News & Views Live: ईडीचा विरोध तरीही अजितदादांचा मूड का बदलला? Ajit Pawar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- News & Views Live: ईडीचा विरोध तरीही अजितदादांचा मूड का बदलला?
#ajitpawar #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
श्री अजित पवार यांचा मूड चांगला झाला त्याना वाटते घोषणा केल्या मुळे लोक मतदान आपल्याला करतील. पण त्यानी जे विश्वास घात केला जनता विसरतील का?
ata 3149aki.utaal aankatesale tis Ladislalumi E21941 nice Mananaetone Haldo Ezesse
नाही
बारामती करानी एकदा अजित दादा ना पराभवाची चव चाखायला दिली पाहिजे
त्याशिवाय त्यांची अक्कल ठिकाणावर येणार नाही😂
पुरवणी बजेट मध्ये आमदारांना निधी मिळेल हो!पण जनतेच्या समस्यांचे काय???
खरं आशिष जी जनतेच्या मनावर मागच्या बाबी अद्याप जिवंत आहेत ग्रामीण भागातील समस्या आजही भयानक आहेत अशिष जी 50 खोके दादाची gddari जनतेच्या मनात आहे सर.
अजित पवारांचा मुड ठिक झाला असेल पण जनतेचा मुड लोकसभा निकाला प्रमाणे विधानसभा निवडणुकीत दिसून येईलच
वाघासारखा एन्ट्री करत होता दादा आता मांजर होऊन भवनात एन्ट्री घ्यायची वेळ आली..विधानसभेनंतर पिंजऱ्यातला वाघ राहणार...😂
पैसा कोन अडाणी, अंबाणी देणार आहे काय अगोदरच महाराष्ट्र दिवाळखोरीत काढला आहे
लोकसभेप्रमाणेच विधानसभा निकालानंतर कळेलच मुड कसा आहे
सत्तेची खुर्ची टिकवण्यासाठी जनतेच्या पैशाची लूट आहे.
आणि हा मूड जो दाखवत आहेत दिल्ली हाई कमांड व राज्यचे त्रिकुट तो उसना आव आणत आहेत. खरं तर दिल्ली मुम्बई भाजप मोदी शाह भाजप नेते पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार सर्वच हादरले आहेत. पण त्यांचं केडर निरुत्साही हतबल होवू नये म्हणून हे सर्व नाटकं सुरू आहेत...😮😢😅😂
दादा वापस या, तुमी gardhychay टीम मध्ये गेला आहात
वीज बिल माफ कर्णयचा प्रश्नही नाही कारण ह्यांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज च दिली नाही
46 हजार कोटी रुपये योजना लागू करण्यात काही अर्थ नाही उलट ह्या 46 हजार कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्र राज्यातील धरणासाठी मंजूर केले असते तर शेतकरी सुखी झाला असता.
Ajit pawar he aata maharashtra tel samplele nete aahet
Deep analysis. Thanks sir ❤
अजित पवारांनी शिक्षकाच्या पेन्शन पासून वंचित राहावे असे वाटते अजित पवार साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ नहीं
आरोप झाले ते खरे आहेत पण कागदोपत्री मी सापडलो नाही.ही एक कला आहे
दिवाळी नंतर दादा कोणत्या खात्याचे मंत्री असतील ?
Binkhatyache Mantri
Dada mhanan kami zal lokanch
आले आले, लाचार परत आले. या व्हिडीओचे पैसे बहुतेक अजित दादांकडून आले असावेत असे वाटते.😂😅😂
Very clever and perfect
अजीत दादाची अवस्था.
मै कहॉ जाऊ होता नही होता नही फैसला,
"एक तरफ, सुप्रियाताई खड़ी, एक तरफ अमोल कोल्हे खड़ा!
तिसरी तरफ रोहीत दादा युगेंन्द्र दादा खड़ा! मै कहां जाऊ होता नही फैसला.
धाकव्ह व्हा लागतो पण काही उपयोग नाही कितीही योजना राबून द्या काही उपयोग होणार नाही
आम्ही वाट बघतोय निवडणुकीची नक्की बदल होणार
Discolifyd या निर्णयाचं काय झाले
Ladaki bahin yojana sakshat utarnar ka ? Ka nusatach farce aahe
आरोप मामू देवेंद्र आणि पंतप्रधान यांनी. केलेत.त्यांना या बद्दल सांगू द्या.. चक्की पिसिग चक्की पिसिंग सांगणारे मामू देवेंद्र बोलत होते.त्यांना सांगू द्या की केलेले आरोप चुकीचे होते.
दादा तुमच्यावर विरोधकांनी आरोप केले होते ताई बरोबर बोलले हे उत्तर विरोधात देतील आणि तुम्ही त्यांच्या सोबतीला जाऊन बसले
2ए never accept fadnavis
Pension dhayala paise nahi tar labharthyana dhayala paisa kothun yenar
Shekryna yachay ghosnevr ba😂😂😂😂😂
आशिष तुजी का जळते
Mhauwti ata matit janar ahe
Kahihi करा........😂
Sarkarne election samor theun Yojana analya ahet.Tashi Shetakari 2 lakh karj mafi karayala havi hoti. Atta shetkryanchi javabdari ahe ti Sarkar badalnyanchi.
Ajit pawar 10 Vela Mandala tar vikas nahi
Dada ne ajun kaka cha ek ekk a shellac aahe
Sarve nete eka tatat jevatat Nahitar bjp congress sarvach pakshache nete jail chi hawa khat basle aste
Mahautila margal aaliy mhanunach shewatcha praytna mhanun ladki bahin 1500 chi fek yojna aanliy.
Mahaparabhav
Dhosana.kelya.tari.maratha.😢muslim.mat.denar.nahit.
🎷🎷🎷🎷
Pakit milalele distay tumhala.
Jadhav ji kiti samanya jantecha Direct connect aahe netyashi Tumhi patrakar bandhuni kholat jaun Ghotala siddha karawa Aani ghala jail madhye lok pedhe watatil
फालतू विश्लेषण 😂😂😂😂😂😂😂😂😂बकवास 😂