सह हिस्सेदार तयार नाही वाटणी कशी करावी - commercial real estate - real estate - land - land survey

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.1K

  • @varshagawas2125
    @varshagawas2125 ปีที่แล้ว +9

    खूपच छान माहिती दिली तुम्ही दादा
    आमचा असा प्रॉब्लेम आहे कि माझ्या
    सासऱ्यांचं निधन झालं4 वर्षा पूर्वी आणि सासऱ्यांना अजून 3 भाऊ आणि फक्त 1 बहीण अशी एकूण 5 भावंड पैकी आता फक्त 1 काका हयात आहेत आणि त्या वेळी घरगुती च आपसांत ठरवून सगळ्या भावंडांनी आपली सगळी शेत जमीन मोठया भावाच्या एकट्या च्या च नावे केली सगळी एकत्र कुटुंबात राहत असल्याने त्या काळात त्यांनी आपल्या नांवे काहीच ठेवले नाही आणि मोठया भावाचे निधनानंतर त्यांच्या मुलांनी सगळी प्रॉपर्टी काकांना बाजुला ठेवून स्वतः च्या नांवे करून घेतली
    आणि घराण्यातील जमिनीवर स्वतः चा कब्जा केला आणि पुढच्या पिढीला म्हणजे माझ्या नवर्याला आणि त्यांच्या चुलतभाऊ यांना आता त्यामध्ये हिस्सा घेता येईल का
    आणि त्यांच्या आजोबांचं डेथ सर्टिफिकेट मिळेल कि नाही माहीत नाही मग काय करावे प्लीज मार्गदर्शन करा दादा
    आणि त्यांची किती प्रॉपर्टी आहे हे पण त्यांना माहीत नाही तर काय करावं सांगा
    किंवा या विषयी तुम्ही वेगळा व्हीडिओ करा
    मी तुमच्या उत्तराची वाट बघते,

    • @PARIKSHITJAMADAGNI
      @PARIKSHITJAMADAGNI ปีที่แล้ว +1

      तुम्हीही वारसदार आहात त्यामूळे तुम्हाला वाटणी मिळू शकते. चांगल्या वकिलांचा सल्ला घ्या.

  • @shraddhabhosale8037
    @shraddhabhosale8037 2 ปีที่แล้ว +14

    खरोखर छान माहिती दिली आहे
    आमचा वाटणीचा हाच प्राबलेम आहे धन्यवाद

    • @santoshsawant3927
      @santoshsawant3927 2 ปีที่แล้ว

      June ghar hote te padale asun tya namanichi watani zhali nahi tyach tikani pratekane aaplye sohinudar ghar bandale aahe. Ji sheelak jaga aahe tyachi watani karnyasathi kay karave..karan tya thikani yek warasane atikraman kele aahe..tyala vicharana keli ki tho saral.sangat aahe tumala.kay karayache te kara. Ya sathi marga darashan pahije.

    • @d.kcomedy2931
      @d.kcomedy2931 11 หลายเดือนก่อน

      S2u

    • @Divyansh_610
      @Divyansh_610 11 หลายเดือนก่อน

      BPL yajne che ghar vikata yetey ka

    • @rameshrathod9600
      @rameshrathod9600 19 วันที่ผ่านมา

      खुप छान माहिती दिली धनयवाद

  • @vijayabedekar7387
    @vijayabedekar7387 ปีที่แล้ว +8

    चांगले समजावून सांगितलेत

  • @वेलकमटेलसक्लाथसेंन्टर

    सर खुप छान पद्धतीने समजवलं धन्यवाद पण मला एक विचारायचं आहे कि वडीलांच्या 7/12 वर 3 आत्याचे ईतर अधीकार म्हणुन नावे आहेत मग काय करावे लागेल सर प्लीज गाईड करा सर प्लीज

