शेतात गेलो आईने लावलेल्या काकड्या काढायला 😍 | घरी आला खालू बाजा Khalu Baja | S For Satish | (Kokan)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2023
- शेतात गेलो आईने लावलेल्या काकड्या काढायला 😍 | घरी आला खालू बाजा Khalu Baja | S For Satish | (Kokan) #ShetatGeloKakadyaKadhayla #KhaluBajaInKokan #KokanVillageKhaluBaja #KhaluBajaVideo #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another TH-cam channel - / @satishratate
आयुष्य कसे जगावे तुझ्या कडून शिकले पाहिजे, आनंदी, समाधानी. God bless you all of you ❤❤❤❤
आई खुप कष्टाळु आहेत.कौतुक कराव तेवढ थोड आहे.धन्य ती माऊली
Village life is so beautiful i love it Satish bahu ❤
सतीश गणपतीचे व्हिडिओ सगळे दाखवलेस गावचा वातावरण खूप छान वाटलं 10वी एवढी प्रसन्नता असते ते खरंच गाव म्हणजे गाव असतं खूप गावचे व्हिडिओ छान वाटतं बघायला तिथल्या परंपरा रुढी सगळ्या वेगवेगळ्या असं बघायला छान छान गाणी नाच बायकांचे फुगड्या खूप छान वाटतं खूप आनंद होतो बंगाली गेल्यासारखं वाटतं आम्हाला गाव गावी जाता येत नाही पण खरंच तू गावचे व्हिडिओ दाखवतोस ना आम्हाला पण गावी आल्यासारखं वाटतं
वर्षाची तब्येत सुधारली आहेखूप छान गोड दिसते आण्णाचे लग्न कधी करताय खूप छान दिसतो मुले आई सर्वजण छान दिसतात गोड बोलतात असेच आनंदात रहा
सुंदर कोकण निसर्ग रम्य आपलं कोंकण
Super village 😊
खूप छान
Khup chan video
Wahh jabbrdast satish bhau
दादा प्रांजु चा हेअर कट केला आहे काय मस्त वाटते ,, खुप छान व्हिडीओ 👌❤️🙏
दादा तुमचे गाव खूप छान व सुंदर आहे 😊
Yala boltat baja👍
खूप छान विडिओ दादा मला तुझा विडिओ खूप आवडतात अश्याच विडिओ करत राहा म्हणजे आम्ही पण जे बघितलं नाही ते पण बगायला भेटणार गणपती बाप्पा मोरया 😍♥️
Wow khup chan video 👌👌👍👍
Khup chan 👌
निसर्ग रम्य कोकण भातशेती पाहुन खुप छान वाटले काय ती भात शेती काय तो पाऊस काय ते डोंगर काय ती झाडी वा आम्हाला घरबसल्या कोकणचा नजराना पहिला खुप छान दादा
आई छान हसमुख। आहे 3:23 ❤❤🙏🙏
Mast
Wow❤❤ you living in heaven Outstanding ❤❤❤you all are such a challenging people keep it up God bless you all
👌👌👌😘😍❤️
Looking at your native place I feel like to come to ur native place and stay there forever.
make small pieces of ( chibud) mashmelon ,put sugar and lemon juice mix and eat . tastes good when it is cold
खूपच छान व्हिडीओ 👍 चिबूड मस्तच...👌
Yah fruit maine bhi khaya hai malwan mein nice video
खुप छान व्हिडिओ 👍👍
Khup khup chan aai kati ghyun chalty bhari 😊😊
Dada sukhe bombil recepi houn jaudet 😋😋😋
भारी दादा गावासारख सुख कुठेही नाही
Outstanding vlog, heaven, Such a relief while watching ur vlog, tension free life, very nice, mast👌👌👍👍
सतीश दादा खुप छान वाटला विडीवो बघुन गणपती बाप्पा चे विडीवो खुपच छान दाखवला आई भारी खुश आहे गावच हिरवळीची सिनेरी पाहुन छान वाटलं आमच्या कडे चिबुड बोलतात एक नंबर विडीवो छानच वाटले ढग बघुन गणपती बाप्पा स॔वाना सुखी ठेव गणपती बाप्पा मोरया मंगलमुती मोरया प्रांजुआणिप्रज्ञु ला गोड गोड आशीर्वाद
सतीश दादा असा पिकलेला खायला चांगला गोड लागतो चिबुड टाकु नको खाऊन बघ खुपच छान लागणार
Satish dada wow my favourite fruit meshmellon. But to much rain
👌👍
👌👌👌👌
Khup mast video dada
Satish.gharab.vidio.
