“घुसमट” वेब सिनेमे | Ghusmat Web Cinema | Ramdas Raut | Sanju Bhandari
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #Ghusmat #marathi_film #webcinema #shortfilm
#मराठी_चित्रपट
#घुसमट तृप्ती फिल्म प्रोडक्शन निर्मित
'' घुसमट '' दोन जीवांची
II लेखक-दिग्दर्शक-निर्माता II
रामदास राऊत
II क्रिएटिव्ह दिग्दर्शक II
संजीव भंडारी
II असिस्टंट दिग्दर्शक II
अनिल गव्हाणे
II डी.ओ.पी. II
प्रविण कोकरे
II एडिटिंग II कलर ll म्युझिक
करमाळा फिल्म प्रोडक्शन
II कलाकार II
रामदास राऊत
शशिकला सवणे
भाऊ सोनवणे
वैशाली ढोबळे
शुभम जांभळे
निखील भोर
अनिल शिंदे
शारदा बडगुजर
हर्षा मोरे
रमेश खाडे
दत्ता वाबळे
प्रतिक गडीलकर
समीर गडीलकर
चांगदेव गडीलकर
प्राची पिंपरकर
गीता आढाव
II बालकलाकार II
त्रिषा राऊत
II विशेष सहकार्य II
सागर कर्डिले
श्री तिखुळे सर
श्री शेख सर
संजय साकोरे
निलेश तांबडे
तुळशीराम पांढरे
शरद पवार
II मेकप आर्टिस्ट:- II
कांता पिंपळकर
II शूटिंग स्थळ :- II
विघ्नहर्ता पतसंस्था शिरूर
रामलिंग ट्रान्सपोर्ट शिरूर
रामलिंग मेडिकल शिरूर
समर्थ लॉन्स शिरूर
कल्याणी हॉटेल शिरूर
आदर्श हॉटेल शिरूर
समृद्धी अपार्टमेंट
ll केटर्स :- ll
हॉटेल ताराई बिजनेस कोर्ट बिर्याणी हाऊस, शिरूर
--Disclaimer--
The actors or producers of this film do not encourage smoking of cigarettes, chewing tobacco and consumption of alcohol, or any such addiction. - บันเทิง
खुप सुंदर नि छान विषय घेतला राऊत सर नि घुसमट टीम खुप खुप शुभेच्छा❤
रामदास जी धन्यवाद.. एक छान विषय सादर केल्याबद्दल.. कन्सेप्ट खूप छान होती.. सर्व कलाकारांचा अभिनय खूप छान.. DOP.. एडिटिंग, बॅकग्राऊंड म्युसिक, लोकेशन्स सर्वच सुंदर..पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन साहेब.. तरुण पिढीसाठी हा विषय एक चांगले उदाहरण आहे. Very nice.. 👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
मला पन yeudya
खुप सुंदर नि छान विषय घेतला राऊत सर नि घुसमट टीम खुप खुप शुभेच्छा❤
1
Trupti Film Production
मुलांच्या भल्यासाठी सुखासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे आई-वडील मात्र आपल्याच धुंदीत वागणारे मुलगा आणि सुनबाई त्यांच्या वागण्यामुळे आई-वडिलांच्या मनाची झालेली घुसमट सुंदर लेखन , संजूजी भंडारी आपण उत्तम दिग्दर्शन केलत आपल्या फिल्म मध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळालं चित्रीकरण आणि एडिटिंग , संगीत अप्रतिम दिले आहे , सर्वच कलाकारांनी अतिशय सुंदर असा अभिनय साकारला आहे , या फिल्ममध्ये मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देणारा विषय देखील हाताळला गेला आहे.
