मी कराड चा आहे. आता पुण्यात रहातो. तुमची भाषा व बोलणे ऐकून गावी गेल्यासारखेच वाटते. आज्जीचे काही काही शब्द तर दुसऱ्याला कळणारच नाहीत. फक्त कोल्हापूर, सातारा, सांगली व कराड च्य लोकांना समजतील. फार छान. आणि या गावाकडच्या कालवण बनवण्याच्या पद्धती, फार फार मस्त. तुमची व आज्जीची एखादा पदार्थ सांगण्याची पद्धत तर लय भारी. एवढे पदार्थ कुठे शिकलात? असेच व्हिडिओ पाठवत रहा. धन्यवाद !
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूप दिवसांनी व्हिडीओ आला . का बरं? आजी कुठे आहेत . उन्हाळी शेतातील भाजी, फळ दाखवा . आजची रेसिपी मस्त . आमच्या कोकणात हा जवळा खूप करतात . याबरोबर 2 भाकऱ्या आवडीनं खातात .

आमच्याकडे कोकणात तुमच्या खळंगुटाला सुकटाचा कालानं म्हणतात. आम्हीं शक्यतो भातावर घेऊन जेवतो. आणि सुकं केलं तर चपाती किंव्हा भाकरी बरोबर न्याहरीसाठी खातो. भाकरी थापताना गोल गोल फिरवणारे हात बघताना लय भारी वाटतं 😄 👍
will share all required details very soon .... आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Reminds me my old days Taina namskar
मी कराड चा आहे. आता पुण्यात रहातो. तुमची भाषा व बोलणे ऐकून गावी गेल्यासारखेच वाटते. आज्जीचे काही काही शब्द तर दुसऱ्याला कळणारच नाहीत. फक्त कोल्हापूर, सातारा, सांगली व कराड च्य लोकांना समजतील. फार छान. आणि या गावाकडच्या कालवण बनवण्याच्या पद्धती, फार फार मस्त. तुमची व आज्जीची एखादा पदार्थ सांगण्याची पद्धत तर लय भारी. एवढे पदार्थ कुठे शिकलात? असेच व्हिडिओ पाठवत रहा. धन्यवाद !
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Amchya kde yala koknat kolbachi vatal as mahnatat mostly amhi bhata sobat khato aani sukhi bhaji keli tr chapti aani bhakari sobat khakat....khup chaan recipes karata kaku tumhi ❤️😍
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
खूपच छान आणि प्रत्येक कमेंट ला रिप्लाय देतात तुम्ही एकच no
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
खुप छान आहे रेसीपी आता सुक्की सुकटची रेसीपी बनवा खुप छान आहे
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
ताई खूप छान भाजी बनवली ताई मला तुमचा स्वभाव खूप छान तुमचं बोल ना आवडते 🙏🙏👌👌👍👍🌹🌹
Khup chan... vatavaran pn neisargik ahe khup
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
आजी आज दिसली नाहीं . अजिनी आमटीचामारलेला छान फुरका आज दिसला नाही . आजीला पाहिले की मनाला खुप बरे वाटते . धन्यवाद
खूप छान रेसिपी 😋😋👌👌👍
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
खूप दिवसांनी व्हिडीओ आला . का बरं? आजी कुठे आहेत . उन्हाळी शेतातील भाजी, फळ दाखवा . आजची रेसिपी मस्त . आमच्या कोकणात हा जवळा खूप करतात . याबरोबर 2 भाकऱ्या आवडीनं खातात .
आपले मनापासून आभार , aaji thik aahet , aaji gavi gelet tyamule nahit next video madhe yetil
Chaannach recipe my favorite🙏
Tumche videos khup chhan astat tumchi aapulkichi bhasha... amchya saglya family la aavdtat aamhi sagle ekatra basun bghto tv la.. 😊
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
छान रेसिपी आहे सुकट रेसिपी
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
मस्तच👍👌
भाजी खूप छान दिसते. तोंडाला पाणी सुटले
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
Matichi bhandi Kashi swacha karaychi te sanga
खूप टेस्टी भाजी बनवलीआहे आजी तुमच्या हाताला चव आहे आणि मेहनतही तेवढीच आहे मानसान खावून पिउन राहायचं बघा चांगलं व्यवस्थित राहायचं 👌👌👌
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
Video chi kiti vat bgt hoto aamhi finally aala thanks 🙏🏻
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Tumche video kup chan astat kdhi video yetoy as vath aaple gavran recipe bhari astat 👍👌
आमच्याकडे कोकणात तुमच्या खळंगुटाला सुकटाचा कालानं म्हणतात. आम्हीं शक्यतो भातावर घेऊन जेवतो. आणि सुकं केलं तर चपाती किंव्हा भाकरी बरोबर न्याहरीसाठी खातो. भाकरी थापताना गोल गोल फिरवणारे हात बघताना लय भारी वाटतं 😄 👍
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
Khupache mast banavali tai aaji khute aahet.