    • @kirangawande8050
      @kirangawande8050 ปีที่แล้ว

      हक्क सोडनामा लिहुन घ्या लागते

  • @kmb4838
    @kmb4838 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान सर्वांना समजेल अशी माहिती सादया सोप्या भाषेत सांगितली

  • @parmeshward8931
    @parmeshward8931 ปีที่แล้ว

    खूप छान
    मित्रा असेच रोज दैंदिन प्रश्न जे सामान्यांना पडतात त्यावर video बनवत जा
    बेस्ट लक

    • @DNBANJARA_6292
      @DNBANJARA_6292 ปีที่แล้ว

      आत्यत्या आहे,मुतयू पत्र नाही,आजईचआ पन

  • @dattatrayamulay6083
    @dattatrayamulay6083 2 ปีที่แล้ว +4

    सर आपला vdo खूप आवडला खूप सुंदर उदाहरण देवून खुलासा केला धन्यवाद

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg ปีที่แล้ว +1

    आजोबा.मरन‌पावले.तीस.वरसाचया.पुरवीच.तरी..आनी.माझे.बाबा.ही.मरन.पावले.तरी.माझे.चुलते.अजुन.वाव.खुडवले.नाव.ज.म.वाटनी.केले.पन.नाव‌चडवीले.नाही.सर‌तुमही.माहीती दिले तर.बरच.झाल.धनयवाद.सर

  • @anandkamble2668
    @anandkamble2668 3 ปีที่แล้ว +17

    चांगली व उपयुक्त माहिती आहे सर 👌👍

  • @rmdsnakesaver6907
    @rmdsnakesaver6907 9 หลายเดือนก่อน +5

    तू खूप कामाचा माणूस ahe भावा धन्यवाद

  • @gaurishankarsupekar7196
    @gaurishankarsupekar7196 3 หลายเดือนก่อน

    Very nice Guideline

  • @balwantmohite9091
    @balwantmohite9091 2 ปีที่แล้ว +3

    आपण दिलेले माहिती खुप उपयुक्त आहे.

  • @shivnathganjave5675
    @shivnathganjave5675 ปีที่แล้ว +2

    Very good information Thanks

  • @queenagatya801
    @queenagatya801 3 ปีที่แล้ว +10

    सर एक किंवा दोन गुंठ्याचा भाग असेल तर वाटणी करुन मिळते का?

  • @smitapolekar2890
    @smitapolekar2890 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर, खुप छान माहिती

  • @291ketan
    @291ketan ปีที่แล้ว +4

    सामाईक क्षेत्र आहे त्यातील आपली जामिन कशी वेगळी करावी कृपया मार्गदर्शन करावे

    • @kumudpowle1024
      @kumudpowle1024 ปีที่แล้ว

      समाईक जमीन कशी वेगळी karavi

    • @dilippatil7585
      @dilippatil7585 ปีที่แล้ว

      एका सातबारा वरती सहहिस्सेदार आहेत ते कोणीही जमीन मोजून देत नाहीत संमती देत नाहीत आपल्या जमिनीची मोजणी करून वेगळा सातबारा करता येतो का

  • @dipalighogale5620
    @dipalighogale5620 หลายเดือนก่อน

    Sir jar proparty madhe mhnjech vdiloparjit jminicha hakk bhinicha asto as mhntat pn yaa madhe kay karave

  • @taopajiwaghmare5643
    @taopajiwaghmare5643 2 ปีที่แล้ว +3

    जमिनीची प्रत हलकि व भारी आहे त्या प्रमाणे पांच भावात जमिन कमी अधिक प्रमाणात सर्वाच्या संमतिने वाटणी करून झाली त्याला दोन वर्षं झालीत पण वडिलांच्या हयातित शासकिय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांनी दोन‌गट एका भावाच्या नावाने केले आहेत जे आजही त्यांच्या नावाने आहेत व एक गट मोठ्या भावाच्या नावाने वारसाहकाने सर्व सामायिक हिसाम्हणून वडिलांच्या निधनानंतर झाला आहे पण भावांच्या समंतिने झालेल्या वाटणी अद्याप करून घेतल्या नाहित वाटणी नुसार जमिन ज्याच्या त्याच्या ताब्यात असुन‌ जमिन वहित करित आहेत ताब्यात असलेल्या जमिनी आप आपल्या नावाने करून घेण्यासाठी त्यांचा इरादा दिसत नाही कृपया जमिनिचा माझा वाटा मी माझ्या नावाने कसा करून घ्यावा मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.

