वसईतील लग्नसोहळा - सौदीऑ | Vasai wedding - Saudio
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024
- वसईतील लग्नसोहळे म्हणजे चार-पाच दिवस चालणारा एक उत्सवच असतो. वसईकर लग्नात विविध रीतिरिवाज असतात जे ह्या सोहळ्यात एक आगळीवेगळी रंगत आणतात.
'सौदीऑ ', नावाप्रमाणेच अगदी हटके व वसईव्यतिरिक्त इतर कुठेही न आढळणाऱ्या ह्या रिवाजाबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. लग्नाची धामधूम संपल्यावर दुसऱ्या दिवशी लग्नघरची मंडळी, जवळचे नातेवाईक व गावकरी ह्यांनी लग्नकार्य यशस्वी करण्यासाठी जी मेहनत घेतलेली असते त्याची पोचपावती म्हणून एक मासळीचे जेवण आयोजित केले जाते. शिवाय संध्याकाळी सासरी गेलेल्या आपल्या मुलीला म्हणजे नववधूला व आपल्या जावयाला म्हणजे वराला मोठ्या सन्मानाने आणि हल्ली तर अगदी बँडबाजाच्या तालावर घरी आणले जाते. ह्या मिरवणुकीला तर एखाद्या वरातीचेच रूप येते. ज्याप्रमाणे नव्या नवरीच्या हातात सौभाग्याचे प्रतीक म्हणजे हिरवे चुडे भरले जात असताना पोस्त वसूल केले जाते त्याप्रमाणेच जावई जेव्हा सासुरवाडीला पोहोचतो तेव्हा त्याच्याकडूनही हक्काने पोस्त वसूल केले जाते. ह्याप्रसंगी होणारे हास्यविनोद, शाब्दिक कोट्या व पारंपरिक गीतांची रेलचेल ह्यामुळे ह्याप्रसंगी उत्साहाला अगदी उधाण आलेले असते.
आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
विशेष आभार: माल्कम, एलीटा व कुटुंबीय
छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
वसईतील लग्नसोहळा सर्व व्हिडिओज
• Vasai wedding वसईतील ल...
वसईतील लग्नसोहळा - हाऊरॉ
• वसईतील लग्नसोहळा - हाऊ...
वसईतील लग्नसोहळा - आयज
• वसईतील लग्नसोहळा - आयज...
वसईतील लग्नसोहळा - नावळ
• वसईतील लग्नसोहळा - नाव...
#vasaiculture #vasaiwedding #sunildmello #vasaicustoms #vasaiheritage #kupariwedding #traditionalwedding #sunildmellovasai #saudio
वसईतील लग्नसोहळा - सौदीऑ | Vasai wedding - Saudio
वसईतील लग्नसोहळे म्हणजे चार-पाच दिवस चालणारा एक उत्सवच असतो. वसईकर लग्नात विविध रीतिरिवाज असतात जे ह्या सोहळ्यात एक आगळीवेगळी रंगत आणतात.
'सौदीऑ', नावाप्रमाणेच अगदी हटके व वसईव्यतिरिक्त इतर कुठेही न आढळणाऱ्या ह्या रिवाजाबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. लग्नाची धामधूम संपल्यावर दुसऱ्या दिवशी लग्नघरची मंडळी, जवळचे नातेवाईक व गावकरी ह्यांनी लग्नकार्य यशस्वी करण्यासाठी जी मेहनत घेतलेली असते त्याची पोचपावती म्हणून एक मासळीचे जेवण आयोजित केले जाते. शिवाय संध्याकाळी सासरी गेलेल्या आपल्या मुलीला म्हणजे नववधूला व आपल्या जावयाला म्हणजे वराला मोठ्या सन्मानाने आणि हल्ली तर अगदी बँडबाजाच्या तालावर घरी आणले जाते. ह्या मिरवणुकीला तर एखाद्या वरातीचेच रूप येते. ज्याप्रमाणे नव्या नवरीच्या हातात सौभाग्याचे प्रतीक म्हणजे हिरवे चुडे भरले जात असताना पोस्त वसूल केले जाते त्याप्रमाणेच जावई जेव्हा सासुरवाडीला पोहोचतो तेव्हा त्याच्याकडूनही हक्काने पोस्त वसूल केले जाते. ह्याप्रसंगी होणारे हास्यविनोद, शाब्दिक कोट्या व पारंपरिक गीतांची रेलचेल ह्यामुळे ह्याप्रसंगी उत्साहाला अगदी उधाण आलेले असते.
आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
विशेष आभार: माल्कम, एलीटा व कुटुंबीय
छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
वसईतील लग्नसोहळा
th-cam.com/play/PLUhzZJjqdjmPAFlzD089Q0IULzRUOVZ3d.html
वसईतील लग्नसोहळा - हाऊरॉ
th-cam.com/video/MngjqTVKodY/w-d-xo.html
वसईतील लग्नसोहळा - आयज
th-cam.com/video/2TmUzoUjuck/w-d-xo.html
वसईतील लग्नसोहळा - नावळ
th-cam.com/video/6z-sfn1OiJ8/w-d-xo.html
#vasaiculture #vasaiwedding #sunildmello #vasaicustoms #vasaiheritage #kupariwedding #traditionalwedding #sunildmellovasai #saudio
भाषा नीट कळत नसली तर त्यातली गंमत कळत होती. आणि मजादेखील येत होती सगळे पाहताना. या ईस्ट इंडिअन भाषेला स्पॅनिश इटालियन हेल असल्यासारखा भासतो. मस्त मस्त! 👌 खूपच छान.
खूप खूप धन्यवाद, गणेश जी
Sunil it is a treat n definitely a privilege to see all your episodes with so much enthusiasm. Long live VASAI.
Thanks a lot, Rajendra Ji
आवडला व्हीडिओ. हे सर्व एखाद्या लेखात वाचले होते. प्रत्यक्ष बगीतांना म जा वाटली आनंद झाला.🌹असे रिअल व्हीडिओ असल्यामुळे आपले चालीरीती प्रत्येक्षात बघता येतात
खूप खूप धन्यवाद, निलेश जी
Khoop sunder aani apratim mast video
धन्यवाद, रेखा जी
खुपच धमाल विडीयो जावई भारी हुशार बीलका सुंदर तुमच्या रिती लग्न सोहळा
अगदी बरोबर बोललात मेघना जी. जावई खूप हुशार व बोलका आहे. धन्यवाद
Sunil
Well done
Me tumche video nehemi pahato, tumchi bhasha shuddha marathi ,,,, simply great
Lagnayeel pratha amchya Agaree koli samajateel reeti riwaj shee miltya julatya watat ahet
Tumchi kadodee Bhasha sudhha khup jawalchi watate
Band wale ani lagnateel gani pratek prsanga nurup ahet
Hya prakarche lagachi gani ata nahishe hot ahe
Tumhi tyala parat purajjeewan karata ahat
Khup chan watale
🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद, सुहास जी
मस्त मजा आली.
एखाद्या लग्नात गेल्या सारखं वाटलं. मस्त सुनील सर 👍👍👍
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
काल रविवारी पूर्ण दिवस तुझेच व्हिडिओ बघत होतो,खरच खूप मस्त व्हिडिओ बनवतो.....
अरे वाह! खूप खूप धन्यवाद, निर जी
व्वावा खुपच छान......मजा आली.....जुने रीतिरिवाज खरंच खुप आनंद देऊन जातात. Very beautiful vedio.....मस्तच..
खूप खूप धन्यवाद, शोभा जी
विवाह सोहळ्याची सांगता धमाल झाली 👌
धन्यवाद, कीर्ती जी
आपल्या वसईश्या लग्ना कार्यक्रमा शेवट म्हणजे सौदिआॅ लग्ना कार्यक्रमातने घरशी मंडळी आणि नातेवाईक मंडळी मुक्त झालेले हात्यात आणि थोडी जास्त धमाल म्हणून पोरी घरशे पारंपरिक वेशभूषा करोण बॅण्ड बाज्या तालोर एकदम धमाल करित पोरीला आणि जावायाला वार्यादो जात्यात आणि तडे जी धमाल येते ती त्या सगळ्या छान पैकी चित्रीकरण करोण आपली कादोडी संस्कृतीआ दर्शन आणि ओळख करोण दिली जाम मस्त आम्ही पण घर बेहल्या धमाल एंन्जाय केली
खूब खूब आबारी, जसिंता बाय
The videos are done well and reflect a sort of ecumenism of Vasai cultures. This wedding is a Kupari wedding and is broadly titled as Vasai culture. Why not Kupari culture? Just an opinion.
