Man Baharala (Full Song) - Raundal | Bhau Shinde, Neha Sonawane | Harsshit Abhiraj | Vaishali Made

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 544

  • @sachinkathole1075
    @sachinkathole1075 หลายเดือนก่อน +23

    लाज वाटली पाहिजे मराठी लोकांना, साऊथ वाल्यांना डोक्यावर घेणारे, आपला हक्काचा सुपरस्टार भाऊ शिंदे यांना कधी न्याय देणार!!

  • @nagnathkanchkatle2307
    @nagnathkanchkatle2307 ปีที่แล้ว +182

    भाऊ शिंदे यांचा स्वभाव कमी बोलणे पण अक्टिंग मध्ये कुठेच कमी नाही
    हे खरे अभिनेते ❤️

  • @sunilmandale2702
    @sunilmandale2702 ปีที่แล้ว +96

    झकास,. अप्रतिम, सर्वोत्तम गीत, हिन्दी किंवा इंग्रजी शब्द न घुसविता सुद्धा उत्तम गीत बनविता येते याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. संगीत एकदम खासच.....

  • @rohitshinde216
    @rohitshinde216 ปีที่แล้ว +126

    बिग फॅन भाऊसाहेब शिंदे
    नादन नाही करायचा भाऊचा
    अनेक शाट फिल्म ख्वाडा,बबन, आणि हा नवीन चित्रपट एकदम मस्त भाऊची अक्टिंग
    भाऊच चालन बोलन रांगडी भाषा लय आवडते
    आतूरता फक्त भाऊंच्या नवीन सिनेमाची

  • @user-pt4rn8op3u
    @user-pt4rn8op3u ปีที่แล้ว +41

    या चित्रपटातील सर्व गाणी अतिशय सुंदर व अप्रतिम आहे.. आणि चित्रपट अतिशय सूंदर आहे.

  • @gsmahiti4579
    @gsmahiti4579 ปีที่แล้ว +121

    किती तरी दिवसानंतर मराठी गाण परत परत ऐकावे आणि पहावेसे वाटत आहे.....💖💖

    • @sayligadge6912
      @sayligadge6912 ปีที่แล้ว +2

      Khr ahe roj aiktoy amhi

    • @arjunmhetre5891
      @arjunmhetre5891 11 หลายเดือนก่อน

      R to😅😊lkS 😊😊Aeoka ó0 QQ❤❤❤​@@sayligadge6912

    • @xx__ganesh___03
      @xx__ganesh___03 9 หลายเดือนก่อน +3

      Un gk good up object oooo😊

    • @netajiasabe6246
      @netajiasabe6246 3 หลายเดือนก่อน

      ​@@sayligadge6912😊

  • @maheshdevne
    @maheshdevne ปีที่แล้ว +34

    Vaishali Made.... Super melodious song.. Melodious voice❤❤

  • @ganeshgharase7509
    @ganeshgharase7509 ปีที่แล้ว +113

    अप्रतिम आणि श्रवणीय मराठी गीत...अस्सल मराठी शब्दांसहित....गाणे म्हणण्यापेक्षा गीत शब्द परिपूर्ण आहे....नाहीतर आजकालच्या गाण्यांचे शब्द बघा कसे असतात

  • @tusharborhade6799
    @tusharborhade6799 ปีที่แล้ว +22

    अप्रतिम..
    काय सुंदर गान लिहिलय आणि काय तो सुरेख आवाज 🔥🔥

  • @piyakashid1629
    @piyakashid1629 ปีที่แล้ว +87

    भाऊसाहेबांच्या ॲक्टींग ला तोड नाही...❤️
    त्यांचा साधेपणाच खूप भावतो..
    मन शांत होतं हे गाणं ऐकून...खूप सुंदर लिहिलंय..❤️❤️

  • @kirtigole4245
    @kirtigole4245 9 หลายเดือนก่อน +119

    कितीही वेळा गाणं ऐकल तरी मन भरत नाही

  • @vishnugadade4409
    @vishnugadade4409 ปีที่แล้ว +19

    खरचं.....अप्रतिम अशा गाण्यामुळे मन आणि शरीर प्रफुल्लित होऊन गेलं..........धन्यवाद गायक ,संगीत , व इतर सर्व....

