💥😱आळंदीत फक्त याचं गौळणी ची चर्चा सुरू आहे😱💥श्री अभिमन्यू आंबा पांचाळ श्री उद्धवजी बापू शिंदे गुरुजी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 มิ.ย. 2024
- #कार्यक्रम_शुटिंगसाठी_संपर्क_मो.7499737441
काय करावे हरीला । शालू माझा रंगाने भिजला ॥
आजवरी हा जपून ठेविला । किती हौसेने नेसायला ॥
सासू विचारील मजला । का गेलीस रास क्रीडेला ॥
असा किती छळसी भक्ताला । नामा आत्मचरणी रंगला ॥
Kay karave yaa harilaa । Shalu maza rangane bhijala ॥
Aajvari ha japun thevila । kiti hausene nesayala ॥
sasu vicharil majala । ka gelis raskridela ॥
asaa kiti chalasi bhaktala । nama atmacharani rangala ॥
सप्ताह_शुटींग_साठी_संपर्क_करा_मो.7499737441
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नकी सांगा
तसेच [शिंदे गुरुजी शिष्य परिवार] या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल लिंक -/ / @shinde_guruji_shishy_...
आपल्या इतर social media links 👇🏻
इन्स्टाग्रामवर Follow करा येथे- / shinde_guru...
धन्यवाद....🙏🏻🙏🏻 - เพลง
मनमोहक,अप्रतिम
आम्हा युवकांना अस मनमोहन गायन संप्रदाय मध्ये गोडी निर्माण करते...
🚩🙏रामकृष्ण हरि सप्रेम जय हरी आवडीने प्रेमाने गोडीने विठ्ठले विठ्ठले विठ्ठले सप्रेम जय हरी खुपच छान गवळण अप्रतिम चाल ऐकतच राहणार सर्वांचे अभिनंदन 👍🚩🙏
उत्कृष्ट तबला वादक,दिलदार नेतृत्व , वाद्य क्षेत्रात धुरळा उडवणारे, वातावरण करणारे आणि दोस्तीच्या दुनियेतला #राजा माणूस
#भावा सारखा मित्र आणि #मित्रा सारखा भाऊ¶ सर्वांचा लाडका युवा तबला वादक वैभव महाराज सोळंके पाटील 💗
अप्रतिम गायन त्याच तोडीचे तबला वादन ऐकुन मन प्रसन्न झाले
Khup sundr Da da❤❤
आबा पांचाळ महाराज खूप छान गायलात मी पण पांचाळ आहे तुमचा नंबर पाठवा
खुपच सुंदर पांचाळ महाराज गुरुजी 👍👌
तबलजी मस्त क्या बात है बाबाजी माऊलीची सेवा केलेली कधिच वाया जात नाही 👌💝🙏
तबला साथ खूप 👌सूंदर गायन आवलातूनच 🙏जय हरी mauli🙏
चाल खूप सुंदर आहे आणि वाद्य पण
खूपच छान अप्रतिम ❤❤❤❤
✨🚩🙏 रामकृष्णहरी.. खूप खूपच छान गायन सर.. उत्कृष्ट तबला वादन साथ..माऊलींच्या सानिध्यात सेवेचा मोठा योग लाभला 👏👏👏👏
खूप छान अतिसुंदर
खुप छान गायली गौळण👌👌
Apratim SpeeD Vaibhav Raje ❤…tabla gayan khupch God❤
😅😂 दोघांची जोडी एक नंबर आहे
खुप छान ❤
❤,mast,👍🙏😁
क्या बात है मस्त छान, लय वातावरण केलं आबा 👌💝🙏
लाजवाब बटा माझा मूलगा हि गायन करतो
अप्रतिम गायन
राम कृष्ण हरी .अति सुंदर,
मस्त पांचाळ महाराज
एकच नंबर हाराज
खूप छान गुरुजी
एकच नंबर महाराज
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
Ram Krushna hari nice video dada
गोड गोड ❤❤
Khup Chan
खूप छान गाईले सर❤
अप्रतिम माहोल ❤
khupch sundar aaba👌👌
VA Kya bat hain ram krushn hari
Nice pic mahraj
खूप खूप सुदर
वा क्या बात है
माऊली चे नंबर मिळेल का
Panchal mha raj phone patava
Eakch no
😅😂
Jog rag ka mauli
हो
कहीच कल्लत नाही tunakogau