Live : Walmik Karad वर खंडणीचा गुन्हा, आता ED कुठे आहे?| Suresh Dhas | Santosh Deshmukh

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 319

  • @saigajanan4871
    @saigajanan4871 15 วันที่ผ่านมา +32

    धन्यवाद मुंबई तक खूप चांगला मुद्दा घेत आहात तुमचे लोकशाही साठी तुमचे योगदान ही जनता कधी विसरणार नाही.

  • @Mahakal_Bhakt-g777
    @Mahakal_Bhakt-g777 15 วันที่ผ่านมา +72

    खंडणीच्या रकमेची वाटप पुढीलप्रमाणे :
    एकुण मागणी रक्कम : ०२ कोटी
    सुदर्शन घुले& गॅंग. : ०५ लाख
    धनंजय मुंडे. : ०१ कोटी
    वाल्मिक कराड : ७५ लाख
    अजित पवार.(पक्ष निधी ) : २० लाख

    • @ramchandrapatil9995
      @ramchandrapatil9995 15 วันที่ผ่านมา +2

      DM भाजप में आते तो.,

    • @NandkumarDevkule-oh1xx
      @NandkumarDevkule-oh1xx 15 วันที่ผ่านมา

      @@Mahakal_Bhakt-g777 right

    • @hemantmhatre6086
      @hemantmhatre6086 4 วันที่ผ่านมา

      Fdfkta opposition leader ver lagte pan ethe walmikgage sarkar mdhe mg ed walmik gagla ed lagnar kshi.. Karan bjpla te mdhat kartat tyana ed slam krte

  • @sambhajibhoite4509
    @sambhajibhoite4509 15 วันที่ผ่านมา +52

    हे सरकार विरोधकांना तेवढे ईडी लावत होते मग एवढा गंभीर प्रकार घडलेला असताना वाल्मीक कराड यांना ईडी का लावत नाहीत या प्रश्नाचे उत्तर गोल दस्त्यात आहे ,!

  • @sambhajipatil4683
    @sambhajipatil4683 15 วันที่ผ่านมา +41

    खरं तर गृहमंत्री राजीनामा देण्याची गरज आहे

  • @devwakore
    @devwakore 15 วันที่ผ่านมา +39

    मुंबई Tak great... निर्भिड पत्रकारिता

  • @BalasahebJagtap-jm2nv
    @BalasahebJagtap-jm2nv 15 วันที่ผ่านมา +24

    साहिल साहेब तुम्ही एक नंबर दोघं बोलत आहेत पण खऱ्याची दुनिया राहिलेली नाही

  • @amolpatil5709
    @amolpatil5709 15 วันที่ผ่านมา +16

    सद्या मुंबई तक नंबर एक चॅनल आहे

  • @arunapatil1546
    @arunapatil1546 15 วันที่ผ่านมา +63

    C Mसाहेब संवेदनशील असाल तर मुंडेला बाहेर काढा पारदर्शक रहा तुमच्या कडे लोक आवासून बघत आहेत

    • @SubhashChaudhari-c4x
      @SubhashChaudhari-c4x 15 วันที่ผ่านมา +3

      बघतच रहा. बाकी काही होणार नाही

  • @BaggageKhare
    @BaggageKhare 15 วันที่ผ่านมา +37

    खर तर साहीलसर हे तुम्हीच किरीट सोमय्या यांना फोन करुन विचारा कि आता ई डी कुठ आहे

    • @anshiramtukaramdhage6006
      @anshiramtukaramdhage6006 15 วันที่ผ่านมา

      आता कुठं गेला किरट्या.

  • @saigajanan4871
    @saigajanan4871 15 วันที่ผ่านมา +9

    या प्रकरण मध्ये जर देशमुख कुटुंब ला न्याय मिळाला नाही तर लोकांचा विश्वास सरकार वर राहणार नाही. लोकशाही वाचायची असेल तर इथे न्याय मिळायला पाहिजे.

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 15 วันที่ผ่านมา +24

    वाल्मिकी कराड यांचे खंडणी प्रकरण एव्हढे गंभीर असून भाजपचा पोपट किरीट सोमय्या गोधडीत झोपला का ? अशी प्रकरणे ठाकरेंची असती तर भाजपाच्या नेत्यांना किती उकळ्या फुटल्या असत्या. ईडी. सीबीआय. या लागल्याचं पाहिजे. जय महाराष्ट्र.