  • @amolahire1997
    @amolahire1997 7 หลายเดือนก่อน +10

    He song आमचे सर बाळासाहेब शिंदे यांच्यामुळे मला पाहायला मिळालं.त्यांनी विषेशनाच्या चालू class मध्ये या गाण्याचा विषय काढला आणि मी पटकन हे गाणं शोधून watch kel.🎉🎉🎉🎉

    • @AnupShinde-td5eg
      @AnupShinde-td5eg 2 หลายเดือนก่อน +1

      बाळासाहेब शिंदे सरांचा चित्रपट आहे

  • @ganeshsonune49
    @ganeshsonune49 ปีที่แล้ว +32

    शब्दच नाही किती स्तुती करावी तेच कळत नाही.अप्रतिम गाणं ❤

  • @sandhyabhalerao7568
    @sandhyabhalerao7568 ปีที่แล้ว +16

    वा काय किती सुंदर शब्द रचना आहे अप्रतिम माझी मराठी गाणी❤

    • @rohitsharm4442
      @rohitsharm4442 ปีที่แล้ว

      Kharacha khupach Chan ahe he git

  • @pradiphimmatraobarad1426
    @pradiphimmatraobarad1426 ปีที่แล้ว +68

    सावळ्याच्या बासरीला पैंजणाची साद गं❤ राधे कृष्णाच्या अप्रतिम प्रेमाची, ग्रामीण भारतातील प्रेम कथा गीतातून दिसून येते. अप्रतिम शब्द,काळ्या आईचा सुगंध... सड्या रांगोळीचा सुगंध गीतातून दरवळतोय

  • @shivajiibitwar5682
    @shivajiibitwar5682 ปีที่แล้ว +20

    हे गाणं लई म्हणजे लई मनाला भाळणार आहे❤️❤️❤️👍👍🙏🔥🔥

  • @amolrasve8011
    @amolrasve8011 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम लेखन, अभिनय, संगीत सर्वकाही...क्या बात है....भाऊसाहेब....

  • @bhagyashreebelsare-kz8wh
    @bhagyashreebelsare-kz8wh ปีที่แล้ว +2

    भाऊसाहेब . खरंच खूप मस्त वाटत हे ऐकल्यावर...सैराट पेक्षा कितीतरी पटीने भारी आहेत बबन आणि रौद्ल्

  • @asmitadeshmukh-bagrao4471
    @asmitadeshmukh-bagrao4471 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम शब्दसंपदा शब्दात सांगता न येण्यासारखं आहे.... माझे पेपर चे दोन बंडल चेक झाले तरी देखिल एकच गाणं कधीपासून ऐकत आहे मी ❤❤

  • @yogendra2778
    @yogendra2778 ปีที่แล้ว +13

    ह्या गण्यामधील शब्दरचना खुप गोड आहे अभिमान वाटतो

  • @सत्यसनातनवैदिकधर्मकीजय

    खूप सुंदर मराठी. Song आहे अप्रतिम 👍🏻👍🏻👍🏻🙏🙏🙏
    जय श्री कृष्ण

  • @satishnevase3323
    @satishnevase3323 ปีที่แล้ว +10

    मराठी सिने सृष्टीला चांगले दिवस आले....

