शेतकर्‍यांना फुकट वीज पवारांची का उडाली नीज | Shrikant Umrikar | Analyser | Sharad Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 548

  • @siddheshwarkulkarni7935
    @siddheshwarkulkarni7935 17 วันที่ผ่านมา +154

    अत्यंत कोत्या मनाचा माणूस कधीही मनाचा मोठे पणा दाखवला नाही

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 17 วันที่ผ่านมา +5

      यालाच हलकट म्हणतात

    • @user-bu3me2nb9u
      @user-bu3me2nb9u 17 วันที่ผ่านมา +7

      @@siddheshwarkulkarni7935 साडेतीन जिल्ह्याचा नेता त्यांना फक्त सुप्रिया आणि थोडासा पवार परिवार एवढाच प्रिय म्हणून अजित फुटला

    • @ckpatekar
      @ckpatekar 17 วันที่ผ่านมา +4

      बाप लेकीला फक्त मोठेपणा मिरवायचा असतो.

    • @vaishalipawar5869
      @vaishalipawar5869 17 วันที่ผ่านมา +4

      श प फक्त M factor la मनाचा मोठेपणा दाखवतात😡😡

    • @shripaddhokte6150
      @shripaddhokte6150 16 วันที่ผ่านมา +1

      सहमत आहे पुर्णपणे

  • @user-mz8yo5lx3m
    @user-mz8yo5lx3m 17 วันที่ผ่านมา +138

    पवार साहेबांना महयुतीने शेतक-यांना विज फुकट देल्याच झोंबले आहे.पण फुकटची सुरवात त्यांनीच केली आहे.

    • @user-bu3me2nb9u
      @user-bu3me2nb9u 17 วันที่ผ่านมา +12

      मतांसाठी मुस्लिमांचं लांबून चालन करणारा नेता मतांसाठी शेतकऱ्यांचे लांबून चलन करणाऱ्यावर जडतो शेतकरी विरोधी नेता त्याला कृषिमंत्री कसं केलं हेच कळत नाही

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 17 วันที่ผ่านมา +9

      भाजपा आणि मित्र पक्ष निदान तरतूद करून वाटप करतात पण इंडि आघाडी आभ्यास न करता वारेमाप घोषणा करतात आणि नंतर केंद्राकडे हात पसरतात

    • @dinkarraodeshpande8005
      @dinkarraodeshpande8005 17 วันที่ผ่านมา

      काय घंटा दिला पवारांनी आयुष्यभर लुबाडणूक केली

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 14 วันที่ผ่านมา

      काकाची झोप उडालीय

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 17 วันที่ผ่านมา +89

    हे परमेश्वरा अतृप्त भटकत्या आत्म्याला त्रास,जळफळाट,वेदना यातून लवकरात लवकर मुक्ती दे रे महाराजा.आणि महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्राला सुखी आणि सुजलाम सुफलाम खरं.🙏🙏

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 17 วันที่ผ่านมา +3

      प्रत्येक जीव आपल्या पूर्व संचीता प्रमाणे भोग भोगत असतो

    • @dilipkarambelkar6942
      @dilipkarambelkar6942 17 วันที่ผ่านมา

      विधान सभा निवडणुकीपूर्वी मुक्ती नको, अन्यथा, मूर्ख जनता त्याच्या पक्षाला सहानुभूती पोटी एकगठ्ठा मतदान करेल व ५ वर्षांसाठी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेईल...

    • @sandipsasane3462
      @sandipsasane3462 17 วันที่ผ่านมา

      हा सडुन तडफडत जाग्या वर पडुन मरनार

    • @tusharbhavsar6065
      @tusharbhavsar6065 16 วันที่ผ่านมา +2

      ​@@pralhadsawant465 ईथे जनताच अधिक भोगतेय. 50 वर्षे सहन करतेय असल्या दळभद्री राजकारण्यांना...😢😮

  • @mukeshshaha4828
    @mukeshshaha4828 17 วันที่ผ่านมา +69

    शरद पवार मुक्त महाराष्ट्र केव्हा होणार. तो सु दीन म्हणावा.

    • @rajendrajadhav7454
      @rajendrajadhav7454 16 วันที่ผ่านมา +3

      त्याचीच वाट किती दिवस पहायची

    • @shripaddhokte6150
      @shripaddhokte6150 16 วันที่ผ่านมา +2

      पुर्णपणे सहमात

    • @keshaogiradkar1395
      @keshaogiradkar1395 16 วันที่ผ่านมา

      १०१% सहमत
      हेच कुटिल डाव ओळखा
      महाराष्ट्राचा सत्यानाश केला ह्या माणसाने

    • @bapukotule6328
      @bapukotule6328 9 วันที่ผ่านมา

      1 एक ढेकुन मेला की दूसरा तयार आज्जा गेला की नातू आला रक्त प्यायला

  • @VsapSap
    @VsapSap 17 วันที่ผ่านมา +80

    कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांना कोणतीही सबसिडी दिली नाहीं

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 17 วันที่ผ่านมา +118

    पवार ऊधव सरकारने डिपी बंद करून पीके जळून गेली

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 17 วันที่ผ่านมา +2

      म्हणूनच लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे, पवार गटाचे खासदार निवडून आले.

