भाऊसोबतचे रोमँटिक सीन्स | Cinema आणि बरंच काही | Raundal | Bhausaheb Shinde, Neha Sonwane
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.พ. 2023
- भाऊसाहेब शिंदे आणि नेहा सोनावणे यांची मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित रौंदळ हा सिनेमा ३ मार्च २०२३ला प्रदर्शित होतोय. या सिनेमाच्या नावामागची खासियत, रोमँटिक सीन आणि डान्स शूट करताना आलेली धमाल या विषयी जाणून घेऊया आजच्या सिनेमा आणि बरंच काही मध्ये.
#raundal #bhausahebshinde #rajshrimarathi
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi - บันเทิง
all the best for future projects!
Nice
Jay ho shetkari raja
एकच नंबर सिनेमा तयार आहे.. सह कुटुंबानी बघण्यासारखा सिनेमा आहे.👌👍
किती शांतपणा आहे बोलण्यात ,,अगदी साध सरळ,,,हिट आहे हा सिनेमा निश्चित
अंकुश स्वप्नील सुबोध काही तरी शिका रे बाबांनो या नवीन मुलाकडून सलग तीन चित्रपट सुपरहिट देऊन पणं बघा हाताची घडी तोंडावर बोट आणि बॉडी लँग्वेज पणं बघा किती उत्स्फूर्त आणि मातीतील कलाकार आहे. भाऊ शिंदे म्हणजे नाना पाटेकर यांची तरुणपणीची आठवण करून देतो
सर्व मराठी चित्रपट सृष्टी मधील कलाकारांना आग्रहाची विनंती आपण सर्वांनी चित्रपट बघा आणि त्या बद्दल तोंड भरून बोला..
रौंदळ रौंदळ आणि फक्त रौंदळ महाराष्ट्रातील सत्य फार छान मांडलय अभिनंदन संपूर्ण टिमचं
Mulakhatiche Sutrasanchalan chan kele tai tumhi
महाराष्ट्रात घालायला वादळ
चित्रपट येतोय रौंदळ
खुपच छान चित्रपट आहे, हिरो आणि villain दोघ पण एक नंबर आहे south सारखा खलनायक पहिल्यांदा मराठीत आणला आहे खुप छान चित्रपट आहे एकदम गावठी रुप आहे 👌🏻👌🏻👍🏻
खुप छान
आम्हाला खूप अभिमान आहे गजानन पडूळ आमच्या मातीतला गाव चा मुलगा एवढा पुढे गेला खूप खूप अभिनंदन
खूपच छान चित्रपट.. मी आज पाहिला..शेतकऱ्यांच्या प्रश्नांची गोष्ट सांगणारा..माती, माणसं, कुटुंब यांच्यातील जिव्हाळा अधोरेखित करणारा..माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी रौंदळ हा एक चित्रपट.. मनाला खूप भावला..चित्रपटातील सर्वच गाणी मनाला भावणारी.. त्यामुळे सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा..👌👌💗
खतरनाक
भाऊ चा पिचर म्हणजे थेटर मधेच मज्जा, मस्त movie भाऊ👌👌
Waiting for movie 🔥🔥❤️
bhari ahe movie pan
Mast ..
भारी👌😍
एकच नंबर चित्रपट आहे 🙏🙏👍
मी स्वतः हा मूवी 2वेळा पाहिला
शेतकऱ्याने आणि शेतकऱ्याच्या पुत्राने हा मूवी पाहायलाच हवा. लय भारी
खरंच खुप छान आहे चित्रपट
लय भारी आहे चित्रपट
Bhau and Neha are natural actor and actress. Especially Neha being new comer, performed confidently. 👌👌
उत्कृष्ट दिग्दर्शक
भाऊ म्हंटल्यावर विषयच नाही ना भो.आणि नवीन हिरोईन तळागळातून घेऊन आलेत हे खूप मस्त वाटलं
अप्रतिम मुवी आहे...हिरोईन नविन आहे पण अप्रतिम काम केल आहे ❤❤❤
Aek number marathi cinema
खूप छान आहे
Masta ahe cinema
Kiti sadhe aani khare lok aahe, hech khare hero aahe, dhanyavad
Super.hit.moovi
Best wishes 👍
खरच सिनेमा खूपच छान आहे ..
