पारंपरिक कुपारी खाद्यपदार्थ ढॅस्का | Traditional Kupari dish Dheska जुन्या काळातील खाद्यपदार्थांचा जर बारकाईने अभ्यास केला तर आपल्या लक्षात येते की आपल्याच परिसरात सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तू वापरून आपल्या पूर्वजांनी बरेच खाद्यपदार्थ व पंचपक्वान्ने शोधलेली आहेत व परंपरेने ती आपल्याकडे आलेली आहेत. हा वारसा येणाऱ्या पिढ्यांकडे हस्तांतरित करणे हे आपले कर्तव्यच नव्हे तर ती आपली जबाबदारी आहे. आज आपण अश्याच एका खाद्यपदार्थाची कृती करून पाहणार आहोत ज्याचं नाव आहे, 'ढॅस्का'. आहे ना अस्सल गावरान नाव? वाफाळत्या चहासोबत ह्याची चव आणखीनच वाढते. खूप सोपी कृती आहे नक्की करून पाहा व आम्हाला प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद! कृपया चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद. सामग्री ५०० ग्रॅम तांदळाचे पीठ एक किसलेला नारळ (खोबरे) एक वाटी वाल किंवा चणे/अळंबी/मेथीची भाजी एक कांदा एक टोमॅटो दीड चमचा मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा जिरे दोन चमचे ओलं वाटण थोडी कोथिंबीर एक मोठा चमचा तेल चवीनुसार मीठ केळीचे पान / फॉईल आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज तिखाट सामट्यो th-cam.com/video/R7hodEtAZ1I/w-d-xo.html खपश्यो th-cam.com/video/kwa7X8GbK-U/w-d-xo.html सान्ने th-cam.com/video/D9CwEC3MRKk/w-d-xo.html तळनायो रोट्यो/तांबड्यो रोट्यो th-cam.com/video/ErtYJUWHD4M/w-d-xo.html पुहू th-cam.com/video/pUpgm6Gpbzg/w-d-xo.html दॉदाल th-cam.com/video/82wobZx171c/w-d-xo.html इतर सर्व रेसिपीज th-cam.com/play/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn.html #kuparirecipes #dheska #eastindianrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #traditionalrecipes #sunildmello
वाह खूपच छान रेसिपी आपण सादर केली, मी ढेस्का ही रेसिपी कधीच ऐकली न्हवती. तुमचा मुळे पाहायला मिळाली त्या बद्दल आपले आभार. नक्कीच चविष्ट असेल यात वाद नाही.👍👌
आपले काही पारंपरिक पदार्थ लुप्त होत आहेत. मलाही काही कृती माहीत नाहीत. पण ह्या व्हिडिओजच्या मदतीने पदार्थ करता येतील. आपले हे जुने पदार्थ टिकले पाहिजेत. Thank you. God bless you.
❤️👍पारंपरिक कुपारी खाद्यपदार्थ आणि त्याची कृती , योग्यरीत्या अत्यंत सुलभ रित्या समजावून सांगण्याची सुनील सरांची पद्धत फारच अप्रतिम. जणू असे वाटते की आपण आपल्या किचन मध्येच हा खाद्य पदार्थ बनवित आहोत 👍 हा आणि असे इतर अनेक खाद्य पदार्थ सरांच्या चॅनल मधून पाहता आले आहेत त्यामुळे. मी त्यांचा आभारी आहे 👍देव बरे करो 👍बेस्ट ऑफ लक 👍 लक का गेम 👍 श्री स्वामी समर्थ 🙏धन्यवाद🙏
सुनीलजी 👌 सेम असाच पारंपरिक खाद्यपदार्थ आमच्या कडे पूर्वी आमच्या इकडे पण बनवीत असत त्याला आमच्या इकडे ' ढेबरवला ' म्हणत असत. आता तो विस्मृतीत गेला आहे.आपला व्हिडिओ पाहुन आठवणी जागृत झाल्या.