    • @vijaysawant4469
      @vijaysawant4469 17 วันที่ผ่านมา +3

      Y,ala kaka n mhanta sandhisadhu baramaticha sandhisadhu boka

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 17 วันที่ผ่านมา +4

      @@achyutdeshpande645खासदार निवडुन आले म्हणून लई शहाणे झाले का???
      त्यांचे एका तर खासदाराचे कामाच कर्तृत्व आहे.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 17 วันที่ผ่านมา +1

      ​@achyutdeshpande645 मुस्लीम साद

    • @udaydeshpande543
      @udaydeshpande543 17 วันที่ผ่านมา

      सुधरा जरा अजुन वेळ गेली नाही

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 17 วันที่ผ่านมา +220

    Shetakaryana फ्री विज दिली तर,,
    माझी मुलगी मुख्यमंत्री कशी बनेल 😂😂
    हीच पोट दुखी आहे

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 17 วันที่ผ่านมา +10

      त्या सदैव भावी असतील.

    • @ckpatekar
      @ckpatekar 17 วันที่ผ่านมา +4

      खरे आहे .

    • @user-bu3me2nb9u
      @user-bu3me2nb9u 17 วันที่ผ่านมา

      @@ckpatekar काकांच्या या स्वभावाला कंटाळून मला तर वाटते अजित पवार फुटले

    • @rameshghabade1925
      @rameshghabade1925 17 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर आहे. खरी पोटदुखी हीच आहे.
      भाजपा एवढे चांगले निर्णय आणि योजना आणून राहिले आहेत. व त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता
      येणार आहे हे पवरांना कळून चुकले आहे
      त्यामुळे ते ह्या सरकारच्या प्रेत्येक धोरणला
      नुसता विरोध करून राहिले आहेत. आणि
      हा निर्णय तर त्यांच्या पुतण्याने घेतला आहे
      त्यामुळे त्यांच्या पोटात दुखून राहिले आहे
      त्यांना पुतण्याला खच्चीकरण करून त्यांच्या
      कन्येला मुख्यमंत्री करावयाचे आहे व हे स्वप्नं
      आता होऊ शकणार नाही हे त्यांना कळून चुकले
      आहे. पवारांची ही खुबी आहे. त्यांनी आयुष्यभर
      शेतकऱ्यांनला येड्यात काढून स्वतःची पोळी भाजून घेतली आहे.
      त्यांना मराठ्यांना आरक्षण देखील मिळून द्यावायचे नाही त्यामुळे ते सर्व पक्षीय आरक्षणाच्या बैठकीला गेले नाही. कारण
      आरक्षणाचा मुद्दा जर भाजपाच्या सरकारने घेतला तर त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत
      फायदा होईल हे त्यांना कळून चुकले आहे. व
      त्यांना हे होऊन द्यावायचे नाही. लोकांना त्यांची
      ही कशी कळत नाही हेच महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 17 วันที่ผ่านมา +3

      त्याच्या मागे असणारे शेतकरी हे कसं खपवून घेतात?

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 17 วันที่ผ่านมา +49

    फुकट विज दिल्याने सुसु ताई आता एका एकरात १० करोडचे वांगी पिकवेल . 😂😂😂 . म्हणून शरद पवारने तर खुष व्हायला पाहिजे . 😂😂

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 17 วันที่ผ่านมา +111

    हसावे का रडावे हेच समजेनासे झाले आहे जाणत्यांचे बोल ऐकून!
    हे बोल आहेत माजी केंद्रीय कृषिमंत्री यांचे!

    • @user-hw6ij5vp5c
      @user-hw6ij5vp5c 17 วันที่ผ่านมา +13

      अरे याला जाणता राज्या केला कुणी हातातर महारष्ट्राचा पूर्ण बेअक्कल माणूस आहे

    • @user-zx8xg4gb2j
      @user-zx8xg4gb2j 17 วันที่ผ่านมา +8

      मला तर कळलेच नाही काय बोलले ते..😂

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 17 วันที่ผ่านมา +5

      ​@@user-zx8xg4gb2jमला पण नाही कळले

    • @gokultekale5066
      @gokultekale5066 17 วันที่ผ่านมา +2

      गुळाला (सत्तेच्या) चिकटलेला मुंगळा आहे. चिकटलेला मुंगळा काढायला गेलं तर काय होत हे आपल्याला माहित आहे.

    • @jitendrarajput2098
      @jitendrarajput2098 17 วันที่ผ่านมา +1

      शरद पवार सत्तेत आले तर बैलाची मोट चालू करणार काय?, काय तू बोलतोस थोडी तरी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे.

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 17 วันที่ผ่านมา +75

    फुकटच खाणं, दुसऱ्याला लुबाडणे, दुसऱ्याच लुबाडून-धमकावून आपल्या ताब्यात घेणं ह्यात त्यांची एक हाती सत्ता व Phd आहे त्यात दुसरे घुसतंयत हे पाहून त्यांचा जळफळाट होतो म्हणून...😂😂😂😂

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 17 วันที่ผ่านมา +81

    शरद पवारांची काळी बाजू हे श्री पाटील यांनी लिहिलेलं पुस्तक कर्मश: प्रसारित करा

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 17 วันที่ผ่านมา

      @@nitinkulkarni6465
      मुळीच नाही , तसे करू नये.
      प्रचंड मेहनत घेऊन ,जीवाला धोका पत्करून ,
      पुष्कळ खर्च करून लेखकाने हे पुस्तक लिहिले आहे.ते पुस्तक विकत घेऊनच वाचले पाहिजे.
      फार फार तर जवळच्या काही वाचन प्रेमी मित्रांना वाचायला दिले पाहिजे.
      मला वाटते फक्त रुपये 500 किंमत आहे.
      येत्या आठ दहा दिवसांत मी मागवणार आहे हे
      पुस्तक.

