विठ्ठल ड्रायवर आणि निंबाळकर सर का एकत्र आले रोख ठोक मुलाखत /kgbailpremi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 มิ.ย. 2024
- #बैलगाडा_शर्यत_सातारा
#हिंदकेसरी
#नाद_एकच_बैलगाडा_शर्यत
#racingbulls
#bailgadisharyat
#महाराष्ट्रकेसरी
#बैलगाडा_शौकीन
#bailgadasharyat
#बैलगाडा
#बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र
#बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र
अतिशय मोकळ्या मनाचा माणूस निंबाळकर सर गेल्यानंतर उभ्या महाराष्ट्राला तळतळ लागली माणूस गेल्यानंतर कळलं इतका मोठे मनाचा माणूस देवाने लय लवकर नेला
खुप छान मुलाखत दिली सरांनी जिवनात किती दानधर्म केला मिस यू सर 😭😭😭😭 भावपूर्ण श्रद्धांजली
एवढी संपत्ती दुसऱ्याच्या नावावर करायला, जिगर लागतो 👌👍तो फक्त सरांन मध्ये आहे 🙏. असंच प्रेम नानांवर असू द्या 💯👍
❤❤❤
❤❤❤
शर्यत क्षेत्रात सगळ्यांचा बाप एकच होऊन गेला तो म्हणजे पंढरीशेठ फडके अप्पा
Tumcha Nahi Na Jhala
@@user-nv5uo9ni9h तु
भावपूर्ण श्रद्धांजली. सर ❤
बकासूर आमच काळीज आहे आणि तो डाँन महाराष्ट्रात एक नंबरचा नंदी म्हणजे सप्त हिंदकेसरी बकासूर भाई
विठ्ठलं नानांना सर तुमच्या सारखे माणस भेटले त्यांच नशीब आहे सर
चार शेंगदाणे तुमच्या विरोधात भुखले म्हणून तुमचा अस्तित्व कमी होणार नाही सर तुम्ही ग्रेट आहात ग्रेटच राहणार फक्त विठ्ठल नाना सोबत असंच कायम राहा...❤
Barobar ahe dada
रणजीत सर निंबाळकर हा देव माणूस आहे
लय...माणूस हा मोकळ्या मनाचा आहे राव...उगाच फॅन नाही सर्जाचा आपण
सर आहेत आपल्यात नाय अस कधी समजु नका मित्रानो ❤❤
भावपूर्ण श्रद्धांजली सर
रेठरे मास्तरांनी रंजीत सरांना फोटो काढून नाही दिला, कर्म बगा आज महिब्या कुठे आहे😢
तुमच्या कमेंटला मी लाईक ही केलं पण कोणत्याही बैलगाडी मालकाला टेन्शन असतं निंबाळकर सरांनी सुद्धा ते बोलून दाखवलं आहे अहो महिण्याची गाडी जर फॉल झाली असेल तर मास्तरांना किती टेन्शनअसेल आणि त्या टाइमिंगला त्यांनी फोटोो मागितला अहो ज्याचा बैल पळत नाही त्याचाही अशा टायमिंगला फोटो मागितला तर त्यालाही टेन्शन येईल मग मग त्या वेळेचा तर तो किस्सा होता किंग होता महि जाऊद्या सर्व नंदी एक नंबर
Sir पण एक नक्कीच आहे की बकासुर आणि विठ्ठल काका मध्ये फुट पडलीय 1001 take
मोकळ्या मनाचा दिलदार माणूस रनजितसर ❤
माणूस लय रॉयल आहे हो पण ज्यावेळेस बकासुर विरोधात बोलतात तेव्हा लय वाईट वाटते आणि राग पण येतो
निंबाळकर सर प्रेमी❤❤
Vitthal Driver ata tumchi jababdari wadhli ahe
खरंच खूप मोकळ्या मनाचा हा देव माणूस होऊन गेला..
रणजीत निंबाळकर सर भावपूर्ण श्रद्धांजली...!!
सर खरच एक नंबर माणूस आहेत
एक नंबर मुलाखत🎉
निंबाळकर सरांनमुळे तरी विठ्ठल नाना चे दिवस चांगले आले 🎉
निंबाळकर सर trend❤
Sir 😢😢😢😢❤❤❤❤❤❤
1no nibalkar ❤❤❤❤
सरांना लोकांनी चांगलाच अनुभव दिला
विठ्ठल नाना नक्कीच उत्कृष्ट ड्राइवर आहेत, पण त्यांनी बकासुर च्या गाडीवर बसायचं बंद करायला नको होत.