Hello Sunil ji sorry I missed this recipe I was so busy but really unique recipe I love it and I definitely try this thank you 👍❣️😀 you all take care 🤗
खूपच छान त्यासोबत चहा असेल तर अप्रतिम....आम्ही हिवाळ्यात ही रेसिपी बनवतो तेव्हा गावठी वालाच्या शेंगा मुबलक प्रमाणात असतात.तयार झालेल्या उकडीचे छोटेछोटेमुठे करून भाजण्याऐवजी उकडून घेतो .तुम्ही वाल कसे स्टोर करून ठेवता?
मस्त डिश ! गुजरात ची एक सिमिलर डिश आहे " हांडवो "। अगोदर आम्हाला व वाटायचं की ख्रिस्ती लोक फक्त चिकन मटन च खात असाल यूरोपियन सारखं ,पण सुनील जी तुम्ही दाखवून दिलं की तुम्ही सगळे पण आमच्या सारखं गावकरी आहात
Kupari dish deshka 👌👌👌👌 mast.mazyasathi ha kelichya panatla cake.hya aadhicha video hi apratim hota vasaicha shetkari.sorry reply karu shakale nahi.but tumche vlogs mahitipurn aasatat.keep it up
ओलं वाटण is nothing but a mixture of Ginger (half inch), garlic (10-12 cloves), green chilli (1-2, depends on you) & coriander leaves (6-7 sticks)...Thank you, Blossom Ji.
पारंपरिक कुपारी खाद्यपदार्थ ढॅस्का | Traditional Kupari dish Dheska
जुन्या काळातील खाद्यपदार्थांचा जर बारकाईने अभ्यास केला तर आपल्या लक्षात येते की आपल्याच परिसरात सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तू वापरून आपल्या पूर्वजांनी बरेच खाद्यपदार्थ व पंचपक्वान्ने शोधलेली आहेत व परंपरेने ती आपल्याकडे आलेली आहेत. हा वारसा येणाऱ्या पिढ्यांकडे हस्तांतरित करणे हे आपले कर्तव्यच नव्हे तर ती आपली जबाबदारी आहे.
आज आपण अश्याच एका खाद्यपदार्थाची कृती करून पाहणार आहोत ज्याचं नाव आहे, 'ढॅस्का'. आहे ना अस्सल गावरान नाव? वाफाळत्या चहासोबत ह्याची चव आणखीनच वाढते.
खूप सोपी कृती आहे नक्की करून पाहा व आम्हाला प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद!
कृपया चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद.
सामग्री
५०० ग्रॅम तांदळाचे पीठ
एक किसलेला नारळ (खोबरे)
एक वाटी वाल किंवा चणे/अळंबी/मेथीची भाजी
एक कांदा
एक टोमॅटो
दीड चमचा मसाला
एक चमचा हळद
अर्धा चमचा जिरे
दोन चमचे ओलं वाटण
थोडी कोथिंबीर
एक मोठा चमचा तेल
चवीनुसार मीठ
केळीचे पान / फॉईल
आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज
तिखाट सामट्यो
th-cam.com/video/R7hodEtAZ1I/w-d-xo.html
खपश्यो
th-cam.com/video/kwa7X8GbK-U/w-d-xo.html
सान्ने
th-cam.com/video/D9CwEC3MRKk/w-d-xo.html
तळनायो रोट्यो/तांबड्यो रोट्यो
th-cam.com/video/ErtYJUWHD4M/w-d-xo.html
पुहू
th-cam.com/video/pUpgm6Gpbzg/w-d-xo.html
दॉदाल
th-cam.com/video/82wobZx171c/w-d-xo.html
इतर सर्व रेसिपीज
th-cam.com/play/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn.html
#kuparirecipes #dheska #eastindianrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #traditionalrecipes #sunildmello
Khupach chhan paramparik recipe 👌👌👌
खूप खूप धन्यवाद, वीणा जी
खूपच पौष्टिक व अप्रतिम आणि आमच्यासाठी खूप नवीन आहे हा पदार्थ
नक्की बनवून पहा. धन्यवाद, ज्योती जी
wow Kay baat Sunil ji yammi
धन्यवाद, क्रिस्ट जी
Wow dish
Yummy recipe👍👍👍
Thank you, Dilip Ji
Dheska, he naav pahilyandach aikte aahe. Recipe tayar zali ki lagech khavishi vatali. Excellent traditional recipe. Thanks
खूप खूप धन्यवाद, धनश्री जी
Thanks for sharing the wonderful dish;seems nice for evening snacks
Yes, it is a snack item. Thank you, Ninad.
