Jalna Lok Sabha । सात निवडणुका, प्रत्येकवेळी पराभव, INC साठी उमेदवार Raosaheb Danve यांना भिडणार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • #JalnaLokSabha #KalyanKale #RaosahebDanve #MaharashtraTimes
    मराठवाड्याचे मातब्बर नेते, पाच वेळा खासदार अन् अख्ख कुटुंबच राजकारणात असलेले नेते म्हणजे रावसाहेब दानवे. अख्खा मराठवाडा याच रांगड्या स्वभावाच्या नेत्याला दाजी म्हणून संबोधतो. ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय मंत्री असा राजकीय प्रवास करत दाजींनी दिल्ली गाठली अन् मंत्रालयात खुर्चीही मिळवली. २०२४ च्या निवडणुकीला अवघं एक वर्ष बाकी असतानाच २००९ ला ज्या उमेदवाराने दाजींना टक्कर दिली त्याच उमेदवाराने २०२४ ला लढण्यासाठीचे संकेत दिलेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर आगामी लोकसभा निवडणूकीसाठी शंभर टक्के लढणार असं नेत्याने ठणकावून सांगितलंय. दानवेंना आव्हान देणारे हा नेता नेमका कोण आहे? जालना लोकसभा मतदारसंघात २०२४ चं चित्र नेमकं काय असेल तेच या व्हिडिओत पाहू..
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 164