किसन क्रांती विडर मो 8857000200 7.hp

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • play.google.co...
    आपको किसान क्रांति एग्रो गूगल प्ले स्टोर डाउनलोड करने के लिए
    8857000100
    यह नंबर को पहले सेव करना है मतलब कांटेक्ट में जाकर सेव करो और आपको लिंक को टच करने है
    Contact save nahin to link open नहीं हो जाएगा
    आपको किसान क्रांति एग्रो गूगल प्ले स्टोर डाउनलोड करने के लिए
    8857000100
    यह नंबर को पहले सेव करना है मतलब कांटेक्ट में जाकर सेव करो और आपको लिंक को टच करने है
    Contact save nahin to link open नहीं हो जाएगा
    play.google.co...
    Namastey, we were trying to reach you. We will try again shortly.
    वेबसाइट पर जाएं👇👇👇👇👇👇
    kisankrantiagr...
    आपल्याला शेती विषयक पाहायचे असते तर खालील लिंक वर क्लिक करून किसान क्रांती ऍग्रो स्टोअर हे गुगल प्ले स्टोअर ॲप डाऊनलोड करा वशेतकरी बांधवांसाठी पुढे पाठवा म्हणजे शेअर करा धन्यवाद
    play.google.co...
    व्हिडिओ TH-cam
    / navnathdethe
    Namaskar,
    You are special. Knowing you is a pleasure. For our services, visit us at:
    mylinq.in/8857000100
    ~ Navnath Dethe, नवक्रांती ॲग्रो एजन्सी व किसान क्रांती ऍग्रो स्टोअर पंढरपूर
    - - -
    🔝😇 Click not working? 😇
    Reply “Ok”→ Close chat window → Open chat window→ Click again
    ___________________
    Sent via: linq.app/__
    play.google.co...
    kisan kranti pawer wider
    डाळींबाची कट्टे चाळणी
    रोटारणी

ความคิดเห็น • 416

  • @BHARAT-24.
    @BHARAT-24. 3 ปีที่แล้ว +16

    खुपच सुंदर मशिन आहे. चांगली माहिती दिलीत. एका बैलाच्या किंमतीत येनारे मशिन. छोट्या शेतक-यांसाठी फायद्याचे आहे!

  • @kailashwarkade8635
    @kailashwarkade8635 3 ปีที่แล้ว +6

    छान विडियो दादा धन्यवाद

  • @rajputhvnandwana8823
    @rajputhvnandwana8823 ปีที่แล้ว +9

    हिंदी बोलनी चाहिए.....

  • @sharukhmatekuki5830
    @sharukhmatekuki5830 2 ปีที่แล้ว +3

    Well done 👍👍 🇮🇳 || Kuki

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      पंढपूरमध्ये आहे

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      मो.8857000200

    • @balirambaraskar
      @balirambaraskar 4 หลายเดือนก่อน

      ​@@nktechno7480😢

  • @balasahebdatir9820
    @balasahebdatir9820 2 ปีที่แล้ว +4

    भाऊ आता जनता लय पुढे गेली आहे तुम्ही कोणता गे र दाबायचा कोणता टाकायचे सांगू नका शॉर्टकट मध्ये सांगा सगळं मग आम्हा सर्वांना कळेल कारण एवढा वेळ नाही कोणाकडे समजून घ्यायला बाकी तुमचं सगळं खर आहे

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว +1

      हो भाऊ पण अजुन काही लोकांना माहीत सर तुमच्या साठी अजुन ॲक्टिव व्हिडिओ बनवले आहेत ते व्हॉट्सॲप करा पाठवतो

  • @MHSAURABHGAMING-bn3sp
    @MHSAURABHGAMING-bn3sp 2 ปีที่แล้ว +1

    अति उत्तम धन्यवाद माहिती दिल्याबदल आपले खूप धन्यवाद 🙋‍♂️

  • @balasahebghadge7127
    @balasahebghadge7127 2 ปีที่แล้ว +2

    रोज किंमत कमी जास्त होते म्हणजे शेअर बाजार झाला की,
    वस्तूला MRP सक्तीची असते ,