  • @amolthombre2014
    @amolthombre2014 15 วันที่ผ่านมา +7

    सर आज जो मुदा उपस्थित केला तो खूप महत्त्वाचा आहे

  • @anildhondye3382
    @anildhondye3382 15 วันที่ผ่านมา +26

    धनंजय मुंडे यांच्या सर्व मालमत्ता ऍटॅच होणे आवश्यक आहे.

  • @ashokshinde6808
    @ashokshinde6808 15 วันที่ผ่านมา +14

    गृह खात्यासोबत सेटिंग करूनच प्रकरण दाबले जात आहे अस वाटत

  • @harishchitale5203
    @harishchitale5203 15 วันที่ผ่านมา +16

    म्हणजे नेत्यांनी सागितलं तरच कारवाई होणार लोकशाही संपली हुकूम शाही सुरू केली पुढे काय भयानक दिवस येतील देव जाणे 🙏

  • @SSCHSCDET
    @SSCHSCDET 15 วันที่ผ่านมา +19

    धनंजय मुंढे ना पदावरून काढला पाहिजे कारण ते जोपरेंत सत्तेत आहेत तोपरेंत वाल्मिक कराड वर कारवाई नही करू देणार....

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 15 วันที่ผ่านมา +13

    अनिल देशमुख ह्यानी आवाज उठवला पाहिजे

  • @digvijaychavannie4371
    @digvijaychavannie4371 15 วันที่ผ่านมา +2

    मुंबई तक तुम्हाला सॅल्यूट ! सगळे झोपलेले असताना तुम्ही सर्वांना जागे करण्याचा प्रयत्न करत आहेत .

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 15 วันที่ผ่านมา +9

    कोणत्याही राजकीय पुढारी यांच्यावर सर्व सामान्य लोकांचा भरवसा राहिलेला नाही, त्या समाजसेविका अंजली दमानिया करू शकतात त्यांच्या मागे उभे राहायला हवं

  • @vickykalepatil2494
    @vickykalepatil2494 15 วันที่ผ่านมา +26

    ED लागली पाहिजे

  • @sachinpatil192
    @sachinpatil192 15 วันที่ผ่านมา +5

    पाठीमागील १० वर्षात बीड मध्ये जे अधिकारी आहेत त्यांच्याही मालमत्तेची चौकशी केली पाहिजे व त्यांना पदावरून काढून टाकले पाहिजे कारण तेही बीड मधील या परिस्थितीला जबाबदार आहेत

  • @pravinshendarkar4232
    @pravinshendarkar4232 15 วันที่ผ่านมา +2

    निर्भीड मुंबई tak 👍👍🙏

  • @avadhutgangaji
    @avadhutgangaji 15 วันที่ผ่านมา +6

    अंजली ताई दमानिया ने बारच्या ठोस माहिती दिली आहे त्या बद्दल ईडी ने चौकसी करावी कारण ते मुख्यमंत्री यांना भेटले व लेखी कळवले आहे

  • @Vicky-kale
    @Vicky-kale 15 วันที่ผ่านมา +5

    सर्व प्रथम मुंबई तक चे जाहीर आभार..आपण निर्भिड पत्रकारिता करतात..ज्या वाल्मीक कराड चे १०० च्या वर बँक अकाऊंट सापडले मग इडी झोपेच्या गोळ्या घेऊन झोपली आहे का?

  • @Dhammpalnarwade93
    @Dhammpalnarwade93 15 วันที่ผ่านมา +6

    Madam सुरेश साहेबांच्या चर्चेत खूप छान हसता तुम्ही लय भारी वाटत

  • @Dattatray-ue3ly
    @Dattatray-ue3ly 15 วันที่ผ่านมา +12

    वाल्मीक कराडला ऑलरेडी ईडीची नोटीस गेलेली आहे असे आमदार सुरेश धस यांनी आजच एका मुलाखतीत सांगितलेले आहे. टू द पॉईंट बघा.

  • @nikhiljadhavdon5709
    @nikhiljadhavdon5709 15 วันที่ผ่านมา +21

    1500 कोटी कमी पैसे असल्यामुळे येडी येत नाही का

  • @madhushriv
    @madhushriv 15 วันที่ผ่านมา +67

    Bjp ने सर्व मंत्री घेताना त्यांची योग्यता चेक की होती ना.. मग धनंजय मुंडे ना कसे घेतले मंत्री म्हणून

    • @hemantsavant8496
      @hemantsavant8496 15 วันที่ผ่านมา +3

      Barobar bolatay

    • @somnathkate6225
      @somnathkate6225 15 วันที่ผ่านมา

      अरे बाबा अजित पवार गट आहे

    • @DScompany-qg5dx
      @DScompany-qg5dx 15 วันที่ผ่านมา +3

      BJP ने घेतलं नाही अजित पवारांनी घेतलं आहे आणि त्याच्या आधी शरदराव पवार यांनी घेतलं आहे....

