Sharad Pawar यांनी राजकारणात Vasantdada यांच्यापासून ते Gopinath Munde पर्यंत किती घराणी फोडली ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.พ. 2024
  • #BolBhidu #SharadPawarVsAjitPawar #SharadPawarPolitics
    लोकांची घर फोडणाऱ्यांना शरद पवारांच्या कर्माच फळ म्हणून त्यांचंही घर फुटलं, हे वक्तव्य आहे नगरचे भाजप खासदार सुजय विखे पाटील यांचं. अजित पवारांनी बंड केल्यापासून शरद पवारांनी आजवर अनेक नेत्यांची घर फोडली म्हणून शेवटी त्यांचही घर फुटलं असा आरोप पवारांवर होतो. आज हा विषय निघण्याच कारण म्हणजे नुकतचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे बधू अनिल तटकरे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला असून त्यांना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. खरतरं तटकरे बंधूंमध्ये पूर्वीपासूनच अंतर्गत वाद होता पण त्या वादाचा फायदा घेऊन शरद पवारांनी सुनिल तटकरेंच्या विरोधात अनिल तटकरेंना बळ दिल्याच बोललं जातयं…
    याचनिमित्ताने शरद पवारांनाी आजवर बेरजेच्या राजकारणासाठी नेमकी कोणती घराणी फोडली किंवा फूटीचा फायदा घेतला पाहूयात या व्हिडिओतून….
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 764

  • @akshayatre5203
    @akshayatre5203 3 หลายเดือนก่อน +290

    इथूनच म्हण पडली असावी, म्हातारा लई बाराचा आहे 😂😂

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 3 หลายเดือนก่อน +2

      तूझा म्हातारा कीतीचा

    • @subhashkhedekar464
      @subhashkhedekar464 3 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @RS-ri6se
      @RS-ri6se 3 หลายเดือนก่อน

      ​@@sukalalshinde4144त्याचा माहीत नाही पण तुझा (शरदुद्दीन) म्हातारा बाराचा आहे....

    • @bbluklsre
      @bbluklsre 3 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @ranjitsikchi8086
      @ranjitsikchi8086 3 หลายเดือนก่อน +1

      😂

  • @microbiologyworld7480
    @microbiologyworld7480 3 หลายเดือนก่อน +185

    लवकर मरण नाही, सगळे भोग इथेच भोगायचे आहेत...

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 3 หลายเดือนก่อน

      म्हणून मनहूस फेकू ला कोणी मारणार नाही

    • @Prasaddongare
      @Prasaddongare หลายเดือนก่อน

      😅😅😅

    • @bhimraokusmade
      @bhimraokusmade 19 วันที่ผ่านมา

      ​@@Prasaddongare❤❤❤❤😅❤AK

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 3 หลายเดือนก่อน +462

    बोल भिडू आज सूर्य कुठून उगवला?
    चांगला (सत्य) विषय घेतला 💯✅️👏

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 หลายเดือนก่อน +6

      खरोखर हे कसे झाले

    • @advranjeet935
      @advranjeet935 3 หลายเดือนก่อน +1

      Sagale anaji panta che varas kiti khush zale ahet ha video pahun😂

    • @sandippatil-qv6qv
      @sandippatil-qv6qv 3 หลายเดือนก่อน +4

      @@advranjeet935 farad fawar samarthak naraj

    • @user-lf5ff9nd5r
      @user-lf5ff9nd5r 3 หลายเดือนก่อน

      तुला अनाजी पंत आठवणार..... महाराष्ट्च्या जडण घडण मध्ये ९०% ब्राम्हण लोकांचे योगदान आहे..... जरा जा आणि इतिहास नीट वाच... जातीवाद नको करू..... शेवटी वकील तू नावं ठेवनारीच तुमची जात​@@advranjeet935

    • @amitwaghcreation4522
      @amitwaghcreation4522 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@advranjeet935 खर बोललेल पचलेल दिस ना बाबा😂

  • @rajendrabenake6740
    @rajendrabenake6740 3 หลายเดือนก่อน +161

    दुसर्यांची घरे फोडल्यावर आपले घर केव्हा फूटले हे कळले पण नाही, या जन्माची फेड डोळ्याने पाहावे लागत आहे

