बटूळे बाबानी सांगून टाकलं पंकजा मुंडेला कोणी पाडलं | Pankaja Munde Beed Loksabha | Manoj Jarange

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 2K

  • @VitthalSakhare-y4s
    @VitthalSakhare-y4s 5 หลายเดือนก่อน +423

    बीड जिल्ह्यात होता ना आज पर्यंत ओबीसी खासदार आता मराठा झाला तर कशी जळती

    • @BhatuPatil-jo4uw
      @BhatuPatil-jo4uw 4 หลายเดือนก่อน +9

      मुस्लिम समाजाला पैदा करण्याची गरज काही नाही ना दोन पैदा करा सुखी रहा

    • @prashantkendre
      @prashantkendre 3 หลายเดือนก่อน

      समाज महत्वाचा नाही. खासदारकीचा लायकीचा पाहिजे

    • @Mohankendre983
      @Mohankendre983 หลายเดือนก่อน

      ​@@prashantkendre मग निष्क्रिय चिक्की लायकीची आहे का? साधी झेडपी निवडुन यायची आवकात आहे का तिची? आवकातीपेक्षा मोठा घास घेतला ना तर आसच थोबाडावर पडाव लागते. 10 वर्ष दोघी बहिणी नुसती रेल्वे पट्रीच टाकत बसल्या. दिल्लीत गेल्यावर दोघींपैकी एकालाही कुठला मंत्री दारात उभा करतो का?

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 หลายเดือนก่อน

      ह्यांना लई लई जळ जळ आहे हे ५ वर्ष असेच जळून त्रास होणार आहे यांना.

  • @Marathayoddha_302
    @Marathayoddha_302 4 หลายเดือนก่อน +86

    ह्याच्यामुळेच पडली वाटत...🤣🤣

  • @LaranyaBhatia-r7b
    @LaranyaBhatia-r7b 5 หลายเดือนก่อน +464

    मराठवाड्यात सारे मराठाच खासदार निवडुन आले राव कमालच झाली

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 5 หลายเดือนก่อน +19

      पुढच्या वेळेला पडतील सगळे

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 5 หลายเดือนก่อน +31

      ​@@bhagwanchoudhar2576लोकसभेला बघीतला ना मराठा पावर

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 5 หลายเดือนก่อน +10

      मराठा पावर नाही शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न दुध दर महागाई याचा रोष

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 5 หลายเดือนก่อน +4

      @@bhaskarvhargar8521 काही मतदान संघ आसे आहेत स्वबळावर निवडून येऊ शकतात

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 5 หลายเดือนก่อน +1

      २८८पैकी८असतील

  • @shubha510-_
    @shubha510-_ 5 หลายเดือนก่อน +47

    कुणबी मराठा full support मराठा आरक्षण 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🕉️

  • @sonaienglish8323
    @sonaienglish8323 3 หลายเดือนก่อน +89

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @mayurthote4814
    @mayurthote4814 5 หลายเดือนก่อน +203

    भुमरे साहेब निवडून आल्याचे लईच दुःख बटुळे बाबाला झालेले दिसते.

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 5 หลายเดือนก่อน

      खैरे काय बोकांडी बसत होता काय

    • @Uncommonsense-1
      @Uncommonsense-1 5 หลายเดือนก่อน +17

      नाय पंकजा ताई पडल्या म्हणून😂😂आणि त्यांना पाडण्यात जारांगे चा मोठा रोल असल्यामुळे.

    • @Sp71407
      @Sp71407 5 หลายเดือนก่อน +16

      फक्त मराठा समाजच काय करू शकतो हे दाखवून दिले आहे म्हातारीची जाळायला लागली आहे डांगर 😂

    • @manojjadhav4398
      @manojjadhav4398 5 หลายเดือนก่อน

      जातीयवादी बुटुळे हा

    • @manojgadage733
      @manojgadage733 17 วันที่ผ่านมา

      Baba ata bhumare mamala ghari neun tyanchi khasdarki gheun taknar

  • @rangnathpoul7985
    @rangnathpoul7985 5 หลายเดือนก่อน +196

    तुम्ही जेवढा विरोध कराल तेवढा आमचा समाज जागा होत आहे करा विरोध

    • @minakshijaybhaykhedkar5192
      @minakshijaybhaykhedkar5192 5 หลายเดือนก่อน +2

      आता विरोध होतच राहणार आहे

    • @rohitmurkute116
      @rohitmurkute116 5 หลายเดือนก่อน

      बघू 🙏🏻​@@minakshijaybhaykhedkar5192

  • @MahadevDhage-x5d
    @MahadevDhage-x5d 5 หลายเดือนก่อน +136

    एकच क्रांतिसूर्य युगपुरुष मनोज दादा जरांगे पाटील 💪🏻

    • @RamGhuge
      @RamGhuge 4 หลายเดือนก่อน +5

      Kel ghe kel jarange

    • @----18u
      @----18u 4 หลายเดือนก่อน

      फक्त मराठ्याचा क्रांतीसूर्य आहे आणि जातीवाद माणूस आहे

    • @संदिपपाटिल-ख7फ
      @संदिपपाटिल-ख7फ 3 หลายเดือนก่อน

      ​@@RamGhuge तुझ्या तोंडात दिलं ना भल मोठ केळ

    • @abhikhedkarphotography3544
      @abhikhedkarphotography3544 3 หลายเดือนก่อน +6

