पहिल्या पाऊसात केली घरची कामे 🥰 | कोकणातला पहिला पाऊस | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ค. 2022
  • पहिल्या पाऊसात केली घरची कामे 🥰 | कोकणातला पहिला पाऊस | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan) आम्ही गावी कोकणात आलो की शेतीची आणि घरची काही कामे असतात ती सुधा करावी लागतात. आम्ही आमच्या घराचा बांध घातला तेव्हा तिथल्या जुन्या बांधाच्या दगडी आम्ही आमच्या कलम जवळ नेल्या. गावी कोकणात शेतीची कामे वर्षभर सुरू असतात. आम्ही घरातील सर्व मंडळी एकत्र येऊन कामे केली. संध्याकाळी पाऊस आला. हा नैऋत्य मान्सूनचा इशारा आहे. कोकणात खऱ्या अर्थाने पाऊस अजून सुरू नाही झाला पण पावसाने झलक दाखवली आहे. पहिला पाऊस पडतो तेव्हा गावच्या मातीचा सुगंध दरवळतो. गावचा परिसर काही दिवसांनी हिरवा होऊन जातो. आम्ही कामे करून कालवे आणि काजूच्या बिया भाजायला रानात गेलो. रानातले वातावरण अतिशय सुंदर होते. कोकणात कोणत्याही ऋतूत परिसर खूप छान वाटतो. पक्षी ओरडतात, सूर्य मावळतीला जातो तेव्हा परिसर खूप छान वाटतो. आजचा हा व्हिडिओ पहिल्या पावसात कामे केली त्याचा आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या गावच्या आठवणी आम्हाला कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. #PahilyaPausatKeliGharachiKame #KoknatlaPahilaPaus #KokanVillageMonsoon #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatish_official
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

ความคิดเห็น • 300

  • @abhishekhedukar3144
    @abhishekhedukar3144 2 ปีที่แล้ว +5

    खरतर काळजाचा ठोका चुकत होता हा व्हिडिओ पाहताना....... डोक्यावर दगड घेऊन तू शूट करत होतास... खरतर भयानक होतं ते..... व्हिडिओ काढताना तूझी असणारी ती तळमळ जाणवली आज .. 🥺प्रचंड मेहेनत आणि खूप रीस्क घेऊन तू व्हिडिओ बनवत असतोस....पण तुझ्या त्या गोड बोलण्यातून आणि तूझ्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून काही लोकांनां ते दिसत नाही... खरच सलाम तूझ्या मेहेनतीला...खूप मोठा होशील तू अजून.... थोडी काळजी घेऊन व्हडिओ बनवत जा.... ☺️✌️🙏❤️😎✌️

  • @supriyagosavi9780
    @supriyagosavi9780 2 ปีที่แล้ว +7

    वर्षा दगडी नेण्याच्या कामात प्रदनु आणि प्रांजुचा खारीचा वाटा आहे छान वाटले

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 ปีที่แล้ว +4

    अवर्णनीय आनंद आहे ...तुझ्या बरोबरच आम्ही अनुभवतोय...सर्व अनुभव मस्त छान छान..वातावरण एकदम झकास रे....कोकण प्रत्यक्ष च अनुभवला पाहिजे असे वाटतेय... पाऊस .तो मातीचा सुगंध...ती हिरवळ. पक्षाचे आवाज...लाल माती ....वर्षा तू अण्णा आई प्रदनू प्राजू सर्व जण मेहनत करताय कालव खूपच. भारी दिसतेय मस्त...एक नंबर 🤗😄😄😄👌👍😁😁 व्हिडियो आवडला. ..

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 ปีที่แล้ว +4

    वर्षा शतिष खुपच सुंदर कष्ट करून आपले जिवन निसर्ग निर्माण करत असतात आपले कष्ट पाहुन खुप खुप तूमचा आभिमान वाटतो आपन व आपले आई भाऊ कष्ट करतात

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 ปีที่แล้ว +13

    मस्त... मुंबईला असल्यावर मुंबईकर आणि गावाला असल्यावर गावकरी!!आनंदाचे डोही आनंद तरंग!! छोटा दगड पण उचलण्यासाठी तुमच्याकडे तगडा माणूस आहे... 🙏🙏🙏🙏

  • @DP-un3kn
    @DP-un3kn 2 ปีที่แล้ว +16

    कोकण म्हणजे खरच स्वर्गच... आम्हाला कायम कोकणाबद्दल आकर्षण असते .... रिलॅक्स होण्यासाठी फक्त कोकणच.... 👍

  • @dattaprakashgovekar9428
    @dattaprakashgovekar9428 2 ปีที่แล้ว +3

    गुड जॉब सतीश भाऊ.u are great kharch तुमची fly khup मेहनती आहे वर्षा वहिनी खरच खूप sadya ahet

  • @swapnatate8597
    @swapnatate8597 2 ปีที่แล้ว +4

    Yes yes we also enjoyed lot thanks for sharing .