  • @premsingvasave3171
    @premsingvasave3171 ปีที่แล้ว

    चांगली माहिती मिळाली
    आमचं सहा आजोबा आहेत
    दोन आजोबांच्या नावांवर जमीन आहे ती कशी वाटणी करावी

  • @rajendradhurve9820
    @rajendradhurve9820 3 ปีที่แล้ว +11

    शेतीची वाटणी झालेली आहे पण आमच्या स्वतंत्र 7/12 नाही। काकाचा मुलांना फेरफार साठी बोलतो पण कोणीच तयार होत नाही.
    आता बाबा पण वारले मी काय करू।
    कृपया मार्गदर्शन करावे

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  3 ปีที่แล้ว +4

      तहसीलदार कडे अर्ज करा

    • @rajendradhurve9820
      @rajendradhurve9820 3 ปีที่แล้ว +1

      @@BhumiGyan धन्यवाद सर

    • @ajcreation6761
      @ajcreation6761 9 หลายเดือนก่อน

      Maz pan tasech zale aahe

    • @dipakpadvi1357
      @dipakpadvi1357 5 หลายเดือนก่อน

      Maza Pan tez broblem ahe

  • @VandanaSawai-lp3pn
    @VandanaSawai-lp3pn ปีที่แล้ว

    Very good information

  • @sonalpaikrao8848
    @sonalpaikrao8848 2 ปีที่แล้ว +1

    Sir chotya bhawache paise gheun aaiwadilani jimin mothya bhawachya nawchi keli tar kay krawe krpya margdrshan kra

  • @arunchole433
    @arunchole433 2 ปีที่แล้ว +5

    सात /बारा वरील क्षेत्रापेक्षा भूमी अभिलेखा कडून मोजणी केलेल्या नकाशाप्रमाणे दहा गुंठे जमीन कमी भरते काय करावे कृपया मार्गदर्शन करावे

    • @panduranggunjal5485
      @panduranggunjal5485 2 ปีที่แล้ว

      Pls tell

    • @vijaydeshmukh8370
      @vijaydeshmukh8370 2 ปีที่แล้ว

      वडिलांची जमीन मुलींचे नाव केल्यानंतर मुलांची सही लागते का

  • @mahendrasonawane397
    @mahendrasonawane397 8 หลายเดือนก่อน

    खूपच छान आणि समाधानकारक माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 ปีที่แล้ว +3

    सर खुपच छान माहीती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद व मनःपूर्वक अभिनंदन अभिनंदन सर अभिनंदन अभिनंदन अभिनंदन खुपच!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vithalnaik5680
    @vithalnaik5680 2 ปีที่แล้ว +1

    Very nice imp mahiti

  • @sangitajadhav6948
    @sangitajadhav6948 2 ปีที่แล้ว +3

    आजीचे निधन होऊन 15 वर्षे झाली आहेत. जमिन अजून आजीच्या नावे आहे. तिची मुले हयात नाहीत तर आता नातवाच्या नावे जमिन करायची आहे तर काय करावे कृपया मार्गदर्शन करावे 🙏

  • @swapnalipawar453
    @swapnalipawar453 10 หลายเดือนก่อน +1

    Maji jamin vikli ahe pn sat baryala jamin jast ahe tsch mi satbararya pramane paise ghetlet pn jevdhi jamin ahe tevdhi jamin tith bharat nahi vikat ghenara mla ji jamin bhart nahi tyache paise magtayt tr ky karave

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  10 หลายเดือนก่อน

      मोजणी करून घ्या

    • @swapnalipawar453
      @swapnalipawar453 10 หลายเดือนก่อน

      Sir mojni la itar gatatil lok tayar nahi zale tr

  • @edwindisouzakonkani
    @edwindisouzakonkani ปีที่แล้ว +4

    Very good information. Thank you friend. Very much valuable information which we don't get even from such offices. TO MAKE SEPARATE 7/12 WHAT IS THE MINIMUM PLOT?

