आदरणीय मातीतले हिरे टीम तुमचे खूप कौतुक करू वाटते. तुम्ही ह्या क्षेत्रात खूप जुने आहात ते आज कळलं. कारण श्री पंढरी शेठ फडके ह्यांचा प्रसिद्ध फोटो आज दहा वर्षांनी आम्हाला कळलं की तो तुम्ही २०१३ ला काढला आहे. आज पर्यंत सगळे चॅनेल वाले बघितले नुसते पैसे कमवण्याठी व्हिडिओ बनवतात गुगल पे वर पैसे मागतात पण निस्वार्थ काम करणारे आणि गरिबांच्या घरी जाऊन खऱ्या शेतकरी हिरेना तुम्हीच दाखवतात त्याबद्दल तुमचे आभार ❤
पंढरी शेट फडके आप्पा रॉयल माणूस आहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीचे आसे शेट आहेत माझी इच्छा आहे की आप्पांना भेटण्याची.. ती पूर्ण होईल लवकर.. नशिबात असेल तर........❤❤❤❤१०१०
मला काय वाटतं आयोजकांनी मेडिकल सेवा तत्पर ठेवावी जेंव्हा मैदान आहे चालू त्याचं मग त्यात जनावरांचे आणि माणसांचे डॉक्टर असवते,,,mediclaim किंव्हा एखादी पॉलिसी ही ज्या मालकाची गाडी हाणतो त्या मलका करवे काढले जावे...
बैलगाडा शर्यत मध्ये बैल आणि ड्रायव्हर यांचे योगदान असते, मालकाचे नाव होते. पैसा मिळतो. पण ड्रायव्हर ला इजा झाली तर कोण नसते. त्यांचा विमा काढला पाहिजे.
विठ्ठल ड्रायव्हर मोठा-सोन्या आणि बकासुर यांचा पायरा केला आता मोठा-सोन्या आणि मांगडे तात्यांच्या सुंदर यांचा पायरा करावा खूप उत्सुकता आहे आम्हाला मोठा-सोन्या आणि सुंदर याची देही याची डोळा एकत्र पळताना पहायची....😊👍
विठ्ठल ड्रायवरसारखा अनूभवि माणूसाची साथ बकासूला आणि मोहिल ला ही भेटली ही खुप मोठी गोष्ट आहे कारन बैलाचही नाव लवकर मोठ झाल आणि विठ्ठल ड्रायवरचही नाव झालं मोलाची सात आशीच राहूदे
सोन्या vs मथुर दोन बिनजोड झाल्या एक मथुर जिंकला एक सोन्या जिंकला दोन्ही बिनजोडला सोन्या फुल्ल स्पीडने प्बलिकला पळला... कधी न विसरता येणारा सोन्याचा प्बलिकचा पळ🔥
#मातीतले हिरे एक विनंती आहे की आजकाल ड्रायवर लोकांचे विमे उतरले पाहिजेत. प्रत्येक ड्रायव्हरने गाडामालक जर विमे नसतील काढत तर स्वतःचा विमा स्वतः तरी काढावा. शासनाने नियम लावलेत त्यात हा नियम शासणाने लावला पाहिजे की जर ड्रायवर चा विमा नसेल तर त्यांना गाडीवर बसू नाही दिलं पाहिजे.
Matitle hire HD quality Brand is Brand. Khup bhari ghetli mulkahat. Ani main mhanje tumhi khup chan vishay kadhta. Tumchyamul aj kalal tumhi appa mhanje sheth cha virel photo kadhlela mast ek number sir
सर कायद्याने त्या मैदानाला परवानगी नसले कारणाने आपण ते टाकू नाही शकत. कारण कोर्टातून त्याला मान्यता मिळाली नाही. अगोदर पेटा संघटनेने पुन्हा एकदा याचिका दाखल केली आणि तिथले व्हिडिओ कोर्टात पुन्हा टाकलेत. तुम्हा पेटा peta संघटनेच्या youtube var video बघू शकता
बैलगाडा क्षेत्रात उदयास येऊन बकासुर ला वर्ष ही नाही झालं, आज चतुर्थ हिंदकेसरी झालाय. ते पण चार ही मैदानात एक नंबर चा मानकरी होऊन. पुन्हा एकदा सज्ज थार मैदान गाजवायला चतुर्थ हिंदकेसरी बकासुर.