      आपला क्रांतिसूर्य माणूस सासरवाडीत का राहतो 😢

    • @somnathjagtap6823
      @somnathjagtap6823 หลายเดือนก่อน

      तुझी आई तिथं राहते​@@abhikhedkarphotography3544

  • @ramdasshelke1772
    @ramdasshelke1772 2 หลายเดือนก่อน +24

    एकावेळेस मराठी खासदार झाले म्हणून का एवढी जळजळ होते, आम्हा मराठ्यांना नाही झाली या अगोदर जळजळ पंकजा ताई खासदार होत्या तेव्हा. 🙏💐😊

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 5 หลายเดือนก่อน +12

    मराठ्यांच्या अन्नात माती कलवणाऱ्यांना सुट्टी नाही 🚩

  • @ARUNPAWAR-sv8rp
    @ARUNPAWAR-sv8rp 5 หลายเดือนก่อน +60

    जरांगे पाटील ओ. बी .सी.नेते आहेत,मुडे मराठा आणि मुस्लिम समाजाच्या मतावर निवडून येत होते.मराठा खडा तो सरकारसे बडा,एक मराठा लाख मराठा.जय

  • @LaranyaBhatia-r7b
    @LaranyaBhatia-r7b 5 หลายเดือนก่อน +335

    बीडच्याच सर्व लोकांनीच गोपीनाथ रावांना मोठं केलं हे विसरू नको बटुळे.

    • @ajay5849
      @ajay5849 5 หลายเดือนก่อน +27

      मुंडे साहेबांना असाच त्रास दिलाय...जातीवादी म्हणू म्हणू....तुम्हाला दुसऱ्या समाज मोठा झालेला बगवत नाही हे सर्वांना माहितीये...तुम्हाला वाटत सगळ आमचं आहे

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 5 หลายเดือนก่อน

      Tu mothe kele kare aaighalya

    • @Neel12338
      @Neel12338 5 หลายเดือนก่อน

      Tumche sagle aamdar kele fakt munde jativadi jarangyachya auladi kiti jativad karnar ata tri vichar kra

    • @vijaygarje4543
      @vijaygarje4543 5 หลายเดือนก่อน +1

      Pal re bullya

    • @rushikekan7324
      @rushikekan7324 5 หลายเดือนก่อน

      झ्याट्यानो लय वीरोद करता ओबीसी ला

  • @laxmanmore7651
    @laxmanmore7651 5 หลายเดือนก่อน +153

    चिक्की लाभार्थी पिसाळले.

  • @Dipak-st4de
    @Dipak-st4de หลายเดือนก่อน +19

    मराठा खडा तो
    सबसे बडा
    एक मराठा लाख मराठा
    जरागे. साहेब तुम आगे बडो

    • @PrkashLad
      @PrkashLad หลายเดือนก่อน +1

      शेट ऊपटा

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 5 หลายเดือนก่อน +186

    माननीय पंतप्रधान मोदी यांनी ह्या म्हाताऱ्याला सहकार मंत्री करा 😅

    • @Junglebook460
      @Junglebook460 5 หลายเดือนก่อน

      तुला धोत्रात घेऊन कपारीचा वास देईल हा म्हातारा ...

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 5 หลายเดือนก่อน +1

      0:46 0:46 0:46 0:46 0:46 नाही च,या म्हातारं मंत्री
      पद देणार नाही च कारण.
      पहीलं महाराष्ट्र राज्यात जरागे यांना शिव्याशाप कसं देव्
      मराठी कसं बोलावं
      त्यामुळे फक्त जरागे यांना व्याकरण मंत्री, भाषा, ऊपोशन,
      केळ मंत्री झाले शिवाय या मतारे मतरी पद नाही च

    • @S.R.MUNDE1212
      @S.R.MUNDE1212 5 หลายเดือนก่อน

      जरांगे ला केलं पाहिजे अर्थमंत्री 😂😂

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 5 หลายเดือนก่อน +52

    चालू कारखाना ताईंनी बंद पाडला❤

  • @kailassuryavanshi3939
    @kailassuryavanshi3939 5 หลายเดือนก่อน +65

    तुम्ही जेवढा विरोध कराल तेवढा मराठा समाज ताकतीने एकत्र येणार 200 पार आमदार

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 4 หลายเดือนก่อน +2

    बटुळे बाबा एकदम शंभर टक्के सत्य बोललेत आहे आणि दमदार भाषण केले

  • @JaishreeDahiphale
    @JaishreeDahiphale 3 หลายเดือนก่อน +4

    100%खर आहे 👌🙏

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 5 หลายเดือนก่อน +75

    यांची काय जळाली बापा निवडून आले 5 वर्षे असेच रडत जळत रहा। बाप्पा बोलतो मी पळतो तुमी जळत रहा😂😢😮😅😊