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान व्हिडिओ. गावच्या जीवनाची उत्तम ओळख होते.

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 2 ปีที่แล้ว +4

    तुम्हाला गावाकडचं आणि शहरातल दोन्ही आयुष्य जगता येत

  • @user-ft6ht1xh8b
    @user-ft6ht1xh8b 2 ปีที่แล้ว +5

    सतीश भाऊ मी नांदेड जिल्ह्यातून आहे
    रोज तुमचे विडीओ बगतो खूप छान असता
    महत्वाच म्हणजे तुमचा साधा सरळ स्वभाव
    खूप मस्त विडीओ बनवतात तुमी.
    👍👌🙏

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान व्हिडिओ आणि पहिला पाऊस एन्जॉय करा 🌨️🎉🥭🏝️🏘️🌻🥰

  • @mrSubodhDabholkarVlogs
    @mrSubodhDabholkarVlogs 2 ปีที่แล้ว +5

    Mast 👍🏻 gavchi kame 😍

  • @bhagyashripatil2408
    @bhagyashripatil2408 2 ปีที่แล้ว +23

    Ur Hardwork is inspiring to all of us .. Salute dada ❤️❤️

  • @sangeethaanilnair8458
    @sangeethaanilnair8458 2 ปีที่แล้ว

    Khup mast video bro.

  • @vinodkite103
    @vinodkite103 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan tai and dada

  • @suniljagade7947
    @suniljagade7947 2 ปีที่แล้ว

    Khup Chan

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान आणि सुंदर

  • @aarti1482
    @aarti1482 2 ปีที่แล้ว

    Great

  • @swapnalikherade6522
    @swapnalikherade6522 2 ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 3 หลายเดือนก่อน

    खुप छान👌👌👌❤

  • @kisanranjane4842
    @kisanranjane4842 2 ปีที่แล้ว

    भन्नाटच

  • @vihaanwankhede2356
    @vihaanwankhede2356 2 ปีที่แล้ว +2

    Kiti kashtadu manas aahat tumhi sarv. Pradnu Pan aata pasun tumhala help karto. Great dada. Loving to see ur each n every vlog

  • @bhartikamble3888
    @bhartikamble3888 2 ปีที่แล้ว

    Khup mast

  • @sunilpawar9276
    @sunilpawar9276 2 ปีที่แล้ว

    खुपच छान मस्त निसर्गरम्य परीसर आवडला

  • @anvitasaste1141
    @anvitasaste1141 2 ปีที่แล้ว +1

    Khupach mst😊vedio

  • @kalpaknayak7070
    @kalpaknayak7070 2 ปีที่แล้ว +6

    Your family is very hardworking..very inspirational.

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 2 ปีที่แล้ว +4

    Village life style is awesome ❤️

  • @deepaksurve9871
    @deepaksurve9871 2 ปีที่แล้ว

    छान

  • @vinodpednekar1261
    @vinodpednekar1261 2 ปีที่แล้ว

    एकच no.swargiya कोकण

  • @savitapatil4888
    @savitapatil4888 2 ปีที่แล้ว +2

    मस्त. Volg

  • @munawarmithagiri6412
    @munawarmithagiri6412 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast ,❤️❤️

  • @fanishindia
    @fanishindia ปีที่แล้ว

    Superb vide

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 2 ปีที่แล้ว +21

    खुप छान तुम्ही गावची काम पण अगदी आनंदाने करता. तुम्ही सर्व एकदम ग्रेट आहात.👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 ปีที่แล้ว

    Masat hota video

  • @rubinashaikh7158
    @rubinashaikh7158 2 ปีที่แล้ว +4

    खरंच खूप मस्त!!!
    तुमचे सर्व व्हिडिओ अगदी विविधतेने नटलेले असतात. प्रत्येक वेळी, काहीतरी छान मस्त असं वेगळेपण अनुभवायला मिळतं. भरपूर मेहनत करता हो तुम्ही सर्व.
    गोंडस, pradnu ला बघायला, त्याच्या चेहेरयावर चे निष्पाप हावभाव बघायला खूप आवडतं.