असे जे हिरे शोधून त्यांना मान देताय, त्यांच साधं आयुष्य लोकांना समजतंय, ही खुप साधी मातीशी जोडलेली माणसे आहेत.. एक ग्रामीण अभ्यासक म्हणून विनंती की तुम्ही मुलाखत घेताना बैल मालक, ड्राइवर यांची पूर्ण माहिती देत जा, गाव, फोन नंबर.. लोक त्यांच्याशी बोलतील, गाडी मालक, चालक यांनाही हुरूप वाटेल, बगा विचार करा या सूचनेचा, धन्यवाद 🙏🙏
आपले HD विडियो आवडत असतील तर आपल्या 9860892019 g pay /phone pay वर मदत करून पाठिंबा नक्की द्या धन्यवाद 🪷🦉😊
बैलगाडी क्षेत्रातील नंबर 1 चे आणि शांत व संयमी,प्रामाणिक ड्राईवर म्हणजे विट्ठल ड्राईवर बुधगावकर ....सलाम तुमच्या कामाला 🙏🙏🙏
आदरणीय मातीतले हिरे टीम तुमचे खूप कौतुक करू वाटते. तुम्ही ह्या क्षेत्रात खूप जुने आहात ते आज कळलं. कारण श्री पंढरी शेठ फडके ह्यांचा प्रसिद्ध फोटो आज दहा वर्षांनी आम्हाला कळलं की तो तुम्ही २०१३ ला काढला आहे. आज पर्यंत सगळे चॅनेल वाले बघितले नुसते पैसे कमवण्याठी व्हिडिओ बनवतात गुगल पे वर पैसे मागतात पण निस्वार्थ काम करणारे आणि गरिबांच्या घरी जाऊन खऱ्या शेतकरी हिरेना तुम्हीच दाखवतात त्याबद्दल तुमचे आभार ❤
विठ्ठल ड्रायव्हर हा एक लाखातला हिरा आहे त्यांना माझा मानाचा मुजरा त्यांनी आपले आयुष्य सुखी समाधानी जगावे ही ईश्वर चरणी प्रार्थना आहे 🙏
Vitthal driver khup समजदार आहेत. गरीबी तुन वर आलेला आहे त्यामुळे त्याला मदत करा. 🙏🙏
पंढरी शेट फडके आप्पा रॉयल माणूस आहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीचे आसे शेट आहेत माझी इच्छा आहे की आप्पांना भेटण्याची.. ती पूर्ण होईल लवकर.. नशिबात असेल तर........❤❤❤❤१०१०
बैलगाडी क्षेत्रातील प्रामाणिक आणि मोठ्या मनाचे ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर बुधकर कायम काळजात.....😊😊
बकासूर ला विठ्ठल डायवरची साथ भेटली त्या मूळे बकासूर कमी वेळात चतुर्थ हिंद केसरी झाला.💥❤️
Chava ghenyachi kamal 😂
Ata चाच्यची सात आहे
उत्तर प्रदेश मधुन बघत आहे
हिंदकेसरी विठ्ठल
एक नंबर ड्रायव्हर खुप छान सुंदर गोड शुभेच्छा
ड्रायव्हरचे मेडीक्लेम आणि विमे मोठ्या मैदान आयोजकांनी काढायाला हवेत❤😊
मला काय वाटतं आयोजकांनी मेडिकल सेवा तत्पर ठेवावी जेंव्हा मैदान आहे चालू त्याचं मग त्यात जनावरांचे आणि माणसांचे डॉक्टर असवते,,,mediclaim किंव्हा एखादी पॉलिसी ही ज्या मालकाची गाडी हाणतो त्या मलका करवे काढले जावे...
रूस्तम-ए-हिंदकेसरी विठ्ठल डायवर😎👑 बुध
एक.नंबर मुलाखत घेतली अभिनंदन बरोबर बाळु ड्रायव्हर दिवड करांची मुलाखत घ्यावी... जुने आणि जाणते ड्रायव्हर दिवडकर
बैलगाडा शर्यत मध्ये बैल आणि ड्रायव्हर यांचे योगदान असते, मालकाचे नाव होते. पैसा मिळतो.
पण ड्रायव्हर ला इजा झाली तर कोण नसते.
त्यांचा विमा काढला पाहिजे.
अजित पवार नी सांगितलंय आपल्या बायका पोरांना माहित नसते आपण काय करतोय ते ड्रायव्हरला माहित असते हे लक्षात आसुद्या मालकचा विश्वास ड्रायव्हर वर आसतो
Vithal driver budh ek number driver bailgada sharyat til king Vithal driver budh ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूपच छान मुलाखत आता दिलीप ड्रायव्हर ची घ्या4
Number ek driver vithal driver ❤❤❤❤❤❤❤❤❤
विठ्ठल ड्रायव्हर मोठा-सोन्या आणि बकासुर यांचा पायरा केला आता मोठा-सोन्या आणि मांगडे तात्यांच्या सुंदर यांचा पायरा करावा खूप उत्सुकता आहे आम्हाला मोठा-सोन्या आणि सुंदर याची देही याची डोळा एकत्र पळताना पहायची....😊👍
Ekdam Barober Dada. To paira jala pahije ekda.