@@cognitivedissonance8334 thank you for the suggestion. The answer to your question lies in your question itself. As you have rightly mentioned Vasai Culture/wedding gives a broader perspective hence, it is titled as Vasai wedding. Thanks a lot.
Oops, I was not clear. Sorry. To put it simply, better to tag the video based on its distinction. I am sure Kupari is one of the cultures of Vasai and not a combination of all the communities present. The video on Kupari wedding custom is tastefully done, and a mention in the title would have justified it. The thing is Kupari wedding customs differ from say those of the Vadvals. And, there are barely any channels showcasing Kado culture. If Kuparis represent Vasai community, then the Kupari mahotsav could be named Vasai mahotsav. Of course, views vary.
@@cognitivedissonance8334 I totally respect your view and agree with it too. Will try to mention the same in the upcoming videos. Thank you!
जोडी धमाल व्हिडीओ कमाल 👌👍
धन्यवाद, अमित जी
मस्त वसईकरांचा विवाह सोहळा एन्जॉय केला.
धन्यवाद, सविता जी
व्हिडीओ पाहून खूप मजा आली, खूप धमाल करतात
हो, खूप मजा येते. धन्यवाद, वीरेंद्र जी
Enjoyed Allitas wedding....thank you for showing
खूब आबारी, रोविल्डा जी
All videos of vasai wedding are too good...मज्जा आली बग्यदो...
खूब खूब आबारी
Lovely singing 👌🏻 Greetings from Scotland 😊Masta👌🏻
खूप खूप धन्यवाद, डॉक्टर जी
किती सुंदर वीडियो नवरा नवरी छान दिसतात गाणी ऐकायला बरी वाट्ली 👌👌🤗🤗🤗
खूप खूप धन्यवाद, अर्चना जी
मस्तच...मज्जा आली बघताना...❤
छान व्हिडिओ 👌👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद, कविता जी
हीच तर आपली खरी ओळख आहे.. आणी हीच आपली परंपरा आहे. व्हिडिओ छान बनवला आहे. क्लारिटी छान आहे..असच आणखी बनवत रहा. एक्सप्लोरर करत आहे..!! Keep it up dear❤️
खूप खूप धन्यवाद, कविता जी
Dear Sunil ji , in line with your earlier videos this video was also commendable. While watching this video felt like attending the wedding. kudos to the spirit of vasaikars and thanks for sharing rich cultural heritage of Vasai and practices in catholic wedding . Hope you had a great Christmas and wish that this year will bring so much joy and prosperity to you and you family.
Have a great year ahead !!
Thanks a lot for your kind words and beautiful wishes, Suhas Ji.
You too have a wonderful year ahead.
Sunilji kamal kelit kiti chan gosti share kelyat photo graphernehi chan shooting kele ahe pratyaksha tya sohlyat aslyasarkhe vatle sarv janana nachtana gatana baghun maja Ali nehmipramane quit vedio thank you for sharing such a quit video
@@kkkarkhanis1149 जी, आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद
आमच्याकडे मराठवाड्यात ह्याला मांडव परतणी म्हणतात ! थोडीशी वेगळी आहे मात्र बरीच साम्यता आहे !👍
वाह! माहितीबद्दल धन्यवाद, अभिषेक जी
सुंदर सोहळा.. ह्या परंपरा अश्याच सुरू ठेवा. त्यात कधीही खंड पडू देऊ नका..
नक्कीच... धन्यवाद, स्वाती जी
मस्तं👌
आमच्या इकडे ह्याला बहुतेक पाच परतावन म्हणतात. पण वर राहता जात नाही.
माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, राज जी
मस्त मस्त👍.......मजा आली.
धन्यवाद, दीप जी
सुनील खूपच परिपूर्ण माहिती. पाच परतावण
खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
As usual nice video.khup mast saglyani enjoy kele.👌👌
धन्यवाद, मीनाक्षी जी
पारंपारिक गाणी खूप सुंदर..
धन्यवाद, स्वाती जी
Amazing Video!!! Sunil unkle😍... We loved it. God bless uh😇
Thanks a lot, Shaina Ji
फार सुंदर लग्न सोहला
धन्यवाद, कौशिक जी
Congratulations 👏 👏 👏 and don't dislike be happy when someone else is happy 😊
Thanks a lot for your positive approach, Rich Ji
Mast. Sunil Bhai
મને કંઈક નવું જોવા મળ્યું. Nice
धन्यवाद, राजू जी
सुनिलजी, नमस्कार. वसईतील लग्ननातील saudio समारंभ आवडला. माहिती बद्दल मनापासून धन्यवाद . God bless the newly married couple.