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 5 หลายเดือนก่อน

      तुझ्या बोकांडी बसून घे बप्पा

    • @balasahebkarad552
      @balasahebkarad552 5 หลายเดือนก่อน

      आरक्षन आडवनार्यााा ला यांनी निवडुन दिलं अन पळायललेत व्वा काय डोक्केबाज आहेत

    • @sj90538
      @sj90538 5 หลายเดือนก่อน

      डंगर्याला त्येच्या बया नाचिल्याच लसलय

  • @rajeshshelke3503
    @rajeshshelke3503 5 หลายเดือนก่อน +170

    रक्त ऐक च आहे ना मग स्वतःला पाहिजे ना आम्हाला नको का आरक्षण बाबा

    • @dattakale340
      @dattakale340 5 หลายเดือนก่อน +1

      रक्त ऐक च आहे ना मग स्वतला पहिजे ना आम्हाला नको का आरक्षण डांगर या

    • @Ashokwalunj-c3r
      @Ashokwalunj-c3r 5 หลายเดือนก่อน

      बतुले तोडानी गु खातो

  • @deepakandhale9018
    @deepakandhale9018 5 หลายเดือนก่อน +51

    ऐक मराठा कोटी मराठा🚩🚩 जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं🚩🚩 जय शिवराय🚩🚩

    • @jaysingraut1059
      @jaysingraut1059 2 วันที่ผ่านมา

      कुठे गेले कोटी मराठे का नाही आणलें निवडून तुतारी चे गुलाम तुतारी नेच तुमचा गेम केला

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 4 หลายเดือนก่อน +18

    एक कारखाना चालवायला येइना
    नुसतं बडबड हिरो व्हायला निघाले
    जनतेने झिरो केले आणि म्हणे मी
    मुख्यमंत्री होणार

  • @LilaLokhande-cu4pu
    @LilaLokhande-cu4pu หลายเดือนก่อน +2

    Ek number bolata hai Baba

  • @RamprasadKute
    @RamprasadKute 5 หลายเดือนก่อน +46

    बाबा तुम्ही सत्य बोलता आम्ही सोबत आहे

  • @annasahebkhande6603
    @annasahebkhande6603 5 หลายเดือนก่อน +224

    मराठा खडा तो सरकारसे बडा

    • @KiranGorde
      @KiranGorde 5 หลายเดือนก่อน +8

      जय शिवराय 🚩

    • @HK-tech007
      @HK-tech007 5 หลายเดือนก่อน +13

      ​@@KiranGordeशिवाजी महाराजांचे नाव उगाच खराब करू नका ते मराठ्यांचे नसून सर्व समाजाचे राजे होते
      जय शिवराय❤जय ओबीसी❤

    • @HK-tech007
      @HK-tech007 5 หลายเดือนก่อน +5

      शिवाजी महाराजांचे नाव उगाच खराब करू नका ते मराठ्यांचे नसून सर्व समाजाचे राजे होते
      जय शिवराय❤जय ओबीसी❤

    • @KiranGorde
      @KiranGorde 5 หลายเดือนก่อน +3

      @@HK-tech007 तू नको सांगू

    • @Prashantyadv722
      @Prashantyadv722 5 หลายเดือนก่อน +3

      Ekdum right

  • @dattakale8835
    @dattakale8835 4 หลายเดือนก่อน +1

    छान no 1,स्टेटमेंट लय भारी जय ओ बी सी

  • @adv.madanmanmodesirsenglis7591
    @adv.madanmanmodesirsenglis7591 5 หลายเดือนก่อน +34

    लवकरच देशाचं वाटोळं होईल
    आता ज्याला काहीही कळत नाही तो पण आता मीडिया समोर बोलत आहेः

    • @sharaddeshpande7392
      @sharaddeshpande7392 หลายเดือนก่อน

      आता कोणचं वाईट दिवस बाकी आहे बटुळे जरंगे असे अशिक्षित लोक खूप महत्त्वाचे झालेले आहे

  • @narayanbhutekar9674
    @narayanbhutekar9674 5 หลายเดือนก่อน +72

    मुंडे साहेब मराठ्यांच्या मतामुळे सत्तेत राहिले

  • @santoshchavan3010
    @santoshchavan3010 5 หลายเดือนก่อน +48

    जयरगे पाटील येतो तुम्ही काय वाकडे करू शकत नाही

  • @सद्गुरुनामदेवमहाराजढवळेवारकरी

    याला आता कळाले का सर्वाच रक्त सारखंच असतं म्हणून😂😂

  • @शेतीकरीविश्व
    @शेतीकरीविश्व 5 หลายเดือนก่อน +10

    हा आता हवेत चालला आहे,याला आवरा मिडिया दिसली की बावचाळतो पण नंतर कळलं याला...परत कोण पुढारी येणार नाही 😂😂😂

  • @amoldeshmukh3329
    @amoldeshmukh3329 หลายเดือนก่อน +4

    मोदी साहेबांनी यांना सल्लागार म्हणून ठेवावे भारताचा खरच विकास होईल

  • @prithviraj.deshmukh.940
    @prithviraj.deshmukh.940 3 หลายเดือนก่อน +6

    आतापन हवा फक्त मराठ्यांचिच राहनर!