    • @kimyaentertainment4225
      @kimyaentertainment4225 15 วันที่ผ่านมา +1

      काय बोलायचं😢

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 15 วันที่ผ่านมา

      शरद पवारांनी या धन्या बाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती, तेव्हा याबाबत अजित पवार, ज्याला मी आज्या बोलतो ,त्याने हे सगळं प्रकरण सावरुन घेतले होते.​@@DScompany-qg5dx

  • @jibhaupatil7289
    @jibhaupatil7289 15 วันที่ผ่านมา +11

    यांचा अर्थ महाविकास आगाडी सुद्धा या कामाची चौकशी केली नाही, येथे सर्वच नेते आठकू शकतात, कारण ये प्रकरण फार जूने आहे, जे मा, अंजली दमानिया जीनी ओपण सांगितले तसेच घडत आहे,

  • @prdeeplomte3443
    @prdeeplomte3443 15 วันที่ผ่านมา +20

    सर हे मुख्यामंत्री लाचार आहेत

  • @sanjaykawale247
    @sanjaykawale247 15 วันที่ผ่านมา +7

    दादा जो पर्यंत तडीपार सारखे लोकप्रतिनिधी सत्तेत आहे तो पर्यंत काय अपेक्षा ठेवता ? जो संविधान चा आदर ठेवत नाही ?

  • @surajbhandari9037
    @surajbhandari9037 15 วันที่ผ่านมา +3

    सर मुंबई आज तक Best

  • @simrah3003
    @simrah3003 15 วันที่ผ่านมา +11

    कसं शक्य आहे. भाजप शी संबंधित कोणावर तरी आजतायागत ED कारवाई झाली का ?

  • @SureshShinde-q8f
    @SureshShinde-q8f 15 วันที่ผ่านมา +1

    संविधानाचा स्तभ मुंबई तक धन्यवाद

  • @vilasparab6269
    @vilasparab6269 15 วันที่ผ่านมา +2

    मुंबई तक ग्रेट रिपोर्टींग नंबर 1 चॅनल

  • @KomalDeshmukh-w5f
    @KomalDeshmukh-w5f 15 วันที่ผ่านมา +4

    न्याय राजकारणाच्या घरी पाणी भरतोय

  • @v0922-z3x
    @v0922-z3x 15 วันที่ผ่านมา +1

    मुंबई तक ची संपूर्ण टीम अगदी वेगवेगळ्या रोल वर काम करणारे सगळेच जोरदार काम करत आहेत

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 15 วันที่ผ่านมา +1

    खरच एक नंबर पत्रकार बांधवांनो मना पासून तुमच खूप खूप अभिनंदन 🙏💐💐

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 15 วันที่ผ่านมา +1

    छान विश्लेषण
    कुणाला दुखवायच नाही म्हणुन सर्व गप्प आहेत

  • @GopinathTale
    @GopinathTale 15 วันที่ผ่านมา +2

    ईडीची चौकशी झाली पाहिजे

  • @annaghaywat4777
    @annaghaywat4777 15 วันที่ผ่านมา +7

    दोन कोटी छोटी कशी म्हणता मी अजून पाहिले नाही

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 15 วันที่ผ่านมา +4

    मुख्यमंत्री ed ची चौकशी लावणार नाही

  • @KomalDeshmukh-w5f
    @KomalDeshmukh-w5f 15 วันที่ผ่านมา +4

    सर माझा एक प्रश्न आहे खंडणी ठीक आहे पण त्यांनी कमावलेली प्रॉपर्टी सुद्धा चेक करणे ED चे काम आहे

  • @amargarad5189
    @amargarad5189 15 วันที่ผ่านมา +9

    मुंबई Tak
    ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खुन झाला ते प्रत्येक मानवी सजग मनाला चटका लाऊन जात तुम्हची पण तळमळ यासाठी आहे आरोपी सहभागी यांना कडक शाशन व्हाव .....
    पण भाजपा कसे काम करते हे पण तुम्हाला माहिती आहे

  • @ramdasshinde5995
    @ramdasshinde5995 15 วันที่ผ่านมา +3

    मुंडे चा राजी नामा झाला पाहिजे तर च योग्य चौकशी होईल

  • @nilkanthnihulg542
    @nilkanthnihulg542 15 วันที่ผ่านมา +1

    इडीचा विचारसुद्धा होणार नाही.लोकांना हे सगळे कळते.