  • @ganipathan1835
    @ganipathan1835 5 หลายเดือนก่อน

    Sir maze vadil varleth pan jarin navar kashi kadhu

  • @pramodjadhav6429
    @pramodjadhav6429 3 ปีที่แล้ว +7

    Very well guide sir

    • @shilajadhav7792
      @shilajadhav7792 2 ปีที่แล้ว +1

      छान माहिती दिली धन्यवाद आजोबा नाहीत आमची वाटणी चुलते वापरतात वाटणी देत नाही काय केले पाहिजे

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 ปีที่แล้ว

    छानपैकी जमीन मिळणे बाबतचा व्हिडिओ आहे धन्यवाद सरजी

  • @vikrantshinde3975
    @vikrantshinde3975 3 ปีที่แล้ว +5

    जर वडिलांच्या भावाने वडिलोपार्जित जमीन चुळत्याला विकत दिली असेल तर आपला हिस्सा कसा काढायचा.

  • @dhammaprakashtidke6023
    @dhammaprakashtidke6023 7 หลายเดือนก่อน

    Sir, gatnmber, alto, parti, zaliasel, ter, kaykraw

  • @poojabhatt9217
    @poojabhatt9217 3 ปีที่แล้ว +13

    majhya aaichich 7/12 la name aahe aani mazi aai off zhali aahe aani zameen aaichya maherchi aahe aani mavashi vaigare aahet mala pan zameen majhya nave karayala tayar nahi mi tyasathi ky karu shakato sir

    • @aspirantvishal2708
      @aspirantvishal2708 3 ปีที่แล้ว +3

      Aai ch death certificate ghya ani talathi kde ja.. Tya jminicha 7/12 download kra..

    • @mahendraparmar3414
      @mahendraparmar3414 2 ปีที่แล้ว +1

      I have purchased the land from owner. Owners land area is not defined. I have purchased the land possession is given and I HV ma

    • @shivajiwakchaure8615
      @shivajiwakchaure8615 2 ปีที่แล้ว

      Chukichi falani asel tar kay upay

    • @zopelaxmi1841
      @zopelaxmi1841 2 ปีที่แล้ว

      Omy my no no cup

    • @dhananjayparalkar509
      @dhananjayparalkar509 2 ปีที่แล้ว +4

      तुझी दानत खराब झाली आहे

  • @pratikksawant8767
    @pratikksawant8767 2 ปีที่แล้ว +5

    सर आमच्या एका नातेवाईकाचे 7/12 वर नाव आहे. पण आम्ही फेरफार काढला तर त्यावर त्यांचे नाव नाही. ते नातेवाईक आता हयात नाहीत. पण त्यांनी काहीतरी घडबड करून 7/12 वर नाव लावले असे वाटतेय. कारण फेरफार वर त्यांचे नाव नाही दाखवत कृपया मार्गदर्शन करावे.

    • @umeshkene3572
      @umeshkene3572 2 ปีที่แล้ว

      Please take search report on that area

  • @prabhakargaikar8844
    @prabhakargaikar8844 10 หลายเดือนก่อน

    Khate pod Kashi karaychi sar ,?kup shopi paddtine mahiti dili sar thay badal manapa sun abhari hahe

  • @aishwaryavedpathak4066
    @aishwaryavedpathak4066 2 ปีที่แล้ว +6

    वाटणी न करता जर आमच्या एका चुलतयाने एक शेत स्वताच्या नावे परस्पर केले असल्यास काय करावे लागेल कृपया माहिती देणे.

