त्या ४ जागांची सेटलमेंट जमेना, आमदारांच्या डोक्यात दादांना बाहेर काढणं ? Ajit Pawar BJP Alliance
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- त्या ४ जागांची सेटलमेंट जमेना, आमदारांच्या डोक्यात दादांना बाहेर काढणं ? Ajit Pawar BJP Alliance
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #ajitpawar #sharadpawar #vidhansabhaelection2024
अजित पवार यांनी संन्यास घेतला पाहिजे
अजित पवार ची एव्हढी केविलवाणी अवस्था कधीही झाली नव्हती
बाहेर काढून टाकणं योग्य आहे
भारतीय जनता पार्टी सोडून सर्व... जय भवानी
अजित पवार हे महा आघाड़ी तुन काढुन टाका
अजित दादाला तर; जनतेनी घरी बसवलं त्यांच्या पत्नी विषयी. पण असो. दादा आहे कोणालाच घाबरत नाहीं ED सोडून पण 🤣🤣🤣 बर... पण दादा खरच संपले आहे. बर 💯💯💯💯
सध्या दादाची सगळ्यांना अडचण आहे पण बाहेर पडायचे कारण दादा कडून झाले पाहिजे हि सगळे वाट पाहात आहे. असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती आहे सध्या
ते त्यांचे बघून घेतील
तुम्ही काळजी करु नका
पाणी नसेल तर अजित पवार यांना बोलवा
अब की बार उद्धव ठाकरे सरकार मोदी शहा तडीपार
Right
तुमची आत्तापर्यंतची एकतरी बातमी खरी ठरली ये का ?😂😂
छान टाईमपास केला तुम्ही
फडणवीसला दादाच्या धरणातील मुताची चव चाखवी असं वाटलं म्हणून दादाला बरोबर घेतलं.
नाही धरा कारण विधान परिषदेत काय झाल मदत झालीना मग कस विसरुन चालेल
So beautiful dear.
सध्याची महा युती ही लवकरच कायमचे माजी होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता हे सर्व माजी असणार आहेत. कोणाचाही करिष्मा आता चालणार नाही. सत्तेत येतील महा विकास आघाडी चे नेते.
अजित पवार मविआत परतले तर युतीला मोठा फायदा होणार
Karave tase bhrave
🎉❤
दोघांनाही लगेच बाहेर चा रस्ता दाखविला पाहिजे.दोघाचीही ताकद किती हे कळून येईल.
Madam... Alliance मधे तिकिटे वाटपाचे गणित बिघडत असते... त्यत नविण.kahi नाही.. नेते मंडळी मार्ग काढत असतत.. अजित
दादा vidhansabha uti sobat लडणार he final ज़लय..
🎉
अजित पवार की फजित पवार
मा.वि.आघाडी चे बहूमता कडे प्रवास सुरू आहे.
अजित पवार बरं का पजीती
हा पोर्टल न्यूज पेड न्यूज आहे, नरेटिव्ह सेट करण्यासाठी ह्याचा वापर केला जात आहे,
दौंड कुल थोरात
इंदापूर भरणे पाटील
Ho
अजितदादा ना एकवेळ पवार साहेब माफ करतील! उद्धव साहेब हे नरकेश्वराला माफी नाहीं, त्यांचाही दादा नंतरचा कार्यक्रम ठरलाय
बीजेपी वापरा आणि फेकून द्या यां नितीचे आहेत ! विधानसभा निवडणुकीत हे दिसेल ,
घोडा मैदान जवळ आहेचं!
शिंदेनाच बाहेर काढा
BJP la Ajit nakoy ,shinde la Ajit nakoy,Sharad Pawar pakshat ghenar nahi,RSS la Ajit nakoy,
Yawar ekach upay saral sanyas
स्वबळावर लढा
Baher काढा
Aajit pawar
दादा बाहेर पडा आणि एकटे लढा
२८८ लढवा व तुमची पॉवर दाखून द्या
कोण सुद्धा निवडून देणार नाही
अवघड आहे.
Shindyala yutitun baher kadha
अ.नगर अभिषेक कळमकर विजय होणार
अजित पवार यांच राजकीय अस्तित्व संपल्यात जमा आहे
Aag bai kiti chatshil tutariwalyanchi..
Ajyya dharnat mutanar
Ajit pawar manset jayala kahich harkat nahi
Fajiti pawar
Ha chanal fakt Ajit Dada virodi ahe
त्या चार जागांची settlement केवळ शरद पवार साहेबच करू शकतात. अन्यथा अवघड ठरून राजकीय भविष्य अंधारात. थोडक्यात दादाना धरणात पाठवुन द्या
Ghasavangi matdar sangh
कुठेही राहिले तरी किंग मेकर अजितदादा च राहणार
everybody is refusing to ajit pawar,then how will be king maker.
Kasla dada . Bhrastachari aahe haa karodochya sinchan ghotyalacha yachya mule bjp chi pratishtha malin hot aahe
Bjp ajit pawar na yutitun kadhanar nahi.
अजित पवार हे जातील तेथे एक नंबरचे पद मागतात पण् ते शेवटच्या नंबरचे सुध्दा नाहीत त्याच बुध्दीचे फडणवीस आहेत तेंव्हा आपणास शरद नको एक शिंदे नको दे फडणीस नको अ पवार नको ऊठा नको या पेक्षा वेगळा विचार करावा