  • @sanjaygangurde2656
    @sanjaygangurde2656 15 วันที่ผ่านมา +9

    Edi लावायची गरज आहे पण ही हिम्मत ह्या सरकार मध्ये नाही

    • @ashokshinde6808
      @ashokshinde6808 15 วันที่ผ่านมา +1

      सेटिंग करूनच प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे

  • @balajiambhore5811
    @balajiambhore5811 15 วันที่ผ่านมา +4

    बिड जिल्ह्यात परळी विधानसभा मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर दोन बहीण भाऊ यांच्या वादात तिसऱ्या व्यक्ती यांनी फायदा घेतला हे निश्चित

  • @vinayakkawle2064
    @vinayakkawle2064 15 วันที่ผ่านมา +3

    सर कृपया माझी एक विनंती आहे.. ह्या सर्व विषयावर.. उपमुख्यमंत्री शिंदे गप्पा का?.. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून या प्रकरणात कमीत कमी संतोष देशमुख ला न्याय मिळणार की नाही एवढं तरी त्यांना विचारा

  • @PravinPatil-e4i
    @PravinPatil-e4i 15 วันที่ผ่านมา +2

    ईडी कार्यालयाचे प्रमुख किरीट सोमय्या कुठे आहे

  • @mahadevgiram5857
    @mahadevgiram5857 15 วันที่ผ่านมา +4

    या प्रकरणांमध्ये किरीट सोमय्या ची एन्ट्री कशी काय होत नाही ?

  • @sanjayvisalkkar
    @sanjayvisalkkar 15 วันที่ผ่านมา +6

    Valmik karad सोडू नका कारण त्याने खूप लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले

  • @PurushottamAmbure
    @PurushottamAmbure 15 วันที่ผ่านมา +6

    सगळेच.चोर,आसावेत,एवडा,मोठा,गुनहा,होऊन,काहिच,होत,नाहि,पाच,साल,सहन,करि

  • @prabramhanandmadavi6388
    @prabramhanandmadavi6388 15 วันที่ผ่านมา +4

    ED झोपली आहे का..? जेव्हा एखादा आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी जाहीरपणे सांगतो आहे...तेव्हा ED/CBI काय करत आहे..?

  • @vikramnawale3306
    @vikramnawale3306 15 วันที่ผ่านมา +4

    सर आपल चर्चा सञ चांगलं आहे पण दूरर्व महाराष्ट्र च एवढं आहे राज्याचे मुख्यमंत्री मूग गिळून गप्पा आहेत व या प्रकरणी एक आपण मूद्दा उचलला नाही तो म्हणजे या प्रकरणी विष्णू चाटे कराड व अन्ये गूण्हेगार कोनत्या पक्षांचे आहेत मंग प्रश्न उरतो राष्ट्रवादी पक्ष हा खंडणी वसूल पक्ष आहे का व अजित पवार यांना ते मान्य आहे का

  • @sambhajigore1566
    @sambhajigore1566 15 วันที่ผ่านมา +1

    वाल्मिक कराड , आणि सर्व आरोपी माहीती, घटनाक्रम बघीतला ..तर आरोपी मदत करणार्या शक्ती तेवढ्याच गून्हेगार ठरतात...दबाव वाढल्यावरच कारवाई होतांना दीसते ..,

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 15 วันที่ผ่านมา

    धन्यवाद मुबंईतक लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा

  • @उपाडेमहाराजसंगीतसेवा
    @उपाडेमहाराजसंगीतसेवा 15 วันที่ผ่านมา +3

    त्या सोमैय्यांना हे लक्षात आलं का आजून,नसेल तर कळवा त्यांनां. कि फक्त सरकार बाहेरील लोकांनाच e d लावायची बाकी सत्ताधारी आहेतच जनतेला मारायला मोकळे.काय शोकांतिका आहे.

  • @ravikirangiri1536
    @ravikirangiri1536 15 วันที่ผ่านมา +4

    ED फक्त विरोधकासाठी आहे का ?

