तुमची तळमळ दिसते आहे की तुम्ही स्वतः तुमच्या कुटुंबाची तसेच गरीब समाजाच्या तरुणांची खूप काळजी घेत आहात, स्वामी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही आपले कार्य करीत रहा, तुमच्या कार्याला सादर प्रणाम..
काय संतोष भाऊ काय झाले ? आज खूप रागात आहे, काय झालं दादा? भगवान महाकाल ची कृपा सदैव आपल्या फॅमिली सोबत असेल, श्री. गुरुदेव दत्त आपले नक्कीच रक्षण करतील. ॥ श्री. शिवाय नमस्तुभ्यम् ॥ या समोर कोणीही काही वाकडे करू शकत नाही.🚩🚩🚩
सर आईकाना कोणी असो आणि विषय काही असो..... आपली चूक नाही न आणि जास्त शहाणपणा करत असेल ना तर dircut vairal करा तरच बाकीचे ताळ्यावर येतील.. आणि हीच काळाची गरज आहे
चांगले कामं करणाऱ्याला देवाचा आशीर्वाद कायम सोबत असतो. जादूटोणा कडे लक्ष देऊ नका. तुमच्या कार्याला सलाम व खुप शुभेच्छा 👍👍👍
तुमची तळमळ दिसते आहे की तुम्ही स्वतः तुमच्या कुटुंबाची तसेच गरीब समाजाच्या तरुणांची खूप काळजी घेत आहात,
स्वामी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही आपले कार्य करीत रहा,
तुमच्या कार्याला सादर प्रणाम..
❤❤1 nambar bhai tumche kam chagal ahe
काय संतोष भाऊ काय झाले ? आज खूप रागात आहे, काय झालं दादा? भगवान महाकाल ची कृपा सदैव आपल्या फॅमिली सोबत असेल, श्री. गुरुदेव दत्त आपले नक्कीच रक्षण करतील. ॥ श्री. शिवाय नमस्तुभ्यम् ॥ या समोर कोणीही काही वाकडे करू शकत नाही.🚩🚩🚩
Idiyaz khup❤
Hi
टेन्शन घेऊ नका दादा. देव आपल्या पाठीशी आहे.मी नांदेड हु आहे.मी येणार आहे भेट घेयला 😊🎉
मला हॉटेल् चालू कार्ययची आहे तरी मला माहीत नाही मि काय करा madat karavi
सर आईकाना कोणी असो आणि विषय काही असो..... आपली चूक नाही न आणि जास्त शहाणपणा करत असेल ना तर dircut vairal करा तरच बाकीचे ताळ्यावर येतील.. आणि हीच काळाची गरज आहे
नमस्कार मी नाशिक हून