चिंगी झाली पोलीस अधिकारी.. हा ही चित्रपट खरच खूप छान आहे... आणि मनाला उभारी देतो कुठेतरी कारण की एका गरीब घरातील मुलगी जेव्हा कष्ट करून जेव्हा ती एका मोठ्या पदापर्यंत पोहोचते तेव्हा तो जो आनंद असतो तो काही वेगळाच असतो ...त्यातही रामदास सरांनी व कलाकारांनी सगळ्या खूप छान काम केले आहे ...सर्वांचे कौतुक..असे छान छान चित्रपट करत रहा ...best of luck...,🙏
चित्रपट लेखाकाला पहिला नमस्कार सरस्वती आहे हाता मधे धन्यवाद वाद लेखक आणि चिगु ताई आणि आई वडील तसे बँक मॅनेजर भैय्या सर्व कलाकार आणि विशेष शितोळे आकाडमी या व सर व म्यडम व सरपंच यांना नमस्कार
हा चित्रपट आताच बघितला.. अतिशय उत्तम कथानक आणि अभिनय तसेच दिग्दर्शन आणि निर्मिती झाली आहे.. सर्व कलाकारांना आणि तंत्रज्ञ टीम ला पुढिल वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
चिंगी या वेब सिनेमाच्या माध्यमातून आपण जो मेसेज दिला आहे खरंच तो प्रोत्साहन देणारा आहे तृप्ती फिल्म प्रोडक्शन निर्माता दिग्दर्शक रामदासजी राऊत सरांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि सर्व कलाकारांनी स्वतःची भूमिका उत्कृष्टपणे पार पाडली आणि विशेष म्हणजे सचिन शिंदे सरांनी दारुड्याची भूमिका उत्कृष्टपणे पार पाडली त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि तसेच सर्व कलाकारांनी खूप छान भूमिका पार पाडली त्याबद्दल सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :- ❤रानवारा प्रोडक्शन निर्माता दिग्दर्शक कॅमेरा आणि एडिटर ❤ ❤❤संदीप सुरेश शेटे ❤❤❤
Miss Mangal Mane alias Chingi well done well wishes! PSI? Back then, some sixty -70 years ago and still is a powerful position. I hope everyone from rural areas does the same to uplift their lives. Coming from humble background and thru so much adversity is hard to do but not impossible. Noticing tremendous family affinity shown by Mangal's close relatives mama and uncle reminded me of my own family when I was young growing up in Satara district, and pretty much from same environment as Mangal's. Love and well wishes all.
अतिशय उत्तम मांडणि जसा विषय होता त्याचप्रमाणे लोकेशन आणि प्राॅपर्टी पण त्याच पध्दतीने वापरली.खरच खुप छान मला तर मामा भाचिचा भावनिक सिन अप्रतिम वाटला.बाकि सर्वच कलाकारांनी छान काम केलय
🙏 आदणीय राऊत सर नेहमी प्रमाणे चिंगी या चित्रपटामध्ये ही आपण अतिशय उत्कृष्ट समाजप्रबोधनात्मक संदेश दिला आहे.👍मला भावलेले काही चित्रपटातील प्रसंग सांगत आहे. आणि हे प्रसंग वाचून नक्कीच सर्व रसिक हा चित्रपट बघितल.असे वाटते आहे ❤ चिंगीला जेव्हा मागणी घालायला मुलगा येतो.तेव्हा तिने घेतलेला निर्णय 👍व धमकी वजा दिलेला व्यसनी मुलांना संदेश एकदम मस्तच जबरदस्त.❤त्याच प्रमाणे तिची प्रकाश बरोबर असलेली निस्वार्थी मैत्री, खूप छान अशी मैत्री सर्व मुलां व मुलींनी ठेवावी.खूप बोध घेण्या सारखी ही मैत्री आहे ❤शेवट अतिशय सुंदर .शितोळे अकॅडमी च्या मॅडम चे भाषण . खूप काही सांगून जाते.🙏, खूप छान तरुण पिढीला संदेश या चित्रपटात दिला.तेव्हा सर्वांनी पाहावा असा हा चित्रपट आहे.🎉थोडे फार मनोरंजन संवाद सुद्धा खूप छान आहे ❤ राऊत सर तुम्हाला खूप शुभेच्छा आणि अभिनंदन तुमचे🎉🎉 तसेच सर्व कलाकारांचे कौतुक खूप छान अभिनय केला आहे.त्यांना ही खूप खूप मंगलमय शुभेच्छा 💐💐
