प्रार्थना बेहरे आणि श्रेयस दोघेही सिरीयल मध्ये खूप छान काम करत आहेत. सगळे कलाकार पण खूप छान काम करत आहेत. प्रार्थना बेहरेला तिचे खरे सात मजली हास्य कंट्रोल करून ती खूप छान काम करते आहे. सिरीयल खूप छान आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
आम्हाला खूप आवडते ही सिरियल 😊👌🏻👌🏻 यश नेहा खपू छान सुंदर दिसताय👌👌❤❤ श्रेयस दादा अजूनही बेधुंद मनाच्या लहरी या सिरियल, सावरखेड एक गाव यामध्ये दिसायचा तसाच दिसतो 😍❤👌🏻👌🏻🤩 मी शितल🙏
सगळ्यांना वेड्यात काडून मस्त जागा तुम्ही,यांना घरा बाहेर कष्टयाच्या कामाला पाठवा,आणि मग बघा यांची अवस्था ,बोअर मालिका आहे,एकही मराठी, हिंदी मालिका प्रबोधन करणाऱ्या पैकी नाही.उगाच आपला वेळ ऊआ घालून याना जगऊ नका.
प्रार्थना बेहरे आणि श्रेयस दोघेही सिरीयल मध्ये खूप छान काम करत आहेत. सगळे कलाकार पण खूप छान काम करत आहेत.
प्रार्थना बेहरेला तिचे खरे सात मजली
हास्य कंट्रोल करून ती खूप छान काम
करते आहे. सिरीयल खूप छान आहे.
सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
Neha & yash khup mst jodi ek no serial
Nice shreyas, do more marathi serials, maharashtrian crowd will keep u on head
खूपच छान आहे श्रेयस आणि नेहा
आम्हाला खूप आवडते ही सिरियल 😊👌🏻👌🏻
यश नेहा खपू छान सुंदर दिसताय👌👌❤❤
श्रेयस दादा अजूनही बेधुंद मनाच्या लहरी या सिरियल, सावरखेड एक गाव यामध्ये दिसायचा तसाच दिसतो 😍❤👌🏻👌🏻🤩
मी शितल🙏
छान आहे मालिका ❤❤
Neha ❤️yash best couple ❤️❤️
नेहा आणि यश खुप खुप छान सीरियल आहे आम्हाला ही सीरियल खुप आवडते
mo
@@nalinikhanage9299 f. छान | शिर मिल आह
@@nalinikhanage9299 x. z. Zx zzz@ z
Shaila kuthun ahes
Very nice 👌👍🙏
Lovelly ..joddee..
reall pan tya donhi jodya
khupachh sundarr aahet..
(Mulund conection)
nehadi aani yas da looking very nice
नेहा श्रेयश दादा खुप खुप च छान आजचा सिन याच दिवसांची वाट पहात होतो गुड
Suvarna kuthun ahes
Lovely serial.My favorite.
Both are looking Great
Beautiful couple...on zee
छान आहे मालीका
Sweet jodi
Best couple Neha and yash ❤️
Dipu kuthun ahes
नेहा आणि यश 👌👌👌
मला हि सिरीयल खुप आवडते आणि Title Song आवडते
नेहा साडी खूप छान आहे छान दिसत आहे
Sangita kuthun ahes
Tumchi Jodi khupch Chan aahe
👍👌👌
v.nice Serial 👍👍
Very nice
my favorite jodi👌🏻👍🏻🤘🏻😘😍🥰😎💏💏
संपदा कुठे राहतेस
FAR SUNDER JODI
Yash d best. Neha chi over acting ahe
Best of luck neha - yash.
👌👌👌👌👍
मालिकेतील पॅलेसचे लोकेशन कोठे आहे ते दाखवा.
Mastch jodi
Lovely serial.I don't miss it.
खूप छान आहे सीरियल यश आणि नेहा मस्त जोडी परी त खूपच गोड मुलगी व गोड बोलते सर्व पाञ छान आहे
👌👌👌👌👍👍👍👍👍
Shital कुठे राहतेस
@@shitaldamale9152 मी पुण्याला राहतो
@@shitaldamale9152 इंस्टा वर आहेस का
Ny
@@shitaldamale9152 जॉब करतेस का ??
नेहा यश 👌👌👌👌
Mala tr khupch avdte time kadun sirial bagte mi
सीमा काकू खलनायकाची भुमिका करते खोटे बोलते तीचा ़ खोटेपणा समोर का आणत नाही त्यामुळे वस्तुस्थिती च्या विरोधात मालिका वाटते
♥️♥️
उर्मिला कुठे राहतेस
नेहा तुज्या वहिनी ला हकलुन दे लय बोर करते
अहो ती वहिनी परवडली पण सिम्मी तर खूपच डोक्यात जाते
,u56úui नेहा यश खूप छान काम केला आहे 👌👌
Serial changla ahe... Prarthana chi over acting ahe.. Shreyas talpade Best
तिसरा केला नाही तर समजायच हे सफल झालं😂
सिम्मी खूप डोक्यात जाते😊😊
Neha ne khup divs bhav khalla
semmi khupach bekar Abhinay karate
नेहा च्या वहिनी ची ऐक्टिंग खूपच बोर
Neha yash chan jodi aahe
Kiti garami hotet hatane wara ghetey prarthna
nehachi vahini khoop boar karte
स्नेहा कुठे राहतेस
Simmi kaku cha khote pna samor aana saglyanchya
सगळ्यांना वाड्यात काडून मस्त जागा तुम्ही,यांना करा बाहेर कष्टयाच्या कामाला पाठवा,बोअर मालिका आहे
सगळ्यांना वेड्यात काडून मस्त जागा तुम्ही,यांना घरा बाहेर कष्टयाच्या कामाला पाठवा,आणि मग बघा यांची अवस्था ,बोअर मालिका आहे,एकही मराठी, हिंदी मालिका प्रबोधन करणाऱ्या पैकी नाही.उगाच आपला वेळ ऊआ घालून याना जगऊ नका.
अरे मराठी चा अभिमान कुठे गेला इंग्लिश सिरियल आहे का
संध्या कुठे राहतेस
आम्ही ही सिरीअर पहात नाही सीरीअर फालतुक झाली आहे आता बंदकरा