    • @nileshdevkate44
      @nileshdevkate44 17 วันที่ผ่านมา

      दगाबाज पवार

    • @narayanpathak9723
      @narayanpathak9723 17 วันที่ผ่านมา

      हे पुस्तक सगळ्या ना फुकट वाटावे

    • @mohan1795
      @mohan1795 17 วันที่ผ่านมา +1

      क्रमशः ✅🙏

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 17 วันที่ผ่านมา +176

    शरद पवार यांचा एक गोड (गैर) समज असा आहे कि, शेतकरी आणी त्यांचे प्रश्न या बाबतीत फक्त आणी फक्त त्यांनाच माहिती आहे.

    • @trimbakangal634
      @trimbakangal634 17 วันที่ผ่านมา +14

      गैरसमज .नाही..निर्माण..करतात.

    • @suryakantnipanikar1401
      @suryakantnipanikar1401 17 วันที่ผ่านมา +15

      जे खरे नाही क्रशीमंत्री असतानाही शेतकर्यांचे प्रश्न सोडविले नाहीत

    • @anilbathe5655
      @anilbathe5655 17 วันที่ผ่านมา +2

      💯💯💯✅✅✅

    • @chandrakantvora8452
      @chandrakantvora8452 17 วันที่ผ่านมา +5

      ARDHYA HALKUNDANE PIVALA ZALELA NAWARDEV. 12:34

    • @PundlikKakrale
      @PundlikKakrale 17 วันที่ผ่านมา

      Rajkarnatle dhongi​@@anilbathe5655

  • @vkrrmnps
    @vkrrmnps 17 วันที่ผ่านมา +31

    याची शेवटची विधानसभा आहे.आणि हे पुन्हा विरोधात बसणार आहे यात काही शंका नाही.

  • @chandrashekhawaghmare5346
    @chandrashekhawaghmare5346 17 วันที่ผ่านมา +29

    ह्या सरकारने कोणतीही चांगली योजना आणली की त्यात बलजबरीने दोष शोधणे हेच त्यांचे धोरण आहे.

  • @hemantkulkarni1508
    @hemantkulkarni1508 17 วันที่ผ่านมา +43

    असं स्वार्थी व संधी साधू बोलूनच यांनी महाराष्ट्राची व शेतकऱ्यांची वाट लावली तरी आम्हाला अजून कळणा

  • @opticalindustries6807
    @opticalindustries6807 17 วันที่ผ่านมา +17

    विरोधकांना देशात अराजक माजवायच आहे,पण शिंदे सरकार चांगली जनहिताची धोरणे राबवत आहे,त्यामुळेच विरोधकांना पोटशूळ ऊठला आहे

  • @manishakumthekar406
    @manishakumthekar406 17 วันที่ผ่านมา +58

    नेमके यांचे पोट कशाने दुखते तेच कळत नाही ❓ त्यांनाच कळतनही😊

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 17 วันที่ผ่านมา +4

      पोटदुखी साठी जमालगोटा द्यावा लागेल.😊

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 17 วันที่ผ่านมา +3

      खा खा खारामाटी.

  • @nikhilshet5598
    @nikhilshet5598 17 วันที่ผ่านมา +101

    7:45 यांना मिडिया डोक्यावर घेत आहे बाकी काही नाही इग्नोर करने पवार,जंत पाटील, उद्धव, संज्या, रोहित, जीतुद्दीन, नाना पटोले, अंधारे बाई,वांगीताई, इ

    • @user-hw6ij5vp5c
      @user-hw6ij5vp5c 17 วันที่ผ่านมา +2

      हा googlvalatar पवारशिवाय दुसऱ्या बातम्याच देत नाही गुगल ओपन करून पहा

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 17 วันที่ผ่านมา +4

      किति manatal बोलला

    • @ckpatekar
      @ckpatekar 17 วันที่ผ่านมา +2

      मीडिया पूर्णपणे महायुतीच्या विरोधात काम करते आहे ...भरपूर पैसे दिले असणार .

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 17 วันที่ผ่านมา +37

    वीज बिल माफी का मागता?
    मग मोफत दिली तर कुठे बिघडते.

  • @sushamakadrekar4308
    @sushamakadrekar4308 17 วันที่ผ่านมา +19

    शरद पवारांनी शेतकऱ्यांना सबसिडी आणि इतरही सवलती दिल्या नाहीत तरी शेतकरी त्यांना कसे निवडून देतात.

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on 17 วันที่ผ่านมา +22

    ह्या माणसाचे आता एकच उद्दिष्ट उरले आहे,मुलगी मुख्यमंत्री कशी कशी होईल,वीज शेतकऱ्यांना मोफत दिली तर हा असाच जाणार ना,मग हाच तत्वद्न्यान लागला शिकवायला आणि हा कृषिमंत्री होता फक्त यालाच कळते पाण्याने जमीन खराब होते.

  • @mangalpatil2995
    @mangalpatil2995 17 วันที่ผ่านมา +34

    पवार ला शेतकऱ्यांचे कष्ट काय माहीत

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 17 วันที่ผ่านมา +2

      कट कारस्थानेच केलेले कष्ट कसे माहीत असतील

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 17 วันที่ผ่านมา +90

    या माणसाची बुध्दी भ्रष्ट झालेली आहे बाकी काही नाही ....!!