खुप छान,प्रेरणादायी फिल्मची निर्मिती केल्याबद्दल राउतमामांचे सर्वप्रथम अभिनंदन. सर्व कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय कौशल्य दाखविले आहे. सर्वांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा🌹
खूपच छान गोरगरीब कष्ट करून पोट भरतात रोज कमावणार तेव्हा खाणार यांच्या मुलांनाही या गोष्टीची जाणीव असते एखादा मुलगा मुलगी निवडते चिंगी या मुलीसारखीच गोड कष्टाळू अभ्यास जिद्दीने शिकणारे आई बापाच्या कष्टाचे सार्थक करणारे या वेब सिरीज ला खूप खूप शुभेच्छा 🙏 सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 🙏💐
This short film is very relatable short film and this movie shows the struggle of the poor family and the chingi is the inspiration of the poor family and the whole Maharashtra and I personally love this short film so much and the director and the producer mind is next level work in this short and I request you all viewers you have to send this film to your relatives and friends and family to watch the fantastic film and good job raut sir♥️
खूप छान चित्रपट आहे ग्रामीण भागातल्या मुलींसाठी खूप छान हे आदर्श चित्रपट आहे कारण ग्रामीण भागातल्या सुद्धा मुले अशा स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि गरिबीतून यश संपादन करतात 😅🎉🎉🎉🎉
चिंगी हा चित्रपट खूप छान झाला आहे हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पहावा व कसा वाटला कमेंट मध्ये टाकून लाईक व शेअर करा तसेच सबस्क्राईब करा धन्यवाद नक्की पहा
सब इन्स्पेक्टर साठी निवड झाली तर,दोन स्टार,रेड ब्लू रेबिन, पाहिजे होती,आपण दाखवलेली वर्दी मध्ये 3 स्टार आणि विना फित आहे,ती वर्दी ही Dysp ची आहे,पुढील वेळेस दुरुस्ती करावी अथवा पोलीस दलातील अधिकारी किंव्हा कर्मचारी यांचा सल्ला घ्यावा उत्तम अभिनय
खूप अभिनंदन रावूत सर तूम्हाला खूप छान सिरिज बनवलि खूप छान प्रेरणादायी फिल्म आहे खरच आपली आई वडील गरिबी तून मूलांना शिकवतात आणि मूल तेच सोनं करताता हे मूलांना ध्येय धैर्य पाहीजे . ते चिंगी नी केलं आहे खूप छान रावूत सर खूप छान काम केलं आहे सर्व कलाकारांनि खूप सुंदर यातून भरपूर काही शिकण्यासारखे आहे .पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा
सर खूप छान फिल्म बनवली सामान्य कुटुंबातील मुलगी शिक्षणाच्या माध्यमातून यश संपादन करू शकते वापरी परिस्थिती बदलू शकते हा एक सामाजिक संदेश पण या फिल्मच्या माध्यमातून समाजाला दिला आहे. आपले व सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान संदेश, आपला जन्म कुठे झाला, आपली परिस्थिती काय आहे यापेक्षा जन्माला आल्या नंतर आपण जिद्द, मेहनत आणि चिकाटी या जोरावर लक्षणीय यश संपादन करु शकतो, खूप छान प्रयत्न, All The Best, 🎉🎉,,
सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन प्रेरणादायी चित्रपट आहे.