  • @abhijeetdholepatil4005
    @abhijeetdholepatil4005 5 หลายเดือนก่อน +45

    मराठवाडा हा फक्त मराठा समाजाचा आहे 🚩

    • @रामू-न1थ
      @रामू-न1थ 5 หลายเดือนก่อน

      ❤🎉नावातच माहिती आहे.❤❤

    • @cocclasher5709
      @cocclasher5709 5 หลายเดือนก่อน

      Dalit muslim OBC cha nahi ka

    • @vickylogyupdates7060
      @vickylogyupdates7060 หลายเดือนก่อน

      Tujhya bapan vikat nahi ghetli....saglyanch aahe

    • @ssn5584
      @ssn5584 หลายเดือนก่อน

      😮😮😮

  • @बप्पाशिंदे
    @बप्पाशिंदे 5 หลายเดือนก่อน +121

    आरे बटुळे मुंढेसाहेब कोणामुळे येत‌ होते हे‌ तुला महित आहे‌ का

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 5 หลายเดือนก่อน +1

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 5 หลายเดือนก่อน +8

      तुझ्या मुळे होते का shemnya

    • @sumityenare8412
      @sumityenare8412 4 หลายเดือนก่อน

      ​@@bhagwanchoudhar2576मराठ्यांन मुळ

  • @bapumore5533
    @bapumore5533 5 หลายเดือนก่อน +65

    मुंडे साहेबांना बीड मधील जनतेने मोठे केले हे लक्षात असूद्या

    • @vikasmalimali8233
      @vikasmalimali8233 4 หลายเดือนก่อน +3

      हे पण लक्ष्यात ठेव. बीड ला मुंडे साहेबांनी मोठा केला आहे

    • @Arjun.m12q
      @Arjun.m12q 3 หลายเดือนก่อน

      ​@@vikasmalimali8233मागास आहे बीड उसतोड मजुरांचा जिल्हा

    • @chandrasekhartapse9972
      @chandrasekhartapse9972 3 หลายเดือนก่อน

      ​@@vikasmalimali8233जिल्हा बँकेची वाट लावली

    • @chandrasekhartapse9972
      @chandrasekhartapse9972 3 หลายเดือนก่อน +2

      ​@@vikasmalimali8233ताई साहेबांनी किती कारखाने बंद पाडलेभावडया

    • @Kingofparbhani-d9n
      @Kingofparbhani-d9n 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@vikasmalimali8233 bhartat la 2 no cha magasvargiy jillha beed he munde chi krupa😂😂😂😂

  • @yogeshdalvi2731
    @yogeshdalvi2731 4 หลายเดือนก่อน +8

    चंद्रकांत खैरे ला 30 ते 35 वर्षे आम्ही निवडून आणले तेव्हा आम्ही चांगले आणि आता त्यांचा पराभव झाला तर आम्हीच वाईट काय बोलता राव

  • @SonaliShankar-ih5xh
    @SonaliShankar-ih5xh 4 หลายเดือนก่อน +4

    कशाला ज्ञान देतो मराठा समाज्याने पण मुंडे साहेबांना खुप प्रेम दिले त्यांनी पण तशीच मराठा समाज्याची कामे केलीत .जातिभेदीचे राजकारण पकज्याने केल आंदोलन करून आरछन मिळत नाहीत म्हणे आणि हागेच समर्थन करतेय

  • @pavankanse2332
    @pavankanse2332 5 หลายเดือนก่อน +117

    याला लवकरच गोळ्या चालू करा. देशाच्या पंतप्रधानाला अरेच्च भाषा करतो.

