दादा, अंडी अगोदर च्या व्हिडीओ मध्ये फोडून घातला, आणि त्यामध्ये ताक घातलात,, आत्ता यामध्ये अंडी फोडला नाहीत,, लिंबू वापरलात,, दोन्हीत काय बदल होतो,,, विस्तार करून सांगा प्लीज
अंडी आणि ताक हे एक टॉनीक आहे अंडी अणि लिंबू हे दुसरे टॉनीक आहे हे दोन्ही चार दिवसात तयार होतात अणि आता जो व्हिडिओ बघीतला ते अंडी आणि लींबू टॉनीक हे पण आपण टॉनीक 20 दिवसात तयार करु शकतो या तिन्ही चे व्हिडिओ लिंक मी discription दिली आहे
1 नंबर.
super
Meti bhajila favarni Keli tar chalel ka
good info
आंबा पिकास वापरू शकतो का?
Drip madhun kiti praman dyave
एकरी 3 ते 4 लिटर महिन्यातून एकदा दिले तरी चालेल
very good information
Gulab la challtaka
Very Helpful information. I will try this tonic 🙏🙏🙏
जमिनीतून देता येते का सर 100झाडा साठी किती सोडावे
Edlimbu chalel ka
चालेल
Helpful for the farmers.
Yach waper kevha paryant karta yete mhanje yachi expiry kevha paryant aahe
उडिद पिकाला चालेल का?
चालेल
दादा, अंडी अगोदर च्या व्हिडीओ मध्ये फोडून घातला, आणि त्यामध्ये ताक घातलात,, आत्ता यामध्ये अंडी फोडला नाहीत,, लिंबू वापरलात,, दोन्हीत काय बदल होतो,,, विस्तार करून सांगा प्लीज
अंडी आणि ताक हे एक टॉनीक आहे
अंडी अणि लिंबू हे दुसरे टॉनीक आहे
हे दोन्ही चार दिवसात तयार होतात
अणि आता जो व्हिडिओ बघीतला ते अंडी आणि लींबू टॉनीक हे पण आपण टॉनीक 20 दिवसात तयार करु शकतो
या तिन्ही चे व्हिडिओ लिंक मी discription दिली आहे
केळीच्या बागेत चालेल का व केव्हा मारायचं
चालेल
Nice information to all farmer's
किती दिवस टिकू शकतेय ??
हवाबंद बाटली मधे सावलीत ठेवले तर 6 महिन्यापर्यंत टिकते
लिंबू आणि अंडी संजीवक बनवले आहे 2 महिने झाले , पण गुळ मिक्स नाही केला , आता गूळ मिक्स करून फवारणी करावी का !!
गूळ टाकुन एक दिवस थांबा ,अणी
आदी थोड्या झाडावर फवारुन बघा नंतर सगळ्या झाडावर फवारा.
@@RohitPatilVlogs आपला नंबर द्या
कुंडीतील फुल झाडांना देवू शकतो का. आणि प्रमाण किती.
रासायनिक औषधां सोबत वापरता येते का
भाता साठी कसे वापरावे
उन्नी साठी कही औषध आहे ❓
Nice
अंडी लिंबू संजीवक तयार करून 10 दिवस झाले भाऊ ( अंड्याची टरफले काढून तयार केले ) आता वापरले तर चालेल का? की एक्सपायरी झाले आहे. कृपया मार्गदर्शन करा.
Rohit patil pet naka vale ka?
हो
बटाटा पिकाला थिबकने सोडता येईल का दादा व प्रमाण किति असेल
येईल एकरी 10 अंडी लागतील
त्या बरोबर तांदूळपाणी 1 किलो करुन सोडा
th-cam.com/video/PnvmXTKLtyo/w-d-xo.html
पण फवारणी ने रिजल्ट चांगला येईल
Thank you
Limbu falbagela challenger ka
Drenching pramaan saanga
👌🏻Informative and helpful for all farmers and ti all those who are interested in farming 👍🏻
Tumacha mobile numbar pathava sir
कपाशी साठी वापरू सेक्तो काय
चालेल भाऊ
Hindi me kaho
200 लिटर पाण्यासाठी किती बनवावे लागेल, व त्यासाठी लिंबु ,अंडी व गुळ किती वापरावा लागेल ..
व्हिडिओ मध्ये सांगितल आहे भाऊ प्रमाण
फोन नंबर पाठवा
Kuthe ahe tumcha rashmi sheti phone number please
पेठनाका सांगली