  • @tushar442
    @tushar442 15 วันที่ผ่านมา +6

    जी राष्ट्रवादी फोडाफोडी करून राजकारणामध्ये बी जी पी सरकार मध्ये गेलेली आहे पद आणि काळाबाजार लपविण्यासाठी गेलेली आहे नैतिक नसलेले नेते कोणत्या आधारावर राजीनामा देतील

  • @avadhutgangaji
    @avadhutgangaji 15 วันที่ผ่านมา +3

    मसाजोग प्रकरणाची पणcbi चौकसी झाली पाहिजे तरच योग्य तपास लागेल खरं समोर येईल😢

  • @kmkhatik7537
    @kmkhatik7537 15 วันที่ผ่านมา

    Great,Team Mumbai Tak

  • @Aksmah
    @Aksmah 15 วันที่ผ่านมา

    खुप छान विश्लेषण बरोबर मुद्दा आहे हा

  • @vijaytalawadekar4884
    @vijaytalawadekar4884 15 วันที่ผ่านมา +1

    फक्त वाल्मिक बोलला पाहिजे मी महाविकास आघाडीत येतो, बघा ED 0 सेकंदा मध्ये वाल्मिकच्या दारात येत नाही का बघा 🙏

  • @BhushanMoon-e6u
    @BhushanMoon-e6u 15 วันที่ผ่านมา +3

    तूम्ही योग्य मुद्दा मांडला आहे.

  • @PARESHPATILparesh7418
    @PARESHPATILparesh7418 15 วันที่ผ่านมา +2

    Wa wa kay point काढला तुम्ही छान 😂

  • @annaghaywat4777
    @annaghaywat4777 15 วันที่ผ่านมา +6

    मंत्री पद राजीनामा दिला नाही तो पर्यात ई डी लागणार नाही

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 15 วันที่ผ่านมา

    धनंजय मुंडे आणि आणि सर्व आरोपींची नार्को टेस्ट करण्यात आली पाहिजे तेव्हा मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल अशी आशा आहे

  • @surajmore5823
    @surajmore5823 15 วันที่ผ่านมา +2

    वाल्मीक कराड मुंडे मंत्री यांच्या मालमत्तेची चौकशी करा एडीसी चौकशी लावा

  • @nimabagade7339
    @nimabagade7339 15 วันที่ผ่านมา +5

    आपले सरकार चागल काम करत नाही हे आपल आपयश आहे

  • @SurendraPatil-w3c
    @SurendraPatil-w3c 15 วันที่ผ่านมา

    correct 💯

  • @sachindongre9267
    @sachindongre9267 15 วันที่ผ่านมา

    Exact assessment of news.... Welldone mumbai tak

  • @prakashredekar1319
    @prakashredekar1319 15 วันที่ผ่านมา +3

    सरकारच भ्रष्टाचार बोकाळला आहे हेराफेरी करून निवडणूक आलें आहे

  • @AMITSarode-dr9bd
    @AMITSarode-dr9bd 15 วันที่ผ่านมา +3

    साहिल सर महाराष्ट्र सरकार मध्ये सध्या विरोधी पक्ष कोणता शिल्लक नाही हे सगळे एकच झालेत गेले तीन वर्ष झाले

    • @dhanajishinde1984
      @dhanajishinde1984 15 วันที่ผ่านมา

      जनता मुर्ख आहे त्यामुळे यांना इतक्या बहुमताने निवडून दिले आहे. विरोधक शिल्लक ठेवलाच नाही. झेला आता पाच वर्षे.

  • @pseries8647
    @pseries8647 15 วันที่ผ่านมา +4

    लोकशाहीचा धिंगाणा केला,आवघड आहे.

  • @anghachavan2524
    @anghachavan2524 15 วันที่ผ่านมา +2

    उथळ पाण्याला खळखळाट फार असतो.सत्याला गरज नसते.शिवाय बहुमताच्या सरकारवर अविश्वास का दाखवावा नाही का?

  • @govindbhaulandge1602
    @govindbhaulandge1602 15 วันที่ผ่านมา +2

    Atta khar news bagavisi vatat ahe great mumbai tak ❤

  • @SwanandKAKDE-zw1yx
    @SwanandKAKDE-zw1yx 15 วันที่ผ่านมา +2

    माझ्या मते न्याय व्यवस्था नावापुरती आहे संत्य दबत आहे

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 15 วันที่ผ่านมา +2

    केंद्रात भाजपच सरकार असल्या मुळे अशी ED बीडीची कार्यवाही होणार नाही

  • @PradipSalve-k5m
    @PradipSalve-k5m 15 วันที่ผ่านมา +5

    सहाजीक दोन कोटी रुपये हे मागण्याची हिम्मत या २४.२७ वर्षीय मुलांची होते का ॽ

  • @nitinnalawade6769
    @nitinnalawade6769 15 วันที่ผ่านมา

    Well done

  • @rameshshelar1906
    @rameshshelar1906 15 วันที่ผ่านมา +2

    आता सोम्या जिवंत आहे कि नाही
    या सर्व गुन्हेगार ना E D लागली पाहिजे
    मग सोम्या कुठे आहे

