आभारी आहे सर तुमचा.. 🙏🇮🇳 तुमच्या अश्या प्रतिसादाने प्रोत्साहित होऊन अजून चांगल्यात चांगली माहिती कशी पोहोचावी हाच प्रयत्न असतो... Thank you very much 🙏🇮🇳
मका या पिकात zinc deficiency प्रामुख्याने येतेच, म्हणून आपण Zinc वेळोवेळी देत असतो, तस micronutrients पर्यायी वापरू शकतो, पण Zinc हे दिलेच गेले पाहिजे.. Zinc मुळे अनेक फायदे होतात.. धन्यवाद 🙏🇮🇳
भाऊ माझा मका आता 40 दिवसाचा झाला आहे पहिला डोस 20 दिवसापूर्वी दिला आहे डीएपी यूरीया झिंक सुपर फॉस्फेट तर आता दूसरा डोस कधी आणि कूठली खत द्यावीत माहिती मिळाली 🙏
या पद्धतीने जर लागवड केली तर जवळपास acri 4-4.5 kg बियाणे लागते, त्यात पण आपले drip किती अंतराचे आहे, नळी la hole kiti आहेत त्यावर मागे पुढे होऊ शकते.. धन्यवाद 🙏🇮🇳
@@practicalfarming6016 ठीबक वर कापूस लागवड केली होती 4 . 5 फुट अंतरावर आता त्यांवर मक्का लागवड करायची आहे ड्रीप 1 . 25 फुटावर आहे 1 एकर साठी किती बियाने लागेल .
Bhau ata maji makka 55 divsachi ahe pan ati pani padala hota vachali ti kashi bashi pan lahan moti vad ahe ata kat karave tase kali shar ahe pan ek saman nahi ahe bhau
@@rameshwerkale8466 ok, जमीन मध्ये काही प्रॉब्लेम आहे का, भारी, हलकी, त्यामुळे सुधा होऊ शकते, किंवा व्हरायटी चा प्रॉब्लेम असू शकतो.. किंवा एक खताचा मजबूत डोस घ्या, urea +10:26:26 +zinc sulphate किंवा, वाढ करायची असेल तर 19:19:19 drip द्वारे सोडा जिथे वाढ कमी असेल तिथे... धन्यवाद🙏🇮🇳
Dose किती झालेत सर आपले..?? दोन डोस झाले असतिल तर काही अडचण नाही.. 👍 मका शेवटच्या पानावर आला तेव्हा 13:40:13 एकरी 2.5 kg drip द्वारे सोडा.. आणि शक्य असेल तर एक शेवटचा डोस द्या.. धन्यवाद.🙏🇮🇳
थोडक्यात छान माहीती
आभारी आहे सर तुमचा.. 🙏🇮🇳
तुमच्या अश्या प्रतिसादाने प्रोत्साहित होऊन अजून चांगल्यात चांगली माहिती कशी पोहोचावी हाच प्रयत्न असतो...
Thank you very much 🙏🇮🇳
मका 30 दिवसांचा आहे फवारणी त segenta evicent +cheleted zinc चालेल काय
हो चालेल, घेऊ शकता favarni..
धन्यवाद
🙏🇮🇳
डिसेंबर मध्ये मका लागवड केली तर चालेल का व कोणती व्हरायटी निवडावी योग्य पानी असल्यास .
हो चालेल चालेल,,
मका व्हरायटी.. 👉👇
th-cam.com/video/IdsNcj_HlRY/w-d-xo.htmlsi=TK7-GnPyndCNHXAK
धन्यवाद 🙏🇮🇳
तुम्ही Cp333 लावा
@anilchavan4294 thank you very much 🙏🇮🇳
Bhau chelated zinc चांगले ahe ka zinc oxide
दोन्ही चालतात काही अडचण नाही, शक्यतो chileted zinc छान राहील..
धन्यवाद 🙏🇮🇳
2 4d मारलं आहे मका खुप वाकडी तिकडी झाली आहे काय करावे
होऊन जाईल सरळ, डोस बाकी असेल तर देऊन टाका आणि पाण्याच नियोजन करा..
होईल recover..
धन्यवाद 🙏🇮🇳
फक्त झिंक वापरण्या ऐवजी मायक्रोनट्रीयन्ट्स वापरलं तर चालेल का
मका या पिकात zinc deficiency प्रामुख्याने येतेच, म्हणून आपण Zinc वेळोवेळी देत असतो, तस micronutrients पर्यायी वापरू शकतो, पण Zinc हे दिलेच गेले पाहिजे.. Zinc मुळे अनेक फायदे होतात..
धन्यवाद 🙏🇮🇳
भाऊ माझा मका आता 40 दिवसाचा झाला आहे पहिला डोस 20 दिवसापूर्वी दिला आहे डीएपी यूरीया झिंक सुपर फॉस्फेट तर आता दूसरा डोस कधी आणि कूठली खत द्यावीत माहिती मिळाली 🙏
Ok bhau..