आदत पणी सुंदर आणि मोठा सोन्या पळाले आहेत भावानो❤❤❤
Doni bail dava khandi ahet bhava kathin ahe paira hone …
सुंदर बर अजिबात पळवू नको बकासुर revas येईल....बैलाचा पळ नाय चांगला...भारत वाली पण पळवत नाही त्याच्या बर
@@pratikmhatre7532 Doghepan Ujwine paltat changle. Sonya palto kadene.
मस्त खुप छान मुलाखत 👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌
1 lack khup mast 1 bike pn dile
JAi Maharastra ❤
मातीतले हिरे या चायनेल ला 1 नंबर दया कारण खूप HD दाखवतात
& माझा आवडता विट्टल डायवर फेवरेट
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
पंढरीशेठ गरीबांचा वाली आहे दिलदार मनाचा माणूस आहे
ड्रायव्हर 1 नंबर आणि चॅनल वाले पण खूपच छान ❤
विठ्ठल ड्रायवरसारखा अनूभवि माणूसाची साथ बकासूला आणि मोहिल ला ही भेटली ही खुप मोठी गोष्ट आहे कारन बैलाचही नाव लवकर मोठ झाल आणि विठ्ठल ड्रायवरचही नाव झालं मोलाची सात आशीच राहूदे
Vittal bhau💪💪
सुंदर सोन्या पळायला हवा....एकदा....
किंग ऑफ़ महाराष्ट्र पंढरी सेट फडके 1010 सरकार लोकानी चांगल बोलले पाहिजे की हा माणुस असा आहे याला बोलतात किंग अणि ते 1010 सरकार फडके सेट लावा ताकद
हिंदकेसरी विठ्ठल ड्रायव्हर बुधकर 👑
सप्त हिंदकेसरी दिलिप ड्रायव्हर यांची मुलाखत पण घ्याना
सोन्या vs मथुर दोन बिनजोड झाल्या एक मथुर जिंकला एक सोन्या जिंकला दोन्ही बिनजोडला सोन्या फुल्ल स्पीडने प्बलिकला पळला... कधी न विसरता येणारा सोन्याचा प्बलिकचा पळ🔥
💯💪🔥👑
Sharyat shetratla top cha driver 👌👌ani ek num manus ahe tumi
मुलाखत 1 नंबर फक्त इंग्लिश बोलु नका आमचासारख्यांना आणि जुन्या डायवरास्नी कळत नाय
#मातीतले हिरे एक विनंती आहे की आजकाल ड्रायवर लोकांचे विमे उतरले पाहिजेत.
प्रत्येक ड्रायव्हरने गाडामालक जर विमे नसतील काढत तर स्वतःचा विमा स्वतः तरी काढावा. शासनाने नियम लावलेत त्यात हा नियम शासणाने लावला पाहिजे की जर ड्रायवर चा विमा नसेल तर त्यांना गाडीवर बसू नाही दिलं पाहिजे.
Excellent quality full HD tumhi kharach khup bhari Kam kartay sagle assal matite hire dakhvtay
Bakasur barobar vitthal mama pn aamche kalij aahe❤ mala ekda bhetayche aahe
सच्चा माणूस ❤❤❤
Matitle hire HD quality Brand is Brand. Khup bhari ghetli mulkahat. Ani main mhanje tumhi khup chan vishay kadhta. Tumchyamul aj kalal tumhi appa mhanje sheth cha virel photo kadhlela mast ek number sir
पहाडी माणूस विठ्ठल डायवर .गाडी मारणार म्हणजे मारणार.💥💥
Miss u bhika mama ❤️❤️
Ekda Vagheri cha badal Ani Bakasur ghatavr palva Ani antr bgha ❤
Video ek number banavta sir tume
❤❤❤❤
बारीक ड्रायव्हर शिरस्वडी ची मुलाखत घ्या
तुमचा चाईनल ची खरचं खूप भारी आहे खूप सुंदर Clearity आहे तुमची👍
जसे लोकांचे सेलिब्रेट सलमान शारुख तसे आमचे शर्यत शेत्रातील सेलिब्रिटी श्री पंढरी शेट फडके उर्फ आप्पा always king 👑 १०१० सरकार पनवेल
वडूजकरांचा महाकाल ची मुलाखत घ्या
Dada me pan bailgada chi video takli pan tyavr yellow doller aal😢tumch pan as hot ka😢 please reply dya❤
Tumhi music dusra vaparla tar hou shakta. Or add suitable nastil tari hot tas. Amhala pan hot tas
सोन्या आणि सुंदर एकदा पळवा