  • @prabhakardeshpande4521
    @prabhakardeshpande4521 17 วันที่ผ่านมา +31

    सहकार उद्योग हा कॅन्सर आहे
    मुक्त करणे काळाची गरज
    ऊस लागवड किती पाणी लागते साखर कारखाना किती पाणी वापर
    देशी दारू उद्योग कुणाचे?
    पाणी कुठून कसे वळवून घेतले
    पाणी विदर्भ मराठवाडा किती दिले
    फायदे कोण घेतले
    साखर कारखाने सर्व सरकारी राष्ट्रीय करण करणे काळची गरज

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 17 วันที่ผ่านมา +18

    पवार काय बोलतात तुम्हाला कळत कस, आम्हाला तर एक अक्षरही कळत नाही ़

    • @user-zx8xg4gb2j
      @user-zx8xg4gb2j 17 วันที่ผ่านมา +1

      बरोबर.😂

  • @user-zl4uu2vb5r
    @user-zl4uu2vb5r 17 วันที่ผ่านมา +45

    आणखीन शेतीसाठी जास्तीत जास्त चांगले निर्णय घ्यावेत. उद्धव,शरद यांची शेवटची निवडणूक आहे.

  • @rekhapalnitkar2039
    @rekhapalnitkar2039 17 วันที่ผ่านมา +64

    खरच हा माणूस खूप राग येण्यासारखा बोलतो.

  • @sandeepkulkarni1744
    @sandeepkulkarni1744 17 วันที่ผ่านมา +32

    हा म्हातारा काय बोलतो तेच आधी काळात नाही , तरी ज्ञान पाजळायची हौस इतकी आहे कि काय विचारू नका

  • @nikhilshet5598
    @nikhilshet5598 17 วันที่ผ่านมา +162

    एकच काका बारामतीचा बोका

    • @user-bu3me2nb9u
      @user-bu3me2nb9u 17 วันที่ผ่านมา +9

      @@nikhilshet5598 थोडक्यात शेतकरी विरोधी नेता

    • @sanjayjoshi4260
      @sanjayjoshi4260 17 วันที่ผ่านมา +5

      सगळ्यांपेक्षा उलटा डोका 😂

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 17 วันที่ผ่านมา +3

      बाकीचे त्यांचे समर्थक आहेत त्यांना अक्कल नाही.

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 17 วันที่ผ่านมา +3

      त्यांना शेतकऱ्यांचे आंदोलन पेटविण्यात येणार नाहीत ना

    • @user-bu3me2nb9u
      @user-bu3me2nb9u 17 วันที่ผ่านมา

      @@suchetadeshpande1805 आपलं म्हणणं योग्य वाटतं कोणतेही आंदोलन पेटविण्यात काका पटाईत आहेत उदाहरणार्थ जर रांगेचा आंदोलन

  • @vijaypanse381
    @vijaypanse381 17 วันที่ผ่านมา +8

    विधानसभा निवडणुकीची आमची खोटी घोषणा भा ज प ने निडणुकांपूर्वी प्रत्यक्षात उतरवली त्यामुळे पोटात गोळा आला आहे 🤣😂😂😂😂👍

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 17 วันที่ผ่านมา +16

    काही बोलायची गरज नाही मोटर तिकडं काही हो 10 वर्ष कृषिमंत्री होते देशाचे काही करता आलं नाही शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय घेतले सगळे साखर कामगार देशाला लावले सगळे स्वतःची प्रॉपर्टी किती मोजता येणार नाही इतकी प्रॉपर्टी आहे यांची

  • @sanjayjoshi4260
    @sanjayjoshi4260 17 วันที่ผ่านมา +19

    रावणाला दहा मती (बुद्धी) होत्या म्हणून तो दशशीर तर ज्याला बारा असतील तो कोण?

    • @opticalindustries6807
      @opticalindustries6807 17 วันที่ผ่านมา +1

      बाराबोड्याचा

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 17 วันที่ผ่านมา

      वाकड्या,,देवाची देणगी.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 17 วันที่ผ่านมา +31

    आज प्रत्येकाच्या शेतात टीबक सिंचन आहे.

  • @rajendradhongde7546
    @rajendradhongde7546 17 วันที่ผ่านมา +10

    श्रीकांत राव, आज तुम्ही होम पीचवर बॅटींग करत आहात. अर्थात अतिशय योग्य विश्लेषण केले आहे. धन्यवाद.

  • @aakashdeore7572
    @aakashdeore7572 17 วันที่ผ่านมา +52

    कोणता शेतकरी शेताचे वाटोळे करून घेइल म्हणे मोटर बंद करायला कोण जाईल

    • @vandanakhotlande685
      @vandanakhotlande685 17 วันที่ผ่านมา +2

      पवार (साहेब म्हणाला)लाज वाटते आता सायन्स टेक्नॉलॉजीयुक्त झालीं आहे शेतकरी फार शाहणा झाला आहे त्याची तीसरी पिढी फार हुषार चाणाक्ष छाली आहे घरात बसुन रिमोट वर विजपंप चालूं बंद करू शकतात काळजी करू नये पाॅझीटीव्ह विचार करा शेवटि😂😢😮😅😊

  • @romengineers5773
    @romengineers5773 17 วันที่ผ่านมา +64

    आताच्या सरकारने अनेक सवालती जाहीर केल्यात, सरकार पुन्हा आल्यास उत्तम मात्र न आल्यास महाविकास आघाडी ची बिघडी होणार हे नक्की

    • @shubhamvlogs6549
      @shubhamvlogs6549 17 วันที่ผ่านมา +1

      बरोबर माझं ही हेच मत आहे .