    • @annasahebkhedkar5328
      @annasahebkhedkar5328 5 หลายเดือนก่อน

      तुझा जरांग्याची भाषा दिसत नाही का तुला

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 5 หลายเดือนก่อน

      Tula aadhi गोळ्या चालू कर

    • @vijaydhakne7173
      @vijaydhakne7173 5 หลายเดือนก่อน +6

      त्या जराग्या पेक्षा तर लई.... चन्गल बोलतो 💪✌️

    • @swapnilwankhede8161
      @swapnilwankhede8161 5 หลายเดือนก่อน

      मागच्या आपल्याच कमेंट पाहा.......कोण अर्वाच भाषा वापरली ......लायकी तुम्हीच दाखवली

    • @PrabhakarTelore
      @PrabhakarTelore 5 หลายเดือนก่อน +1

      @vijaydhakne7173 तुझ्या उरावर बसतो का जरांगे पाटील

  • @ManikraoKadam-v4z
    @ManikraoKadam-v4z 5 หลายเดือนก่อน +299

    बटुळे तुमच्या मुळे पंकजा मुंडे हारल्या

    • @sj90538
      @sj90538 5 หลายเดือนก่อน +10

      बया नाचिल्या बटुळोच्या तुम्ही बया नाचिल्या वटुळ झाल तुंच्यामुळ डंगर्याच

    • @minakshijaybhaykhedkar5192
      @minakshijaybhaykhedkar5192 5 หลายเดือนก่อน +1

      अरे बटुळे महाराज खरं बोलता येत

    • @minakshijaybhaykhedkar5192
      @minakshijaybhaykhedkar5192 5 หลายเดือนก่อน +2

      अरे तुम्हीच बोकडाचे मटण खाणारे येतं

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 5 หลายเดือนก่อน

      Pm ani dm sanga

    • @rambhanage9114
      @rambhanage9114 5 หลายเดือนก่อน +8

      बाबा ला लय पुळका.., पाकिस्तान ला पाठवा.
      मतदान कोणाला करायचे आणि कोणाला नाही ते तु नको सांगू.

  • @Sp71407
    @Sp71407 5 หลายเดือนก่อน +53

    काढा ना कारखाने दम असला तर बापाने काढलेले कारखाने कोणी बंद पाडले हे माहीत आहे सर्वांना 😂

  • @sujatadarade-mo9ey
    @sujatadarade-mo9ey 2 หลายเดือนก่อน +2

    तुम्हाला आमचा कोटी कोटी अरे बाबा तुम्ही लय ज्ञानीआहात

  • @bappamadake2576
    @bappamadake2576 4 หลายเดือนก่อน +5

    मुंढे साहेब यांना आजवर मराठ्यांनी पण मतदान केले हे विसरता कामा नये

  • @Dr....123
    @Dr....123 5 หลายเดือนก่อน +68

    मराठवाड्यात सर्व मराठा खासदार ✌️✌️

    • @ramjadhav4926
      @ramjadhav4926 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

    • @महाराजा3649
      @महाराजा3649 4 หลายเดือนก่อน

      आंदोलनाला पाठिंबा असेल त्यांचा

  • @विनोदघोगरे
    @विनोदघोगरे 5 หลายเดือนก่อน +21

    मराठवाड्यात मराठा खासदार🎉🎉

  • @KiranGorde
    @KiranGorde 5 หลายเดือนก่อน +98

    डंगार एड झाल आहे

  • @chaitanyalondhe1124
    @chaitanyalondhe1124 หลายเดือนก่อน +6

    मुंडे साहेबांची पोरगी साहेबांसारखी वागत नाही म्हणून पडली

    • @nitinbarwade4264
      @nitinbarwade4264 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर 👍👍 पंकजा मुंडे ची भाषा नडली, सहकारी साखर कारखाना बंद पाडला, तिनशे कोटी रुपये कर्जात कारखाना बुडाला....लोकांची वाट लागली तरी मागं वळून पाहिलं नाही पंकजा मुंडे नी....

  • @sumitsalunkhe1190
    @sumitsalunkhe1190 หลายเดือนก่อน +1

    Ekch Vada Manoj Dada

  • @BAPURAOFARTADE
    @BAPURAOFARTADE 5 หลายเดือนก่อน +14

    येथून पुढे आम्ही सर्वांना मतदान करू पण वंजारी लोकांना मतदान करणार नाहीत

  • @Shantanudeshmukh-en8qg
    @Shantanudeshmukh-en8qg 5 หลายเดือนก่อน +379

    या‌ म्हातार्याची‌ बायको‌ आमच्या‌ म्हातार्यानी‌ नाचवली‌ आहे‌ .म्हणुन‌ बडबड‌ करत‌ आहे😂😂😂😂

    • @shriramsananse7499
      @shriramsananse7499 5 หลายเดือนก่อน +3

      1:50

    • @rke8783
      @rke8783 5 หลายเดือนก่อน +18

      ❤❤❤ एक मराठा लाख मराठा ❤❤❤

    • @AGcreators_07
      @AGcreators_07 5 หลายเดือนก่อน +14

      एका मराठा लाख मराठा 🧡

    • @ManikraoKadam-v4z
      @ManikraoKadam-v4z 5 หลายเดือนก่อน +11

      करेक्ट

    • @patilvaibhav5946
      @patilvaibhav5946 5 หลายเดือนก่อน +6

      😂

  • @amolmane852
    @amolmane852 5 หลายเดือนก่อน +91

    घेतलंच पाटलाच नाव

    • @Djkingisback
      @Djkingisback 5 หลายเดือนก่อน +1

      तोंडात मुतलो मी त्या जरांग्याच्या 😂

  • @HappyCosmos-tg1jh
    @HappyCosmos-tg1jh หลายเดือนก่อน +2

    Only जरांगे पाटील 🚩

  • @bhauraut7516
    @bhauraut7516 4 หลายเดือนก่อน +4

    काय वागताय धनंजय मुंडेंनी पाडल तेव्हा कुठ गेला होता.. ...