छान डोस होता पहिला.., 👍
या दोन दिवसात डोस गेला पाहिजे..
त्यामधे..
Urea +दाणेदार +10 :26:26 + zinc sulphate 10kg या प्रमाणे घ्या acri..
भाऊ या पद्धतीने ठीबक वर लागवड करण्यासाठी एकरी बियाने किती लागते .
या पद्धतीने जर लागवड केली तर जवळपास acri 4-4.5 kg बियाणे लागते, त्यात पण आपले drip किती अंतराचे आहे, नळी la hole kiti आहेत त्यावर मागे पुढे होऊ शकते..
धन्यवाद 🙏🇮🇳
@@practicalfarming6016 ठीबक वर कापूस लागवड केली होती 4 . 5 फुट अंतरावर आता त्यांवर मक्का लागवड करायची आहे ड्रीप 1 . 25 फुटावर आहे 1 एकर साठी किती बियाने लागेल .
@@ravindrashelke5061 4-4.5 kg लागेल बियाणे
ड्रीप ने द्यायला कोणते झिंक आणावे झिंक सल्फेट का चिलेटेड झिंक आणि एकरी प्रमाण सांगा
Drip द्वारे chileted चांगले राहील, acri 500 gm प्रमाणे..
धन्यवाद 🙏🇮🇳
Bhau konti variety ahe
ही व्हरायटी 5202 hytech chi आहे..
धन्यवाद 🙏🇮🇳
भाऊ रब्बी मक्का खत व्यवस्थापन संपूर्ण माहिती सांगा
Ok, आहेत चॅनेल वर video रब्बी मका खत नियोजन कसे करावे..
धन्यवाद🙏🇮🇳
Check discription...
Bhau ata maji makka 55 divsachi ahe pan ati pani padala hota vachali ti kashi bashi pan lahan moti vad ahe ata kat karave tase kali shar ahe pan ek saman nahi ahe bhau
@@rameshwerkale8466 ok, जमीन मध्ये काही प्रॉब्लेम आहे का, भारी, हलकी, त्यामुळे सुधा होऊ शकते, किंवा व्हरायटी चा प्रॉब्लेम असू शकतो..
किंवा एक खताचा मजबूत डोस घ्या, urea +10:26:26 +zinc sulphate
किंवा, वाढ करायची असेल तर 19:19:19 drip द्वारे सोडा जिथे वाढ कमी असेल तिथे...
धन्यवाद🙏🇮🇳
19:19:19 एका एकर साठी किती वापरावे
@@सर्वमाहितीएकत्र 2.5 kg acri, 5 दिवसाच्या अंतराने 2 वेळा सोडा
Bhau chelated zinc 1 litre la kiti gram
पंपाला 25-30 gm घ्यायच. आणि खालून सोडायचे असेल तर acri 250-500 gm drip ne सोडायचे..
धन्यवाद 🙏🇮🇳
भाऊ मक्का वाढ होत नाही आहे काय करावे
काय condition आहे मक्याची सध्या..
वाढ जर अपेक्षेप्रमाणे नसेल तर 19:19:19 +zinc सोडा drip ne.
धन्यवाद 🇮🇳🙏
@practicalfarming6016 एक महिन्याचा झालं आहे तीन एकोणीस सोडलं आहे. युरिया आणि झिंक सोडलं तर चालेल का
@sagarjagtap1927 हो चालेल चालेल
पाणी कीती टाईम सोडायच
सद्ध्या वातावरण थंड असल्याने 1-1.5 तास ठीक आहे..
Kinva चॅनेल वर जाऊन video bagha पाणी व्यवस्थापन che..
Details मध्ये आहे माहिती..
धन्यवाद साहेब 🙏🇮🇳
मक्का पीक 2महिनेच झालं आहे आता कोणतं खत सोडू ठिबक द्वारे
Dose किती झालेत सर आपले..??
दोन डोस झाले असतिल तर काही अडचण नाही.. 👍
मका शेवटच्या पानावर आला तेव्हा 13:40:13 एकरी 2.5 kg drip द्वारे सोडा..
आणि शक्य असेल तर एक शेवटचा डोस द्या..
धन्यवाद.🙏🇮🇳
@practicalfarming6016 19.19.19 सोडले तर चाललं का नंतर 8दिवसांनी 13.40 सोडले तर चाललं का
@practicalfarming6016 शेवट कोणचा व कधी
@@pankajkrushnanikamnikam5985चालेल ok.. पण मका turyat आला तेव्हा 13:40:13 नक्की सोडा
@@pankajkrushnanikamnikam5985 शेवटी Baghu काय condition आहे मक्याची मग ठरवू