आपल्या संपूर्ण टीमला सदिच्छा आणि खूप खूप शुभेच्छा
❤❤❤❤
Arun Jagdale wadgoan Gund parner
काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नाही" रामदासजी आपण खुप छान पद्धतीने सादरीकरण केले आहे" खुप खुप शुभेच्छा ! 🙏👍👍👍👍👌👌
Nice ..👍👍
Super movie
राऊत सर अतिशय सुंदर विषय हाताळला आहे , तुमच्या लेखणीची दाद द्यायला शब्ध सुद्धा अपुरे पडतील,, भंडारी सरांच खूप कौतुक छान प्रकाच डायरेक्षन केले ,, सर्वांनीच खूप छान अभिनय केला, god bless you
निखिल आता tula सर म्हणायला kahi हरकत नाही एक नंबर काम केले असच आपल्या गावाचं नाव रोशन कर❤😂❤😂
खूपच सुंदर कथा आणि दिग्दर्शन सर्व कलाकारांनी खूप सुंदर भूमिका केल्या आहेत गुरुजी माई गाडीत बसतात तेव्हा डोळे पाणावतात हे वास्तव सर्रास पहायला मिळत आहे आज समाजात अशा कथानकातून नक्कीच बोध घ्यावा समाजाने इतकं छान prodction असत तृप्ती फिल्मच सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन 😊👌🏻👍🏻💐🙏🏻
राऊत सर फार सुंदर कथानक आहे, बऱ्याचशा सेवानिवृत्त लोकांच्या जीवनात आशा प्रकारची घुसमट चाललेली पहायला मिळते. आपण अगदी योग्य गोष्टीवर प्रकाश टाकला आहे आपली फिल्म अगदी मनाला भावली. आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!! 🙏💐🙏
Mast banvlay sir💯👌👌👍🤞
खूप छान राऊत साहेब 🎉🎉
खरोखर अप्रतिम कथा आणि त्यात अप्रतिम असा निखिल दादा चा अभिनय.....
खरंच मनाला खूप भारी वाटलं 🎉
एक नंबर @NIKHIL DADA 🎉🎉🎉🎉
ह्रदय हेलावून टाकणारी गोष्ट खुप छान मांडली संजीव भंडारी यांचे विशेष आभार यांची विषय मांडण्याची पद्धत छान.सर्वींचे मनपूर्वक अभिनंदन आणि राऊत सर यांचें पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤
Good
छान आहे
खूप छान कथानक अतिशय उत्कृष्ट मांडणी हृदयस्पर्शी कथानक आहे खूप भाऊक केलं डोळ्यातून पाणी आलं
Sundar❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan Sir
खरच हा picture बघून डोळ्यात पाणी आले 😂😂 कोणावरही अशी परिस्थिती येऊ नये 🙏🙏🙏
खूप छान अप्रतिम अभिनय शारदा बडगुजर ❤❤
मस्त'' movie रामदास राउत...😢
बाप्पु सोनवणे. उत्तम तालमीतला कसलेला कलाकार. अप्रतिम कला सादर केली. खूप अभिनंदन बाप्पुराव. 👌👍🥰🥰
😊👍🤝🌺
अतिशय सुंदर हृद्यस्पर्शी कथा लेखन 😢😢 खूप छान समाजप्रबोधन संदेश सुद्धा या चित्रपटात पाहायला मिळाले ❤ ते म्हणजे वृक्षारोपण,मित्र परिवार कसा असावा हे पण बोध घेण्यासारखे आहे ❤ आणि म्हत्त्त्वाचे मुली सुद्धा आईवडीलांचा सांभाळ करु शकतात.आज समाजामध्ये जे चालले हे वास्तव मांडले आहे 👍🏻 सर्व टिम चे कौतुक व सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐
राऊत सर खूप छान
निखिल भाऊंचा अभिनय अप्रतिम आहे 👌👌
Zakkkkkkas 👏👍🤝🌺💥💥
शशिकला ताइंची ॲक्टिंग अतिशय उत्कृष्ट आहे खूप छान वाटल हि वेब सिरीज बघून
🎉🎉🎉खुप छान.. घुसमट.....
❤🎉super music, and all activities very good,
Story khup mhanje khup heart touching hoti re😢
Nice work by Nikhil Bhor🎉
Character is Character
आपल्या कलागुणांचा आधारावर असलेल्या भूमिकेला न्याय देणे म्हणजेच character.
Nice acting Nikhil and team.