  • @SainathWagh-ko5bp
    @SainathWagh-ko5bp 5 หลายเดือนก่อน +18

    मराठ्यांनी पाडलं

  • @santoshnikam2761
    @santoshnikam2761 5 หลายเดือนก่อน +101

    या बाबांना पंकजा मुंडे पडल्यालाचा फार त्रास झाला वाटतं. सगळा राग जरंगे पाटलांवर व मराठ्यावर काडत आहे.

    • @baliramnaikwade7923
      @baliramnaikwade7923 5 หลายเดือนก่อน

      ल ई आग झाली वाटतं बाबाची,चिक्की खातेत, जनजीवन खातेत,.खातेत, वंजारी समाज नेता म्हणून वंजारी समाजाच्या लोकांनी फक्त वंजारी समाज नेताच निवडणुकीत निवडून देवा ही अपेक्षा दूसरा समाज एक झाला की जातीवादी.पाचवेळा मुंडे घराची चोपडी होती कारे पडू दी एक वेळा इतकी चटणी लागल्या गत करू नये.दिला एकदा शेतकरी माणूस खासदार झाला आता मुंडे चा खुंटा नुसता उपटला नाही पाच पिढ्या आता उभा राहाता न असा विचार केला पाहिजे

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 5 หลายเดือนก่อน

      Jarange काय तुझा बाप आहे का,अजून तर एकच वंजारी बोटोय जेव्हा सगळे बोलतील तेव्हा कसे होईल,आत्महत्या करू नका

    • @sj90538
      @sj90538 5 หลายเดือนก่อน +1

      बाबांच्या बया तुम्ही का नाचिल्या

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze หลายเดือนก่อน

      ​@@sj90538 dm nech nacavlya btaya tin tin 😂😂

  • @Stdhoni
    @Stdhoni 5 หลายเดือนก่อน +87

    बाबा मेंढ्या उपाशी आहेत आणि तुम्ही इकडे भाषन मारता राव

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 5 หลายเดือนก่อน

      तुझ्या सारखा भीक नाही मागत बाबा

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp 5 หลายเดือนก่อน +4

      तू जा घेऊन मग

  • @bhausahebgaikwad36
    @bhausahebgaikwad36 5 หลายเดือนก่อน +5

    बीड जिल्ह्यात कोण अधिकारी आहेत कोण सरपंच आहे कोण आहे याचं चौकशी कर म्हाताऱ्या

    • @shivshankarkolpe886
      @shivshankarkolpe886 หลายเดือนก่อน

      ऐवड आसूण पण आरक्षण तूम्हाला च पाहिजे गरीब मराठ्याला नको

  • @67ganeshgiram92
    @67ganeshgiram92 5 หลายเดือนก่อน +27

    गप र बाबा म्हताऱ्या का उगाच ताणून घेतोय 😅

  • @uttampatil5597
    @uttampatil5597 หลายเดือนก่อน

    मुंडे विरुद्ध मराठा करून टाकले बटुळे यांनी मराठी समाजाचे भरपूर प्रेम होतं मुंडे साहेबांच्या वरती

  • @EknathSurvase-u1b
    @EknathSurvase-u1b 5 หลายเดือนก่อน +46

    पंकजा मुंढे पडली म्हणून दुःख झालं ह्याला.

  • @nageshkhote7954
    @nageshkhote7954 5 หลายเดือนก่อน +125

    याला टाका येरवड्यात लवकर बोलता सुद्धा येईना ह्या म्हाताऱ्याला

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 5 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 5 หลายเดือนก่อน

      म्हातारा तुझा बाप आहे

    • @minakshijaybhaykhedkar5192
      @minakshijaybhaykhedkar5192 5 หลายเดือนก่อน +3

      तुम्हालाच बोलण्याचा अधिकार दिलेला आहे का त्याला नाही दिलेला का लोकशाहीचा अधिकार

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 5 หลายเดือนก่อน +40

    पंकजा ने बंद पाडला कारखाना कोणाचेही काम नाही कारखाना चालवायचं

    • @vijaydhakne7173
      @vijaydhakne7173 5 หลายเดือนก่อน

      त्यांच्या कडे.... 32 कारखाने.. कळलं का झाट्टू 🤣🤣

  • @Royal.Maratha.96
    @Royal.Maratha.96 2 หลายเดือนก่อน +3

    बीड जिल्ह्याचा विकास झाला तर कशाला ऊस तोडायला जातो संपूर्ण जिल्हा

  • @Sp71407
    @Sp71407 4 หลายเดือนก่อน +2

    ह्याला बघायला पाहिजे लयच भारी आहे ह्याची कोण तर नाचत होत्या म्हणे आमच्या मराठ्यांकडे