  • @Artist_sarika
    @Artist_sarika ปีที่แล้ว +13

    😍😍😍😍😇Hat's off विनायक पवार सर.. इतके छान Lyrics... दिवस रात्र किती वेळेस जरी हे गाणं ऐकलं तरीही कमीच वाटतं.. इतके अप्रतिम, अफलातून शब्द सौंदर्य.. शब्दांत सुद्धा सांगता येत नाही इतकं प्रेमळ गाणं आहे... मला खूप आवडलं.. अशी इतकी छान गाणी, बोल ऐकले की वाटतं, आपल्यासाठी या प्रगल्भ साहित्यिकांनी काहीच शिल्लक ठेवलं नाही बुवा.. 😇😇😇💐

  • @vikramshinde3971
    @vikramshinde3971 9 หลายเดือนก่อน +3

    Hyala mhantat kharach romantic song👌👌👌khup sundar music... Meaningful lyrics... And best scence and emotions.... Masterpiece ahe song ekdam👌👌

  • @kavneesh6510
    @kavneesh6510 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम गाणे.... कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही.... वैशाली माडे -खूप गोड आवाज... नेहा -खूप नैसर्गिक आणि अप्रतिम expressions..
    Music आणि गीतकार hats off.... एकूणच सर्व team... Thank u आम्हाला एवढे सुंदर गाणे दिल्याबद्दल 👍🏻👍🏻👍🏻

  • @Spardha_Swatashich
    @Spardha_Swatashich ปีที่แล้ว +41

    अप्रतिम गाणं 🙌
    संगीत, शब्दरचना, गायक, कलाकार सर्व काही ❤👌🥰

  • @babashinde300
    @babashinde300 ปีที่แล้ว +13

    गायिकेचा आवाज, संगित, शब्दाना तोड नाही, सर्व कही अप्रतिम, इतका सुंदर आवाज. लवकरच संगीतसृष्टीला एक प्रतिभाशाली गायिका भेटनार आहे. शब्द रचना ज्यानी केली त्यांना दंडवत
    कितीही वेळा ऐकलं तरी ऐकावच वाटतं.
    मनावर ठसा उमठवून जातं

  • @vikrantkamble3478
    @vikrantkamble3478 ปีที่แล้ว +3

    सुंदर खुपचं सुंदर आवाज सादरीकरण कलाकार आणि वैशाली माडे चा आवाज एकदम काळजाला भिडतो...❤

  • @vidulaarekar3476
    @vidulaarekar3476 ปีที่แล้ว +3

    Khupch sundar shabda chal music.💐💐

  • @rahulchaudhari4065
    @rahulchaudhari4065 ปีที่แล้ว +9

    सकाळी सकाळी हे गाणं ऐकून खूप भारी वाटलं खरच अप्रतिम गाणं आहे मन एकदम शांत होत❤❤❤❤❤

  • @swapnilsudge8916
    @swapnilsudge8916 ปีที่แล้ว +8

    वैशालीताई खूप सुंदर आवाज तुमचा mind blowing

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 ปีที่แล้ว +3

    एकदम जबरदस्त गाणं आवाज आणि कलाकार भाऊसाहेब शिंदे मातीतला कलाकार आणि सुपरस्टार

  • @arush_foodblog
    @arush_foodblog 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम आवाज आणि लेखन खूप मान भरून गेला खूप छान लेखन आहे
    धन्यवाद कवी विनायक पवार सर अप्रतिम शब्द कोश😊

  • @d.a.musicproductionhouse3941
    @d.a.musicproductionhouse3941 ปีที่แล้ว +5

    काय लिहिले आहे गान 1 नंबर ❤❤❤ प्रेमात पडलो यार मी या गाण्या च्या ❤❤❤❤

  • @jadhavsfast-foodcorner285
    @jadhavsfast-foodcorner285 ปีที่แล้ว +5

    ❤😊Ekdam jhakkas Gaan hay Rao...😍❤

  • @KaranBarhate-dk8lm
    @KaranBarhate-dk8lm 7 หลายเดือนก่อน +1

    26 वेळा ऐकल तरी सुद्धा अजून ऐकावं वाटतंय ❤️😘❣️❣️. एवढं सुंदर गाणं आहे....................ilovethissong 😊

  • @Kavita3338.
    @Kavita3338. ปีที่แล้ว +4

    Awesome song.yaikatach rahu ase vatte.👌👌❤❤

  • @rudrawaghmare4865
    @rudrawaghmare4865 ปีที่แล้ว +2

    Vinayak pawar ani Vaishali made hats off.khup chan shabd ani Vaishali made yancha awaj khup khup chan

