खुपखुप सुंदर गाव आहे तेथील वेगवेगळ्या प्रकारची भाजी , फल , वैगेरे खुपच सुंदर होत डोलं भरून आले सगलं बघून तिकडे वातावरण खुप सुंदर होते हा विडीयों बघून अस वाटत होते कि आपणही तेथेच आहोत अस वाटत होते आणी अश्विन खुपखुप नशिबवान आहेस तु अश्विनीसारखी बायको शोधूनही सापडली नसती पण ती Mp मधली असून सुदधा मराठी भाषा खुपखुप सुंदर बोलते आणी तिचे आईवडील ,काकाकाकी सगले खुपच सुंदर आहेत अगदी मायालू प्रेमालू व माणुसकी सुदधा आहे त्याच्यांत खरचं नशिब लागते सगलं मिलण्यासाठी लयभारी आहे आणी घर सुदधा मोठमोठी आहेत एकनंबर 👌👌👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍
खूप छान विडिओ मित्रा, मस्त वाटलं vlog बघून. तू सच्चा माणूस आहे. खूप इमोशन्स आहेत तुझ्या ह्या विडिओ मध्ये, आणि तू एकदम आनंदात सादरीकरण केलंस.... असेच व्हिडिओस पाठवत रहा....
मस्त....खूप भारी व्हीडिओ...अरे पण अश्विन भाऊ भाज्या धुवून तरी खा....fertilizer मारलेले असतात त्यावर म्हणून...माझी आई पण तोंडली,भेंडी flower कोबी या भाज्या कच्या च खायची
दादा तू असं का बोलतोस स्नेहा च्या मामी पापांचा घरी. ते तीच पण घरी आहेच ना स्नेहा च माहेर असं बोलास तरी चालेल ना... ती तेथे लहानची mothi zhali आहे ना मग सॉरी राग नको येउदे पण मला थोडं feel zhal बाकी विडिओ खूप छान होता ❤️
Khup chau ashvin bhau khup sudar ahe mp mi pan mp madhla ahe pan kadhi galo nahi ta vadlnca gaw ahe mi propar mumbai ca santakruz ( E) big fan ahe nice bro tujhi sasar madhli mansa
2022 मध्ये मोदींनी सगळ्यांना फ्लॅट बांधून दिले नां 😄🤣 म्हणून अता कौल कुठेच दिसत नाहीत मित्रा गावा कड कौलाची च घर असतात आणि पुणे मुंबई ठाणे मध्ये ही कौला ची घर काही ठिकाणी आहेत 🙏🏻
मित्रा तु नशिबवान आहेस तुला समजुन घेणारी बायको मिळाली....फार छान गाव,शेती आणि तितकीच मायाळू माणसे....फार छान
tula nahi bhetli vatate samjun ghenari @🤣🤣🤣🤣
धन्यवाद भाऊ ❤️🤗
Very very Nivce👌
अशि बायको आणी अशि सासु सासरे भेटायला नशीब लागतात..आणी त्या गावातील लोक सुद्धा चांगले आहेत 🥰💯🙏🏻🤝
Bhava tuze laglet vatt majhya Sarkhej🤣🤣🤣
मित्रा तुझी बायको छान म्हणजे छानच मराठी अस्स लिखित भाषा बोलते. एवढी छान मराठी बोलायला कोणी सिखविले. खरंच proud feel होते. वहीनीचे गाव फार सुंदर आहे.