    • @hanumantkale5706
      @hanumantkale5706 2 หลายเดือนก่อน

      पवार साहेब एक नंबरचे घरफोडी आहेत. चाळीस वर्ष हेच काम करत आहेत.
      काकडे, पवार, क्षिरसागर, वसंतदादा, सातारचे भोसले, मुंढे बंधू, महाजन, सातारचे मदन पाटील मोहिते पाटील, राजळे अशी किती तरी उदाहरणे आहेत.
      अट्टल दरोडेखोरांनी देखील एवढी घरफोड्या केल्या नसतील.
      थोबाड नासले आणि नीट बोलताही येत नाही, तरी दररोज हा म्हातारा घरफोड्या करतच आहे,
      इतके च नाही तर शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, बहूजन, वंचित, आंबेडकर, आणि लहान मोठे पाच सहा पक्षही लयाला लावले.
      आचार्य अत्रे यांच्या शब्दात सांगायचे तर असा घरफोड्या मागील हजारो वर्षे झाला नाही आणि पुढील हजार वर्षात भारतातच काय? जगातही होणार नाही.
      अशा महा भयंकर घरफोड्यास यमराज देखील घेऊन जाण्यास घाबरत असेल यात शंका नाही.

    • @hanumantkale5706
      @hanumantkale5706 2 หลายเดือนก่อน

  • @mitthusinglalchhote4343
    @mitthusinglalchhote4343 3 หลายเดือนก่อน +342

    कर्माची फळ आवश्यक भेटतात याच युगत

    • @prathamesharage
      @prathamesharage 3 หลายเดือนก่อน +13

      Bjp आणि टरबूज ला पण भेटणार कि मग

    • @deepakbhojane6628
      @deepakbhojane6628 3 หลายเดือนก่อน

      सगळ्यानाच मिळतात कर्माची फळे कुणी चुकत नाही

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 3 หลายเดือนก่อน

      बेशरम डरपोक मनहूस फेकू आणी फडतूस अंधभक्त देश सोडून पळून जातील

    • @user-qo6hn3xq6d
      @user-qo6hn3xq6d 3 หลายเดือนก่อน +1

      Ye karani nahi balki eet ja pathharse jawab hai...!​@@prathamesharage

  • @SantoshJumade
    @SantoshJumade 3 หลายเดือนก่อน +34

    विखे पाटील अगदी बरोबर बोलले आणि सर्व महाराष्ट्राला माहीत आहे नारदमुनी म्हणजे शरद पवार

    • @damirashi
      @damirashi 11 วันที่ผ่านมา

      narad muni yana badnam karu naka. Pawarani kahi positive kele nahiye

  • @A98777
    @A98777 3 หลายเดือนก่อน +41

    कोल्हापूरच्या राजघराणात देखील शाहू महाराजांना उमेदवारी देऊन संभाजी राजे आणि शाहू महाराज असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे...
    खोड जाणार नाही 😌

  • @nileshbhosale2079
    @nileshbhosale2079 3 หลายเดือนก่อน +129

    सगळ्या महाराष्ट्रात पवारांनी वाट लावली आहे

    • @jayantpatil342
      @jayantpatil342 3 หลายเดือนก่อน +3

      हो... UP BIHAR MP RAJASTHAN किती पुढे आहेत ना आपल्या

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 3 หลายเดือนก่อน +1

      मुंबईतला हि एक जन होता.?😅
      एक तमाम मराठी माणूस

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 2 หลายเดือนก่อน +2

      Tari hi aamhi saja mi uthalya uthalya tutarya funkato ...
      Saheb tum aahe badho , police tumhare nahi hamhare piche hai . Ghar tum fodo , case hamhare uppar lete hai .
      Putanya , Natu ko lonch karo , satranji ham uthate hai .
      Pura Maharashtra tumhara hai , ham aapke chaparasi hai .
      Noutanki , Matansathi watel te karayachi tayari aasanara neta , pakhand panacha kalas gathanara neta .
      Jagat hudakunahi sapadnar nahi .

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 2 หลายเดือนก่อน +1

      अगदी खरे आहे,

  • @dipak231
    @dipak231 3 หลายเดือนก่อน +180

    काका ने फक्त आयुष्यभर राजकारण केले. समाजकारण फक्त आपल्या जिल्ह्या पुरतेच मर्यादित ठेवले.

  • @tatyasahebkhandekar7518
    @tatyasahebkhandekar7518 3 หลายเดือนก่อน +23

    काका ची वेळ आली हे मुंडे साहेबांचे शब्द खरे ठरले

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 3 หลายเดือนก่อน +61

    अशा कुकरमामुळे आज म्हातार् पणी काकांची अशी अवस्था झाली आहे.

  • @mrss8150
    @mrss8150 3 หลายเดือนก่อน +211

    Thank you mr. Fadnavis 💯

    • @sohamborhade8893
      @sohamborhade8893 3 หลายเดือนก่อน +3

      Gap re

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 3 หลายเดือนก่อน +1

      Only Sharad Pawar saheb

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 3 หลายเดือนก่อน +1

      Dhananjay munde la Ajit pawar ni fodla

    • @mrss8150
      @mrss8150 3 หลายเดือนก่อน +4

      @@siddhantsawant5717 मग थोरल्या साहेबांनी का नाही अडवलं?