  • @Jr.JJ10
    @Jr.JJ10 2 ปีที่แล้ว

    Khoop best mahitee jamini babai.

  • @shreeji1944
    @shreeji1944 2 ปีที่แล้ว +29

    वडिलोपार्जित जमिनीवर एका भावाने घर बांधल्यास इतर भावाचा घरावर हक्क असतो की नसतो प्लीज सांगा

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 4 หลายเดือนก่อน

    खुपच छान माहिती दिली आहे.

  • @Mandakinisale
    @Mandakinisale 6 หลายเดือนก่อน +8

    वडिलाचीजमिन आहे भावाने खोटे बोलून हककसोडपत्र करून घेतले आम्हा त्यातले काहिच माहितनव्हते जेव्हाआम्हि ७ बारा बघितले तेव्हा कळाले तर कृपयाकरून आम्हला आमचाहिस्सा मिळण्यासाठि काय करावेलागेल

    • @kingsofnashik2799
      @kingsofnashik2799 5 หลายเดือนก่อน

      Hakk sod Patra tumhi cancel karu shakta.

    • @tusharpatil1932
      @tusharpatil1932 4 หลายเดือนก่อน

      10 15 वर्ष झाली आहेत खोटं बोलून हक्क सोड करून घेतले आहे तर तो परत लावता येईल का?

  • @sharadpadte3593
    @sharadpadte3593 8 หลายเดือนก่อน

    खरोखर माहिती छान आहे माझा पण प्रॉब्रेम हाच आहे

  • @govindraoshirsat8290
    @govindraoshirsat8290 2 ปีที่แล้ว +7

    दोन सह धारकांचे जमिनी मधून शासकीय रस्ता गेल्यावर एका धारकास त्याच्या हिश्शाची पोट विभागणी करून स्वतंत्र ७/१२ मिळन्याची पद्धत

    • @dipaknarkhede9105
      @dipaknarkhede9105 7 หลายเดือนก่อน +1

      माझी आणि माझा भाऊ. यांचि36.. गुठेदोघांचेनावावर. आहे. मलामाझा7. 12. माझे नावावर. करायचाआहेमलाकायकरावेलागेल.. मेसेज करुन. सांगावे

  • @vivekphadke2446
    @vivekphadke2446 ปีที่แล้ว +1

    Fasavile tar konakade takrar karne yogya tharel ani takrar karun upayog ho ill ka

  • @PravinJadhav-xn4lk
    @PravinJadhav-xn4lk 2 ปีที่แล้ว +5

    आजी च्या नावावर जमीन आहे आणि वारस कोणाच नाही तर चुलते वाटणी देत नाही काय करावं प्लिज सांगा पर्याय...

    • @AKpawar-bn7sq
      @AKpawar-bn7sq ปีที่แล้ว

      तुमचं नावं चढव आणि,, तब्बा घे पोलीस अधिकारी सोबत घेऊन

  • @b7chandan
    @b7chandan หลายเดือนก่อน

    PR card plot asle tar bhumi abhilek made arj karayche ka

  • @satishrane7625
    @satishrane7625 2 ปีที่แล้ว +6

    Thanks for this valuable information 🎇🎇

  • @sheetalmane9804
    @sheetalmane9804 ปีที่แล้ว

    Brothebr your video is very nice

  • @queenagatya801
    @queenagatya801 3 ปีที่แล้ว +6

    सर तुम्ही हा एका प्रॉब्लेम साठी कधी कोर्टात जायला सांगता व आता तहसिलदार कडे जायला सांगता ?