आपले मनापासून आभार
Khup chaan 😋😋1 number 👌👌
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
Khoop chhan
Gaurav menu
Khupach mast mavashi aaji
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
Khupach chan
आपले मनापासून आभार
खूप छान 👌
आपले मनापासून आभार
खळकुठ एकदम झणझणीत झालय 👌👌
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
वा...भारीच 👌🏾👌🏾😋😋
Kaku ji tumhe bhajleli machi chi resipi karun dakhva ...plzz 🙏🙏
आपले मनापासून आभार , ho nakki dakhvu
@@gavranekkharichav thanks 😊🥰🙏
काकू तुमचं गाव कुठलं.. सातारा सांगली कडचं वाटतंय बोलण्यावरून..
मी कराडचा.❤️
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद , kolhapur
@@gavranekkharichav व्वा.. माझी बायको पण कोल्हापूरचीच आहे..❤️
खूप छान
आपले मनापासून आभार
ताई तुमचा स्वयंपाक खूप आवडतो तुम्ही जेवण खूप सुंदर
Farch Chaan 👌👌👌👍
खूप छान भाजी बनवली 👍😘
आपले मनापासून आभार
मस्तच....
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
Mast👌👌👌
खूप खूप धन्यवाद
कोल्हापूर ची बोली. आमची गावाचं माणूस लगेच ओळखू येतो. काकू न चे पाहिले वाक्य नी लगेच ओळखले
Excellent
आपले मनापासून आभार
Khub divasa nantar vedio kela kaku aaji kuthe aahet tabyet bari aahe na tyanchi.
आपले मनापासून आभार , ho aaji bari aahe
@@gavranekkharichav chan
असल दाखवु. नका
😊
Tumi vajan kse kmi kele sanga na tai
Danoli che aahat kay
Very nice ❤️❤️
Thanks 🤗
Tai sukat chi bhaji chaan banvle from pune vidyatai
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
Ekdam zakkas
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
Mastach 👌👌👌👌
आपले मनापासून आभार
खूप खूपच छान
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
भाकरी बनवण्यासाठी तूम्ही कोणता धातु चा तवा वापरला आहे सांगा
🙏 namaste Tai khalgut mhanje kay asate
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
Mast👍😋😋😋😋😋👌👌👌👌👌👌
Mk note in
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
मस्त सुकटीचे कालवण.फक्त लसुन ठेचून टाकायला पाहिजे होत थोडस.
Will try for next time
Yummy😋🍲👌
मी पण करते अशी भाजी सुकट ची 👌
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
Lay bhari
Kathvat kuty bhetnar aata.. Kaki sangal kaa
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद , tai kolhapur mahalxmi mandir javal milete
गावच्या जेवणाच्या चवीची आठवण करून दिलीत आई मनापासून आभार 💯🤝💐
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@@gavranekkharichav thank you 💕
मावशी मातीचा तव्यात भाकरी चपाती कस कराच ते दाखवा
Mast
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
😋😋👌👌👌👌
Thank you
काकू खूब दिवसांनी.... आजी कशी आहे.तुम्ही कसे आहात .मला तुम्हाला नागपूर वरून गिफ्ट पाठवाच आहे.कसा पाठऊ.
will share all required details very soon ....
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Mala matichi bhandi pahijet thumachyakade milatial ka
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , kolhapur la miltil
👌
खूप खूप धन्यवाद
👌🏻👍🏻
आपले मनापासून आभार
👌🏼👌🏼👌🏼
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
khub mast
खूप खूप धन्यवाद
Aji kuthe ahet
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
तुमचं गाव कोणतं आम्हा ला तुमच्या कडलं कार जोंधळय चं बी पाहिजे होतं
Will share all required details very soon
Tai आजी कुठे आहेत mala खूप आवडतात
aaji laganala geli aahe
Kaku aajji tumchi mummi aahe ka sasubai aahe... Karan tumhi doghi mala maay leki sarkhyach vatat...
mummi aahe
@@gavranekkharichav chhan aahe aaji maji aaji pan ashich kadad hoti... Yanla baghital ki aaji chi aathvan yete mla.. 😊😊
आजी कुठे आहे.
aaji laganala geli aahe
काकू तुमचा पत्ता मिळेल का हो
will share all required details very soon
@@gavranekkharichav काकु तुमच इंग्लिश भारी दिसतंय
@@gavranekkharichav mast
Ye kyaa bana rahe ho aap
आपले मनापासून आभार , dry prawns curry
Ok
🙏🙏👌👌👍👍🌹🌹
👌
खूप खूप धन्यवाद