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      नाही व्हिडिओ ची तारीख बघा समजेल आणि ऑफर पण वेगळी आहे पूर्ण व्हिडिओ पहा चला

  • @VijayGaikwad-bm6hq
    @VijayGaikwad-bm6hq 3 หลายเดือนก่อน

    Good

  • @santoshnaik3830
    @santoshnaik3830 3 ปีที่แล้ว +1

    Ok

  • @arunkanade447
    @arunkanade447 2 ปีที่แล้ว +2

    देठे भाऊ या सेवन एचपी पावर विडरला 18 इंचा मध्ये चालणारे कोळपणी यंत्र किती बसतात आणि चालतात का

  • @vinodpatil1508
    @vinodpatil1508 45 นาทีที่ผ่านมา

    आज किंमत किती आहे सर

  • @ravindrapatil8232
    @ravindrapatil8232 2 ปีที่แล้ว +1

    सर आम्ही आपला व्हिडिओ पाहून चाळीसगाव येथून हे मशीन घेतलं हे मशीन घरून शेतापर्यंत नेत असताना रोटावेटर कुठे बसवायचा पुढच्या पाईपला बसत नाही आणि रोटावेटर चा रोटावेटर वाढवण्यासाठी दिलेला पार्ट बसत नाही त्याला पिन नाही पिन टाकण्यासाठी ड्रिल नाही आणि त्याच्यासोबत दिलेला तवा तो देखील बसत नाही आम्ही आजच्या आज दुकानदाराला फोन लावून विचारले असता त्याने सरळ सरळ सांगितले कुठलेही वर्कशॉप वर जा काम करून घ्या मग ही अटॅचमेंट ची जिम्मेदारी कंपनीची दुकानदाराची का शेतकऱ्याची कृपया करून मार्गदर्शन करा धन्यवाद सर

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว +1

      दुकानातून सर्व वेवस्थीत पाहून खरेदी करावे ही विनंती

  • @sharadtambe2252
    @sharadtambe2252 8 วันที่ผ่านมา

    भात कापणी व बांधणी यंत्र आहे का . कापून बांधणार मशिन

  • @dineshkot7091
    @dineshkot7091 2 ปีที่แล้ว +8

    सर, कल्याण मध्ये पाहिजे,, 7hp Honda कंपनी च चारा कंटीग, किंवा धान्य कंटीगसाठी रिपर सह कितीला मिळेल,, इतर साहित्य सह

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว +1

      हो सर मला कॉल करून माहिती विचारू शकता Thank you

    • @user-ew6vi8jj5y
      @user-ew6vi8jj5y 2 ปีที่แล้ว

      @@nktechno7480 p6

  • @mahendraparmar3414
    @mahendraparmar3414 3 ปีที่แล้ว +9

    How it work this machine please show in Vdo

    • @bowenrey1633
      @bowenrey1633 3 ปีที่แล้ว

      I guess it is pretty randomly asking but do anybody know of a good website to watch new series online?

    • @manikkharate9142
      @manikkharate9142 2 ปีที่แล้ว

      View of my life @@bowenrey1633

  • @kbkrsnabhakti9830
    @kbkrsnabhakti9830 3 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili ahe dhanyewad

  • @vinodpatil1508
    @vinodpatil1508 ชั่วโมงที่ผ่านมา

    याला रिप्पर बसवता येते का

  • @vijaysinhjadhav3871
    @vijaysinhjadhav3871 ปีที่แล้ว +1

    Dethesaheb tumhala changli practice ahe .parantu nusta video baghun srvasadaran shetkarya jodani yenar nahi . Apan aplya guidance ne shetkryachya hatun jodun ghene jarur ahe