Mast movie 1 number
नायक खलनायक सिनेमाची गोष्ट 👌👌👌👍👍
मराठी मातीतील कलाकार व सुपरस्टार
Super great Marathi movie
Nice movi
सुपर हिट मुवी
बिट्टू शेठ ला पण मुलाखतीला बोलवायला पाहिजे होतं. त्याची पण तेवढीच मेहनत ओतली आहे cinema मधे. Cinema खुप छान आहे. सर्वांनी theater मध्ये बघायला हवा 👌👌👌
बबन 2 पण आला पाहिजे
खरे कलाकार भाऊ शिंदे👍
Mast movie ❤️
❤सर्वात भारी जगात भारी लय भारी मराठी मूव्ही
जय जिजाऊ जय शिवराय❤
👍👌🏼👌🏼🥰
First day first show
VERY Nice Movie ..❤
👏👏👏👏👍🙏👌
👌👌💐💐
मी टॉकीज मध्ये जाऊन हा सिनेमा बघितला खूप जबरदस्त action चित्रपट आहे, आणि सर्व कलाकार यांनी जीव तोडून मेहनत घेतलीय
मेजर....✨🔥💥💯
Bhau 1 no
नाद आहे चित्रपट.
Bhau shinde. Rada
Bhausaheb…. You are the Best … Best trailer 👍
Movie khup khup hit होणार
#❤️राडा
सच्चे मराठमोळे कलाकार ,तेच तेच नाकात बोलणारे सो कॉल्ड कलाकार पाहून वीट आला होता ,शाब्बास मराठी मातीतील कलाकार भाऊ शिंदे ,नेहा
😍😍😍👍👌👌👌👌
भाऊ🔥🔥
👌👌👌👌👌
Tumchya sinemache show khup lagave .hich sadicha .
🔥🔥🔥🔥
Bittu shet ni bhadka udvlay bhadka,🔥🔥🔥🔥💯💥💥
🔥🔥🔥
Neha. ,bhausaheb cinema khupach bhari ahe,doghanchi acting lay bhari,best luck for future
Bhau shinde no 1
Bhau + Nagraj manjule will make a blockbuster in future 🙌🙏
❤️❤️🔥🔥🔥🔥🤟🏻🤟🏻🤟🏻
ओ अध्यक्ष ...😎
भाऊ मावळा ची भूमिका भारी करू शकतात। एखादा movie करा मावळा वरती
रौंदळ 2
Hindi trailer kadhi release honar aahe🙏
, विहिरिवरचा...अह आह आह... 😝 तो dialogue लय आवडला आपल्याला ....पिक्चर लय भारी आहे
मुंबई मध्ये सिनेमा ला थिएटर उपलब्ध नाहीयेत ? महाराष्ट्रात मराठी सिनेमाला मुंबई मध्ये जागा नाही, हा अस्सल मराठी मातीतला ज्वलंत विषय आणि त्यात ही मराठी फिल्म इंडस्ट्री चे राजकारण आहेच दुर्दैव ! याला उत्तर एकच गावातून, तालुक्यातून थिएटर्स फुल्ल झाले पाहिजेत. मग या मातीतल्या विषयाची दखल त्यांची इच्छा असो वा नसो त्यांना घ्यावी लागेल. आमच्या कडून रौंदळ ला मनःपूर्वक शुभेच्छा.
#Boycott_NonMarathi_film lifetime
( if dubbed in marathi then it's OK)
Promote marathi film 🎥
bhau shinde tumhala bolave lagel gappa basun chalanar nahi . otherwise marketing honar nahi, you should be vocal
Best movie.
मराठी मानसाची मुलाखत घेत होतेस तर कपडे पण तशचे घालायचे की बाई अंगभरून
शिंदे भाऊ तुमची भुमिका खूप छान आणि ती हिरोणी सुध्दा खूप छान कारण ती एक शेतकरी ची मुलगी आहे
प्रमोशन कमी पडतंय, prime time पण नाही थेटर ला show जास्त वाढवा
शेतकरी पुढे चालला भारी वाटंल
जिद्दी,बंड करणारा....🙏🙏
Jyane katha lihili tyla pan credits dya Keep it up Writer bhau 😊
asa scene kitali cha hota baban madhe
Marathi cinema madil challenging star bhau shinde kontehi careacter
Natural star Nani sarkhe
As vtat ki toa te careacter jagto
I love u sir
मस्त मूवी बिट्टू शेट चा रोल खूप आवडला मला
Bittu shet kider hai 😅😎
Sir sir kay bolatay saral navane bola bhausaheb, tyana nahi kahi vatnar, hero jahle mahnun mothe hot nahi, tumhi tyana ghadvla, tyani tumahala nahi
Nice