  • @vilasatar1929
    @vilasatar1929 2 ปีที่แล้ว

    Khup chan👍

  • @dineshniwate3795
    @dineshniwate3795 2 ปีที่แล้ว

    Dada khup Chan gavchi mahiti dili you are great

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 2 ปีที่แล้ว +1

    Khupch bhari👍👍👍👍

  • @pranavnarkar2983
    @pranavnarkar2983 2 ปีที่แล้ว +3

    गावी खूप मजा असते 👌👌

  • @Yuvrajtilekar9111
    @Yuvrajtilekar9111 2 ปีที่แล้ว

    Khup chhan prasann vatat dada tumche video pahun
    Gavakadchi majja ch vegli

  • @pradipmhatre7896
    @pradipmhatre7896 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबरच सगळे व्हिडिओ

  • @ranjanashingare7559
    @ranjanashingare7559 2 ปีที่แล้ว +3

    Khub Chand video

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 2 ปีที่แล้ว

    Khup chan watl video bagun👍

  • @sheetalpanchal7916
    @sheetalpanchal7916 2 ปีที่แล้ว +2

    Very nice Video 👌👌👌👍👍👍

  • @varshasusmal5138
    @varshasusmal5138 2 ปีที่แล้ว

    Khup Chan video. Kiti kasht karta tuhmi sagle.

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal1496 2 ปีที่แล้ว

    Khup Chan video aavdala. Tumhi life rich aamchi life.

  • @ravinajadhav1481
    @ravinajadhav1481 2 ปีที่แล้ว +1

    Tumche gavakadche video pahun khup bhari vali filling yete dada khup bhari ahe तुमचे gav. तुमचे video yenyachi vat pahate family namaskar

  • @williamkini5018
    @williamkini5018 2 ปีที่แล้ว +1

    You a healthy person🙏.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 ปีที่แล้ว

    Khup khup chaan video dada Vahini Anna pranju mast majja gavchi

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान 👌👌

  • @seemamalpekar3004
    @seemamalpekar3004 2 ปีที่แล้ว +1

    Sundar video ❤️❤️

  • @lokeshsalian870
    @lokeshsalian870 2 ปีที่แล้ว

    Ek dum mast

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 2 ปีที่แล้ว

    Chan video 👍

  • @pansare9941
    @pansare9941 2 ปีที่แล้ว +1

    मस्त छान विडिओ 👌👌👌👍👍👍

  • @meetmhatre1859
    @meetmhatre1859 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान 👌

  • @saileepradhan6526
    @saileepradhan6526 2 ปีที่แล้ว

    Khupach chan

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 2 ปีที่แล้ว

    KHUP.CHAN FILING.ENJOY

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 2 ปีที่แล้ว

    Khup chan video

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 2 ปีที่แล้ว +1

    मस्तच ❤

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👌👌👌👌

  • @jyotsnabhavsar6387
    @jyotsnabhavsar6387 2 ปีที่แล้ว +2

    कालव हे नाव प्रथमच ऐकत आहे खूप छान माहिती

  • @priyakanabar7109
    @priyakanabar7109 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @deepakkadwe1571
    @deepakkadwe1571 2 ปีที่แล้ว

    Bhari ahe Kokan

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 2 ปีที่แล้ว

    Mast

  • @vishaldighe3087
    @vishaldighe3087 2 ปีที่แล้ว +3

    सतीश दादा तिकडे हिरडा झाडे आहेत का गावाला
    मला कधी video मध्ये दिसली नाहीत
    गावाचा नजारा खूप छान दिसत आहे
    सगळी कडे भाजणी चालू आहे
    बाकी imcome चे श्रोत काय आहेत गावात
    एकदा या आमच्या जुन्नर ला घाटावरचा नजारा पाहण्यासाठी

  • @Gudegharcha_Pritesh
    @Gudegharcha_Pritesh 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान व्हिडिओ दादा 👌👌👌❤️❤️

