बारामती करांनो जर बारामतीची शान आणि बांधायची असेल तर बारामतीकरांना शरद पवार च्या पाठीमागे खंबीर उभे राहा नाहीतर हे अजित पवार बारामती सुद्धा गुजरातला दान करेल आणि म्हणेल हे बारामती मॉडेल गुजरातच आहे असं सुद्धा मनील हे लक्षात राहू द्या बारामतीकरांना
बारामतीकरांनो उतरत्या वयात पवार साहेबबांना मदत करा पवार साहेबबांना मदत केली तर भविष्यात कोणीच कोणाशी गद्दारी करणार नाही उद्या गद्दारी सारखा आदर्श पुडील पिडीला द्यायचा नसेल तर पवार साहेब यांच्या आणि उद्धव साहेब यांच्या विचारांना साथ द्या
अमोल दादा आपल्या ला शतशः प्रणाम आपल्या सारख्या वक्ता नाही पहिला खरच आपण मा शरद पवार साहेबांच्या बरोबर नि स्वार्थी पणाने आहे हेच आम्हाला खुप खुप सुंदर वाटत राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
पवार साहेब म्हणतात बारामतीची लोक हुशार आहेत बोलत नाहीत पण योग्य निर्णय घेतात बारामतीकर पुन्हा दाखून द्या महाराष्ट्राची जनता गुजरात च्या दावणीला बांधली नाही . आम्ही झुकणार नाही पवार साहेबाना बद्दल बोलण्याची धाडस दाखवलं नाही मोदी आणि शहा ने त्या फडवणीस ने बारामतीचे जे नाव खराब केलाय त्याला दाखून द्या
मित्रानो प्रचार संपला आता मतदान करा आणि इतरांना मतदान करण्यास तयार करा,महायुतीच्या चुकीच्या कार्यवाहीला,अमिषाला,वादग्रस्त वक्तव्याला बळी पडू नका...मित्रानो विचाराने मतदान करा , मतदान केंद्रावर काम करणाऱ्या प्रत्येकाने ही लढाई आपली आहे समजून काम करावे...नेत्यांनी, कार्यकर्त्याने प्रत्येक बूथ वर डोळ्यात तेल लावून काम करावे ..काही चुकीच्या अधल्यास निकालापर्यंत व्हिडिओ बनवावे. जय लोकशाही जय संविधान जय महाराष्ट्र
मा. श्री. शरदचंद्र जी पवार साहेबांनी आपल्या बारामतीची महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात स्वकर्तृत्वाने ओळख निर्माण केलेली आहे. बारामतीचा विकास बघण्यासाठी देशातून लोकं येतं असतात. बारामतीची स्वतंत्र ओळख राखून ठेवा. सर्वांनी पवार साहेबाना बळ द्या. उगवत्या सूर्याला तर सगळेच नमस्कार करतात... मावळत्या सूर्याला नमस्कार करणे ही सुद्धा भारतीय संस्कृती आहे. 🙏🎉
विजयी भव ✌️👑 फक्त मविआ ✌️👑विजयी भव ✌️👑 फक्त मविआ ✌️👑विजयी भव ✌️👑 फक्त मविआ ✌️👑विजयी भव ✌️👑 फक्त मविआ ✌️👑विजयी भव ✌️👑 फक्त मविआ ✌️👑विजयी भव ✌️👑 फक्त मविआ ✌️👑
जेवढा जाहीराती सरकार खर्च करत जर खरच काम केले आसत तर ही वेळ आलीच नसती गेली दहा वर्षे झाली दुधाचे दर ढासळे आहे त ते अगोदर ठीक करा शेतकऱ्यांचा कष्टाचे वाली फक्त आणि फक्त महाविका स आघिड
आमचे विचार निलेश लके साहेब प्रतिष्ठान हंगागाव सुपा पारनेर राणी ताई लंके हगागाव पारनेर आम्ही घाबरुन मदान केले आहे दोन्ही बाजूला आमचे आहे ताई लंके शिव सेना ठाकरे आमचे आहे आणि काशिनाथ दाते सर आमचे आहे आम्ही आमचे कुटुंबात माहीत आहे आम्ही आई वडील सुद्धा खर सागु शकत नाही सत्य समोर येणार धन्यवाद माऊली
सर खुप छान मला तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा आहे असे वाटते की तुम्ही खरे संभाजी राजे आहात तो विचार ठेवून महाराजांचे विचार मनात ठेऊन काम करा आम्ही तुम्हाला संभाजी राजे आहे आमच्या साठी
कोल्हे sir जी आम्ही sobat ahot 👌🙏🇮🇳🙏👌
महाविकास अघाडी विजय हो जय हो
अतिशय सुंदर भाषण.