धन्यवाद दादा ❤️🤗
Ani tumhi marathi asun hi " Askhalit" " Shikavle" boltaa yet nahi 😂😂😂
खुप खुप सुंदर व्हिडिओ आणि नेहा ताई चेअभिनंदन मध्यप्रदेशात हिंदी भाषा आसून नेहा ताई मराठी भाषा खूप चांगली बोलतात
घर सुंदर आहे,हिरवल भाज्या,पेरू, भेंडी, वांगी, लसुण, बटाटा 🥔 फार सुंदर सादरीकरण केलं
❤️
खुपखुप सुंदर गाव आहे तेथील वेगवेगळ्या प्रकारची भाजी , फल , वैगेरे खुपच सुंदर होत डोलं भरून आले सगलं बघून तिकडे वातावरण खुप सुंदर होते हा विडीयों बघून अस वाटत होते कि आपणही तेथेच आहोत अस वाटत होते आणी अश्विन खुपखुप नशिबवान आहेस तु अश्विनीसारखी बायको शोधूनही सापडली नसती पण ती Mp मधली असून सुदधा मराठी भाषा खुपखुप सुंदर बोलते आणी तिचे आईवडील ,काकाकाकी सगले खुपच सुंदर आहेत अगदी मायालू प्रेमालू व माणुसकी सुदधा आहे त्याच्यांत खरचं नशिब लागते सगलं मिलण्यासाठी लयभारी आहे आणी घर सुदधा मोठमोठी आहेत एकनंबर 👌👌👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍
Thankyou 😊
Wahhh aajch samjla ki sneha mp madhli ahe... But ekdam applya agri koli culture madhe misalun geli mast
Thankyou So Much Bhau ❤️🤗
खूप छान विडिओ मित्रा, मस्त वाटलं vlog बघून. तू सच्चा माणूस आहे.
खूप इमोशन्स आहेत तुझ्या ह्या विडिओ मध्ये, आणि तू एकदम आनंदात सादरीकरण केलंस....
असेच व्हिडिओस पाठवत रहा....
❤️
खूप छान व्हिडिओ.
भरपूर बनवा, इकडचे व्हिडिओ. शेती वाडी, पूर्ण गाव, सर्व दाखवा. छान वाटतंय बघायला. 👍👍👍
धन्यवाद ताई 🤗🥰
भाऊ हि कौले पहिली आपल्याकडे 90 च्या दशकापर्यंत पण होती - सातारा
❤️
मी यावेळी कमेंट करणारच होते या वीडीओबद्दल 😊 so thanku
ताई तुमच्या मनातल आम्ही ओळखून व्हिडीओ बनवली 🥰
मस्त....खूप भारी व्हीडिओ...अरे पण अश्विन भाऊ भाज्या धुवून तरी खा....fertilizer मारलेले असतात त्यावर म्हणून...माझी आई पण तोंडली,भेंडी flower कोबी या भाज्या कच्या च खायची
वाह कीती छान गांव..शेती ताजी भाजी...मूळी..मंस्त..बघायला संगळ खूप आवडेल....✌️👍
धन्यवाद ताई ❤️🥰
मस्त होता व्हीडीओ . स्नेहाच गाव पण मस्तच आहे . भाजी फळ खूप भारी . मजा आली बघायला .
धन्यवाद ताई 🥰🤗
अश्विन दादा सासर वाडीचा भारी व्हिडीओ झाल आहे...👌
धन्यवाद ❤️🤗
खुप भारी वाट्ट मी पण बिहार ला १५ दिवस दर वर्षी जातो राहतो बायको गावी खुप काही वेगळ मजा येते.😊😊😊 भावा तिथ वरती स्टेरेस वर मजा भारी सर्व असतात😅😅
👍🥰
खूप छान व्हिडीओ आणि सनेहाच गाव माणस छान आहेत आणि ताजया भाजया फळ बघायला भेटली
धन्यवाद ताई 🥰
नमस्कार भावा
मस्त छान व्हिडिओ असेच छान छान सुंदर व्हिडिओ बनवत जा.🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ ❤️🤗
खरच खुप मस्त वाटले बघायला खुप छान आहे ताईच गाव सानु पण मस्त खेळते
धन्यवाद ताई 🤗
खुप मस्त असेच छान राहा शेवटपर्यंत मुलीला घेऊन 👌🙌🙌🙌
खूप छान जोडी आहे तुम्ही दोघे छान मराठी बोलता खूप छान
Thankyou ♥️
वाह भावा तुझी सासुरवाडी बघायला मिळाली😍🥰👍
Aplya kade gaava kay rahili nay ani sheti pan kami jhalet ...pan tuzya sasurvadit gaava ajun ahet tashi ahet .tyatla godva shabut ahe ajun..sheti pan bharpur ahe..khup masta re..ekandarit sagla jaam bhari ahe jaam fhala sarkha.👌👌👏👏
Thankyou Dada ❤️🤗
मस्त छान भाज्या आवडले घर धन्यवाद
Snehas village is beautiful with fresh veggies👌👌👌
Thankyou ❤️🥰
गाव शेती मस्तच.एम.पी.मधे खाण्या ची चंगळ असते. सर्व काही OK.!