  • @deepaklokhande9870
    @deepaklokhande9870 11 หลายเดือนก่อน +1

    Sarsniras tondi vatap purvich zale ahe vahivathi ahe pan ferrari zala nahi 7/12 nondescript saman zali ahe 3 bhau paiki 1bhau durusti karayla tayar nahi tar kay karayache

  • @deepakahire9502
    @deepakahire9502 2 ปีที่แล้ว +13

    आपण दिलेली माहिती अति उत्तम आहे,पण वदोलोपर्जित जमिनी मध्ये आत्या चे वारसदारास अशी कार्यवाही करता येते का ?

    • @rahulpatil2534
      @rahulpatil2534 2 ปีที่แล้ว

      फक्त आत्या ला वारस करू शकतो , आत्या च्या मुलाला किंवा मुलीला करू शकत नाही

    • @dattahingane2953
      @dattahingane2953 2 ปีที่แล้ว +1

      तलाठी सर्कल यांनी वाटप केलेले डाकुमेन्ट कायदेशीर होते का?

    • @rangraopatil4362
      @rangraopatil4362 2 ปีที่แล้ว +1

      @@dattahingane2953 n

    • @EaknathPatil-k4k
      @EaknathPatil-k4k 9 หลายเดือนก่อน

      😊

  • @sanjaypawar9712
    @sanjaypawar9712 ปีที่แล้ว

    Veri good information

  • @arjunsalunke5773
    @arjunsalunke5773 2 ปีที่แล้ว +48

    माझ्या सासरवाडी मधून माझ्या बायकोचा हिस्सा घ्यायचा असेल तर तो कसा घ्यायचा

    • @Sandippatil-9999
      @Sandippatil-9999 ปีที่แล้ว +7

      🤣

    • @mandajagtap1702
      @mandajagtap1702 ปีที่แล้ว +2

      ​@@srjejurkar3344a fr XD XD😅 hu XD

    • @vaishalibhagwat2961
      @vaishalibhagwat2961 ปีที่แล้ว +4

      बायको ची इच्छा असेल तरच मिळेल.नाहीतर तो अ प्रत्यक्ष हुंडा होईल जो बेकायदेशीर आहे

    • @shaikhmubin5305
      @shaikhmubin5305 ปีที่แล้ว +26

      अगोदर आपल्या बहिणीचं शेताचा हिस्सा भाऊजी ला द्यावे लागते😂

    • @RockyBhosale-kv1td
      @RockyBhosale-kv1td 11 หลายเดือนก่อน

      ❤❤❤ll I​@@Sandippatil-9999

  • @BhimraoKathote
    @BhimraoKathote 11 หลายเดือนก่อน +1

    Dusryach...Ghar...nazul..jagewar..aahe...tyatil..mala..ardha..Ghar...vikat...ghaych..tar..mi...kontya...padhatine...vikat...gheu...sanga

  • @poonamacharekar9271
    @poonamacharekar9271 ปีที่แล้ว +2

    माझे घर मुंबई लालबाग यथे
    आहै तर मला वडिलोपार्जित घराच्या हिस्सा कसा मिळेल याच मार्गदर्शन करावे

  • @sudhirsudhir8437
    @sudhirsudhir8437 7 หลายเดือนก่อน +1

    Ghartan utara madhe nav lavnyasathi samatti Patra gram panchayat office madhe original dyaya che ka?

  • @prayagjadhav
    @prayagjadhav 2 หลายเดือนก่อน +1

    Khapar panja var maza hiss kas ghet yeil

  • @ShineInvestmentSolutions
    @ShineInvestmentSolutions 10 หลายเดือนก่อน +2

    आपल्या कडून मिळालेल्या माहितीनुसार सगळे आपापल्या ह्या क्षेत्रात खुप खुप खुश होतील.धन्यवाद

  • @kusumnalawade1143
    @kusumnalawade1143 8 หลายเดือนก่อน

    Thanks sir good information thanks

  • @sarikawaikar84
    @sarikawaikar84 7 หลายเดือนก่อน

    तुमचा व्हिडिओ खूपच छान आहे

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  7 หลายเดือนก่อน

      Thanks

  • @VishalKamble-ol8mw
    @VishalKamble-ol8mw 7 หลายเดือนก่อน

    Amchay gharasathi me itka zatalo pan malach garatun bahra ja mhatale .me gelo chulte sarpanch ahet

  • @gurunathnaik7433
    @gurunathnaik7433 11 หลายเดือนก่อน +2

    उत्तरे व सल्ला कशी मिळणारे स्मशानात गेल्यावर..?