Bhanat Lai bhari 👌👌👌👌👌💐💐🙏
धन्यवाद, सुधा जी
अभिनंदन कुपारी शेफ नंबर वन साठी. अश्याच आपल्या पारंपारीक पदार्थ करुन नवीन पिढी व इतरांना दाखवावा.
केळीच्या बोंडाचे सुध्दा ढेस्का छान लागते.
हा केळी बाँड घालॉन केल्याला ढॅस्का पान जाम भारी लागाते...खूब खूब हेडविजस जी
एकदम मस्त !!! नक्की करून बघणार. खूप हेल्थी रेसिपी
नक्की करून पाहा व आम्हाला आपला अनुभव कळवा.
@@sunildmello Sure !!!
Wow...khup mast
धन्यवाद, संदीप जी
वाह खूपच छान रेसिपी आपण सादर केली, मी ढेस्का ही रेसिपी कधीच ऐकली न्हवती. तुमचा मुळे पाहायला मिळाली त्या बद्दल आपले आभार. नक्कीच चविष्ट असेल यात वाद नाही.👍👌
हो, चहासोबत खायला तर धमाल येते. धन्यवाद, कृतांत जी
खूप छान रेसिपी आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटले
धन्यवाद, सुनीता जी
काय fantastic आहे हो हे! सुनिल, हे documentation फार आवश्यक आणि महत्त्वाचे आहे. These are our roots. Thanks a zillion! Remain blessed.
खूप खूप धन्यवाद, विनय जी
Amazing recipe. Thank you very much for sharing this recipe.
Thanks a lot, Chelsa Ji
आपले काही पारंपरिक पदार्थ लुप्त होत आहेत. मलाही काही कृती माहीत नाहीत. पण ह्या व्हिडिओजच्या मदतीने पदार्थ करता येतील. आपले हे जुने पदार्थ टिकले पाहिजेत. Thank you. God bless you.
खूप खूप धन्यवाद, सेलिना जी.
Amhi hi Umralyache ahot. Amhi ya padarthala Vadi mhanto. Khup chaan. Yaat kelful,chane takto.season asel tar shevli ,val, valache daane takto. Aaplya Vasai talukyachi shaan ahe.Mast banavla . Thanks bhau.
@@shailaacharya1931 जी, खूप खूप धन्यवाद!
Mazya balpani serv shejari tumchech lok hote tyamule tumchya receipies, cultrul videos baghtana khup chhan aani mast vatate ase varate kadhitari tumchyakade yave
वाह आपली ही प्रेमळ प्रतिक्रिया वाचून खूप बरं वाटलं , प्राजक्ता जी. कधीही या, आपलं स्वागत आहे वसईला. धन्यवाद.
नेहमीप्रमाणेच खू.......प छान 👌👌👌
सुनील जी समजवण्याची पध्दत एक नंबर 👍
आणि तुमचा आवाज....... अप्रतिम
खूप खूप धन्यवाद, सीमा जी
❤️👍पारंपरिक कुपारी खाद्यपदार्थ आणि त्याची कृती , योग्यरीत्या अत्यंत सुलभ रित्या समजावून सांगण्याची सुनील सरांची पद्धत फारच अप्रतिम. जणू असे वाटते की आपण आपल्या किचन मध्येच हा खाद्य पदार्थ बनवित आहोत 👍 हा आणि असे इतर अनेक खाद्य पदार्थ सरांच्या चॅनल मधून पाहता आले आहेत त्यामुळे. मी त्यांचा आभारी आहे 👍देव बरे करो 👍बेस्ट ऑफ लक 👍 लक का गेम 👍 श्री स्वामी समर्थ 🙏धन्यवाद🙏
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, गिरीश जी.