Man prasanna zale
Dada tumhala ranat bhiti watatnahi kay🐍😂pleas comment karun sanga😊kiti bindhast firata
Satish.bad.vidio.
dada ranat आलबी पन आनायला गेलेले आहेत विडीओ नककि बघा
Dada TU kunbi Ashes ka
Dadachi jaat nahi vicharaychi.Dada Hindu ahe
Chhan vattle shet baghun. Mehenatiche fal aahe. Beautiful place.
आमचा कडे माकडाची सैर च येते
So good all 👌👌👌👌👌👍😊
खूप छान सतीश
Keep it up
Khup Chan video 🏝️🏝️🏝️🏝️🏝️👌👌
खुप छान विडियो चिबुक। भारित आई छान, मेनति,आनि। हसरी
Satish bhau kuap chan video 👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
खूपच छान व्हिडिओ ❤❤
👌👌👌👌👌👌👌👌 nice
Wow 😲 nice blog
Dada mast ekdam tumche sheth bagun mala amchya gavache yad aali ...mala tumche aiee khup avdate ti chaan bolte ani chaan hasth rahethe
👌👌👌🙏
mast
👌👌👌👌👍
Ahhaahh kai seen aahe Satish superb. Ithe cinemavalyana shoot karayla bolva. Thanks❤🌹🙏 for sharing. Mast ch vedio aahe. Tumchi aai khupch premal aahe.
Nice video
Chan gaon ahe tumcha ❤❤🎉🎉
❤❤❤❤❤ nice
Khup Chan video
मस्त शेत आहे
मस्त व्हिडिओ
Ek number video hota dada
तूमचा दोघा नवरा बायकोत आसाच आयूष भर प्रेम ठेवा
Masat gavakadacha najara bhari
सतिश भाऊ ये कधी खांदा मध्ये सेक्टर ७चा राजा आणि रेवा गारंमेट मी तुझ्या विडीओ दररोज न चुकता पाहतो ❤
Gav che video far chan vatale
👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
Gavcha nisarg gavchi hawa mast Ranamdhill bhatkanti ani tyat pauos chan❤❤
Reels banva na vahini tumhi shetamadhe mast plz khup Sundar vatel 😊
Show close up fotos of the food grains in the fields
शेतावर जाताना नेहमी काठी सोबत घेऊन जावं. मी पण कास्तकार आहे. काकडी अशी पिकत नाही मला तो वारकु दिसत आहे
मस्त व्हिडिओ 🎉🎉🎉🎉
i am from saudi arbiya
Khupchan dada video gavachi MAJJA enjoy kele thanks for exploring god bless you all FAMILY 🙏❤😋
1 No Video. Lush Green Nature, beautiful
Yesss🎉first comment
Nice ❤❤
एखादी कापडाने लपवुन ठेवली तर आणी आमच नशीब म्हणजे त्यांना दिसली नाही तर
Sir कोकण फिरायला कोणते चांगले स्पॉट आहेत
मस्त volg सतीश दादा
Wow mast chan chibud kakadi bhaari
Dada mala biya miltila ka plise
Dada sangna kakadi chy bi miltil ka
Very nice ❤👌
माझी आई सुध्दा तुमच्या आईसारखीच शेतात काकडी, भेडीं लावायची तुम्हाला शेतात बघून मला माझ्या आई ची आठवण आली
Aamhi chiplun chy. bharpor chimbud tawse kakdya dodi pholy kaly bhoply aamchya bajarat vikayla yetat aamhi kop vikt ghyto w khop khato gharya goolat doodi banwto bharpor khtow
mja gawte falat aahe salam duwa khalasi mast boltw video ending tayacha aawajatli .mla aawdty tasi kart ja.
Dada tu kunbi Aahes ka
तेरि ऐक नं झालि आहे
Chan vate na gavi bhiti nahi vatat ka aai kiti aat madhye jate janavrsn chi bhiti vate
Very nice
Mast dada.tcc
Khub Chan video ❤
Goli kuthe aahe
First viewer ❤
आमचाकडे आंगणात लावले तरी माकड नेतात.. एवढ्या लांब लावले तर.. विचार नको
संतोष रोहा ला ये
Tumach gaon mhanaje
Nisarge chitra
नारळ येत नसतील तर लहान मुलांना पुर्ण नंगु करुन कोयत्याने चार पाच वार करायला सांगा आणि मुळाशी मुंग्यांची पावडर ऊन पडले की टाका नक्की च नारळ धरणार अनुभव आहे
👌👍