Amcha khasdar amcha Abhimaan Amolji Kholhe Saheb❤
Only MVA Youngedhar Pawar
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ❤❤
महाराष्ट्राचा बुलंद आवाज... शरद पवार❤
राम कृष्ण हरी, जोरदार वाजवा तुतारी 🎉🔥
Only pawar saheb💪
बारामती करांनो जर बारामतीची शान आणि बांधायची असेल तर बारामतीकरांना शरद पवार च्या पाठीमागे खंबीर उभे राहा नाहीतर हे अजित पवार बारामती सुद्धा गुजरातला दान करेल आणि म्हणेल हे बारामती मॉडेल गुजरातच आहे असं सुद्धा मनील हे लक्षात राहू द्या बारामतीकरांना
Salam baramatikar❤❤❤
😊😊❤
महाराष्टाचा बुलंद आवाज पवार साहेब तुतारीच येणार
000😂❤00s
अमोल दादा वाह कलाकार पन ग्रेट खासदार पन ग्रेट माणुस ग्रेट.मि गायक आहे तुमचा आम्हास अभिमान वाठतो
बारामतीकरांनो उतरत्या वयात पवार साहेबबांना मदत करा पवार साहेबबांना मदत केली तर भविष्यात कोणीच कोणाशी गद्दारी करणार नाही उद्या गद्दारी सारखा आदर्श पुडील पिडीला द्यायचा नसेल तर पवार साहेब यांच्या आणि उद्धव साहेब यांच्या विचारांना साथ द्या
महविकास आघाडी ❤❤
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हेच आमचे दैवत❤❤
😂😂😂💗🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Amol Kolhe, excellent and fiery speech 🔥👍🏼
बोलबच्चन आहे बाकी काम काहीच नाही मतदार संघात मागच्या 5 वर्षात
हो,तुम्हि करतात विकास का ?
अमोल दादा आपल्या ला शतशः प्रणाम आपल्या सारख्या वक्ता नाही पहिला खरच आपण मा शरद पवार साहेबांच्या बरोबर नि स्वार्थी पणाने आहे हेच आम्हाला खुप खुप सुंदर वाटत
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
भाजपा हटाओ महाराष्ट्र बचाओ.
Only yugendra Dada pawar
पवार साहेब म्हणतात बारामतीची लोक हुशार आहेत बोलत नाहीत पण योग्य निर्णय घेतात बारामतीकर पुन्हा दाखून द्या महाराष्ट्राची जनता गुजरात च्या दावणीला बांधली नाही . आम्ही झुकणार नाही पवार साहेबाना बद्दल बोलण्याची धाडस दाखवलं नाही मोदी आणि शहा ने त्या फडवणीस ने बारामतीचे जे नाव खराब केलाय त्याला दाखून द्या
1 no .Dr.saheb
Amolji khup mehanat ghetlat thanks❤❤
योगेंद्र दादा पवार नक्कीच तुम्ही निवडुन येणारा🎉🎉
अमोल कोले साहेब जिंदाबाद
Excellent speech 🔥👍
Very nice Sppech
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार
Jay Maharashtra
युगेंद्र दादा भावी आमदारकी साठी खूप खूप शुभेच्छा,, 💐🙏
दलबदलु ना बाजुला सारा,
तुतारीच वाजवा बारामतीकरांनो,
👍👍👍
अमोल कोल्हे खूप भारी भाषण आहे साहेब आपलं 🔥🔥💪🎷🎷🎷🎷
Jay shivray ⛳
ओन्ली तुतारी आणि तुतारी 💪💪
Thanks so much Respected Dr.Amol Kolheji.God bless you 🙏.
जबरदस्त
Great
महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत
पवार साहेब
जय शिवराय
जुन्नर पुत्र खासदार अमोल कोल्हे
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
Tutari ch yenar❤❤❤❤
आगदी बरोबर कोल्हे साहेब
कोल्हे साहेब खुप छान
तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी ❤
महाराष्ट्राचा इतिहास आहे . गद्दारांच नाव औषधाला सुद्धा शिल्लक राहत नाही. कोल्हे साहेब आपला महाराष्ट्र वाचवा.
सरकार तर आघाडीचेच येणार 💥💯
His speech gave me shivers
खूप छान 🙏🙏
मित्रानो प्रचार संपला आता मतदान करा आणि इतरांना मतदान करण्यास तयार करा,महायुतीच्या चुकीच्या कार्यवाहीला,अमिषाला,वादग्रस्त वक्तव्याला बळी पडू नका...मित्रानो विचाराने मतदान करा , मतदान केंद्रावर काम करणाऱ्या प्रत्येकाने ही लढाई आपली आहे समजून काम करावे...नेत्यांनी, कार्यकर्त्याने प्रत्येक बूथ वर डोळ्यात तेल लावून काम करावे ..काही चुकीच्या अधल्यास निकालापर्यंत व्हिडिओ बनवावे.