Kadakk vithall da ❤❤
यांच्या वर पणं चित्रपट बनवा
Dada, video quality ek number 🔥🔥❤
लय भारी ❤
दिलिप ड्रायवर ची मुलाखत घ्या
खूप छान मुलाखत❤ भाऊ
बैलगाडी डार्यवहर विमा योजना आणावी 🙏
एक नंबर साहेब
कोल्हापूर जिल्हा तील शर्यती यावर एक मुलाखत घ्या 1100मीटर 11 किलोमीटर यातील बैलाच्या पाळण्याचा फरक समजेल
सर कायद्याने त्या मैदानाला परवानगी नसले कारणाने आपण ते टाकू नाही शकत. कारण कोर्टातून त्याला मान्यता मिळाली नाही. अगोदर पेटा संघटनेने पुन्हा एकदा याचिका दाखल केली आणि तिथले व्हिडिओ कोर्टात पुन्हा टाकलेत. तुम्हा पेटा peta संघटनेच्या youtube var video बघू शकता
@@मातीतलेहिरे SAR mi kolhaurcha ahe
@@मातीतलेहिरे शासनाच्या परवानगीने होतात
हिकडे वायदी हा प्रकार नाही अन् हरण्या बैल हा जसा मोठा सोन्या तसा आहे जेथे जाईल तेथे नंबर सांगून होतो
एक नंबर मुलाकत
1 nmabaer molakht Dada
भाऊ तुमच्या व्हिडिओ ची काॅलीटी एक नंबर आहे
बैलगाडा क्षेत्रात उदयास येऊन बकासुर ला वर्ष ही नाही झालं, आज चतुर्थ हिंदकेसरी झालाय. ते पण चार ही मैदानात एक नंबर चा मानकरी होऊन. पुन्हा एकदा सज्ज थार मैदान गाजवायला चतुर्थ हिंदकेसरी बकासुर.
साहेब दिलीप driver ची मुलाखत घ्या
विठ्ठल ड्रायव्हर यांचा नंबर टाका
Mathur chi gadi ka harali ha pn question vicharl pahije hota.
Tumchya davnicha bail 100 % market gajvnar 😊
मोठ्या मनाचा आणि मानाचा माणूस
Geat
ड्रायव्हर असावे तर असे मनात राहणारे.....
एक नंबर विठ्ठल दादा
Mumbai king Pravin driver Tembhari chi mulakhat ghya
चिवला डायवर मालशिरस यांची मुलाखत घ्या ना प्लिज दादा
खुप सुंदर
Nad nahi nanacha❤
मोठ्या मनाचा माणूस
येवले सरांची मुलाखत घ्या
संभा आबा काले यांची मुलाखत घ्या
Very nice nana
Pandhari fadke royal manus ahe lavkar yetil maidanat tyacha nad nahi karycha 1010 king ahe mala bhetaycha ahe tyana
मस्त ❤❤ विठलं भाऊ
Aamhi kay karu
विठ्ठल ड्रायव्हर सोन्या आणि सुंदर चा पैरा कार
postacha vima kada 400 madhe
सुंदर.. विठ्ठल ड्राइव्हर चा फोन share करा
असे जे हिरे शोधून त्यांना मान देताय, त्यांच साधं आयुष्य लोकांना समजतंय, ही खुप साधी मातीशी जोडलेली माणसे आहेत.. एक ग्रामीण अभ्यासक म्हणून विनंती की तुम्ही मुलाखत घेताना बैल मालक, ड्राइवर यांची पूर्ण माहिती देत जा, गाव, फोन नंबर.. लोक त्यांच्याशी बोलतील, गाडी मालक, चालक यांनाही हुरूप वाटेल, बगा विचार करा या सूचनेचा, धन्यवाद 🙏🙏
Mast Mulakhat ghetli Dada. Sagla Pravas Ubha kela tyancha.
बारीक ड्रायवर ची मुलाखत घ्या
Badal bakasur palva
Motha Sonya 5050 yala pan vitthal driver yani shikavla. He tyani khillar cow chya mulakhat madhe bolle aahet pusegav maidan mulakhat madhe.min26:50
❤
जखिन वाडी
🔥👑♥️
Vithal king bakasur kasa ahe
बकासुर विठ्ठलावर शिव मज्जा नाही
Jevha owle cha adyatil sharyat jhale tevha maje mr. Sobat hote vitthal driver. Sharyat jhali ani khup lok jamli hoti bakasur ani sonya javal
Nana no patva
❤❤❤
नंबर द्या तुमचा
बैलगाडी क्षेत्रातील प्रामाणिक आणि मोठ्या मनाचे ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर बुधकर कायम काळजात.....😊😊
Shepti chavto to😂
❤❤❤❤