मनाला भिडणारे कठानक आहे विषय छान आहे रामदासजी नमस्कार❤🎉🎉
Congratulations all team
Well done Nikhil keep it up 👍🏻👍🏻👍🏻👏🏻👏🏻👏🏻
Ramdas raut sir shashikala tai khup chhan... Ramdas sir story khup chhan...सर्व कलाकारांनी खूप chhan काम केल आहे..
सर्वांचेच अभिनय कौतुकास्पद ❤❤
Khup chan...Ekach no.👍🏻😍All the best @nikhil Bhor🎉Keep it up...🤗😇
Congratulations to all...🥳
Ati sundar aahe khupch sundar 🎉🎉🎉
खुप छान अप्रतिम अभिनय
राऊत सर खुप छान विषयावर तुम्ही विषय मांडला. तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
चित्रपटाचे कथानक, कमी बजेट मध्ये चित्रपटाची मांडणी ग्रामीण भागातील विषय निवडला. खूप छान वाटतं.
Khupchan sanju Bhandardara & team congratulations
खूपच सुंदर कथा आहे राऊत सर 👍
खूप छान movie ❤❤
सुपर सुंदर कथा राऊत सर व टीम चे अभिनंदन
Abhinadan nikhil bhau and all team🎉❤
1 number nikhil shet👍
सुपर . सुपर🎉🎉
Khup chan nikhil✨👍
नाद ❤️🔥
My bro Nikhil Killin' it ❤❤
Ekdam Mast Shet 🔥 Keep it Nikhil shet
Khup chhan story aahe ...👌🏻Nice acting Nikhil & team 🤩😇
Mast❤❤🎉
Concept khup chhan...raut sir...❤
Good❤
Nikhil tujya jivanatli pahili short film ti pan atishay Chan pane par padli ... Mast kaam kela well done 💯 ... @nikhilbhor 💯
हृदय स्पर्शी सर एकच नंबर
खूप छान आहे 🔥🔥keep it up nikhil 😊
Khup chaan banawala short film Heartiest congratulations
❤❤
Khup chhan dada story💥🔥khup chhan massage dilet...... Alll the best team🤝💐
सोनवणे साहेब अप्रतिम अभिनय
Nikhil shet keep it up
👌👌
Lai bhari sanju bhau
Kathnak lai bhari
Nikhil ji 1 number ❤
Ak number 😢😢😢😢😢
निखिल आता tula सर म्हणायला kahi हरकत नाही एक नंबर काम केले असच आपल्या गावाचं नाव रोशन कर
Farach sundar he katha
Nice Role by Nikhil Bhor👌
अप्रतिम लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन 🙏💯
खूप छान ❤️👌
खुपच सुंदर कथानक ,अभिनय सर्वाचा छान .....
Super Film 👍👍👍🌷
निखिल भाऊ Rocks 🔥❤️.....
निखिल सर अप्रतिम अभिनय ❤
Nice all teem
Keep Growing nikhil ❤💥🤜🤛
Acting🔥🔥
मस्त, ग्रामीण बोलीतली सूंदर अभिव्यक्ति....
खूपच छान..❤️🔥
Khup chan raut sir
Chan sundar story well done 👍🙏🥰👍🙏🥰👍
Well done Nikhil 👍🏻 ✨
Khup chan👍🏼😊
खुप सुंदर आहे... सगळ्या टीम च आमच्या कडून अभिनंदन....💐
खरच अतिशय सुंदर झालाय वास्तव आहे .
कौतुक करावे तितके कमीच...
वास्तविकता..
Khupch sundar Ani khari ahe hi paristhiti ajchya yugatli
Best story 😊
Nikhil खूप छान काम झाले पुढील वाटचालीस शुभेच्छा
खुप दिवस वाट पाहिली
Ha Episode phayal Mast aahe
सर खूप खूप भारी😊❤❤❤❤
अप्रतिम फिल्म सर खूप शुभेच्छा 👍
खुप छान
निखिल अतिशय सुंदर कमगिरी🔥👍
Heart touching story ❤