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว

      Ho sir te pn video kadhlet

  • @baluborhade7455
    @baluborhade7455 3 ปีที่แล้ว +9

    पुणे जुन्नर येथे मिळेल का

  • @masterallinone4727
    @masterallinone4727 2 ปีที่แล้ว +1

    Bhau latest price kiti aahe

  • @ganpatisuryawanshi1220
    @ganpatisuryawanshi1220 3 ปีที่แล้ว +9

    किंमत किती आहे

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      कॉल करा 8857000200

  • @nivruttibambale5055
    @nivruttibambale5055 2 ปีที่แล้ว +1

    डिझेल मशिनची किंमत किती आहे सर

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      67000पासून आहे

  • @alquraanparah1237
    @alquraanparah1237 3 ปีที่แล้ว +1

    nice vdo for shitkari farmer jalgaon yethe kuthe midnar

    • @nktechno7480
      @nktechno7480  3 ปีที่แล้ว +1

      आम्ही तुम्हाला पाठवू शकतो

    • @alquraanparah1237
      @alquraanparah1237 3 ปีที่แล้ว

      @@nktechno7480 ok thanks for reply

  • @latamore1603
    @latamore1603 3 ปีที่แล้ว +1

    🙏

    • @nktechno7480
      @nktechno7480  3 ปีที่แล้ว

      नविन मॉडेल 45000

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 2 ปีที่แล้ว

      @@nktechno7480 कृपया या माॅडेलचा व्हिडिओ पाठवा ज्याची किंमत 45000 हजार आहे ते डिझेल की पेट्रोल वर चालणारे पाहिजे

  • @rampaswan6259
    @rampaswan6259 3 ปีที่แล้ว

    Very nice

    • @keshavchavan8015
      @keshavchavan8015 2 ปีที่แล้ว

      You have not shown actual work perforance.

  • @CreativeKrushi
    @CreativeKrushi 2 ปีที่แล้ว +1

    Super sir i want 9 hp deisel ingine how much price &imidiatly i want to buy this machine.

  • @nagnathgaikwad6664
    @nagnathgaikwad6664 ปีที่แล้ว +1

    किमत काय आहे

  • @sanketshitole4663
    @sanketshitole4663 3 ปีที่แล้ว +4

    Service center Daund talukyat ahet ka ....Karan tumhi phone uchlat nahit... Machine band padlywar jar kahi garaj padli tar service kashi milnar

  • @rafiksayyad9089
    @rafiksayyad9089 2 ปีที่แล้ว +1

    या मशीनला जोडलेले पेरणी यंत्राचा विडिओ पाठवा

  • @narendrabais2719
    @narendrabais2719 2 ปีที่แล้ว

    सर्वात महत्वाचे आधी सांगायला पाहिजे कि हे फोर स्ट्रोक इंजिन कोणत्या कंपनी चे आहे व त्याची hp किती आहे ? फोर स्ट्रोक इंजिन आहे हे तुम्ही सांगितले.
    विडियो पाॅज करुन पैकिंग बाॅक्स वर बघितल्या वर कळले की 7hp चे इंजिन आहे.

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      हे इंजिन 2 स्ट्रोक येतच नसते सर

  • @bhanudasnirmal691
    @bhanudasnirmal691 2 ปีที่แล้ว +1

    लहान शेतक ऱ्या साठी आज पर्यंत कमी H P 3 or 4 H P चा ट्रैक्टर का नाही का ढ ला?

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      आहे तो पण भेटेल व्हॉट्सॲप करा मी पाठवतो व्हिडिओ

  • @ramakantdhotre5868
    @ramakantdhotre5868 3 ปีที่แล้ว +1

    👍

  • @vitthalkale5599
    @vitthalkale5599 3 ปีที่แล้ว

    mst

  • @latamore1603
    @latamore1603 3 ปีที่แล้ว +2

    👍 गुलबर्गा येथे मिळेल का कर्नाटक गुलबर्गा ला

  • @vinayakkhairnar2812
    @vinayakkhairnar2812 2 ปีที่แล้ว

    Masa virgavcha ghar giltay gila mera shirdivala sai mere sath he..