🙏🙏👍👍❤️✌️👌✌️💯💯
Khupch chaan mast 👌😋
धन्यवाद, कोलते जी
सुनीलजी 👌
सेम असाच पारंपरिक खाद्यपदार्थ आमच्या कडे पूर्वी आमच्या इकडे पण बनवीत असत त्याला आमच्या इकडे ' ढेबरवला ' म्हणत असत.
आता तो विस्मृतीत गेला आहे.आपला व्हिडिओ पाहुन आठवणी जागृत झाल्या.
वाह, ढेबरवाला हे नावच भन्नाट आहे...पदार्थदेखील तितकाच सुंदर असेल ह्यात शंका नाही. धन्यवाद
Khola Chan ahe...how I miss it over here, haha. Nice recipe. Jhanjhanit👌🏻
तुम्हा दोघांनाही खूप खूप धन्यवाद!
मस्त पारंपारिक रेसिपी....👌👌
आबारी मामा
लय भारी लिखट केक..ढॅस्का.. कमी साहित्य..व मधुमेह लोकांना तर पर्वणी..👍 कोल्हापूर
धन्यवाद, संजया जी
Lay bhari 👍👌👌👌🌹🌹
धन्यवाद, सुजाता जी
Dheska.प्रथमच हा पदार्थ पहातोय.नवीन आणि छान पदार्थाची ओळख करून दिल्याबद्धल धन्यवाद!
धन्यवाद, सुबोध जी
Nice recipe.....delicious. तिखट केक......
धन्यवाद, शोभा जी
Nice tikhat cake
धन्यवाद, सिसिलिया जी
छान रेसिपी
धन्यवाद, अथर्व जी
Sunil Marathi khup Chan boltos ani Chan ahey Paramparik Recipe, Thanks
खूप खूप धन्यवाद, माया जी
Mayaji Vasaikar Christian aaple marathi bandhav aahtet tyachi matrubhasha marathi aahe
अगदी बरोबर उर्मिला जी, धन्यवाद.
One of my favorite Kupari Recipe...Very well explained..Keep it up 👍👍
Thanks a lot, Sarita Ji
Healthy cake...Nice authentically prepared 👍
Thanks a lot, Minoo Ji
मस्त खावंसं वाटत
धन्यवाद, रागिणी जी
मस्तच आहे आम्हाला नवीन डिश मिळाली धन्यवाद
धन्यवाद, प्रमिला जी
अप्रतिम पाककृती. अशा पाककृतींना जूनेच हात लागतात.
अगदी खरं, रामचंद्र जी. धन्यवाद
Simple living. Simple but tasty receipes. I always watch your videos.
Thanks a lot for your kind words, Lalita Ji.
Khoop Chaan 👌
धन्यवाद, विजय जी
Sunil dhaska.ekdam mast tasty Ekda ghari khayala.yeu ka
नक्की या संतोष जी. वसईत स्वागत आहे आपलं. धन्यवाद.
Hello Sunil ji sorry I missed this recipe I was so busy but really unique recipe I love it and I definitely try this thank you 👍❣️😀 you all take care 🤗
Thank you for your wonderful comment, Rita Ji.
छान आहे
धन्यवाद, ज्योत्स्ना जी
Wow ,khup Chan
धन्यवाद, गुलाब जी
Very good,I am happy you are reminding people of older recepies and cultures
Thanks a lot, Veena Ji
Masta Dhishkyav
धन्यवाद, देवानंद जी
JJ School of art amcyakade Dmello navacha student hota to visaela rahayacha apala koni natevaik ahe ka
@@devanandgurav5533 जी, डि'मेलो आडनावाने बरेच लोक वसईभर राहतात. आपण गावाचं नाव सांगितलं तर ओळखण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.
सुनील ढेस्का मस्तच दिसतो. करून बघणार.