    • @Adityamundex-ff7xc
      @Adityamundex-ff7xc 3 หลายเดือนก่อน +4

      ​@@siddhantsawant5717Gopinath munde sahebanch Sharad Pawar sobat vakda hota...te manle hote tumala pan tumcha putnya ek divas asach sodel... Gopinath mundencha badla Dhananjay mundeni ghetla😂😂

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 3 หลายเดือนก่อน +67

    होय हे अगदी खरं आहे की पवारांनी स्वतःच्या फायद्यासाठी अनेक घराणी फोडली बारामतीच्या काकडे घराण्यात शरद पवार यांनीच फूट पाडली

  • @Jigar4221
    @Jigar4221 3 หลายเดือนก่อน +136

    आयुष्यभर काटे पेरले..... तर फुले कुठून उगवणार 😂 Very Happy For शरद पवार😂😂

  • @khushalghulaxe
    @khushalghulaxe 3 หลายเดือนก่อน +115

    जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर |
    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर |❤

  • @srentertainment1613
    @srentertainment1613 3 หลายเดือนก่อน +54

    असं कोणतं घर नाही जिथे पवारांनी चिवडलं नाही

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 3 หลายเดือนก่อน +149

    तुम्ही नेहमी प्रो पवार बोलता असा माझा समज झाला होता.पण आता neutral परीक्षण ऐकून बरं वाटलं. असं च वस्तुनिष्ठ विषय मांडत जा 👍

    • @aniltengale6230
      @aniltengale6230 3 หลายเดือนก่อน

      Tu gap

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r 3 หลายเดือนก่อน

      बोलू दे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे ❤😊​@@aniltengale6230

    • @sandeshrao4583
      @sandeshrao4583 3 หลายเดือนก่อน +7

      बोल भिडू प्रो पवार च आहे... Election ला पवारांसाठी campaign करायचं आहे म्हणून हा कव्हर व्हिडिओ आहे....😂😊

    • @yogirajwarake6548
      @yogirajwarake6548 3 หลายเดือนก่อน +1

      बोल भिडू प्रो भाजपा आहे

    • @JohnDoe-ws9wb
      @JohnDoe-ws9wb 3 หลายเดือนก่อน +3

      Still pro-pawar, anchor saying every time "pawar hyancha var asa aarop hoto" ;)

  • @crazy_ff_lover3835
    @crazy_ff_lover3835 3 หลายเดือนก่อน +42

    वीडियो बगण्याच कारण म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब miss you saheb😢😢😢😢

    • @MCG099
      @MCG099 3 หลายเดือนก่อน +2

      जय भगवान

  • @Vinayart99
    @Vinayart99 3 หลายเดือนก่อน +191

    आज पहिल्यांदा बोल भिडू आवडला

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 หลายเดือนก่อน

      👌👍 त्यासाठीच शक्यतो पहातच नाही

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 2 หลายเดือนก่อน

      नेहमीच आवडतो,

  • @mehesh_6766
    @mehesh_6766 3 หลายเดือนก่อน +117

    कर्माचे फळ

    • @VinodM1961
      @VinodM1961 6 วันที่ผ่านมา

      आज पहिल्यांदाच बोल भिडू आवडला कारण सत्य कथन

  • @commenterop
    @commenterop 3 หลายเดือนก่อน +172

    पवार साहेब करे तो रासलीला
    फडणवीस करे तो charactor ढिला 😂😂😂

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 3 หลายเดือนก่อน

      Fadnvis payda hai,Asli khel Feku aur Tadipar ka hai.

    • @AMULTM23
      @AMULTM23 3 หลายเดือนก่อน +6

      Ekdam sahi

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 3 หลายเดือนก่อน +1

      Pawar saheb hi rahenge tarbujya la yanda sarva bahujan janta kapnar aara nahitar par....
      Faqt sharadchandraji pawar saheb

