Mahadev Jankar : मी पुन्हा एकदा बारामतीतूनच निवडणूक लढवणार! | BAKHARLive

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ค. 2024
  • Mahadev Jankar : मी पुन्हा एकदा बारामतीतूनच निवडणूक लढवणार! | BAKHARLive
    रासपचे नेते महादेव जानकर हे दोन दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आले, आणि त्याला कारण ठरलं ते अकोल्यातलं त्यांचं एक विधान. पुढच्या वेळी ' मी बारामती मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवणार, आणि पुन्हा एकदा खासदार होणार हे त्यांचं वक्तव्य चांगलंच चर्चेत राहीलं.
    #politics #maharashtrapolitics #mahadevjankar #sharadpawar #supriyasulefc #bjp #rashtrawadi #devendrafadnavis #pankajamunde #pankajamundhe #narendramodi
    रिपोर्ट - भाग्यश्री
    एडिट - कुमार
    Subscribe Now: rb.gy/t8tkdo Stay Updated! 🔔
    Follow us to stay updated:
    ► Like us on Facebook: / bakharlive
    ► Follow us on Twitter: / bakharlive
    ► Follow us on Instagram: / bakharlive1

ความคิดเห็น • 19

  • @kailaspatil372
    @kailaspatil372 13 วันที่ผ่านมา +4

    जानकर साहेबांनी आता एक मतदार संघ निश्चित केला पाहिजे.

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 12 วันที่ผ่านมา +2

    या जानकरंच्या वागण्या मुळे याना धनगर समाज ही कंटाळला आहे.... सतत धर सोड वृत्ती..

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 7 วันที่ผ่านมา +1

    अहो जानकर साहेब एकतर BJP बरोबर राहा नाहीतर आघाडी बरोबर राहा तरच तुमचा राजकारणात स्थान राहील आणि एकच मतदार संघ कायम ठेवा

  • @radhathite5945
    @radhathite5945 11 วันที่ผ่านมา +1

    भाजप ला जानकरला निवडून आणायचे नाही फक्त धनगर समाजाचे मत पाहिजे

  • @Haripatil3220
    @Haripatil3220 13 วันที่ผ่านมา +2

    जानकर साहेब आत्ता तुम्ही बारामती मध्ये पण घर घेणार का..परभणी येथे जागा नाही का दिली कोणी😂😂😂😂

  • @Tejraj2727
    @Tejraj2727 13 วันที่ผ่านมา +2

    जो पर्यंत मराठ्यांना विरोध करणार तो पर्यंत काय हे बेन खासदार होत नाहीत 😂😂

  • @ajitsid8094
    @ajitsid8094 14 วันที่ผ่านมา +2

    Ok 👍

  • @sharadarjun96
    @sharadarjun96 13 วันที่ผ่านมา +1

    जय रासप ❤❤

  • @ParagDeshmukh-cn6gz
    @ParagDeshmukh-cn6gz 13 วันที่ผ่านมา +1

    लोकांना गृहीत धरतात. ओव्हरकॉन्फिडन्स असतो नेहमी. समोरच्या व्यक्तीला तुच्छ समजतात. म्हणून अजून खासदार नाही झाले.

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 13 วันที่ผ่านมา +1

    जानकर साहेब किंग मेकर आहेत

  • @krushnajadhav3133
    @krushnajadhav3133 14 วันที่ผ่านมา +2

    Ok

  • @user-ds3sf4cv3v
    @user-ds3sf4cv3v 13 วันที่ผ่านมา

    Your correct speech madam❤

  • @user-ds3sf4cv3v
    @user-ds3sf4cv3v 13 วันที่ผ่านมา +1

    Tyana padnya madhe jast intrest aahe, ❤jankarancha Abijeet Bichkule zhala.

  • @ShivajiBunekar
    @ShivajiBunekar 13 วันที่ผ่านมา +1

    Nice tai

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 13 วันที่ผ่านมา

    Jankar saheb madha fix खासदार

  • @rushikeshjarag4715
    @rushikeshjarag4715 13 วันที่ผ่านมา +2

    जय रासप ❤

  • @sonukolape1081
    @sonukolape1081 14 วันที่ผ่านมา +2

    अपरीपक्व नेते 😅😅