    • @ckpatekar
      @ckpatekar 17 วันที่ผ่านมา +1

      महायुतीचे सरकार आले तरच सवलती मिळतील .महाभकास आले तर वसुली आणि भ्रष्टाचाराशिवाय काही होणार नाही .

  • @udaymohite5636
    @udaymohite5636 17 วันที่ผ่านมา +26

    दीर्घ काळ देशाचे कृषिमंत्री
    Record दीर्घकाळ महाराष्ट्राचे गृहमंत्रालय ह्यांच्या ताब्यात. 😅😅😅

  • @santoshkulkarni5003
    @santoshkulkarni5003 17 วันที่ผ่านมา +89

    धड पायी चालू देत नाहीत घोड्यावर ही बसू देत नाहीत...असले विचित्र माणसे

    • @user-zx8xg4gb2j
      @user-zx8xg4gb2j 17 วันที่ผ่านมา +8

      विघ्न संतोषी माणूस आहे हा.

    • @MachhindraJagdale
      @MachhindraJagdale 17 วันที่ผ่านมา +2

      U analisers are welknows that the all opposition leader are bevkup. Why u people are criticise on them

    • @anilbathe5655
      @anilbathe5655 17 วันที่ผ่านมา +2

      💯✅✅✅

  • @dilipraokusale1808
    @dilipraokusale1808 17 วันที่ผ่านมา +3

    श्रीकांत जी आपन आगदी योग्य तेच सांगितले यांनी नेहमी शेतकरी विरोधी धोरणे तयार केली होती आता चे सरकार सर्वांच्या साठी काम करणारे सरकार सत्तेवर बसले आहे आगदी बरोबर समालोचन केले आहे आपल्याला नमस्कार सर

  • @ashishpurandare2961
    @ashishpurandare2961 17 วันที่ผ่านมา +13

    बॅकाचे जसे राषटियकरण केले तसे साखर कारखाने व दारूचे कारखाने यांचे करावे.

  • @masajinarake8435
    @masajinarake8435 17 วันที่ผ่านมา +9

    वीज बिल माफ केल्यामुळे शरद पवारांच्या पायाखालची वाळू घसरली आहे संपूर्ण शेतकरी वर्ग महायुतीला मतदान करणार

  • @kanchanbhosale7304
    @kanchanbhosale7304 17 วันที่ผ่านมา +24

    चांगलीच जळली आहे 😂

  • @raosahebshete
    @raosahebshete 17 วันที่ผ่านมา +6

    आपला विवेचन खूप अभ्यासपूर्ण असते आयुष्यभर दोन डगरीवर हात देऊन चालणारे कधीतरी तोंड कशी पडतात

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 17 วันที่ผ่านมา +10

    पोट दुखले की काय यांचे.शिंदेंनी काही केले की पोट दुखते.मोटार बंद करण्याचे त्यांनी ट्रेनिंग द्यावे.लाडकी बहीण योजना जाहीर झाली लगेच ताईंचे पो... दुखू लागले सर्व शेतकर्यानी यांचे विचार ऐका मग कळेल की ही माणसे आपले भले कधीच होऊ देणार नाही.हे त्यांचे भाषण जास्तीत जास्त शेतकर्या पर्यन्त पोहचवा.

  • @drujwalahake007
    @drujwalahake007 17 วันที่ผ่านมา +10

    वास्तववादी परखड विश्लेषण
    धन्यवाद 🙏
    यावर ग्रामीण भागात विचारविनिमय मंथन झाले पाहिजे.

  • @dileepgupte6750
    @dileepgupte6750 17 วันที่ผ่านมา +4

    सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला विरोध केलाच पाहिजे, असं ह्या माणसाला वाटतं. "तुम्ही शेंडी ठेवली तर आम्ही दाढी ठेवणार" ह्या वृत्तीने ह्यांचं राजकारण चालू आहे. सत्तेशिवाय ह्यांना श्वास सुध्दा घेता येत नाही.

  • @krishnakantsalunke5828
    @krishnakantsalunke5828 17 วันที่ผ่านมา +5

    सुप्रिया यांना मुख्यमंत्री करावयाचे आहे
    त्या साठी वाटेल ते

  • @girl-qg3zs
    @girl-qg3zs 17 วันที่ผ่านมา +17

    रोज महायुती सरकारच्या विरुद्ध विधाने करणे यांनाहाचउद्योग.

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 17 วันที่ผ่านมา

      फडणवीस भटाचे राग आहे वाकड्याला

  • @mukundbhagwat7885
    @mukundbhagwat7885 17 วันที่ผ่านมา +30

    श्री. उमराणीकर तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे.