    • @KD-mm5le
      @KD-mm5le 3 หลายเดือนก่อน

      😂

    • @CaptainPatil
      @CaptainPatil 2 หลายเดือนก่อน

      ​@@siddhantsawant5717
      😂🤣😂🤣
      हसु येत ते तुमच्यावर

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 3 หลายเดือนก่อน +116

    अगदी बरोबर जैशी करणी वैशी भरणी

  • @vikramjadhav3782
    @vikramjadhav3782 3 หลายเดือนก่อน +20

    पेरलं तसं उगवलं चांगभलं रे चांगभलं❤

  • @maheshthopate5651
    @maheshthopate5651 3 หลายเดือนก่อน +22

    यांनी आयुष्यभर जे केलं तेच याना परत मिळाल thank you अजित दादा

  • @Prasaddongare
    @Prasaddongare 3 หลายเดือนก่อน +66

    शेर को सवा शेर मिल ही जाता है... You can't beat mota Bhai 😎

  • @shivanandwadje9734
    @shivanandwadje9734 3 หลายเดือนก่อน +46

    जैशी करणी वैशी भरणी

  • @bapuraomalave6697
    @bapuraomalave6697 3 หลายเดือนก่อน +45

    जनतेच्या समस्या यांचे काही देणे घेणे नसते स्वतः चास्वार्थ असतो

  • @gulabbankar
    @gulabbankar 3 หลายเดือนก่อน +16

    पहिल्यांदाच आपण खरे सांगितलं.

  • @ravindrapawar3085
    @ravindrapawar3085 3 หลายเดือนก่อน +105

    कर्माची फळ बाकी काय😂

  • @kunalborkarksb9554
    @kunalborkarksb9554 3 หลายเดือนก่อน +181

    This is called quality content

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 3 หลายเดือนก่อน +36

    पक्ष,घर फोडणारे भलेही काहीही सांगत असतील,पण ऐकणारे का ऐकतात, हेही महत्त्वाचं आहे, प्रत्येक जण फायदा आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी फुटत असतात,कोणावर श्रध्दा,निष्ठा,कोणाचा प्रभाव,किंवा जनसेवेची तळमळ यापैकी काहीही खरं नसतं

    • @sandeeppatil4840
      @sandeeppatil4840 3 หลายเดือนก่อน +6

      राजकीय सत्ता आणि त्यातून मिळणारा पैसा

    • @vasantraomogal6631
      @vasantraomogal6631 3 หลายเดือนก่อน +3

      एकदम बरोबर

    • @pramodwadikar8345
      @pramodwadikar8345 3 หลายเดือนก่อน +1

      True

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 หลายเดือนก่อน

      मला पण तसेच वाटते

  • @ajayarakharao3782
    @ajayarakharao3782 3 หลายเดือนก่อน +43

    जैसी करर्णी वैसी भरणी.. ✨️✌🏻

  • @samadhanbhoite2754
    @samadhanbhoite2754 3 หลายเดือนก่อน +9

    अगदी बरोबर....हा व्हिडिओ खूप अगोदरच तुम्ही बनवायला पाहिजे होता

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 3 หลายเดือนก่อน +3

    मा. पवार साहेब यांचा राजकारणातील पहिल्या पासुनच्या पराक्रमाचा लेखा-जोखा अगदी संपूर्ण नांवानीसी प्रस्तुत केला आणि सर्वांन समोर मांडला त्याबद्दल आपले अभिनंदन. 👍
    सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि मा. पवार साहेब हे डोईजड होतात असे वाटत असल्यामुळेच हा प्रपंच केला असावा असे माझे तरी स्पष्ट मत आहे. असो घोडा मैदान जवळच आहे येणारा काळ ठरवेल जे नियतीच्या मनात आहे ते. 👍👍🙏जयहिंद.🙏

  • @AB-kb2kz
    @AB-kb2kz 3 หลายเดือนก่อน +40

    शरद पवार म्हणजे.. सत्ता.. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता.. या माणसाने कोणता कारखाना, संस्था उभी केली, असलेल्या सहकारी संस्था, उसाचे कारखाने हडपले फक्त. आता तेच तर बुमरँग होत आहे 😂😂

    • @girjad
      @girjad 3 หลายเดือนก่อน

      Yeszavya jara net var search pan lar

    • @AB-kb2kz
      @AB-kb2kz 3 หลายเดือนก่อน +2

      @@girjad बारामतीचा म्हमद्या 🤣

  • @sushantmore581
    @sushantmore581 3 หลายเดือนก่อน +33

    3 district cha Prime minister 😂😂😂 he sadhy kele😂😂😂

  • @user-ek4yc2gs7m
    @user-ek4yc2gs7m 3 หลายเดือนก่อน +29

    जशी करणी वइशी भरणी😅😂😂😂

  • @huntergamer7963
    @huntergamer7963 3 หลายเดือนก่อน +29

    पंढरीनाथ फडके भावपूर्ण श्रद्धांजली

  • @SDD.14
    @SDD.14 3 หลายเดือนก่อน +17

    जैसे कर्म तैसे फ़ल...

  • @rishikeshpawar7045
    @rishikeshpawar7045 3 หลายเดือนก่อน +76

    Quality Content ❤❤

  • @prakashdukare9278
    @prakashdukare9278 2 หลายเดือนก่อน +2

    💯 टक्का सच बात कही हैं,बहन जी !
    महाराष्ट्रातील शकुनी!