खूप खूप धन्यवाद, मकरंद जी
Hi Sunil ji long time I not attend any wedding so I really enjoy this video and singing 🎤 also nice video 👌thank you 👍 take care 🌹❤️😃
Thanks a lot, Rita Ji
Sunil dada tumcha awaj khup mast aahe...
खूप खूप धन्यवाद, योगेश जी
I Enjoyed this Marriage Celebration, keep posting such video. And give my regards to this newly couple
Thanks a lot, Sunil Ji
Sunil ji - Happy Easter and to all your viewers.
Thank you and I wish the same to you, Shailesh Ji
खूप छान धम्माल केली
धन्यवाद, मिलींद जी
Sunil darling fantastic ❤️aamchya kokanat same aahe faqt tyala paach partavan mhantaat 😘👍
बरोबर 👏👏👏
Fakt mulgi maheri jate war Jat Nahi mukichya maheri
वाह, माहितीबद्दल धन्यवाद, संजय जी
धन्यवाद, विलास जी
माहितीबद्दल धन्यवाद, नरेंद्र जी
Fabulous ceremony 🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰
Thank you, Kadamba Ji
Vasai culture, as sweet as people of Vasai!
Thanks a lot, Tushar Ji
Totally enjoyed the video
Thanks a lot, Ankur
Khoopach chhan. KEEP it up
धन्यवाद, संगीता जी
मस्त
धन्यवाद, दिलीप जी
खूप chaan
धन्यवाद, दामोदर जी
A nice documentary style video
Thank you, Ninad
मस्त 👌👌
धन्यवाद, सर
Thanks so much for Nice Sunil D Mello Nice Videos God bless you halleluyah praise the Lord Jesus Christ halleluyah amen
Thanks a lot for your kind words and wishes, Francis Ji
Mast ...
धन्यवाद, आशिष जी
Beautiful ceremonies. Just loved it.
Thank you, Vidya Ji
सूनील सध्या सोहळे कमी लोकांत होतात आपल्यात त्यात मजा नाही येत मस्त विडियो
हो, खरंय ते. धन्यवाद, मेरी जी
भारी
धन्यवाद, राजू जी
Nice 👍
Thank you, Dinesh Ji
May the ceremonial joy keep flowing in their day to day life. Good job..
खूब खूब आबारी, आंटी
सुनिल सर नमस्कार..!!!🙏
❤️माझी बायको देखणा दिवा एक डोळा हेकणा किधर भी देखणा...माझी बायको पारंपारिक लग्नसोहळा मधील ही गाणी श्रवणीय अशीच .
❤️लग्नसोहळा आणि धमाल छान
❤️सुंदर चित्रफीत तथा छान चित्रीकरण
👍असो...👍 Free Lancer Conference Stenographer 💻⌨️🖲️
हो, अशी गाणीच खरी रंगत आणतात अश्या सोहळ्यात. धन्यवाद, गिरीश जी
Khup chaan Sunilji
धन्यवाद, अभिजित जी
Khup sundar
Sunil ji
धन्यवाद, रामचंद्र जी
खुप छान 👌👌
धन्यवाद, राहुल जी
Good marriage
Thank you, Ganesh Ji
In these gloomy atmosphere due to Covid, your vdo refreshed full to..I was touched to see the friendly relations between two warring sides😜. And if picturisation is so vibrant ,I can imagine actually it must be riot..Sunil everybody praises you for your presentation but with you I am going to praise your wife anisha for good photography ,editing and direction (wives always direct hubbies 😁)
Absolutely, I am with you and will praise my wife for her shooting and editing skills. Thank you, Prabhu Desai Ji
Very nice video
Thank you, Dhara Ji
Malcom's my classmate, good to see this in tradition videos
Thank you, Princelie Ji
wahh..khup chhan
धन्यवाद, कैलाश जी
Sunil thanks.