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      समजा नहीं

  • @maheshborade2772
    @maheshborade2772 3 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @kameshwarbisen446
    @kameshwarbisen446 2 ปีที่แล้ว

    मशिन कोण जोडून देणार?
    आपल्याकडून काही व्यवस्था करावी.
    विडीआओ पाहून 100% जोडणी होणार नाही.

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      आम्ही तुम्हाला मशीन जोडून पाठवतो रोटरी पण जोडून पाठवतो आपल फक्त हँडल आणि पत्र जोडायचे आहे बस

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 3 วันที่ผ่านมา +1

    सर , अकोला येथे मिळेल का ?

    • @nktechno7480
      @nktechno7480  3 วันที่ผ่านมา

      पाठवता येते

  • @bhanudasnirmal691
    @bhanudasnirmal691 2 ปีที่แล้ว

    शेत क ऱ्या ना वि भा गा नुसा र विचा रा कीती H P चा पाहिजे. Data कलेक्ट क रा.

  • @nitinthombare4210
    @nitinthombare4210 2 ปีที่แล้ว

    दोन चाकामधील आंतर किती आहे. किती ईनंची अंतरामधे चालते कृपया याची माहीती सांगावी

  • @sureshranpariya2273
    @sureshranpariya2273 3 ปีที่แล้ว +1

    कहा मीलते है किमत कितनी है

  • @ramakantchenekar1040
    @ramakantchenekar1040 2 ปีที่แล้ว +1

    भात लागवड साठी चिखल करता येतो का

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      हो खास करून

  • @Balasahebpund4
    @Balasahebpund4 3 ปีที่แล้ว +1

    तुम्ही शेतात चालवून दाखवाभाऊ कोणकोणते काम करते ते दाखवा

    • @nktechno7480
      @nktechno7480  3 ปีที่แล้ว

      हो सर व्हिडिओ बनवणे चालू आहे

  • @padmakarkhandare6193
    @padmakarkhandare6193 3 ปีที่แล้ว +2

    5 Hp 6hp disel engine असलेले मशीन आहे का ?

    • @thevinay6194
      @thevinay6194 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/users/shortsagj02BM5iLw?feature=share

  • @BhushanMohite-f2y
    @BhushanMohite-f2y หลายเดือนก่อน

    भाऊ तुमचा फोन लागत नाहीये कृपया करून योग्य नंबर देणे फोन करण्याकरता

  • @daggupatisivaiah6278
    @daggupatisivaiah6278 3 ปีที่แล้ว +2

    Mission whait kg

  • @Kasal269
    @Kasal269 3 ปีที่แล้ว

    अवजारे जोडून दाखवायला पाहिजे होता

    • @nktechno7480
      @nktechno7480  3 ปีที่แล้ว

      हो सर तो पण डेमो आहे

  • @balramdahiya2800
    @balramdahiya2800 3 ปีที่แล้ว +2

    Sir petrol ka kya price h

  • @vikasshete9492
    @vikasshete9492 ปีที่แล้ว +1

    Pune khed ambegaon la koni dilar ahe ka

    • @nktechno7480
      @nktechno7480  ปีที่แล้ว +1

      नाही आम्ही डीलर ठेवत नाही कस्टमर टू कंपनी काम करतो मध्यंतरी कुणाला कमिशन नाही

  • @pradippatil7639
    @pradippatil7639 2 ปีที่แล้ว +1

    सोलाूरमध्ये आहे का आपली कंपनी

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      हो पंढरपूर येथे आहे मो.8857000200