  • @krishnakhot863
    @krishnakhot863 3 หลายเดือนก่อน +9

    महाराष्ट्रात 95% सामान्य घरात सुध्दा हेच चालू असतं .फक्त सुख दुखाच्या प्रसंगी सगळे एकत्र येतात.

  • @anshudabhoom8178
    @anshudabhoom8178 3 หลายเดือนก่อน +20

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर

  • @Jigar4221
    @Jigar4221 3 หลายเดือนก่อน +29

    "जैसे ज्याचे"कर्म"... तैसे....फळ देतो रे ईश्वर😂😂

  • @surajpujari840
    @surajpujari840 3 หลายเดือนก่อน +171

    Life is a 69. You get what you give 😂

    • @akshaykadam1021
      @akshaykadam1021 3 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂

    • @sandeshrao4583
      @sandeshrao4583 3 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂

    • @akshayp952
      @akshayp952 3 หลายเดือนก่อน +3

      😂😂

    • @pratikchar
      @pratikchar 3 หลายเดือนก่อน +3

      And after my like...counting also 69😂

    • @Rocky.1718
      @Rocky.1718 3 หลายเดือนก่อน +2

      😂

  • @dhananjaymodak4028
    @dhananjaymodak4028 3 หลายเดือนก่อน +25

    अहो पण ते चाणक्य, मी त्यांना कबाडी कौटील्य म्हणतो, ते याच मुळे

  • @amolmethe30
    @amolmethe30 3 หลายเดือนก่อน +10

    जैसी करणी वैसी भरनी 😊

  • @user-gj6pg7lm9b
    @user-gj6pg7lm9b 3 หลายเดือนก่อน +7

    आगदी बरोबर आहे

  • @Rahul-tf5cu
    @Rahul-tf5cu 3 หลายเดือนก่อน +136

    पवारांना सुरुंग लावणारा एकमेव चाणक्य म्हणून तर फडणवीस यांना म्हणतात

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 หลายเดือนก่อน +7

      त्यामुळेच तर सैरभैर होउन तडफडाट सुरू आहे

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 2 หลายเดือนก่อน +3

      जळफळाट झाला आहे,

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 2 หลายเดือนก่อน +4

      फडणवीस साहेब यांचा महाराष्ट्रात कोणीच हात धरू शकत नाही,

    • @akashchandar5407
      @akashchandar5407 2 หลายเดือนก่อน +1

      हा सुरंग पवारांनी च लावलं पुतंन्या laa तिकडे पटवून त्याला फक्त सत्ता पाहिजे

    • @umeshzadkar5210
      @umeshzadkar5210 หลายเดือนก่อน +8

      चाणक्य वैगेरे काही नाही केंद्रातून ED SBI लावायची आणि आपल्या पक्षात घ्यायचं असला फालतू फांडणविस

  • @pratikkadam950
    @pratikkadam950 3 หลายเดือนก่อน +13

    Mi Bhavapurn Shradhanjali lihto tar pude Automatically Sharad Pawar ka yet asta 🤔🤔🤔🤔🤔

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 3 หลายเดือนก่อน +3

    आयुष्यभर जे जे कुकर्म केले,नियती ते परतफेड करून घेत आहे.
    नियतीचा खेळ हा असा क्रूर असतो.
    नियतीचा फेरा देवांनाही चुकला नाही तर तुम्ही आम्ही कोण?

  • @jaydeeppatil6480
    @jaydeeppatil6480 3 หลายเดือนก่อน +13

    बोल भिडू / चिन्मय भाऊ साठी काही चांगले विषय:--
    1. परग्रहवासियाचे अस्तित्व
    2. एरिया 51 चे रहस्य, व इतिहास
    3. DB Cooper अजुन ही फरार आहे.
    5. यती, बीग फूट यांचे रहस्य
    6.Dead sea, मृत समुद्र
    7.अनाबेला बाहुली
    8. तुतनखांमन कब्र व त्याचा श्राप.
    9. कैलास पर्वत चढन्यास का मनाई आहे.
    10.टाईम ट्रव्हल शक्य आहे का ?
    11. जगातील ओसाड शहर ( ghost town)
    12. Black hole चे रहस्य ( space)
    13. अणुबॉम्ब निर्मितीचा इतिहास.
    14. संस्कृत भाषेला सर्व भाषांची जननी का म्हणतात.
    15. हिजडे कसे जन्माला येतात.
    16. हलाला, व सती या प्रथांचा इतिहास व माहिती.
    17. हिंदी राष्ट्रभाषा हा समाजातील गैरसमज