    • @user-bu3me2nb9u
      @user-bu3me2nb9u 17 วันที่ผ่านมา

      जाणता राजा शेतकऱ्यांचा कैवारी देशाचा कृषिमंत्री आणि शेतकऱ्यांना वीज फुकट म्हणून जळतो किती डुप्लिकेट माणूस अरे केजरीवाल काँग्रेस यांनी काय काय फुकट दिलं ते बघ ना

    • @user-bu3me2nb9u
      @user-bu3me2nb9u 17 วันที่ผ่านมา +2

      केवळ सत्तेमध्ये अडथळा व व मतांमध्ये घट होईल ही चिंता बाकी काय

  • @apekshatare8241
    @apekshatare8241 17 วันที่ผ่านมา +78

    शरद पवारांचे बोलणे दाखवताना खाली सब टायटलस् द्यावे

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 17 วันที่ผ่านมา +8

      😅

    • @user-zx8xg4gb2j
      @user-zx8xg4gb2j 17 วันที่ผ่านมา +14

      बरोबर. मला तर कळलेच नाही काय बोलले ते.. बघवतही नाही.😂

    • @dilipkarambelkar6942
      @dilipkarambelkar6942 17 วันที่ผ่านมา +13

      मला पण कधीच कळत नाही, काय बोलतात ते... अजून किती वर्षे हेच ऐकायचंय कोणास ठावूक... 😢

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 17 วันที่ผ่านมา +8

      हो बरोबर मला पण कळत नाही त्यांचे बोलणे

    • @satishrekhi
      @satishrekhi 17 วันที่ผ่านมา

      मग सोपी गोष्ट रोहित पप्पू किंवा यडा संज्या ऐकत जा ना राव 😅😅​@@user-zx8xg4gb2j

  • @anildudile9942
    @anildudile9942 17 วันที่ผ่านมา +10

    आताशा माननीय साहेब पूर्ण पणे डाव्या विचारसरणीचे भक्त झाले आहेत...
    आधीच लिबरल आणि आता असे..

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 17 วันที่ผ่านมา +39

    ** करामती करण्याला लगाम घातला गेला आहे. त्यामुळे आता झोप उडाली आहे असेच म्हणावे लागेल.
    ** 'सहकार क्षेत्र स्वाहाकार क्षेत्र" करण्याला जबाबदारी कोणाची?
    ** आता नको ते ब्रम्हज्ञान आठवेल.
    ** आंदोलनाच भुत मानगुटीवर बसणार आहे.

    • @ravindrashivanagi6818
      @ravindrashivanagi6818 17 วันที่ผ่านมา +1

      शरद पवार यांनी बोललेलं हेच जर दुसरे कुणी तरी बोलले असते तर मविआ ने किती आकांडतांडव केले असते

  • @satyawandesai2004
    @satyawandesai2004 17 วันที่ผ่านมา +5

    पवार साहेब मोटार बंद करायला आता मिस कॉल द्यावा लागतो कुठे आहे आपण

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 17 วันที่ผ่านมา +4

    कृषी मंत्री नव्हतें ते नेहमीं खूशी मंत्री होत

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 17 วันที่ผ่านมา +6

    असे बोलणे म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे .शेतकरी मुर्ख आहे म्हण णया सारखे आहे.

  • @dattaghongade9786
    @dattaghongade9786 17 วันที่ผ่านมา +39

    विज २४ तासात ०८ तास असते त्यातही ०७ ते 10 वेळा ये जा करते हे साहेबांना माहीती नाही वाटत

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 17 วันที่ผ่านมา +3

    स्वयं घोषित जाणता राजा याचा असा समज आहे की आपण जे काही सांगू शेतकरी ऐकणार पण जाणता राजा जेव्हा सत्तेवर असतो शेतकरी सूखात असल्या सारखे वागतात आरक्षण पार विसरून जातात!

  • @laxmanmhatre6263
    @laxmanmhatre6263 17 วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र , आज महाराष्ट्रात वीज आवच्या सव्वा भावने विकली जात आहे ही आनंदाची बातमी पवार यांना दिसत नाही मग फुकटात शेतकर्याना वीज काय ह्यन्च्या घरातून वीज उत्पन्न होत आहे का ? म्हणून लोकानी ह्या नेत्याना जास्त भाव देवू नका पवार,राहूल हे लोकाना मुर्ख बनवत आहे.जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज की.

  • @Sunil-tr6os
    @Sunil-tr6os 17 วันที่ผ่านมา +39

    वांग्याची शेती शेतकरी आहेत आणि करोडो चे उत्पादन घेत आहेत वांग्याच्या शेतीमध्ये

    • @Chandrakantkekane
      @Chandrakantkekane 17 วันที่ผ่านมา +1

      मी पण दहा मे रोजी वांग्याची लागवड केली आहे बघु किती पैसे होतात

  • @prrafulgavande397
    @prrafulgavande397 17 วันที่ผ่านมา +4

    पवारांना या प्रश्नाची कल्पना नाही असे म्हणणे त्याचा अनाडी पण समोर येईल.अशी सवलत त्यांनी ६०-६५ वरशे राजकारणात घालवले ते केवळ केवळ राजकारण साठी ! समाजाचे कल्याण साठी नाहीच ! म्हणून त्यांचे है अनाडी बोलणे समोर आले.

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 17 วันที่ผ่านมา +4

    मोफत वीज दिली तर क्रेडीट कोणाला मिळणार.. अगोदर माहीत असते की शासनाचा निर्णय झालाय तर पटकन उपोषणाला बसलो असतो आणि क्रेडीट घेतलं असते.. मला क्रेडीट मिळत नाही म्हणुन मी मराठा आरक्षणाचा प्रश्न रखडवुन ठेवलाय.. क्रेडीट मिळाल्यानंतर सत्ता येते किंवा सत्तेत सहभागी होता येते आणि सत्तेत असतानाच पैसा कमविता येतो...