जय लोकशाही
जय संविधान
जय महाराष्ट्र
काळजाला भिडणारा भाषण
❤ राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 2:52 डॉक्टर अमोल कोल्हे सर जय महाराष्ट्र
Best
Khasadar.amol.kolhe
And.also.best.acter.❤also❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
👍👍gret speech
मा. श्री. शरदचंद्र जी पवार साहेबांनी आपल्या बारामतीची महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात स्वकर्तृत्वाने ओळख निर्माण केलेली आहे. बारामतीचा विकास बघण्यासाठी देशातून लोकं येतं असतात. बारामतीची स्वतंत्र ओळख राखून ठेवा. सर्वांनी पवार साहेबाना बळ द्या. उगवत्या सूर्याला तर सगळेच नमस्कार करतात... मावळत्या सूर्याला नमस्कार करणे ही सुद्धा भारतीय संस्कृती आहे. 🙏🎉
बारामती कराना नम्र विनंती.अजीतदादाना मत म्हणजे भाजपाला मत.बारामती आजपर्यंत भाजपाशी लढली हे लक्षात ठेवा.शरद पवार साहेबांना शेवटच्याक्षणी सांभाळून घ्या.आणि युगेंद्र पवार साहेबांना भरघोष मतानी निवडून द्या.फक्त महाविकास आघाडी.
भाजप हटाव देश बचाव
Right
छान
एकच दादा उगेंद्र दादा
विजयी भव ✌️👑 फक्त मविआ ✌️👑विजयी भव ✌️👑 फक्त मविआ ✌️👑विजयी भव ✌️👑 फक्त मविआ ✌️👑विजयी भव ✌️👑 फक्त मविआ ✌️👑विजयी भव ✌️👑 फक्त मविआ ✌️👑विजयी भव ✌️👑 फक्त मविआ ✌️👑
👍👍🔥🔥🔥🔥👍👍
जेवढा जाहीराती सरकार खर्च करत जर खरच काम केले आसत तर ही वेळ आलीच नसती गेली दहा वर्षे झाली दुधाचे दर ढासळे आहे त ते अगोदर ठीक करा शेतकऱ्यांचा कष्टाचे वाली फक्त आणि फक्त महाविका स आघिड
बारामती करांनो मी मावळ तालुका चा आहे पण गदारी ला गाडा
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
Vaktrutva che badshaha Amol Kolhe Saheb....Karari aawaj....kadak shabd
एकच नंबर तुतारी
राम कुष्णा हारी वाजवा तुतारी तुतारी वाजणार
तुतारी येणारं परिवर्तन होणार
शारद पवार क्षिदाब 🎉🎉❤❤
आमचे विचार निलेश लके साहेब प्रतिष्ठान हंगागाव सुपा पारनेर राणी ताई लंके हगागाव पारनेर आम्ही घाबरुन मदान केले आहे दोन्ही बाजूला आमचे आहे ताई लंके शिव सेना ठाकरे आमचे आहे आणि काशिनाथ दाते सर आमचे आहे आम्ही आमचे कुटुंबात माहीत आहे आम्ही आई वडील सुद्धा खर सागु शकत नाही सत्य समोर येणार धन्यवाद माऊली
तुतारी अभिमान आमचा❤
❤❤jai Maharashtra only UBT the Best CM for Maharashtra
महाविकास आघाडी जिंदाबाद
Pawar.Saheb.Zindabad❤
असं वाटतयं आख्खा महाराष्ट्र जमलाय बारामती सभेला 😊
मला भाषण आवडले अमोल कोल्हे सरांचे
तुतारी वाजणार
दादा गेला आता खडकवासला चंद्रावर.....😂
rupa ahe support la
अमोल कोल्हे यांच्या रूपाने शिवसैनिक बोलतोय जय महाराष्ट्र
🎉🎉🎉
, पवार साहेब
Good
Amol dada Jai Maharashtra
अमोल दादा salute
✌️✌️✌️
छत्रपती संभाजी महाराज की जय
बारामतीकरांनो तुम्हाला हात जोडून 🙏विनंती गद्दारीला गाडा शरदचंद्र पवार साहेबांना साथ द्या.. अमोलसर खरंच ग्रेट आहात तुम्ही कडक भाषण सत्य भाषण ❤️🙏🙏
खऱ्या अर्थाने सत्यशोधक चळवळीचे प्रणेते मा ज्योतीबा फुलेचे पक्के वारसदार
कर्माचे फळ सगळ्यांना मिळते राजकारणी असू दे किंवा माणूस असुदे
आदरणिय पवार साहेब 🙏
Only pawar saheb
अजित पवार ला सनसणून पाडा. कोल्हे साहेब एकदम भारी
जबरदस्त भाषण कोल्हे साहेब
Jai MVA
AMOL dada Jindabad
सर खुप छान मला तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा आहे असे वाटते की तुम्ही खरे संभाजी राजे आहात तो विचार ठेवून महाराजांचे विचार मनात ठेऊन काम करा आम्ही तुम्हाला संभाजी राजे आहे आमच्या साठी
Very very very happy with everything good day I am Otur Pune Maharashtra India
Amol Sir Great Speech🎉
Right Sir
Saheb tumhi 1no ahet fakt vichar dhara changli theva fakt rashtrashi 1nishth rha baas baki kay nahi
Pawarsaheb 😊