    • @saurabhnaik97
      @saurabhnaik97 3 หลายเดือนก่อน +4

      Salam bhava tula evdhe vishy shodun kdhlya baddal

    • @omprakashgosavi
      @omprakashgosavi 3 หลายเดือนก่อน +2

      तुमचं channel suru करा 😂 ना राव

    • @jaydeeppatil6480
      @jaydeeppatil6480 3 หลายเดือนก่อน

      ​@@omprakashgosavi येवढा वेळ कुठे आहे? 😂😂

    • @rabel1754
      @rabel1754 3 หลายเดือนก่อน

      😂

    • @sunilraut2650
      @sunilraut2650 3 หลายเดือนก่อน

      हे सोडून भारत एकसंध कसा राहील .यावर उपाय सांगा. जाती पाती चे राजकारण सोडून 😮😅🎉

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 3 หลายเดือนก่อน +2

    आज आपण योग्य विषय मांडला त्याबद्दल आपले धन्यवाद 🎉🎉

  • @Aspirants.1232
    @Aspirants.1232 3 หลายเดือนก่อน +15

    Ajit pawar जेव्हा सरकार मध्ये गेले तेव्हा माझा एक मित्र mhne ही पवार साहेबांची चाणक्य नीती आहे बघ तू, आता म्हणतो अजित पवार नी दगा केला

  • @villagelifewithnavnathgara6753
    @villagelifewithnavnathgara6753 3 หลายเดือนก่อน +21

    कोणी कोणाला फोडलेल नाही प्रत्येक जन स्वतः च्या फायद्यासाठी इकडून तिकडे गेले आहेत

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 3 หลายเดือนก่อน +4

    उत्तम व वास्तव विश्लेषण.

  • @shekharsahare9688
    @shekharsahare9688 3 หลายเดือนก่อน +10

    114 Govari bandhvanchi ghare ajunahi nyay sathi vat pahat ahet

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 3 หลายเดือนก่อน +13

    हेडलाईन भारी घेतलाय बोल भिडू...❤
    आजकालच्या काही शेंबड्या मुलांना पवारांचा इतिहास माहीत नाही.
    सत्य स्थिती मांडल्याबद्दल बोल भिडू चे आभार!

  • @prasad_ranade
    @prasad_ranade 3 หลายเดือนก่อน +17

    Karma.

  • @mandar8557
    @mandar8557 3 หลายเดือนก่อน +8

    प्रादेशिक परिवारवादी पक्ष Vs राष्ट्रीय पातळीवरील पक्ष ..
    फोडा .. जोडा ... खोडा ...
    Everything is fair in Love ,War & Politics 😂
    Special thanks to stable central government 🇮🇳

    • @prathamesharage
      @prathamesharage 3 หลายเดือนก่อน

      स्वतः गु खाणाऱ्या शेंडी वाल्यांना वाटते सगळ्यांनी पण खावा तसेच हे... Everything is fair in war and love.... मग ह्या लॉजिक ने औरंग्या हिंदुत्व वाड्यासारखे चांगले आणि शिवाजी महाराज हे चुकीचे??

  • @umeshkumbhar3851
    @umeshkumbhar3851 3 หลายเดือนก่อน +11

    ज्यांना ज्यांना पक्षात घेतलं होतं त्या सर्वांना लाभाची पदे पण दिली होती हे पण सांगायला हवं होतं😊

  • @ganeshr.t.2288
    @ganeshr.t.2288 3 หลายเดือนก่อน +4

    घरफोडी ला कोणते कलम लागते ते पण सांगून टाका😂😂😂

  • @jayantpatil342
    @jayantpatil342 3 หลายเดือนก่อน +3

    यावरून आता भविष्यात फडणवीस आणि भाजपच्या कर्माची फळ काय मिळणार हे समजत आहे..

  • @kumarmoje6991
    @kumarmoje6991 หลายเดือนก่อน

    राजकारण हे मत व बहुमतावर आहे.त्यामुळे जो जीता ओ सिंकदर हेच खर.

  • @maheshtidke9
    @maheshtidke9 3 หลายเดือนก่อน +13

    पहिल्यांदा खरं बोलले

  • @sambhajirupnwar9624
    @sambhajirupnwar9624 3 หลายเดือนก่อน +9

    असं काही नाही, सगळीच घर फूटतातच. ती फोडावी लागत नाहीत.