नक्की करून बघा कॅथरीन जी, धन्यवाद
छान!!!
धन्यवाद, मेसी जी
Another great recipe. Thank you.
आबारी आंटी
Very testy recipe
Thanks a lot
Khup chan recipe
धन्यवाद, सायली जी
MAST PAIKI TIKHAT CAKE...
हा मस्त चव असते. धन्यवाद, गॅरी जी
Thanks for sharing 😊😊😊
Thank you, Rajashree Ji
Khup mast recipie ☺☺
धन्यवाद, चेतन जी
Khup chan👍
धन्यवाद, हर्ष
खूपच छान त्यासोबत चहा असेल तर अप्रतिम....आम्ही हिवाळ्यात ही रेसिपी बनवतो तेव्हा गावठी वालाच्या शेंगा मुबलक प्रमाणात असतात.तयार झालेल्या उकडीचे छोटेछोटेमुठे करून भाजण्याऐवजी उकडून घेतो .तुम्ही वाल कसे स्टोर करून ठेवता?
वाल साठवून ठेवण्यासाठी आम्ही त्याला आलं, लसूण व हळदीची फोडणी देऊन थोडावेळ परतवतो व मग थंड झाल्यावर डीप फ्रीज मध्ये ठेवतो. धन्यवाद, नेहा जी.
@@sunildmello वाल साठवण्याची रेसिपी पण बघायला आवडेल👍
@@r.j.590 हो, नक्की प्रयत्न करू वालाचा मौसम सुरू झाल्यावर. धन्यवाद.
@@sunildmello धन्यवाद 👍
Good job sunil👍👌👌
Thank you, Priya Ji
You vice is so sweet very clear
Thank you, Neeta Ji
Wa mastach receipe 👍👍,mi nakkich karun baghnar, tumhi vatan kuthle ghatle hote ??
नक्की बनवून पाहा व आपला अनुभव आम्हाला कळवा. ओलं वाटण म्हणजे आलं, लसूण, हिरवी मिरची व कोथिंबीरिचा ठेचा. धन्यवाद, सुचित्रा जी
Wow very good👍👍😎😎
Thank you, Allen Ji
खूप छान 👍
धन्यवाद, वृषाली जी
मस्त डिश ! गुजरात ची एक सिमिलर डिश आहे " हांडवो "। अगोदर आम्हाला व
वाटायचं की ख्रिस्ती लोक फक्त चिकन मटन च खात असाल यूरोपियन सारखं ,पण सुनील जी तुम्ही दाखवून दिलं की तुम्ही सगळे पण आमच्या सारखं गावकरी आहात
अहो आम्ही वसईकर ख्रिश्चन गावकरीच आहोत...आम्हाला आमच्या मराठमोळ्या संस्कृतीचा अभिमान आहे. धन्यवाद, दिनेश जी.
Very interesting recipe.
Thanks a lot, Rajshree Ji
मस्त.. तोंडाला पाणी हुटलो 🤤
आबारी रॉयल
Khup chan
धन्यवाद, ऑस्टिन जी
ढेस्का एक नंबर 👍👍
आबारी संजय सायेब
Very nice, thank you sunilji
Thank you, Rekha Ji
Very nice 👌👌Thanks you sunil 👍👍
Thank you, Chhaya Ji
Superb Sunil.I have never heard about this dish.Loved watching the video.
Thanks a lot, Cabrina Ji
Good
Thank you, Simon
That's sumptuous! Must be yummy 👌
Thanks a lot, Shivprasad Ji
👌👌mast
धन्यवाद, गजानन जी
मस्तच
धन्यवाद, फेलिक्स जी
छान 👍
धन्यवाद, प्रसाद जी
Mast aahe
धन्यवाद, मृदगंधा जी
Hello Dada, jamla tar valai bhaji chi recipe daavad please.