  • @shivshankargudme6761
    @shivshankargudme6761 ปีที่แล้ว +1

    रोज 5 7 वेळा ऐकतो तरी मन नाही भरत ऐकतच रहावं वाटते.अप्रतिम अभिनय आणि शब्द रचना

  • @ramrathod5555
    @ramrathod5555 ปีที่แล้ว +4

    शब्द रचना आणि अर्थ खरच खूप भावपूर्ण आहे..

  • @vishalgavande1924
    @vishalgavande1924 ปีที่แล้ว +2

    kharach khup sundar❤❤❤

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 ปีที่แล้ว +58

    हा पिक्चर थोडा मुलांच्या परीक्षा झाल्यानंतर रिलीज करायला पाहिजे होता खूप प्रतिसाद मिळाला असता व तीस चाळीस कोटीच्या पुढे कलेक्शन गेला असता कारण गाणी एवढी सुपरहिट व एक्टिंग एवढी छान आहे की प्रेक्षकांना बुराल पाडणार म्हणजे पाडणार 👌👌

    • @rahulzade2839
      @rahulzade2839 ปีที่แล้ว +2

      😊😊

    • @rahulzade2839
      @rahulzade2839 ปีที่แล้ว

      😊😊😊

    • @bhalchandramore358
      @bhalchandramore358 ปีที่แล้ว

      0😢😢😢ऊय दबडव0स❤गगगगगगगगस्य😂

    • @kunalshingne6706
      @kunalshingne6706 ปีที่แล้ว

      Agreed.pan interval nantar script ne mar khalla. interval chya adhi ji pakad hoti ti interval nantar sutate. tari chan zala ahe cinema

  • @sagareshwarambure7922
    @sagareshwarambure7922 ปีที่แล้ว +3

    Short film, khwada, baban,ani ata ha superrrrrrrr......

  • @ankitathombare7827
    @ankitathombare7827 10 หลายเดือนก่อน

    Exellent lyrics ,music ,acting ...ekdam kadak ....mithimandi tyacha maza soneri mahal g.....

  • @rnrahul27
    @rnrahul27 ปีที่แล้ว +4

    One of the Best song in 2023, its soothing and visuals are mast simple and nice, thanks!

  • @sugrevchavan9120
    @sugrevchavan9120 ปีที่แล้ว +1

    छान छान छान 👏✊👍डॉ विनायक पवार काय शब्द रचना आहे वा मन प्रसन्न झाले भाऊ; नेहा छान दिसतात

  • @rujalshinde8th364
    @rujalshinde8th364 ปีที่แล้ว +1

    Mithimdye tyachya maza. Soneri mahal g.....mastch

  • @YuvarajLohar-dz2ii
    @YuvarajLohar-dz2ii 6 หลายเดือนก่อน +1

    ग्रामीण भागात सुटिंग मस्त च संगीत व गायन खुप छान पटीचे कलाकार आहेत हे बबन व रैंदळ गाणी लयभारी.माऊलींची कृपा आहे पाठिशी. राम कृष्ण हरी.

  • @rohitkale4410
    @rohitkale4410 ปีที่แล้ว +30

    Quality Music... Quality Song ❤ दर्जा 👌

  • @sagarpotdar3864
    @sagarpotdar3864 9 หลายเดือนก่อน +2

    गाणे आणि चित्रपट लई भरी आहे. असे चित्रपट आजुन पाहिजे

  • @PramodkumarMane
    @PramodkumarMane 8 หลายเดือนก่อน +1

    हे मराठी गाणं सरळ काळजात घुसत किती वेळा एकल तरी मन भरत नाही गावाकडच्या मातीतला गोडवा