  • @mohanpatil-sn4xe
    @mohanpatil-sn4xe 7 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती

  • @jagdishtijore9495
    @jagdishtijore9495 ปีที่แล้ว

    sawistar mahiticha video banwa , mhanje tyapdhtine proses karta yeyil

  • @kshitijbramhankar840
    @kshitijbramhankar840 11 หลายเดือนก่อน

    Mothya Bhavachya Navavar Jamin aahe Vadiloparjit Jamin Aahe Amhi 5 Bhau Ahot Partu Bhavacha mulga Hisa Det Nahi Tyasathi kay karave Lagel

  • @AbcXyz-cb4xu
    @AbcXyz-cb4xu ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती मिळाली

  • @vishvajitkalaspurkar
    @vishvajitkalaspurkar ปีที่แล้ว

    Please make one video dialy

  • @sameerbhai717
    @sameerbhai717 ปีที่แล้ว

    Digital Satbra.8 utra chlto sir

  • @prthameshdhande8262
    @prthameshdhande8262 หลายเดือนก่อน

    1 7bara chi kharedi 1ahe Ani tay madhe 2 nave ajoba che nav ahe Ani te Amala vegali karayche ahe te honar ka

  • @kashinathbotre6228
    @kashinathbotre6228 24 วันที่ผ่านมา +1

    कुळाने आलेल्या शेतजमिनीत भावांच्या मुलांना वारसा हक्क
    चालेल का

  • @dilipukey7798
    @dilipukey7798 7 หลายเดือนก่อน

    Maran pavale tya lokanche nav.kami karnyasathi kay karawelagel

  • @shashikala2031
    @shashikala2031 2 ปีที่แล้ว +1

    Sir aamchi Jamin mazya chultya chya navavar aahe.. mazya vadilanchya navavar Jamin karnysathi chulata tayar nahi mag aamhi kay karave ..

  • @ranjeetrokade7239
    @ranjeetrokade7239 4 หลายเดือนก่อน

    What is the regrabt charges of
    Mahar vatan land

  • @kaushikdeokar769
    @kaushikdeokar769 ปีที่แล้ว

    Bhu...Bhu.madhy.ek.hi.hissa.haaey.tar.to.Vegla.no.karun.Taakaney.satee.kay.karava

  • @uniquevideos4908
    @uniquevideos4908 9 หลายเดือนก่อน

    Maje rahate ghar ngarpanchaayat asalelya gavi ahe pn gharacha nond ct survey la nahi kase nond kraavi

  • @asmimondkar6286
    @asmimondkar6286 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti

  • @ganpatzore1726
    @ganpatzore1726 7 หลายเดือนก่อน

    माहिती आवडली

  • @pravinparihar6905
    @pravinparihar6905 9 หลายเดือนก่อน

    Bahinila hissa midelka?

  • @jamilshaikh7751
    @jamilshaikh7751 8 หลายเดือนก่อน

    भूमिअभिलेख बाबत मार्गदर्शन कराल का?

  • @sunilnimbhore1138
    @sunilnimbhore1138 ปีที่แล้ว

    आरे.भाऊ.चांगली.माहिती.दिली.परुतु.आपण.वंशावळ.मधे.बहिण.घेतली.नाही.तर.ती.ध्यवी.का.ते.सांगावे

  • @sayalidalvi4552
    @sayalidalvi4552 11 หลายเดือนก่อน

    Sir tumhi ji aata mahiti sangitli tya pramane aamhi kela tar tahasildar mhanto court madhe Jaa... Krupa karun madat Kara anni tumche margadarshan

  • @shubhangijadhav8653
    @shubhangijadhav8653 2 ปีที่แล้ว

    7/12 war naw nodani sathi gaw cha police patalachi signature lagate kaa?