  • @BalajiGaikwad-hb5rb
    @BalajiGaikwad-hb5rb 15 วันที่ผ่านมา

    Very very nice sirji

  • @panjabkhedekar5453
    @panjabkhedekar5453 15 วันที่ผ่านมา +8

    सत्ताधारी आमदाराची eडी लागत नसते

  • @kailasdeshmukh4460
    @kailasdeshmukh4460 15 วันที่ผ่านมา +1

    या प्रकरणामध्ये इडी मार्फत चौकशी/गुन्हा दाखल केला तर अमाफ वाम मार्गाने संपत्ती गोळा केलेली दिसून येईल,व बरेच मोठे मासेही गळाला लागून या लोकशाहीत योग्य न्याय होईल असे वाटते.

  • @vasantmore7960
    @vasantmore7960 15 วันที่ผ่านมา +1

    साहिल सर इडी तर लावायलाच हवी नाही तर हे प्रकरण उडी घेऊन जाईल

  • @ravindrapatil1876
    @ravindrapatil1876 15 วันที่ผ่านมา +1

    योग्य मांडणी आहे

    • @ravindrapatil1876
      @ravindrapatil1876 15 วันที่ผ่านมา

      समान न्याय दद्या.

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 15 วันที่ผ่านมา +1

    साहिलजी आपण अगदी योग्य पाईंट उपस्थित केला. ईडी लावली जाणार नाही. कारण राज्यात सरकार कुणाचे. व केंद्रात सरकार कुणाचे आहे. यांच्याकडून अपेक्षाच करणे गैर आहे. कारण ये सरकारच गैरमार्गाने आलेले आहेत.

  • @mghude3397
    @mghude3397 15 วันที่ผ่านมา

    साहिल सर ओंकार भाऊ आणि तुमचं बोलण सेम वाटतंय आणि ओंकार आपलं चॅनल खुपच पुढं घेऊन जाईल

  • @anildhondye3382
    @anildhondye3382 15 วันที่ผ่านมา +3

    इथे एक माम्य दिसून येत आहे की या दोन्ही मंत्री हे राष्ट्र वादीचे मंत्री दिसत आहेत.ही गोष्ट गंभीर आहे.

  • @GorakhShingare
    @GorakhShingare 15 วันที่ผ่านมา +4

    महाविकास आघाडी असताना येडी खूप सक्रिय होती एवढं प्रकरण होऊन सीबीआय झोपली आहे का

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 15 วันที่ผ่านมา +3

    Encounter च्या बातम्या येत होत्या त्याचे काय झाले

  • @nomadicexp
    @nomadicexp 15 วันที่ผ่านมา +1

    आता माघार नाही, बीड चे लोकांनो, पूर्ण झीला, काय मागतोय, सीएम ला आणि सरकार ला काही ही पडले नाहीत. उपोषण करावे लागेल. कडक उपोषण

  • @annaghaywat4777
    @annaghaywat4777 15 วันที่ผ่านมา +4

    वाल्मीक यांनी यावढे पैसे आले कोठून ई डी लावा

  • @SubhashChaudhari-c4x
    @SubhashChaudhari-c4x 15 วันที่ผ่านมา +3

    आता याचे उत्तर फडणवीस देतील का? निष्पक्ष चौकशी करू म्हणतात

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 15 วันที่ผ่านมา +1

    सर्व आरोपी निर्दोष सुटणार वॉशिंग मशीन

  • @chn254
    @chn254 15 วันที่ผ่านมา

    साहिल सर आगदी बरोबर बोललात

  • @VishalPathare-v9s
    @VishalPathare-v9s 15 วันที่ผ่านมา

    Great

  • @akshayami11
    @akshayami11 14 วันที่ผ่านมา

    भरष्टाचारा ची व्याप्ती खूप मोठी आहे असे प्रतीत होत आहे सर्व सामन्याला ह्यात चित्र स्पष्ट आहे
    अशी व्यवस्था मोडीत काढली पाहिजे 😊

  • @avadhutgangaji
    @avadhutgangaji 15 วันที่ผ่านมา +2

    गुणेगारी खरोखर शोधनारे cbi च काम करते रिमांन्ड चांगलाच घेतात