  • @jadhavbhimrao2002
    @jadhavbhimrao2002 3 ปีที่แล้ว

    किमान किती आहे ते सांगा आणि काय काय किमत किती आहे ते सांगा टोंली लावता येते का पाण्याचा पंप लावता येते का पिटिओ लाऊन ऊफणर लावता येते का सोयाबीन सोगता ऐकते का कोळपणी वखरनी दवा फवारनी काय काय काम करते आपला पत्ता कुठे आहे ते सांगा कसं तीथ एयाचं बस यते का कळवा साहेब

    • @nktechno7480
      @nktechno7480  3 ปีที่แล้ว

      व्हॉट्सॲप करा मी सर्व माहिती सांगतो

    • @nktechno7480
      @nktechno7480  3 ปีที่แล้ว

      8857000200

  • @madhukarkaldate2327
    @madhukarkaldate2327 3 ปีที่แล้ว

    छान आहे आणि डेमो पाठवा

    • @nktechno7480
      @nktechno7480  3 ปีที่แล้ว

      हो तुमचा मोबाईल नंबर पाठवा

  • @gorakshnathtanpure4521
    @gorakshnathtanpure4521 3 ปีที่แล้ว +2

    Nice👍

  • @ambadasshete6552
    @ambadasshete6552 ปีที่แล้ว +1

    Tactor chi machine kontya company chi aahe

  • @sagarolekar5656
    @sagarolekar5656 2 ปีที่แล้ว +2

    Price kiti

  • @prashantpiravare3093
    @prashantpiravare3093 3 ปีที่แล้ว +1

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळेल का ही मशिन लवकर कळवा

    • @nktechno7480
      @nktechno7480  3 ปีที่แล้ว +1

      पोच देतो बुकिंग करा

  • @tateraolondhe3954
    @tateraolondhe3954 3 ปีที่แล้ว +4

    इलेक्ट्रिक पावर व्हिडर तयार करा म्हणजे पेट्रोल किंवा डिझेलची गरज लागनार नाही.

    • @nktechno7480
      @nktechno7480  3 ปีที่แล้ว +2

      हो बघुया सूर आपली प्रती क्रिया छान वाटली धन्यवाद

  • @subhashsonune8393
    @subhashsonune8393 3 ปีที่แล้ว

    हे मशिनने काय काय कामे केल्या जातात ? याचे प्रार्तक्ष पाहाण्यासाठी कुठे वकधी ते सांगा मी बुलडाणा जिल्ह्यात आहे

    • @nktechno7480
      @nktechno7480  3 ปีที่แล้ว

      हे व्हिडिओ मी टाकलेत साहेब पाहा

    • @nktechno7480
      @nktechno7480  3 ปีที่แล้ว

      पंढरपूर मध्ये

    • @samadhanmarathe9362
      @samadhanmarathe9362 3 ปีที่แล้ว

      जळगाव पाचोरा येथे मिळेल 9404543154 हनूमान मशनरी पाचोरा

  • @samsheryadav367
    @samsheryadav367 3 ปีที่แล้ว +1

    Please send next video

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओ आहेत

  • @nitinghadge919
    @nitinghadge919 2 ปีที่แล้ว +1

    Aata kiti kimat aahe v machine sobat konte aavjar milanar

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      रोटरी आणि मशिन

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      व्हॉट्सॲप करा 8857000200अधिक माहिती भेटेल

  • @samirkamble1549
    @samirkamble1549 2 ปีที่แล้ว

    तमचं सगल खर हो पन... बैला विन... शेती अवगड आहे हो.... बैला विना शेती शकय स नाही

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      हो पण बैल नाहीत ना आत्ता

  • @dattavyavhare4204
    @dattavyavhare4204 3 ปีที่แล้ว +1

    9 एचपी कींमत कीती ते कळवा व मो नं

  • @user-mk8nn7ts5s
    @user-mk8nn7ts5s 3 หลายเดือนก่อน

    15hp किमत किती आहे

  • @ganeshambekar2601
    @ganeshambekar2601 3 ปีที่แล้ว

    आपली शिकवण्याची पद्धत चांगली आहे पण किँमत आणि पत्ता ते नाही शिकवले.