संध्या जी, खाला दिलेल्या लिंकवर क्लिक केला ते वाल्या गॉळ्या भाजीई रेसिपी मिळदे. आबारी.
th-cam.com/video/RBaRzy4AH4k/w-d-xo.html
👌👌👌👌👌👌मस्त
आबारी, मिल्टन
मस्त
,
धन्यवाद, राजश्री जी
very good sunil
Thank you, Swapneel Ji
Even our mouth is watering while we watching this video
Yeah, it is indeed a mouthwatering dish. Thank you, Chelsa Ji.
Nice recipe 👌
Thank you, Rahul Ji
Kupari dish deshka 👌👌👌👌 mast.mazyasathi ha kelichya panatla cake.hya aadhicha video hi apratim hota vasaicha shetkari.sorry reply karu shakale nahi.but tumche vlogs mahitipurn aasatat.keep it up
आपल्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
Mast👌 👍
धन्यवाद, किशोर जी
मस्त पारंपरिक रेसीपी जवळपास रेवाल्या सारखी आहे पण गोड नसून तिखट आहे खूप मस्त वाला चा सीझन आला की करणार
नक्की करून पहा, मेरी जी. धन्यवाद
Pls pls share recipe of ravali cooked with rawa of vasai special
Leena Ji, please find below recipe, you can use Rawa instead of rice flour. Thank you.
Rewala
th-cam.com/video/KAtdklooez8/w-d-xo.html
Bro gara patvoon de gokhivaryla
हाहा...त्याबाजुला आलो की घेऊन येतो. धन्यवाद, जोआना जी
छान..पण घरच्या मसाल्याची कृती सांगा ना !!!
घरचा म्हणजे बॉटल मसाला कसा करावा ह्याची कृती खालील लिंकवर गेल्यास मिळेल. धन्यवाद, मेसी जी.
बॉटल मसाला
th-cam.com/video/wLKznkVtmlw/w-d-xo.html
Kup mast
धन्यवाद, सरोज जी
👌👌👌👌
धन्यवाद
Plz tita kalejichi recipe taka kupaari style madhe.
नक्की प्रयत्न करतो, श्यामा जी. धन्यवाद.
Sunil bro mst aahe
धन्यवाद, चेतन जी
Waoooo.....yummy 😋
Thank you, Anita Ji
Sir, I think I need to refrain myself from watching your amazing contents, bcoz honestly it always makes me feel hungry at a very odd timings😁
Haha...I take it as a compliment Ankur. Thanks a lot!!
@@sunildmello 🥂
ढ्यास्का(व)...😁😁
छानच..
हाहा...धन्यवाद, माणिकलाल जी
Very nice it look like a wadi. But which chutney you put in it.👍
Are you referring to ola vatan? It's nothing but ginger, garlic and green chilli paste. Thank you, Ranjana Ji.
Very Nice 👍👌
Thank you, Nikhil Ji
@@sunildmello wlcm ❣️
Interesting...
Thank you, Shreya Ji.
@@sunildmello 🙏
Something different but can we bake in oven
Love it
Yes, you can bake it in oven as well. Thank you, Mrunal Ji.
Kadhi tari banun Baghel ,
नक्की बनवून पाहा व आम्हाला तुमचा अनुभव देखील कळवा. धन्यवाद, प्रीतम जी
Ola vatan kasa banavlela aahe?
😄👍👍👍👍👍
ओलं वाटण म्हणजे, आलं, लसूण व हिरव्या मिरचीचा ठेचा. धन्यवाद, नीता जी.
Hii dada kasa aahes khoop chan recipe
मी बरा आहे तेजु जी. आपण कसे आहात? धन्यवाद.
@@sunildmello aamhi pn majet
@@tejuwarang8703 👍
Hello sunil. How is ola vatan made.. Can u pls tell.. With proportion
ओलं वाटण is nothing but a mixture of Ginger (half inch), garlic (10-12 cloves), green chilli (1-2, depends on you) & coriander leaves (6-7 sticks)...Thank you, Blossom Ji.
@@sunildmello
Thank u sunil ji 🙏
Please share recipe of how to store valache gole in freeze for long time use
Sure, we will definitely try to show the process soon. Thank you