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 17 วันที่ผ่านมา +16

    शरद पवारांनी एकदा खटा खट खटा खट वर तसेंच केजरीवाल यांच्या फुकट योजनावर पण हिम्मत असेल बोलावं.

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 17 วันที่ผ่านมา +3

    यांनी लाटलेल्या, लाटण्याच्या वाटेवर असलेल्या जमिनी परत सरकार जमा व्हाव्यात 😡

  • @rajendrakulkarni1488
    @rajendrakulkarni1488 17 วันที่ผ่านมา +4

    नवीन तंत्रज्ञान शरद पवारांना माहिती नाही का ? काही तास सेट करून स्टार्टर चा वापर करता येईल.तसेच अनेक विहिरींचा वापर केवळ जनावरांना पाणी पुरवठा करण्यासाठी केला जातो

  • @masajinarake8435
    @masajinarake8435 17 วันที่ผ่านมา +3

    शरद पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते केंद्रामध्ये कृषिमंत्री होते त्यांनी शेतकऱ्यांना काही दिलं नाही शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण केलं

  • @gopalpurohit1973
    @gopalpurohit1973 17 วันที่ผ่านมา +17

    भाटघर गुंजवणी चे पाणी भोरचे पाणी
    त्यांना कमी पडेल म्हणून असे बोलले ते

  • @khanduwakchaure7653
    @khanduwakchaure7653 17 วันที่ผ่านมา +14


    ्याच्या मूलीचा वीज निर्मिती आहे व शेतकरी यांना फूकाट दिल्याने पवार यांच्या धंदा बूडतो कीकाय जगदंब स्वराज्य शेतकरी

  • @ganeshgaikwad21
    @ganeshgaikwad21 17 วันที่ผ่านมา +3

    शरद पवार हे पूर्वी पासूनच शेतकरी विरोधी आहेत दहा वर्ष केंद्रात कृषी मंत्री होते तेव्हां त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही हा माणूस शेतकरी विरोधीच आहे

  • @bhimraosonawane6416
    @bhimraosonawane6416 17 วันที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर बोलत आहात सर खरे आहे सर छान माहिती दिली सर जय महाराष्ट्र जय सनातन धर्म जय छत्रपती शिवाजी महाराज

  • @ashokmundhe1320
    @ashokmundhe1320 17 วันที่ผ่านมา +2

    शरद पवारांनी आता गोविंद बागेत शांतपणे मौन धारण करून बसावे आणि केलेल्या पापाचे प्रायश्चित्त घ्यावे

  • @Nation_first1
    @Nation_first1 17 วันที่ผ่านมา +6

    क्रिकेट पटुंना निवृत्तीचा सल्ला देतात आणि स्वतः मात्र -_-----

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs 17 วันที่ผ่านมา +32

    वारे जाणते राजे शरदराव पवार साहेब काय बोलतात हे पाण्यामुळे जमीन खराब होते का साहेब तुम्ही केलं ते चांगला असतं आणि दुसऱ्याने केलं ते वाईट असतं हे योग्य नाही हो

  • @ghanashyamkaale7389
    @ghanashyamkaale7389 17 วันที่ผ่านมา +4

    काहीही करा सगळे पवारांच्या नादी लागणार😂😂 कसाई असतो तो गाईला आवडतो😂जुनी म्हण आहे😂

  • @user-wb7zm4jk3h
    @user-wb7zm4jk3h 17 วันที่ผ่านมา +3

    चुकून शरद पवार जर सत्तेत उद्धव ठाकरे आले तर महाराष्ट्राची वाट लागेल याची काळजी घ्या महाराष्ट्रातल्या जनतेने घ्यावी

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 17 วันที่ผ่านมา +7

    भाऊ तुम्ही अगदी व्यवस्थित माहिती दिली माहिती मनाला पटली अगदी खरी आहे ती सगळी तुमचे खूप खूप आभार

  • @user-wb7zm4jk3h
    @user-wb7zm4jk3h 17 วันที่ผ่านมา +1

    महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेत आले नाही पाहिजे याची काळजी घ्यावी महाराष्ट्रातल्या जनतेने घ्यावी

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 17 วันที่ผ่านมา +8

    या माणसाचं जे काही म्हणणं असेल ते तुम्ही तुमच्या मुखातून सांगावे. याचं तोंड आम्हाला तरी दाखवू नये . आयुष्यात कधीही हा राजकारण न करता बोलला आहे कां? लोकं का यांच्या भजनी लागलेत,,,? देवा सोडव आम्हाला...

  • @trivikramkane9152
    @trivikramkane9152 16 วันที่ผ่านมา +1

    खरच बरोबर आहे, शरद पवार आणि त्यांच राजकाण हे म्हणजे महाराष्ट्राच दुर्दैव आहे.