  • @sangramdake2871
    @sangramdake2871 ปีที่แล้ว +4

    किती साधेपणा सत्यता दर्शविली आहे
    👌👌

  • @sandikp3124c
    @sandikp3124c ปีที่แล้ว +8

    किती तरी दिवसातून अशी गोड गाणी ऐकतो आहे आपण

  • @parmeshwarmundhe8070
    @parmeshwarmundhe8070 ปีที่แล้ว +29

    मी उठलो की रोज सकाळी हे गाणे बघतो

    • @yogendra2778
      @yogendra2778 ปีที่แล้ว +1

      गाण्यात खरच खूप गोडवा आहे

  • @ganeshchandanshive4591
    @ganeshchandanshive4591 4 หลายเดือนก่อน +1

    खुप आवडत हे गण कितीदा ऐकल तरी मनच नाही भरत...❤

  • @-vitthalmaparipatil1148
    @-vitthalmaparipatil1148 ปีที่แล้ว +42

    मझ्या मराठी मातीला तोड नाही जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩

  • @Entertainment14398
    @Entertainment14398 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar gane aahe...sunder arthasahit shabdrachna fakt Marathi tch hovu shakte...sunder picturised kele aahe..❤️💞 gani aikun parat ekda college chi aathvan aali aani punha premat padavese vatle😃

  • @RajendraNanaware-o9b
    @RajendraNanaware-o9b 2 หลายเดือนก่อน

    खूप छान गाणे आहे... पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटते...👌👌❤️❤️💞💞💓💗

  • @dipakdipak529
    @dipakdipak529 6 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम मूवी, अप्रतिम कास्टिंग, गाणी पण खुप छान आहेत चित्रपाटा मध्ये जुने घर दाखविली खूपच छान गावाकडील आठवण झाली

  • @YogeshDivekar-u2w
    @YogeshDivekar-u2w 2 หลายเดือนก่อน

    Ho na chan aahe ❤❤❤

  • @rdhinde
    @rdhinde ปีที่แล้ว +10

    अप्रतिम आवाज आणि शब्द ❤

  • @pranjalishinde2002
    @pranjalishinde2002 6 หลายเดือนก่อน +1

    Goosebumps yetat ha song aikla ki😍

  • @TheFreeBird-Akki
    @TheFreeBird-Akki ปีที่แล้ว +6

    Bhausaheb shinde .. always rocks🎉🎉🎉❤

  • @priyankarathod3022
    @priyankarathod3022 7 หลายเดือนก่อน +1

    एवढं सुंदर गाणं सुपर हिट व्हायला पाहिजे होतं👌👌💐

  • @SunilPatil-v9f
    @SunilPatil-v9f 6 หลายเดือนก่อน +1

    रोज सकाळी उठल्यावर गाणं ऐकायची मजाच वेगळी आहेअतिशय सुंदर गाणे

  • @darkhorseisheartshaker9783
    @darkhorseisheartshaker9783 4 หลายเดือนก่อน +3

    Vaishali’s beautiful voice✨🙇

  • @VarshaLandge-er1tw
    @VarshaLandge-er1tw 8 หลายเดือนก่อน

    या गाण्यात एकनिष्ठ मुलीची आणि तिच्या स्वप्नांची उर्वरित या ओळख करून दिली आहे हे गाणं म्हणजे प्रेम हे काय असते समजण्यासाठी
    आणि खूप अशा गोड आवाजामध्ये गाईलं आहे
    ❤❤❤

  • @vishnugadade4409
    @vishnugadade4409 6 หลายเดือนก่อน +1

    "अगोदर मला पण शॉर्ट व्हिडिओ बघून या ॲक्टर बद्दल विशेष अस काही वाटलं नाही , फालतू पणाच वाटला ,पण नंतर जेव्हा मी पूर्ण चित्रपट बघितला तेव्हा कळलं खरचं तळागाळातील तरुणाचे जीवन अगदी प्रखर पणे दाखविले आहे , त्याचा जीवनातील संकटे आणि अडचणी योग्य रित्या मांडल्या ,अभिनेत्यांनी अप्रतिम अभिनय करून काळजात जागा निर्माण केली , .....!!!