  • @shainaththorat9721
    @shainaththorat9721 5 หลายเดือนก่อน +13

    एक मराठा लाख मराठा ईतिहास विसरलात का बकुळै बाबा

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 5 หลายเดือนก่อน +19

    किती बोगस मतदान केले ते पण सांगा

  • @baliramthombre9238
    @baliramthombre9238 5 หลายเดือนก่อน +24

    70 वर्ष पुकट खाल आरशन तोया घरची मगतेदारी आयेका

    • @rajendrashinde3354
      @rajendrashinde3354 5 หลายเดือนก่อน

      भावा एकदम बरोबर बोलला

    • @rajendrashinde3354
      @rajendrashinde3354 5 หลายเดือนก่อน

      मुस्लिम समाजाचा या ला पंतप्रधान करा.😂

  • @arjuntare9476
    @arjuntare9476 หลายเดือนก่อน +1

    Jarange पाटील तुम आगे बडो हम tumahre साथ है

  • @kalyanmisal8196
    @kalyanmisal8196 หลายเดือนก่อน

    मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @sunilbodakhe533
    @sunilbodakhe533 5 หลายเดือนก่อน +46

    बाबा एका तरी वांजाऱ्याने बजरंग बापाला मतदान केले का रे

    • @bramhanandkagne4863
      @bramhanandkagne4863 4 หลายเดือนก่อน +1

      25%लोकानी दिले नाही

  • @asmitasworld1577
    @asmitasworld1577 5 หลายเดือนก่อน +17

    बाबा मराठा ओबीसी मध्ये आले तर काय फरक पडणार आहे रक्त एकच आहे ना

  • @BeAst-ur9ip
    @BeAst-ur9ip 5 หลายเดือนก่อน +71

    ग्रामपंचायत पासुन तर मुख्यमंत्री पर्यँत सारे उडून घी डांगऱ्या😂

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 หลายเดือนก่อน +1

    काका जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @gautamjedhe2101
    @gautamjedhe2101 2 หลายเดือนก่อน +1

    मुंडे साहेब पडले पण मुंडे साहेबाची मुलगी मुंडे साहेबांचे विचाराला सहमत नाही त्याच्यामुळे मुंडे साहेबांची मुलगी पाडली सर्व देशातील कोणत्या जिल्ह्यात अशी आहे की यांचे घर भरले जाईल पण जनतेला काहीच नाही भेटले पाहिजे फक्त आम्हीच मोठे झालो पाहिजे अशी यांचे विचार आणि राजनीती आहे सर्वसामान्य माणसाला जगण्याचे नाही राजकारणी पुढारी यांच्यावर विश्वास ठेवणे चुकीचे आहे

  • @chandrashekharshinde3116
    @chandrashekharshinde3116 5 หลายเดือนก่อน +50

    या डोंगराला बोगस मतदान दिसलं नाही का.
    तटकरे, अमोल कोल्हे ओबीसी नाहीत का.

    • @sj90538
      @sj90538 5 หลายเดือนก่อน

      डंगर्याच दुखण येगल ऐ तेच्या बया तुम्ही का नाचिल्या

  • @madhukarshinde1391
    @madhukarshinde1391 5 หลายเดือนก่อน +17

    बिड जिल्ह्यात मुंडे ची सत्ता किती वर्षे झाले आहे एक साखर कारकाना चालवायला येत नाही जिल्ह्यातील किती लोक उसतोड करतात रोजगार नाही तीत तितली लोक कसी तुम्हाला निवडून देतील बाबा

  • @chandrashekharshinde3116
    @chandrashekharshinde3116 5 หลายเดือนก่อน +47

    आडानी नाही वाचाळवीर माणूस आहे.अती तिथे माती असते बाबा.

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 5 หลายเดือนก่อน

      Gap re chutiya,tyo jarange Kay mbbs he kay

  • @babasahebbarbaile6439
    @babasahebbarbaile6439 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद बाबा उदार आहे तुम्ही जोपर्यंत मला फुकट नाही लागत

  • @shrutishravanshriharimulay4210
    @shrutishravanshriharimulay4210 หลายเดือนก่อน +2

    निवडणुकीत ज्याला जास्त मतदान होते तो जिंकतो..... मतदान जास्त कोणाचे आहे याचा अभ्यास कर बाबा.