Thank you, Luiza Ji
amazing
Thank you, Vijay Ji
खूप मज्जा आली
धन्यवाद, प्रमिला जी
Hi Sunil ji
Hello, Yogesh Ji...Thank you
अतिशय सुंदर व्हिडिओ
हि भाषा कुठली आहे
ही कादोडी म्हणजे सामवेदी बोलीभाषा आहे. वसईतील सामवेदी ख्रिश्चन व सामवेदी ब्राम्हण ही भाषा बोलतात. तुम्हाला खालील व्हिडीओदेखील आवडेल, नक्की पहा. धन्यवाद, वैभव जी.
th-cam.com/video/McS36-aylxA/w-d-xo.html
Tumhi briling D’mello yana olkhata ka
माफ करा मी नाही ओळखत त्यांना. धन्यवाद, योगेश जी
विडीयो छान आहे
धन्यवाद, हर्षाली जी
I like ur video
Thank you, Rajendra Ji
Waah khup mast jhala video dhamaal.
धन्यवाद, कृतांत जी
@@sunildmello 🙌😀👍
तुम्ही राहता तिथे शहर गाव दोन्हीचे फायदे आहेत .
अगदी खरं, मधुकर जी. धन्यवाद
Mast sunil sir 👌👌👌
धन्यवाद, चेतन जी
Aamchyakade Konkanat nav vadhu aani javayala pahilyanda mulichya maheri ghevun yetat tyala mandav paratani kinwa pach paratavan mhantat
वाह, ह्या माहितीबद्दल धन्यवाद, देवांगना जी
Mast👌👌
आबारी, स्मिथसन
Khoop chan
धन्यवाद, तेजु जी
Nyc videos sunil sir mujja!👌
Thanks a lot, Ravi Ji
Nice video bro...👍
Thank you, Tejas Ji
लग्न खुप enjoy केलं. मस्तच.
पाठराखीण असा शब्द ऐकला ते बरोबर का ? फक्त नवरदेव च सर्वांना उत्तर देत होता. सुनिल जी तुमचे खुप खुप धन्यवाद.
ह्या लग्नाचं camera person कोण होत ?? Nice Video. 👌👌👌
पाठराखण हा शब्द नक्की कितव्या मिनिटाला आला आहे हे सांगितलं तर उत्तर द्यायला बरं पडेल. हो, नवरदेव व पोस्त मागणारे ह्यांच्यातच खरा सामना रंगलेला असतो. व्हिडीओ माझ्या बायकोने म्हणजे, अनिशाने शूट केलेला आहे. धन्यवाद, विलास जी
Mama darut Pani jast zale
Mama soyre naaw thewtil ganychi link dhya please
हाहा...हे गाणं ऑनलाईन उपलब्ध नाहीये बहुतेक. धन्यवाद, नरेंद्र जी
Nice😊
Thank you, Sushilkumar Ji
Mast
धन्यवाद, गुलाब जी
Bhai Apki TH-cam Se Income Kitni Hoti Hain Per Month Ki
बहुत सारे मेसेजस, लाईक्स और व्यूज मिलते है।
Sledging by the Ladies
Haha...that was a good one. Thank you
Nice
Thank you, Sameer Ji
That's same ritual I am excepting during pandemic 💯💯😍😍😍.
Thank you, Bright Ji
Vasaicha lagnsohala far chan maza ali amhi far khush zalo
खूप खूप धन्यवाद, संतोष जी
Malcolm seems to be a great fan of wristwatches.
Yes, he is fond of watches. Thank you, Shashank Ji
घो म्हणजे काय?
घो म्हणजे नवरा. धन्यवाद, शशांक जी
Happy new year all subscriber to my dear demolos vlog
Incredible vasaikar as well as our vloger
Nice life is joy enjoy it
Thanks suna you are really give your time for us through the video
Please we accept as the same in shagun year 21🙏
Thanks a lot for your kind words, Narendra Ji.
Happy new year
Waoooo masta 👌🥰
धन्यवाद, अनिता जी
👍
धन्यवाद, सिबल जी
Malcolm's jacket and cufflinks very attractive. He must be a jolly good fellow. Handles cash the way James Bond handles in casino.
Haha...yes, he is indeed a stylish boy. Thank you, Shashank Ji
ह्या कोणत्या समाज आहे??
हा वसईतील कुपारी समाज आहे. धन्यवाद, अथर्व जी
@5:16 are baap re Malcom cha khara nahi aata 😂
हाहा...धन्यवाद, दुर्वेश जी
Khul majja aali
धन्यवाद, स्नेहलता जी
Sunil sir
Lagna jivala Ka hota te nahe dakhavla 😅
हाहा...ते राहून गेलं...मासळी होती. धन्यवाद, शंतनू जी
Is this Christian wedding....
Yes it is, thank you, Minakshi Ji