  • @sunitaingle9789
    @sunitaingle9789 ปีที่แล้ว +1

    Nice acters..🎉🎉mulgi v mulga dhoge hi kup chanyet🎉🎉

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 ปีที่แล้ว +14

    What a lyrics...... masterpiece ❤❤😮😮

  • @Rupesh-gj5xg
    @Rupesh-gj5xg 7 หลายเดือนก่อน +1

    ह्या गाण्यातील शब्द अप्रतिम गोड असे आहेत की ऐकतच रहावे

  • @shivajisutar5799
    @shivajisutar5799 5 หลายเดือนก่อน +2

    पुन्हा पुन्हा ऐकावे असे गाणे...

  • @pradeep-bp8it
    @pradeep-bp8it ปีที่แล้ว +38

    From Tamilnadu lovely song Jai marata, jai hind

  • @dipakrlaad5451
    @dipakrlaad5451 ปีที่แล้ว +1

    पुन्हा एकदा दर्जेदार अस्सल अप्रतिम गान👌👌👌 💞💞💞💞💞

  • @mystyy19
    @mystyy19 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब शिंदे सर आम्हा सर्वांचे आवडीचे शिक्षक,जे लाखो विद्यार्थ्यांचे निस्वार्थ भावनेने भविष्य घडवत आहेत,😌 त्यांच निर्मित हे सुंदरस गीत, उत्कृष्ट लिखान,मनाला शांत करणारा वैशाली माडेंचा आवाज❤मराठी चित्रपट कधी येतात कधी जातात काही कळतच नाही,हिंदी सारख्या याच्या reels दिसत नाहीत जास्त,promotions आणि कलाकारांना वाव मिळ नाही ही अत्यंत दुःखाची बाब आहे.😢😢
    खुप शोधला You tube वर हा चित्रपट नाही मिळाला. प्लीज टाका लवकर😢🙏🙏

    • @abhijeetsonawane6903
      @abhijeetsonawane6903 ปีที่แล้ว

      Ho kharach takha picture youtubewarti

    • @mystyy19
      @mystyy19 ปีที่แล้ว

      @@abhijeetsonawane6903 aalay movie you tube la

  • @hritikpatil4300
    @hritikpatil4300 ปีที่แล้ว +2

    सुंदर गाणं खूप छान अभिनय 👌👌 रंजना पाटील

  • @mohinikamble5839
    @mohinikamble5839 ปีที่แล้ว +11

    Heart Touching Song & Very good voice

  • @The_nm_trader
    @The_nm_trader ปีที่แล้ว +10

    Maharastrchi Shan Marathi ❤

  • @raosahebkamblelokkalakar694
    @raosahebkamblelokkalakar694 ปีที่แล้ว +5

    सद्या सगळ्यात जास्त आवडते माझे हीरो हीरोईन..

  • @aatishsakpal3400
    @aatishsakpal3400 ปีที่แล้ว +4

    Awesome song, music and mind-blowing voice 👏👏👏

  • @amolghane3419
    @amolghane3419 ปีที่แล้ว +1

    Khupach chaan Abhinay....👌

  • @snehaljawale8014
    @snehaljawale8014 ปีที่แล้ว +1

    Superb ek number song...👌

  • @ganeshkarvekar6889
    @ganeshkarvekar6889 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम शब्द ...कमाल विनायक सर.....

  • @maheshshirasat2758
    @maheshshirasat2758 ปีที่แล้ว +2

    बबन आणी या चित्रपटातील गाणी
    एक नंबर आहेत.

  • @shankarjadhav213
    @shankarjadhav213 13 วันที่ผ่านมา +1

    2025 Tranding Marathi geet ❤❤❤❤❤❤❤

  • @YogeshDivekar-u2w
    @YogeshDivekar-u2w 4 หลายเดือนก่อน

    Kitee chhan aahe wow 😘❤️❤️❤️

  • @mangeshchandivade2237
    @mangeshchandivade2237 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर.....नाद खूळा....🎉🎉❤

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 ปีที่แล้ว +2

    साधं आणि सुंदर गाणं चित्रीकरण 👌👌

  • @dipakbodhare9194
    @dipakbodhare9194 ปีที่แล้ว +8

    महाराष्ट्राची शान मराठी.