    • @Naorkhh
      @Naorkhh 3 หลายเดือนก่อน

      Mag aaj ka radat aahe BJP cha navane 😂😂😂

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 2 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राची ही खासीयत आहे.महत्वकांक्षा हा महत्त्वाचा आहे.प्रत्येक जण स्वतःला मोठा करन्यासाठी धडपडतो. त्यात सत्तासुंदरीसाठी काहीपण करायची तयारी असते.त्यामुळे हे असच पीढ्यानपीढ्या चालत राहनार आहे. दोष दू सर्यावर देऊन काय उपयोग नाही.प्रत्येक घरघरात हे चालू आहे आणी राहनार।

  • @sunitagaikwad4866
    @sunitagaikwad4866 2 หลายเดือนก่อน +2

    पवार साहेबांना अजून 100 वर्षे आयुष्य मिळावे , सुप्रियाताई सुळे विरुद्ध सुमित्रा पवार ही पहिली फूट आहे , यानंतरही अजून दोनदा घर फुटणार पुढच्या पिढीतील फुटलेला घर पाहण्यासाठी त्यांनी जगावं अशी देवा जवळ प्रार्थना

  • @vishnushinde4396
    @vishnushinde4396 3 หลายเดือนก่อน +4

    MI kaalch ya vishyavar comment keli hoti ani exactly tumhi ha Vishay nivadala, khup chan.
    कर्माचे भोग भोगताहेत.
    आता लातूर भूकंपाच्या वेळेस पवार यांनी केलेल्या भ्रष्टाचारावर ही एक विडिओ बनवावा.

  • @rajupatil725
    @rajupatil725 3 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर.. जैशी करणी वैशी भरनी... कर्माचे फळ भोगावेच लागतात...

  • @shashikantkale9178
    @shashikantkale9178 3 หลายเดือนก่อน +12

    कोणी कोणाला फोडलं नाही , प्रत्येक जण आपल्या आपल्या फायद्या साठी वेळो वेळी पक्ष बदलत आलाय इतिहास आहे महाराष्ट्राचा ...

  • @vithalgopinath8957
    @vithalgopinath8957 หลายเดือนก่อน

    सर्वांच्या घरच्या घरी खेळ लावले आता आपल्याच घरी खेळ सुरु झाला पन कर्माची फळे काय करणार

  • @user-ew9vt7pq5f
    @user-ew9vt7pq5f 2 หลายเดือนก่อน +2

    अगदी बरोबर आहे

  • @ni3-nitinshedge701
    @ni3-nitinshedge701 3 หลายเดือนก่อน +23

    Ajin khup bhognar aahe te mhatar

  • @user-db7hn7bi2h
    @user-db7hn7bi2h 3 หลายเดือนก่อน +4

    अजून बरेच फेडणे बाकी आहे पण ह्याच जन्मात फेडणार

  • @vishnuavhad6766
    @vishnuavhad6766 2 หลายเดือนก่อน +1

    खंजीर खुपसून मोठ मोठे झाले कधी ना कधी नाश पावणारच

  • @dogandmore484
    @dogandmore484 3 หลายเดือนก่อน +9

    मी बोल भीडू नेहमी बघतो पण आता ठरावीक एका बाजुच्याच बातम्याच जास्त असतात हा योगायोग वाटत नाही हीच आमच्या मिडीयाची सत्यता आहे. आम्ही मात्र निष्पक्ष बातम्यांची अपेक्षा ठेवतो. सामान्यांचे प्रश्न मात्र वार्‍यावर.

    • @atharvabhalerao4531
      @atharvabhalerao4531 3 หลายเดือนก่อน

      PAKIT MILAYLA LAGH TYANE

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 3 หลายเดือนก่อน

      अले अले पप्पांना बोलल्यास लाग आला वाटत लाळ चाट्याला 😂

  • @maheshagharkar
    @maheshagharkar 3 หลายเดือนก่อน +3

    thanks for this grt content, but this dosen't stop here. sakhar udyogatlya kititari chotya gharanyanchi vaat lawli. ani attache he jarange pan yanchach pyada ahe

  • @ganeshraoful
    @ganeshraoful 3 หลายเดือนก่อน +5

    गेवराई चं पंडित घराणं विसरला आहात.

  • @ganeshraoful
    @ganeshraoful 3 หลายเดือนก่อน +16

    उद्धव च्या सरळसोट स्वभावाचा फायदा घेत त्यांना मोदी पासून तोडले आहे. .......

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 หลายเดือนก่อน

      उद्धव सरळ सोट नाही भिकारचोट आहेत

  • @shrikantpage2709
    @shrikantpage2709 หลายเดือนก่อน

    बरोबरच आहे.... 👍👍👍

  • @mitthusinglalchhote4343
    @mitthusinglalchhote4343 3 หลายเดือนก่อน +27

    कर्माची फळ भेटली आता लवकरच जावा नरकात यमराज चा फोन आला होता

  • @ramdasdombale3082
    @ramdasdombale3082 3 หลายเดือนก่อน

    हो नक्कीच दुनियाची रीतच ही आहे की दुसऱ्याचं आपण वाटोळं केलं की आपलं वाटोळ कधी होईल हे सांगता येत अर्थात जैसी करणी वैसी भरणी जे पेरलं तेच उगवनार

  • @nagrajbenade4518
    @nagrajbenade4518 3 หลายเดือนก่อน +3

    What goes around,comes around 👍

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 3 หลายเดือนก่อน +1

    पंतप्रधान व्हायची स्वप्न पाहिली होती परंतु ती स्वप्न आता आगामी लोकसभा निवडणुकीत कायमची संपुष्टात येतील...

