सर खुप छान माहिती दिली,हा व्यवसाय मी स्वतः केलेला आहे, सर माझ्या अनुभवानुसार सांगतो, स्वच्छता व जीभेला गोड शब्दांचा आधार असेल तर, तुटक्या हातगाडीवर देखील माणूस आपले ध्येय पुर्ण करू शकतो,,,,,काहिच नाही केल्या पेक्षा, काहीतरी केलेले केव्हाही चांगले होते,,,,तरूणांनो अजुन वेळ आपल्या हातात आहे, ऊठा आणि कामाला सुरुवात करा,,,, जय शिवराय, जय महाराष्ट्र.
Mast sir tumcha kadun shiklo ami new hotel takal ahe tyat tumi sagitliya pramane ahe tas kartoy khup mast sir grahkancha pan chagla pratisad bhetat ahe
सर खुप छान माहिती दिली,हा व्यवसाय मी स्वतः केलेला आहे, सर माझ्या अनुभवानुसार सांगतो, स्वच्छता व जीभेला गोड शब्दांचा आधार असेल तर, तुटक्या हातगाडीवर देखील माणूस आपले ध्येय पुर्ण करू शकतो,,,,,काहिच नाही केल्या पेक्षा, काहीतरी केलेले केव्हाही चांगले होते,,,,तरूणांनो अजुन वेळ आपल्या हातात आहे, ऊठा आणि कामाला सुरुवात करा,,,, जय शिवराय, जय महाराष्ट्र.
खूप खूप छान भाऊ
धन्यवाद 🙏
फारच सुंदर शब्दांत सोप्या पद्धतीने समजावून शीकवत आहात तुमच्या मुळे नीदान मध्य वर्गीय माणसांना बीझनेस चालु करायला मदत होईल खुप धन्यवाद दादा
दादा तुम्हाला खुप खुप धन्यवाद एकदम सुंदर माहिती देतात तुम्ही 💐🙏👍
मला नाशिक किवा निफाड येथे वडापाव चे हाॅटेल चालू करायचे आहे मी शोधात होतो कोण शिकवीन पण तुमचा व्हिडिओ देवासारखा समोर आला आपले खूप खूप धन्यवाद
खूप छान अनुभवी माहीती मिळाली आज
कॉल कर आपण दोघं जाऊ
🚩 तुमच्या या समाज हिताच्या कार्याबद्दल देव तुम्हाला सुख समृद्धि समाधान उदंड आयुष्य देवो हीच विठूराया चरणी प्रार्थना 🙏
वेगळी आणि सुदंर पद्धत आहे. धन्यवाद सर.
भाऊ तुमच्यासाठी काय बोलावं ते सुचत नाही खुप छान आहे
❤❤khooch chaan❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान पद्धतीने सांगितले मला हे काम खूप खूप
Mast
धन्यवाद 🙏
Kupchan dada mi Karin vade khup abhar tumche
Sir kharach aple khup khup abhar . Apn changle ka.m Krtay tarun mulana margdarshan krtay. Khup lokan ch bhal hoil. Dev krupe ne apl bhal vhav. Namaskar
Sir.. फार.. च. छान.. माहिती दिली. धन्यवाद...
Mast sir tumcha kadun shiklo ami new hotel takal ahe tyat tumi sagitliya pramane ahe tas kartoy khup mast sir grahkancha pan chagla pratisad bhetat ahe
धन्यवाद 🙏🏼
Khup chan mahiti ..
Khup chan sir samjun sangta khup talmal diste yatun apli dhanyawad
खूपच छान! नोकरीच्या मागे न लागता हा व्यवसाय हमखास नफा देणारा आहे.छानच मार्गदर्शन केले ,धन्यवाद दादा.