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 ปีที่แล้ว +2

    भाऊसाहेब शिंदे खूप छान, अप्रतिम.....

  • @krishnaghode9717
    @krishnaghode9717 ปีที่แล้ว +2

    ❤❤❤

  • @bhaskarjawanjal
    @bhaskarjawanjal ปีที่แล้ว +1

    🎧कस्तुरी...... 💞सुंदर श्रवणीय कलाकृती🎼🌼🎼

  • @RajaramLohar-o3r
    @RajaramLohar-o3r หลายเดือนก่อน +1

    Man shant hot ❤

  • @sagarkolekar2824
    @sagarkolekar2824 ปีที่แล้ว +1

    Khup mast song ✨😘👑🔝😅

  • @himmatshinde8355
    @himmatshinde8355 ปีที่แล้ว +3

    खुपचं छान "चाल" आहे.

  • @mohanshinde7667
    @mohanshinde7667 ปีที่แล้ว +2

    गीताला मातीचा सुगंध दरळतो आहे गीत खूपच श्रवणीय झाले आहे सिनेमाला खुप शुभेच्छा डॉ मोहन शिंदे

  • @manishakawale351
    @manishakawale351 ปีที่แล้ว +17

    भाऊ ची अॅक्टींग आणि भाऊचे सिनेमा एकच नंबर नाद नाही भाऊचा ,

    • @santoshsalve3920
      @santoshsalve3920 ปีที่แล้ว

      मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.खहसघ

  • @mangeshrudra6147
    @mangeshrudra6147 ปีที่แล้ว +152

    ह्याला म्हणायचं मातीतला आवाज. आणि शब्द तर मातीचा सुगंधच

    • @Dilraj838
      @Dilraj838 ปีที่แล้ว +9

      खास याच गान्या साठी 2 वेळा picture बघितला...

    • @kadambareesalve555
      @kadambareesalve555 ปีที่แล้ว +5

      खरंच

    • @kadambareesalve555
      @kadambareesalve555 ปีที่แล้ว +4

      खूप वर्षांनी गाण ऐकून कान तृप्त झाले

    • @rahulwaghmode0055
      @rahulwaghmode0055 ปีที่แล้ว

      ​😂q QQ 111❤111

    • @vaishalimemane5639
      @vaishalimemane5639 ปีที่แล้ว

      ​@@Dilraj838 😢 kikokiko ko kholi nil kikokiko nikhil monologuing kikokiko kikokiko k nonillion kon k inko blinking on nikhil na only on onlooking konihi ki K no kikokiko b ko nikhil bjp bikini k kon ki knob k kikokiko o minion on link non nonillion koi momin ko KB Nikon konihi koni ji nko j only mlml na nikhil bM
      Kikokiko B koni MMnMnM nonillion kikokiko b
      BMbMM million kB
      Kkln
      Lllnn m
      L n kon
      M
      Nk
      klnm mn nmkN
      Km m ml
      Lnmm monophonic monophonic m
      K
      N lihili lok kikokiko m link mm
      Mn
      Km NM Nikon mumbo-jumbo milvun m
      L mil
      MB Khoikhoi. Minimum mMm
      Mk m
      M no
      Na
      No
      Mnun Pn
      Pn mn
      Ln khoon milking bM
      Mm mi Lombok minion M momin.
      Ml
      Mom mk bloom MbM million plonkingm mom M.
      Mn n LM m mk M knolling mk M
      Milk kk ko kon
      P non

  • @laxmannirwal8746
    @laxmannirwal8746 ปีที่แล้ว +3

    काय भारि गाण
    .नादच खुळा मराठि गाण्यांचा