  • @amarshingare3260
    @amarshingare3260 5 หลายเดือนก่อน +17

    आर महातर्या तू आरक्षनाच बोलाय आला का राजकारणाच

  • @manoharingawale1997
    @manoharingawale1997 5 หลายเดือนก่อน +23

    म्हाताऱ्याला काय बोलतात त्यालाच कळेना

  • @Mangeshgaming456
    @Mangeshgaming456 5 หลายเดือนก่อน +12

    बाबान केले का मुस्लिम माणसाला मतदान मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भावना आहे का बाबाची रोज फक्त नको त्या कमेंट करता भाषा नीट वापरा आपलं वय झालं मनोज जरागे पाटील यांची बरोबरी करू नका उगाच चार दोन लोक तुम्हाला बोलायला लावत आहे पण आपण जशी कमेंट करतो तशेंच उत्तर समोरून येते जपून बाबा

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge 3 วันที่ผ่านมา

    OBC, SC, VJNT, ST Bahujan ekjute Jindabad 💪✊🙏💐

  • @ishwarjagtap8877
    @ishwarjagtap8877 2 หลายเดือนก่อน +1

    हे असले भुंकतच असतेत भुंकुद्या
    मनोज दादा तुम आगे बडो
    हम तुमारे साथ है.

  • @SudhakarPawale-j2v
    @SudhakarPawale-j2v 5 หลายเดือนก่อน +33

    आरे बीड जिल्ह्यातील मराठी समाज आणी मुस्लीम समाज या दोन्ही ने पाडल भाऊ काही कळतनाय असे मुलाखत म्हणजे ओबीसी चा अपमान आहे

  • @balasaheblasure7525
    @balasaheblasure7525 5 หลายเดือนก่อน +42

    पंकजा मुंडे पालवे ताई. पडल्याने बटुले डोंगरया लई मिरची लागली वाटत

  • @Shantanudeshmukh-en8qg
    @Shantanudeshmukh-en8qg 5 หลายเดือนก่อน +36

    अरे‌ मग‌ बीड‌ मधे‌ पंकजा‌ सोडुन‌ बाकीच्या‌ समाजाला‌ उमेदवारी‌ द्यायचीना

    • @Neel12338
      @Neel12338 5 หลายเดือนก่อน

      Tumche 6 aamdar ahet na jativadi auladi kiti jqtivad karnar sudhra

    • @Shantanudeshmukh-en8qg
      @Shantanudeshmukh-en8qg 4 หลายเดือนก่อน

      खाजदारकीला‌ खुटा‌ ठोकलाना‌ मराठयांनी

  • @breeze8305
    @breeze8305 หลายเดือนก่อน

    Barobar

  • @RamadasMahajan-wz2vl
    @RamadasMahajan-wz2vl หลายเดือนก่อน +1

    खरे बोलले बाबा

  • @pradipkendre7201
    @pradipkendre7201 5 หลายเดือนก่อน +6

    एकदम बरोबर आहे

  • @VishnuTagale
    @VishnuTagale 5 หลายเดือนก่อน +32

    मग चिडचिड कशाला करतो देना आरक्षण सोडून

  • @vitthalgondavale9338
    @vitthalgondavale9338 5 หลายเดือนก่อน +13

    पृथ्वी गोल गोल माझं बोलणं सगळं झोल झोल मी सोडून सगळ्यांना नियम लागू

  • @dreamydesitunes
    @dreamydesitunes 4 หลายเดือนก่อน +14

    आरं या आडाण्याची काय मुलाखात काय घेता हा कुणीकडं ही बरळतोय दारू पेला य तो

    • @AmolGopalghare
      @AmolGopalghare 2 หลายเดือนก่อน

      जारागे pan दारू पेतोय

    • @tukaramkharade91
      @tukaramkharade91 หลายเดือนก่อน

      Jarangayyyyy tuza baap ahe ka

  • @vinayakphapal7917
    @vinayakphapal7917 4 หลายเดือนก่อน +2

    आरे बटुळे बिड जिल्ह्यातील मराठ्यांनी गोपीनाथ मुंडेना मोठं केलं ते कधी सांगतो 😅

  • @AshokpatodePatode
    @AshokpatodePatode 5 หลายเดือนก่อน +8

    पाटलं ते पाटलंच आवं बाबा तुमच्या समाजातील सर्वांनी मिळून मिसळून सगळ्यांना विचारात घेऊन जर सांभाळलं असतं तर ताई येतच होत्या

  • @namdevghodke9355
    @namdevghodke9355 5 หลายเดือนก่อน +25

    औबाबा तुमच्या घरात किती जन नोकरीत आहे हे सांगा मगं

  • @ashok5368
    @ashok5368 5 หลายเดือนก่อน +13

    बाबा, तुमच्यासारख्याच्या बोलण्यामुळे झालं.तुमची,तुमच्या नेत्याची भाषा कसी होती आले का जमिनीवर....

  • @BappuAavhad
    @BappuAavhad 4 หลายเดือนก่อน +6

    बाबाचं बोलणं खरं आहे

  • @jenishshah3882
    @jenishshah3882 5 หลายเดือนก่อน +2

    फडणवीस साहेबांचे आशीर्वाद ज्याच्या पाठीशी तोच महाराष्ट्रात मोठा होणार ....