🤗
खरच यार तू घईत इकड़े आला अम्हाला किती शोधा शोध झाली. झोप लागत नवती
Bhai khup mast Ashi organic farming bghun chan vatla ...asa direct shetatlya bhajhya khaychi mjjach veghli
Thankyou Bhau ❤️🥰
खूप छान माहिती दिलीस भावा
अश्विन भाऊ खूप सुंदर 👌👌
धन्यवाद ताई ❤️🤗
भावा तुझी सासरवाडी खूपच छान आहे सासरची माणसं खूप छान आहेत आणि वातावरण तर एकदमच मस्त मस्त एन्जॉय करा मध्य प्रदेश
धन्यवाद ताई ❤️🤗
Jabardast khup majjaa aali chaan video... 👌👌👌
Thankyou Bhau 🥰
आमचा आगरी भाव हाय ,लय मस्त
❤️🤗
Khup chaan. Mehnitiche fal milale. Ani milnar❤
Aikdam bhari vdo jhala, bhavu..khup aavdla vdo.
Tumhala bayko chan milali, western dress peksha saree madhe khup chan diste.
⚘⚘⚘⚘🌿⚘⚘⚘⚘
Thankyou 🤗
Maharashtra che aahe na thumhi mp madhe kas kay
Nice village with beautiful greenery sneha don't leave your hair open tie it.
Very nice video 👏 Madhya Pradesh se humare liye bhi kuch leke aaiyega
Ek number Bhava Har Har Mahadev
❤️
भाजी ची शेती खूप छान आहे
धन्यवाद ताई 🤗
Cholesterol & heart Sathi bhenda 1 no.kam karto.
Vagetable dhuvun khat ja Mitra.
आश्विन शेजारी राहत होती का .पटवलीस वाटते.नीट संसार करा.आशीर्वाद आहेच
शताऊ भव . एम.पी .संस्कृती दाखव .आश्विन तुझा गाव कोणता कळव.छान बोलते तुझी बायको स्नेहा .आभारी आहे.छान वाटल.स्नेहा खुप चांगली मुलगी आहे.तिचा सांभाळ कर हीच इच्छा .🙏🙏🙏
😂😂😂
real life of our villege ashwin how sweet💯
Thankyou Bhau ❤️🤗
Vahini khup chhan ahet srv ani kiti chhan fresh bhaji vgaire superrrb 👌👌
Thankyou Dada 😊
दादा तू असं का बोलतोस स्नेहा च्या मामी पापांचा घरी. ते तीच पण घरी आहेच ना स्नेहा च माहेर असं बोलास तरी चालेल ना... ती तेथे लहानची mothi zhali आहे ना मग सॉरी राग नको येउदे पण मला थोडं feel zhal बाकी विडिओ खूप छान होता ❤️
Ekdam lay bhari tuzi sasurvadi
Thankyou ❤️🤗
फारच छान
धन्यवाद दादा 😊
Wow khub sundar village 👍🏿
Thankyou 🤗
E
Khup Chan aahe gaav first time bagte m.p tumcha kadun bagayala bhetala 👌💕🤗😊
Thankyou Tai ❤️🥰
एकदम मस्त विडीओ अश्विन आणि खूप छान वाटले
Lucky people.Mahentu log aur khusmijaj.Ha jamfal .😋Mumbai me mahenge hai.
Thankyou Tai 🥰🤗
एक नंबर गाव आहे वावा
धन्यवाद 🥰
अश्विन सासुरवाडी फारच लांब आहे
प्रेम विवाह केला वाटते👍🏻
हो दादा 🤗
Ya topic var dada amhi video banvla ahe Q & A tyat tumhala sarv prashnanchi uttar milatil
Khup chau ashvin bhau khup sudar ahe mp mi pan mp madhla ahe pan kadhi galo nahi ta vadlnca gaw ahe mi propar mumbai ca santakruz ( E) big fan ahe nice bro tujhi sasar madhli mansa
Thankyou So Much Bhau ❤️🤗
तुमची ओळख कशी झाली खुप छान आहे जोडी तुमची मी रेसिपी बघते
खूप च छान.MP
धन्यवाद ताई ❤️🥰
Main bhi mp se hu mera husbend bhi mahrashtrian hai very nice
भावा असली कवले महाराष्ट्रात पण आहेत
khup vedio aavdla,sneha ch gaav khup chan aahe
Thankyou Tai ❤️🤗
Ekdam bhari man prasann zala
❤️
Bhari ✨
Thankyou
Superb video. Nice atmosphere.