  • @jayantikelkar8135
    @jayantikelkar8135 17 วันที่ผ่านมา +2

    फक्त माझ्याच मुलीच भल व्हायला हवेत
    महाराष्ट्र जावो गळ्यात

  • @masajinarake8435
    @masajinarake8435 17 วันที่ผ่านมา +3

    पवार साहेबांना कसं काय माहिती नाही आठ तासच वीज मिळते वीज बिल माफ केलं याचा अर्थ ज्यादा वापर होईल असे नाही आठ तासच वापर होणार

  • @chalu00
    @chalu00 17 วันที่ผ่านมา +2

    मग आता शेतकऱ्यांनी वीज फुकट नको म्हणून आंदोलन करायला हव 😂😂😂, आणि पवारांनी त्याला पाठिंबा द्यावा

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 17 วันที่ผ่านมา +13

    हा काय बोला समोरच्याला तरी समजले का

  • @rajaramchiplunkar7211
    @rajaramchiplunkar7211 17 วันที่ผ่านมา +4

    बोका ही उपमा खूपच छान👏✊👍 आवडली😂

  • @chandrakantkhairnar9971
    @chandrakantkhairnar9971 17 วันที่ผ่านมา +4

    सर खर म्हणजे पावार पिल्लावळ यांची कसुन ई डी तपासनी सिबिआई तपासनी करावयास हवी पन त्या साठी कठोर नेता पाहिजे यांना जेल मध्ये सडवायला

    • @tsc2708
      @tsc2708 17 วันที่ผ่านมา +1

      Tyasathi yogi maharaj havet na,
      Modiji ke bas ki baat nahi hai

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 17 วันที่ผ่านมา +2

    शरदचंद्र पवार हे बोलतात ते किती लोकांना माहिती असेल हा संशोधनाचा मुद्दा आहे

  • @anil9467
    @anil9467 17 วันที่ผ่านมา +4

    सर ज्यांनी तुम्हाला टोला लगावला त्याला माहित असावी पाहिजे के शरद काय बारामती पुरते होते काय आणि बाकी सा महारष्ट्र त्यासा नव्हता का

  • @vkrrmnps
    @vkrrmnps 17 วันที่ผ่านมา +3

    या माणसाला फक्त आडवं तंगड टाकता येत. सत्ता नसली की सैरभैर होतात शरद पवार साहेब. कुठे शेतकऱ्यांना वीज फुकट मिळणार तर हे महाशय म्हणतात मोटार बंद करायला कोण जाणार. लाज वाटली पाहिजे.उलट तुम्ही या योजनेचं कौतुक करायला हवे.

  • @vishnukalya6664
    @vishnukalya6664 17 วันที่ผ่านมา +7

    कुछ लोग है जो शेतकरी को कभी बडा होने देना नही चाहते

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 17 วันที่ผ่านมา +3

    पवार साहेब अनेक वर्षांपासून शेतीला फक्त सहा सात तास लाईट मिळते .तेव्हा मोटर चालू बंद करायचा प्रश्न फारसा येणार नाही.

  • @bhupendramahale2191
    @bhupendramahale2191 17 วันที่ผ่านมา +2

    शेतकरी बांधवांनी याला आता विधानसभा निवडणुकीत चांगला हिसका दाखवा आणि तो उध्दव मौला याला पण घरी पाठवा

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 17 วันที่ผ่านมา +5

    गरीब शेतकऱ्याला गरीबच राहू द्या ,हाच हेतू असावा.😢😢😢😢

  • @user-zx8xg4gb2j
    @user-zx8xg4gb2j 17 วันที่ผ่านมา +4

    श्रीकांत सर, तुम्हाला शेतीबद्दल माजी कृषीमंत्र्यांपेक्षा जास्त माहिती आहे.

  • @santoshladhane1924
    @santoshladhane1924 13 วันที่ผ่านมา +2

    शरद पवार,उध्दव ठाकरे आणि काँग्रेस यांना विधान सभेत गाडा तरच महाराष्ट्राचा विकास होणार आहे

  • @ganpatmali3901
    @ganpatmali3901 17 วันที่ผ่านมา +2

    शरद पवारांनी आता पाप करायची बंद करावं.

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 17 วันที่ผ่านมา +2

    वीज फुकट नको, शिक्षण नोकरीं फुकट पाहिजे,, म्हणजे ज्या ज्या गोष्टींमुळे सुबत्ता येईल त्यात्या गोष्टींना विरोध करायचा..

  • @user-jesatysundarsarwatha
    @user-jesatysundarsarwatha 17 วันที่ผ่านมา +4

    शरासुराच्या लाळीतून अंतरवालीत जरासुरचा जन्म झाला.

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 17 วันที่ผ่านมา

      अप्रतिम जुळवा जुळव केलीत आपण बीन नावाच्या साहेबानू !!

  • @vkrrmnps
    @vkrrmnps 17 วันที่ผ่านมา +4

    संजय राऊत आणि रोहीत पवार करतील ना मोटार बंद.

  • @surenndrasalunkhe1816
    @surenndrasalunkhe1816 17 วันที่ผ่านมา +3

    आघाडी सरकारचे उर्जा मंत्री नितीन राऊत तर म्हणत होता पैसे भरा तरच डिपी चालू करू.

  • @vijaykarambelkar4797
    @vijaykarambelkar4797 17 วันที่ผ่านมา +3

    अकलेचा कांदा. शेतकऱ्याला आपल्या पम्पाची सुध्दा काळजी असते. आणि पिकाचीही काळजी असते.

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 17 วันที่ผ่านมา +2

    दरवर्षी कर्जमाफी करा म्हणणारे वीज फुकट दिली म्हणून फुकटचा सल्ला देतात. खरी पोटदुखी म्हणजे मते विस्कटतील हीं आहे.