    • @nktechno7480
      @nktechno7480  3 ปีที่แล้ว

      हो सर ते पाहा पंढरपूर मध्ये दुकान आहे
      किंमत 40000 टाकली आहे

  • @shivanandjokarejokare115
    @shivanandjokarejokare115 ปีที่แล้ว +1

    रोटावेटर सह आहे का?

  • @Prakash-nm6gq
    @Prakash-nm6gq หลายเดือนก่อน

    लोकेशन सांगा.पत्ता टाका. 40000 खरंच मिळेल का.

  • @pradipbhutada2760
    @pradipbhutada2760 2 ปีที่แล้ว

    सर मला संत्राबागेत खते टाकण्या करीता जमीनीत चर करुन 200ते 300किलो वजन शमता वाली पि वी सी टाँक पण लागणार अस काही जुगाड आपन करुन देऊ शकता काय 24 हार्सपाँवर ट्राक्टर वर चालणारी

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      हो ते पण व्हिडिओ आहेत ट्रॉली जोडता येते

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      व्हॉट्सॲप करा 8857000200

  • @antumere8512
    @antumere8512 7 หลายเดือนก่อน

    2024 la price kay sir

  • @bhausahebnarote8175
    @bhausahebnarote8175 2 ปีที่แล้ว +1

    13एच पी ची किंमत किती आहे

  • @khaledshaikh5140
    @khaledshaikh5140 11 หลายเดือนก่อน +1

    किममत.कीति.आहे

  • @UdayYadav-dy9lz
    @UdayYadav-dy9lz 5 หลายเดือนก่อน

    Sir Tamil video achcha karna padega itna hi

  • @pranavdeshmukh4269
    @pranavdeshmukh4269 3 ปีที่แล้ว

    Y

  • @bhaskarghumar3037
    @bhaskarghumar3037 2 ปีที่แล้ว

    तुम्ही चालवतानी दाखवा आसे शोरुमला कित्यक बघतोत येवड समजुन सांगायची गरज नाही

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      अहो चालवताना भरपूर व्हिडिओ आहेत किती पाठवू

  • @marutishendage9420
    @marutishendage9420 ปีที่แล้ว

    काल मी दुकानात चौकशी केली आहे

  • @bhagwatgiri5763
    @bhagwatgiri5763 3 ปีที่แล้ว +1

    लवकर डेमो दाखवा.नमस्ते

    • @nktechno7480
      @nktechno7480  3 ปีที่แล้ว

      Demo लिंक पाठवतो whatsapp कारा

    • @nktechno7480
      @nktechno7480  3 ปีที่แล้ว

      8857000200

  • @mahendraparmar3414
    @mahendraparmar3414 3 ปีที่แล้ว +3

    Petro or Diesel very cost for small farmer. Think of Electric Functioning

  • @sunilu1254
    @sunilu1254 2 ปีที่แล้ว

    अकोल्याला कुठे मिळेल.

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      आम्ही पोच पाठवतो

  • @anilbasarkar4574
    @anilbasarkar4574 2 หลายเดือนก่อน

    आवाज कुठे गेला

  • @jaggankendre6070
    @jaggankendre6070 3 ปีที่แล้ว +1

    Thanks❤🌹🙏🙏🙏

  • @balasahebdatir9820
    @balasahebdatir9820 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुम्ही आम्हाला नेमका स्पेअर पार्ट देणार का डायरेक्ट इंडियन बनवून देणार कारण तुम्ही सगळे नटबोर्ड 🙏 सांगू राहिले म्हणून विचारलं

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      कॉल करा सर्व सांगतो 8857000200