Thankyou Tai 🥰
Ok
Mast gav h .nice Tai Hara bhari kheti mast view h
जाम भारी भाई
Thankyou
Khuppp सुंदर
सासुरवाडी
Chhan
Thankyou 😊
So Cute village...
Thankyou Dada 🥰
Khup chan couple ahe ani tumhi doghe khup bhari...Love marriage ahe ka dada
MP madhali manase god mahnun Ashwin la milali god Sneha,stay Blessed
Thankyou so much Tai 🥰
मस्तच विडियो दाखवला
धन्यवाद भाऊ 🤗
Must mp people
Bailgada sharyati hotat ka tikade
Lajvab Video 👌
Thankyou Bhai 🤗
Khup chhan video banvala dada.. vahini chya gavacha sheti nisarg ramya ashi.. sheti......vatavarn khup chhan vatala...👌👌👌👌👌👌👌
Thankyou So Much Bhau ❤️🥰
लय भारी .
Thankyou Bhau ❤️
लय मस्त
धन्यवाद भाऊ 🥰
Tumcha lagnacha vlog taaka asel tar
छान व्हिडिओ
धन्यवाद भाऊ ❤️🤗
Dadus lay bhari pn
Mp connection kay te sanga
खूप छान गाव आहे
Dada mhnje tai marathi nahiye MP side chi aahe🥰woww khup chaan
❤️
दादा तुमी सांगल नाही तुमी mp मधे आहे मनुन मी पन धामनोद मधे होतो बेटलो असतो दादा 🥺आता मी संभाजी नगर आलो
14:03 गहु नाहित ते कांद्याच रोप आहे दादा 😜😜
Ek number video gawacha video nice
Thankyou ❤️🥰
Khup chan Ashwin dada
Thankyou Bhau 🥰
Khup bhari dada... Ek number... Enjoy.., 🙏👍
Thankyou Tai 🥰
Mast pansanahamubailakuthrahthoti
Powai madhe😊
एक नंबर विडीओ मित्रा आणि गाव पण खूप छान आहे 👌👌🌹🌹
धन्यवाद भाऊ ❤️🤗
Gav khup khup Chan aahe .......😍😍
Thankyou Bhau 🤗
Must bhai
Thankyou Bhau ❤️
Ek number
Thankyou Tai 🥰
Bhaji gheun ya aamhi vikat gheu taaji bhaji milel aapan Swami mandir madhe bhetla hoto
श्री स्वामी समर्थ ❤️🙏🤗
Tuzhe video jaam bhari astat Bhari sawantwadi bhari khup sundar sheti khup bhari avdala 👌🤩🤩🤩🤩🧿♥️ tu khup chaan bolatos handsome ♥️
Thankyou dada😍❤️
@@AshwinVlogs khup mast sundar atishay sundar insta aahe tu aagari tu👌👌😊
फ़्लावर कोवऴा आहे व त्याची वाढ होत आहे त्यामुळे तो तोडणं बरोबर नाही
गाव व जिल्हा सांगा. तुम्ही दाखवलेली कौल मी पुण्यामध्ये १९७७ मध्ये पाहीली आहेत.
2022 मध्ये मोदींनी सगळ्यांना फ्लॅट बांधून दिले नां 😄🤣
म्हणून अता कौल कुठेच दिसत नाहीत मित्रा गावा कड कौलाची च घर असतात आणि पुणे मुंबई ठाणे मध्ये ही कौला ची घर काही ठिकाणी आहेत 🙏🏻
मध्य प्रदेश मध्ये कोणते गाव आहे.
Peru
Waa khup sunder. Dada tumche mule amhala M.P.madhil House kashi astat .sheti konti aste Yacha anu bhav gheta aala.Thanks.
❤️
Mitra far lucky aahes tuze vidio me pahto Kai ti water gadi room sathi dhadhed Chan aamcha pan phawa koni manus paha new swong tu god botos
Mp mdhe ksshi kay... Love marriage ahe ka dada.. Tuja.. Baki tumch volg nice ❤😍👌🏻👌🏻👌🏻