  • @yogeshdhoble8584
    @yogeshdhoble8584 3 หลายเดือนก่อน

    Shetamdun ghar bandu shkto ka ani rasta kss betel

  • @KashinathGurav-z6o
    @KashinathGurav-z6o 2 หลายเดือนก่อน +1

    वडिलांनी विकत घेतलेली शेती आहे पण गटात 18 जण आहेत मोजनीला कोणी तयार होत नाहीयेत 30 वरशात कोणीही मोजणी केली नाही तर मला मोजणी करून घ्यायचीय तर करायचं काय

  • @manjushashirsekar3990
    @manjushashirsekar3990 3 ปีที่แล้ว +1

    Thank you, mala chaghli mahethi milali

  • @hiramanpatil80
    @hiramanpatil80 ปีที่แล้ว +1

    I have 3 sisters but sisters not Alice how their names from 7/12 from delet ,what is procedure.

  • @iamsimply1828
    @iamsimply1828 2 ปีที่แล้ว

    Sir nikal kiti day made lagto

  • @pratikghugegamer4444
    @pratikghugegamer4444 2 ปีที่แล้ว

    Khub Chan Mahiti Dili

  • @mahadeosalunkhe7338
    @mahadeosalunkhe7338 ปีที่แล้ว

    Vadiloparjit. Jaminiche watap kartana kharedichi Jamin misalun nantar havi tasi watani Karu shakto ka ? Sampurn Jamin ekatra kelyashivaywatani saman hot nahi. Apale mat kay

  • @pandharimargaj9747
    @pandharimargaj9747 3 หลายเดือนก่อน

    साठे खत म्हणजे काय साठे खता बद्दल माहिती सादर करावी

  • @GorakhDeshmukh-f3r
    @GorakhDeshmukh-f3r 11 หลายเดือนก่อน

    Group kharedi common 7/12 aahe individual 7/12 pahije Kay karate Lagel

  • @st.johnconvent5350
    @st.johnconvent5350 2 ปีที่แล้ว

    Vadilanchya bhogvat 2 seti yavarun hi prakriya hote Ka.

  • @bharatbarade1308
    @bharatbarade1308 3 ปีที่แล้ว +1

    Mast mahiti dili sir

  • @jayashriwaghmare8664
    @jayashriwaghmare8664 6 หลายเดือนก่อน

    Aaplya jaminivr crop loan asel tr tya jamini chya vatnya hotil ka bahini sahi dyayla tyar ahet

  • @RajuSelokar-g1h
    @RajuSelokar-g1h 3 หลายเดือนก่อน

    3 Bhau midun jamine vikat ghetli on yakacha bhavachya nawavr jamin keli ani to Bhau sahmti det nhi 3hise krayla asya vedela kay kracha please sanga

  • @HiraKasdekar-sf8kz
    @HiraKasdekar-sf8kz 6 หลายเดือนก่อน

    Ek no dada

  • @abdulsamathgolandaj3711
    @abdulsamathgolandaj3711 7 หลายเดือนก่อน

    Ajoba chi property aahe pun vadilachi vatni nahi zahle.vadil pun mayat chale aahe kya karawa lagel.

  • @vijaychetule6971
    @vijaychetule6971 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती आहे सर, धन्यवाद

  • @sheelasonwane9409
    @sheelasonwane9409 7 หลายเดือนก่อน

    Sir, 7/12 warti amchyakade ajoba chya thikani 3 bhawanchi nave chadli ahe tyatunn lahan ajobani apki Jamin vikun takli paratntu 7/12 warun apla naav kapalel nahi , ani ata tunchi mul ankhi hissa magat ahet asha samasyemadhe Kay karayala pahije