हल्ली बकासुर नेहमीच एक नंबरच्या गुलालात असतो पण विठ्ठल नाना एक नंबरच्या गुलाल पासुन एवढे दिवस वंचित आहेत. बकासुर सारख्या मोठ्या बैलाच्या ड्रायव्हरचा मान नानांनी घालवायला नको होता.
सरांना हे विचारा, बकासुर आणि नाना का दुर झाले
कारण एक मैदान मध्ये मोहील न नाना ल एकदा गाडी वर बसायला नको म्हंटला होता तेव्हा नाना च्या डोळ्यात पाणी आलं होतं तेव्हा
@@Spygaming78663 त्याच्या आधी च सांगा, हे आम्हांला पण माहीत आहे
Nko tujha Nana..ky garaj nhi..Paisa bghun Dole firle tujha nanache@@Spygaming78663
सर्जा, सुंदर च्या गुलालाच नियोजन बघा, १ नंबर तर होतच नाही आहे...
सुंदर सर्जा साई नाना ❤❤❤
Sarjya ❤ Sunder
Gele rav sir 😢😢😢😢
खरंच सर खुप आठवण येते
रणजित सर... खूप वैचारिक आहे.
❤❤
❤❤❤❤❤
खुप खुप देवमाणूस हरवला मोठ्या मनाचा माणूस आहे
❤❤❤
❤❤❤❤
पण सरांनाचा दिमाग चांगलाच फिरतो म्हणजे विठ्ठल नाना जर पैल्यापासून रणजित सरांकडे जर असता tar सायकल पण नसती दिली पण दुसर्याकडून नाना ला आपल्याकडे घ्याच hot म्हणून गाडी दिली आहे आणि नाव पण करायचं होत
Sonhira kesri maidanavrcha video ahe ha ....miss you sir❤❤
Sarjya सुन्दर प्रेमी
अरे निंबळकरणी लाख पैशाची हाव दाखवली पण विठ्ठल नाना la pn समजल पाहिजे की बकासुर शी नात तोडायच नाही
#trending cha content ranjit Nimbalkar
सर खरं सांगा बकासुर आणि नाना हे समीकरण का संम्पल उभ्या महाराष्ट्र ला हा प्रश्न पडलाय
सर 1नंबर माणूस
Chan mulakhat
❤
Nimbalkar sir❤
नक्कीच नक्कीच तुम्ही बकासूर पासून तोडण्यासाठीच विठ्ठल नानाला गाडी गिफ्ट दिली एवढा मोठा माणूस कोण जन्माला आला नाही हे स्वार्थस्वार्थासाठी सर्व केलेले आहे फक्त बकासूर पासून तोडण्यासाठी पण बकासूरला काही फरक पडला नाही बकासूरने सर्व मैदानात उत्तर दिले
💯💯💯💯
Barobar
बकासुर वाल्यां नि का दिली नाही गाडी
Bakasur chya malkala paishashivay dusr dist ka 💯
तुम्ही पण दया
Nimbalkar Sir ❤
पण तुम्हाला माहित आहे कि नाना maja पुढे नाही जाणार
King
Nimbalkar sir kingmaker 👑
Tumchya mahitisathi sangto nananch swabhav aahe tasa karanmi sonya aani bakasur mathur aani mehboob binjod sharyat bakasurne jinkale hote tevha direct 50000 ru anounce kelte.......