  • @baburaoghumai1678
    @baburaoghumai1678 3 ปีที่แล้ว +1

    Demo dakvayla pahije

    • @nktechno7480
      @nktechno7480  3 ปีที่แล้ว

      हो डेमो पण आहे

  • @madhukarubale3371
    @madhukarubale3371 3 หลายเดือนก่อน

    😂

  • @subhashpawar7227
    @subhashpawar7227 3 ปีที่แล้ว +1

    मशीन पेट्रोल आहे का डिझेल

  • @deshraj7038
    @deshraj7038 3 ปีที่แล้ว

    H

  • @jivanshinde119
    @jivanshinde119 ปีที่แล้ว

    Repper adjust hote ka

  • @rafiksayyad9089
    @rafiksayyad9089 2 ปีที่แล้ว +1

    माझं भीम कंपनीच मशीन आहे 10 hp च त्याच पेरणी यंत्र कुठं मिळेल प्लिझ लवकर कळवा

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      अजुन व्हिडिओ बनवले नाहीत सर नक्की बनवतो

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      हो मी सुचवेन

  • @nivruttitekale1324
    @nivruttitekale1324 2 ปีที่แล้ว +1

    Price

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      व्हॉट्सॲप करा 8857000200 सर्व माहिती भेटेल

    • @arunnaukarkar8547
      @arunnaukarkar8547 2 ปีที่แล้ว

      @@nktechno7480 Hii

  • @bhausahebnarote8175
    @bhausahebnarote8175 2 ปีที่แล้ว +1

    हे मशिन किती HP , आहे

  • @bharatgawari3010
    @bharatgawari3010 2 ปีที่แล้ว

    सर मला भात लावताना चिखल करण्यासाठी मासिन पाहिजे किती ला मिळेल.

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      हे मशीन चालते आम्ही भरपूर दिलेत 45000 ला घर पोच पाठवतो

  • @bhartishinde4149
    @bhartishinde4149 2 ปีที่แล้ว

    चिपळूण येथे कुठे मिळेल

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      पंढरपूर येथे आहे इथून पाठवतो

  • @sailughantewad9818
    @sailughantewad9818 3 ปีที่แล้ว

    MALRANAVAR CHALAL KA RATE SANGA DEMO SATATA DHAKO

    • @nktechno7480
      @nktechno7480  3 ปีที่แล้ว

      हो सर आम्ही दिलेत चालतात

  • @royal_ff8969
    @royal_ff8969 3 ปีที่แล้ว +1

    पाऊसात रोपेला चालते

  • @aminpatel1633
    @aminpatel1633 3 ปีที่แล้ว +2

    Sir a machine kitne HP ka hai?

  • @dattagavitre4343
    @dattagavitre4343 ปีที่แล้ว

    सर तुमच्या कडे रिपर नाही का असेल तर विडीओ दाखवा

  • @mahendraparmar3414
    @mahendraparmar3414 2 ปีที่แล้ว

    Show working on farm

    • @nktechno7480
      @nktechno7480  2 ปีที่แล้ว

      Please check the video There are other videos

  • @samirmhatre6455
    @samirmhatre6455 3 ปีที่แล้ว +1

    Sir ha traktar seticha kama Sathi vaprta yenar ka.

    • @nktechno7480
      @nktechno7480  3 ปีที่แล้ว

      Tumhi video sampurn paha

    • @sanjayshinde5267
      @sanjayshinde5267 3 ปีที่แล้ว

      @@nktechno7480 तुम्ही फिटिंग घरात फरशीवर केली प्रर्याकटिकल शेतात नाय दाखवल

    • @yogeshshinde3542
      @yogeshshinde3542 3 ปีที่แล้ว

      Purn set price

  • @user-jk2vd3op6b
    @user-jk2vd3op6b 3 ปีที่แล้ว +1

    किमत किती

  • @niteshpagare3489
    @niteshpagare3489 3 ปีที่แล้ว +1

    Kapashi sathi aahe ka

  • @kesarsing3049
    @kesarsing3049 3 ปีที่แล้ว +8

    डिझेल मशिन किमंत सांगा.

  • @shridharbhakare5684
    @shridharbhakare5684 3 ปีที่แล้ว

    Fhast sang ki prosess kashi ahe ti