  • @faiyajtahsildar7755
    @faiyajtahsildar7755 2 ปีที่แล้ว +1

    Khub Chand ek number❤👌👍

  • @sandeshmali4324
    @sandeshmali4324 2 ปีที่แล้ว +1

    Nice fantasic family satish da

  • @kusumbendhokle4806
    @kusumbendhokle4806 2 ปีที่แล้ว +1

    Very hard worker

  • @sangramzalte4507
    @sangramzalte4507 2 ปีที่แล้ว

    Dada ekdam
    Bhari

  • @mayavishallotankar4059
    @mayavishallotankar4059 2 ปีที่แล้ว

    Khup chan vlog

  • @user-cc6on5mh8y
    @user-cc6on5mh8y 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👏👏

  • @saritashiraguppi3329
    @saritashiraguppi3329 2 ปีที่แล้ว

    Mast village life

  • @shilpakadamdalvi5652
    @shilpakadamdalvi5652 2 ปีที่แล้ว +2

    छान आहे व्हिडिओ

  • @chanchalakunder3282
    @chanchalakunder3282 2 ปีที่แล้ว +3

    very interesting vedeo. beautiful seenery and simple living.liked very much

  • @nileshmore7196
    @nileshmore7196 2 ปีที่แล้ว +3

    विडिओ छान आहे..

  • @sonaldange2809
    @sonaldange2809 2 ปีที่แล้ว +1

    Mast chan satish Dada video gavakdche phayla aavdtat

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 ปีที่แล้ว +5

    गावाला खुप मज्जा असते भाजलेले कालवे खुप सुंदर लागतात आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 ปีที่แล้ว +12

    टेम्पो आणून एका ch वेली न्यायचे. Because its not easy

  • @shrikantwagh8795
    @shrikantwagh8795 2 ปีที่แล้ว +2

    Verynice.blog.suapr

  • @anshananyaaandmumma
    @anshananyaaandmumma 2 ปีที่แล้ว

    Mast video

  • @ashokjinka8501
    @ashokjinka8501 2 ปีที่แล้ว

    मस्त

  • @balujadhav944
    @balujadhav944 2 ปีที่แล้ว

    👌💯

  • @aaplamandesh9561
    @aaplamandesh9561 2 ปีที่แล้ว +5

    सर्वच व्हीडिओ छान आसतात।।।
    कोकणातील एकदम मस्तच।।।👌👌👍
    आंबवली येयच आहे एकदा ।।।नक्किच भेटू

  • @yadavmansi2627
    @yadavmansi2627 2 ปีที่แล้ว +4

    Masta video 🙏🏻 gavchya athvani 😍

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 2 ปีที่แล้ว +10

    ओरिजिनल कालव? म्हणजे कालव डुप्लिकेट पण असतात की काय?😃😄

  • @bhaktikhambe159
    @bhaktikhambe159 2 ปีที่แล้ว +3

    Varsha Tai balance geun ekdam bindass chalte...hat sodun...

  • @vijayajawale7669
    @vijayajawale7669 2 ปีที่แล้ว +1

    दादा खुपच छान आहे

    • @samruddhi46
      @samruddhi46 2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/vIHxZ11cz5c/w-d-xo.html
      आमचे इजिप्तमधील vlogs बघायला तुम्हाला नक्की आवडतील 👍...

  • @amarmore7996
    @amarmore7996 2 ปีที่แล้ว

    Mast Satish 👍🏻👍🏻

  • @achetakedare185
    @achetakedare185 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @seemapotdar4182
    @seemapotdar4182 2 ปีที่แล้ว

    Nice video

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 2 ปีที่แล้ว

    Best video. Bhukh vadhavnara

  • @vinitaghag4030
    @vinitaghag4030 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान भाऊ

  • @vaishalihonkalse6746
    @vaishalihonkalse6746 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👍👍

  • @mayurpawar1034
    @mayurpawar1034 2 ปีที่แล้ว +1

    Aann pan aahe chan vaty

  • @samradnipatil3730
    @samradnipatil3730 2 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @vimalgosavi1057
    @vimalgosavi1057 2 ปีที่แล้ว +1

    Nice dada

  • @rohinisarode240
    @rohinisarode240 2 ปีที่แล้ว +1

    mast

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 ปีที่แล้ว +3

    सतिश तु आता २ घमेली घेऊन ये अशी दगड डोकयावरुन नयावी लागतात पाऊस आल्यावर तुम्हाला खुश पाहील मिसेस दिक्षीत