  • @madhusudanmuley7545
    @madhusudanmuley7545 3 หลายเดือนก่อน +2

    असच निष्पक्ष काम करत रहा .......

  • @NikhilP9807
    @NikhilP9807 3 หลายเดือนก่อน +54

    But Sharad Pawar is not complaining unlike others. He is fighting back with whatever he has and whatever he could gather. Despite everything Sharad Pawar has not switched to BJP, he has his ideological compass in place.

    • @sagargaikwad9985
      @sagargaikwad9985 3 หลายเดือนก่อน +27

      🤦‍♂🤦‍♂🤦‍♂ काहीही..... २०१५ मध्ये ह्यांनीच भाजप ला पाठिंबा दिला होता.

    • @deepaknaik208
      @deepaknaik208 3 หลายเดือนก่อน +10

      अरे त्यो बॅगा भरून कधीच तयार बसलाय, कोण घेईना त्याला 😂😂😂😂😂

    • @GbBadar
      @GbBadar 3 หลายเดือนก่อน +4

      Respected Shard Pawarsaheb is great
      He is warrior
      👍

    • @pritic7456
      @pritic7456 3 หลายเดือนก่อน

      Fakt tya babtit Sharad Pawar cha kautuk watta. Nahi tar Thakre nusta baap chorla baap chorla karat firtoy

    • @Shriram85294
      @Shriram85294 3 หลายเดือนก่อน

      केळ घ्या केळ 🍌

  • @balvantbombe9581
    @balvantbombe9581 หลายเดือนก่อน

    हा नियतीचा खेळ निराळा।भल्या भल्यांना नाही कळला।।देवापुढे माणूस पालापाचोळा।देवांनाही नाही चुकला।इथं चालत नाही वशिला।।खाली हात आला तो खाली हात गेला।।🎉🎉

  • @ganeshghule2004
    @ganeshghule2004 หลายเดือนก่อน

    आजचे काकाचे हाल पाहायला मुंडे साहेब पाहिजे होते. Miss you Saheb.. 💐💐

  • @sagarfadatare20
    @sagarfadatare20 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही जसं सांगत आहात तसा इतिहास आहे सगळ्यांना माहीत आहे, पण ज्यांनी पवारांची साथ दिली त्यांना कधी विचारलं का ? त्यांनी अस का केलं. जबरस्तीने फोडन आणि दोघनाचा फायदा बघून राजकारण करण ह्यातला फरक समजून घ्या. हे राजकारण आहे ...

  • @kunal_65
    @kunal_65 3 หลายเดือนก่อน +1

    नैतिकता आणि शरद पवार यांचा तसा काही संबंध नाही आणि तस ही राजकारण म्हणजे आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट

  • @anilbathe5655
    @anilbathe5655 หลายเดือนก่อน

    कर्म माणसाला सोडत नाही... कर्म फिरून तुमच्या समोर आले...

  • @sangrambade8595
    @sangrambade8595 3 หลายเดือนก่อน

    पापाचे फळ भोगण्याची ही तर सुरवात आहे अजुन खुप काही बाकी आहे.

  • @user-yo3vs5oy7l
    @user-yo3vs5oy7l หลายเดือนก่อน

    कर्म😢..अजून सडून मरायचं आहे

  • @sheshraobhosle4031
    @sheshraobhosle4031 6 วันที่ผ่านมา

    Barobar. Aahe.

  • @shankarwandare5202
    @shankarwandare5202 3 หลายเดือนก่อน +5

    True. News

  • @watertankcleaningnanded3647
    @watertankcleaningnanded3647 2 หลายเดือนก่อน +1

    बारा + मती ( बुध्दी ) = बारामती / बाराबुध्दी मतीच बारा असेल तर चांगले विचार येतील कसे ?

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 หลายเดือนก่อน +1

    फडणवीस आडनांव असलेले अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या चाणक्याने मात्र या शरदला न भुतो न भविष्यति अशी जन्माची अद्दल चक्रवाढवयाजासकट घडवली. चांगले लोक खुष झाले. 👌👌👌👍👍👍🌹🌹🌹💯

  • @vishalnalawade9662
    @vishalnalawade9662 3 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे

  • @mauli8159
    @mauli8159 3 หลายเดือนก่อน +1

    अकलूज मध्ये मोहिते पाटील यांचं घर शरद पवारांनी फोडले