghya sobat. Happy new year.
खूप छान मामा
मस्त अंडा बिर्याणी
❤❤
दादा तू रेसिपी बनवतानी फॅमिली का नाय नेत त्याना पण घेत जा सोबत ❤
हो भाऊ
तुमचं रान नेमक कुठे आहे
जि पुणे ता जुन्नर गाव हातवीज दुर्गादेवीची पर्यटन स्थळ
नुतन वर्षाभिनंद सर्वांना
हो तुम्हाला पण
भाऊ लय भारी बनवलीस अंडा मडका दम बिर्याणी कधी येऊ खायला बोल 😂❤
भाऊ यांना कधी पण या
𝓚𝓱𝓾𝓹 𝓬𝓱𝓪𝓷 𝓷𝓪𝓷𝓪
भाऊ छान अंडा दम बिर्याणी झाली.. भाऊ तुम्हीं खरंच कलाकार आहात.. मटक्यात लय भारी टेस्ट लागती.. अजूनही गावा शिवाला मटक्यात मटण, बिर्याणी, वरण,भात.. बरेच काही बनवतात.. लहान पणी गावाला खाल्ले आहे.. छान भाऊ..लय भारी...
धन्यवाद भाऊ
रोहिदासराव मस्त दम बिर्याणी झाली आहे... थोडं तूप असलं पाहिजे होत..😊
नवीन वर्षचा तूम्हाल व तुमच्या परिवाराला खुप खुप शुभेच्छा.. 🙏💐