दादा असेच मदत करतजा धन्यवाध दादा
मस्त रेसिपी
खुप योग्य सल्ला धन्यवाद
खुप छान पद्धतीने तुम्ही सर्व गोष्टी समजून सांगितले आहे त्या साठी खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻
खपूच बेस्ट माऊली धन्यवाद माहिती खूप छान दिली
खुप छान सर
Kanda vaparlyane kay hot te sanga
दादा तुमची वडे सोडण्याची पद्दत खूप आवडली मी नक्की ट्राय करीन रेसिपी खूप छान सांगितली आवडली सुद्धा ठुम्ही खूप छान मार्ग दर्शन करता धन्यवाद
सर,अगदी बारीक टिप्स सहित तुम्ही मार्गदर्शन केलंय. मी तुमची रेसिपी नक्की ट्राय करेन.धन्यवाद.
Very nice
❤🎉 dhynvad Dada
❤❤,, दादा छा न,
धन्यवाद दादा, नमस्कार.
धन्यवाद साहेब
Perfect 👍
Tumchya karyala salam
खूप छान असाच काम करा tq🎉
धन्यवाद 🙏
Khubchand sar
सुंदर आहे हे
धन्यवाद 🙏
Khup khup dhanyavad
खूप छाण माहीती दादा
मी व्यवसायात 10 लाख रुपये लांस झालो आहे
धन्यवाद सर
Nice video
धन्यवाद 🙏
Chan
Saheb tumche kaam Maharashtra la Navin pidala disha denari ahe
भारीच😋😋😋
धन्यवाद 🙏
Dada trenig kuthe gheta yeil
Sir trening milel ka.
खुप छान दादा मी पण आताच चहाचा स्टॉल सुरू केला आहे मला पण वडापाव सुरू करायचं आहे आता मी हाच वडा तयार करणार आहे मला तुमचा नंबर द्याल का
Santosh dada konta batata wapray cha sanga 🙏 pls
इंदोर
सर समोसा दाखवा
सर तुम्ही कौतुकास पात्र आहे मराठी माणसाला पुढे नेण्यासाठी तुम्ही एवढे कष्ट घेताय धन्यवाद
धन्यवाद 🙏
👌👍
🙏👌👍😎
वजन करताना 6 बटाटे होते उकडून घेतल्यावर 2 वाढले का
सर वडे तळताना गॅस कसा ठेवायचा आहे?कमी, जास्त करत तळायचे का?🙏🙏🙏सांगा
Ale lasun vaparla nahi. Besan chya aivaji gahuch pith vaparala mohari jirachi phodani nahi
❤
सर है कधीच ह्या युगात शक्य नाही की 100 रू. व्यवसाय सुरू करू शकतो
हे तर अन्सारी चाचा म्हणजेच संगमनेर चा नशीब वडा पाव ह्याची रेसिपी आहे ते पण बटाट्याचा चटणी मध्ये पावाचा तुकडा टाकतात
काही वेगळी रेशीपी
Sir please no. sanga
बटाटा कोणता वापरावा.
आपल्याला जे उपलब्ध होईल ते...मसाला महत्वाचे आहे
weldane sir
सर तुमचा address काय आहे मला भेटतायच आहे
हाॅटेल गव्हाणे बंधू ,,नेवासा गुगल वर सर्च करा
Mast🥲🥲🥲🥲
Rs20
बिनशर्त पाठिंबा द्या, नंतर बसा बोंबलत
कांदा ल ई बैक्कार लागतो भाऊ
आपल्याकडे पर्याय आहे...काही जनांना कांदा आवडत नसेल तरीही चालते
आले जास्त होतय
Sir, Tumche Hotel kuthe aahe??? Pls 🙏🙏 khup chhan sangitale Thank u so much
हाॅटेल गव्हाणे बंधु,हाॅटेल अर्चनाशेजारी, नाथबाबा चौक, नेवासा-श्रीरामपुर रोड, नेवासा ता.नेवासा जि.अहमदनगर
Aaplyakde kam milel Kay, hotel mde
Bhaiyya app acche acche chor lootere youtuber ki dukan band kara denge aise video bana bana k badhiya h garibo ki duwa milengi aapko❤❤