तू काही पण कर बकासुर एकाच नंबर राहणार, आणि तू हे सोचू नकोस की बकासुर मागे राहणार, बकासुर 1 नंबर चा आहे आणि राहणार
लाबाड वागले कोणी तरी ...इतरांना काय वाटलं तरी त्याला स्वतःला माहिती आसत...आपण किती प्रामाणिक आहे
Dhawal.च्या सुंदर sange.पॅरा kara.sir
Bakya Don
❤❤❤❤❤😢
बैल गाडी क्षेत्रात तू जास्त टिकणार नाही कारण तू पैशे चा गोष्टी करतो
70% मुलाखतीत बकासुर च नाव निघतच, बकासुर शिवाय मुलाखत पूर्ण होत नाही
70 nhi 99😂
@@OmrajRandheVlogs 😄😄😄
म्हणजे सरांना काय सांगायचं आहे समजलं का सर्वाना सरांना सांगायचं आहे ki मी गाडी दिली आणि बकासुर च्या मालकाने काय दिल
Tumchya faydya sati saglll
Hi
महिब्या ची मुलाखत घ्या का पळवत नाय वीच्रा
Royal👑manus nimbalkar sir👌
Yanchya ani yanchya bailan mule 20-25 youtube channel la content bhetatat
Bakasur la ata nananchi ajibat garaj nhi swatacha hatani swatacha mann kmi karun ghetlay nanani..nimbalkarani fkt swarthasathi nanana gadi he te gift dilay
बकासुर आता विठ्ठल नाना नसले तरी चांगला पळतोय
😢
Aani 1500000 chi thar don vela bakasurne jinkali aani tyatil 10% 150000,150000 ase 300000 don maidanat dilet .bakasur swatachya jivavar aahe baghyal gele tar nananch nukasan hotay
Tuzya bapanech nuksan kelt
Utha aani siran troll kara he kam tumch gadi ghar gotha tujha gharchani dila mohil ne dila na kai yed ga kase sudharnar kai mahiti
150000 lkh dyaychi Mohil chi dabat nahiy
Jastit jast 5-10 hajar dile astil
Mohil sarkha nandicha bajar karnara manus ajun baghitla nahi
@@EnglishSpeakingSk ji olakh bakasurachya gadivar basun hoti nanchai ti olakh nimbalkar mule pusun geliye
@@EnglishSpeakingSk ji olakh bakasurachya gadivar basun hoti nanchai ti olakh nimbalkar mule pusun geliye
Ranjit Sir❤👑
Vaad kru nka re bhavano
Dada Nana la akda bakasor cha gadi var basva ranjit sir la pan mmmmanva
अतिशय स्वार्थी हलकट माणूस आहे आत्म स्तुती करत गर्विष्ठ माणूस
Nakkich nakkich😂
❤️🔥👑💎
Jalka manus
Only bakasur
Formality
प्रत्येक वेळेस वेगळा बोलतो हा...
बकासुर च नाव घेतल्या शिवाय यांना काहीच जमत नाही 😂
अर्धी मुलाखत टाकतोस आणि मग बोलतो लोकं सब्स्क्राईब नाही करत.
Sir tumhi Raj veer dila tya porna tasa sundar dya na mala 😅😅😅😅😅
नारद मुनी लां बकासुर शिवाय चैन पडत nhi
Sarvani vaydi det pn raha ani ghet pan raha
आरे दुसऱ्या लोकांच्या पण घ्या काय याच्या काय सतत कंटाळा आला
😂😂😂
बगु नको मग 😂😅
तुला कोण बोला आहे बघायला
Tu bagu nako
Yachi mulakt gya mg
नानाचे घर चालु केला का सर
Nikalkar sudarnar nahi bakasur king ahe
Sarja sundar sai 8500❤
MATHUR ❤
❤❤❤❤ bakaaur 😊😊😊😊
तुला लेच पुळका आहे रे सरांचा........त्यांचे व्हिडिओ घेऊन तुझे लाईक वाढतील हा विचार काढून टाक
नानाला ओळखत कोण होता ,बकासुर पासुन नानाला ओळखायला लागले तू फूट पाडलीस लेका,
Je boltat tyana mhanav dya tari Gadi gift
Nana bhetla titunch bail gheyachi survat keli sarani
कपटी माणूस आहे
वायदी किंग मोहिल धूमाल
😂😂😂
Tu bail tayar kar bakasur sarkha ani tu pn ghe vaydi
😂
Vaydi king nimbalkar
Brobr bhau vayedi king 👑👑👑 moboma
निंबाळकर सर सदा मास्तर विषयी बरोबर बोललात आमच्या गावामध्ये पालवण येथे सदा मास्तर यांचा ठाकुर पळायला आलेला होता त्यावेळेस मी सदा मास्तर जवळ एक फोटो काढायला म्हणून गेलो होतो त्यावेळी तो मास्तर माझ्यावर हे चिडला होता
तु पन एक बैल घे आणि सदा मास्टर ची जिरव
Te aamchya gavatale ahet
आधीच पैसे देऊन फोडला आहे तुम्ही आता सगुण काय उपयोग नाही हे मात्र नक्की की तुम्ही नाना ना फोडलं आहे
देणाऱ्या ने देत जावे आणि गौतम ने हात धरला