खूप छान ❤
Psi झाल्या बदल अभिनंदन मंगल ताई ❤
चिंगी झाली पोलीस अधिकारी.. हा ही चित्रपट खरच खूप छान आहे... आणि मनाला उभारी देतो कुठेतरी कारण की एका गरीब घरातील मुलगी जेव्हा कष्ट करून जेव्हा ती एका मोठ्या पदापर्यंत पोहोचते तेव्हा तो जो आनंद असतो तो काही वेगळाच असतो ...त्यातही रामदास सरांनी व कलाकारांनी सगळ्या खूप छान काम केले आहे ...सर्वांचे कौतुक..असे छान छान चित्रपट करत रहा ...best of luck...,🙏
चित्रपट लेखाकाला पहिला नमस्कार सरस्वती आहे हाता मधे धन्यवाद वाद लेखक आणि चिगु ताई आणि आई वडील तसे बँक मॅनेजर भैय्या सर्व कलाकार आणि विशेष शितोळे आकाडमी या व सर व म्यडम व सरपंच यांना नमस्कार
हा चित्रपट आताच बघितला.. अतिशय उत्तम कथानक आणि अभिनय तसेच दिग्दर्शन आणि निर्मिती झाली आहे.. सर्व कलाकारांना आणि तंत्रज्ञ टीम ला पुढिल वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
खूपच भारी ❤🎉❤
खूप छान film झाली, राऊत सर खूप छान story आहे, सर्व कलाकारांचे अभिनंदन
चिंगी या वेब सिनेमाच्या माध्यमातून आपण जो मेसेज दिला आहे खरंच तो प्रोत्साहन देणारा आहे तृप्ती फिल्म प्रोडक्शन निर्माता दिग्दर्शक रामदासजी राऊत सरांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि सर्व कलाकारांनी स्वतःची भूमिका उत्कृष्टपणे पार पाडली आणि विशेष म्हणजे सचिन शिंदे सरांनी दारुड्याची भूमिका उत्कृष्टपणे पार पाडली त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि तसेच सर्व कलाकारांनी खूप छान भूमिका पार पाडली त्याबद्दल सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक :- ❤रानवारा प्रोडक्शन निर्माता दिग्दर्शक कॅमेरा आणि एडिटर ❤
❤❤संदीप सुरेश शेटे ❤❤❤
चिंगी हा लघु चित्रपट खास बनवला आहे, अभिनय, कथानक, लोकेशन, चित्रीकरण, अतिउत्तम, सर्वच कलाकारांचा अभिनय एक नंबर, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
लय भारी❤
खुप छान 🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप छान चित्रपट आहे.
छान कलाकृती निर्माण केली
Supar sir
खुप छान राऊत सर❤❤❤❤❤
दर्जेदार मराठी चित्रपट.. सर्व कलाकारांचे अभिनंदन चांगला अभिनय केला 🎉🎉
खुप छान story आहे
Miss Mangal Mane alias Chingi well done well wishes!
PSI? Back then, some sixty -70 years ago and still is a powerful position. I hope everyone
from rural areas does the same to uplift their lives. Coming from humble background and
thru so much adversity is hard to do but not impossible. Noticing tremendous family affinity
shown by Mangal's close relatives mama and uncle reminded me of my own family when
I was young growing up in Satara district, and pretty much from same environment as Mangal's.
Love and well wishes all.
खूप छान तुमच्या माध्यमातून अस पाहायला मिळणं . आमचं भाग्य आहे . नाई तर बाकी यूट्यूब चॅनल नाले तर नुसते लफडेच दाखवतात
Khup Chan 🎉🎉
खूप छान कथानक.... सचिन शिंदे विशेष अभिनंदन! खूपच छान अभिनय
खूप खूप धन्यवाद सर
Arun Jagdale wadgoan Gund parner A.nàgar.
अतिशय उत्तम मांडणि जसा विषय होता त्याचप्रमाणे लोकेशन आणि प्राॅपर्टी पण त्याच पध्दतीने वापरली.खरच खुप छान मला तर मामा भाचिचा भावनिक सिन अप्रतिम वाटला.बाकि सर्वच कलाकारांनी छान काम केलय
ण
Very nice ❤❤🎉🎉
खूप छान वाजंत्री मंडळ 👌👌👌🎶🔥🔥🔥⚡
वा लयभारी
🎉
खूप छान 🎉
अभिनंदन राऊत सर अप्रतिम अफलातून जबरदस्त चित्रपट,खूपच जबरदस्त अभिनय तसेच तरुण पिढीसाठी प्रेरणादायी
Khup chan
👉सर खूप छान आहे 1 एकच नंबर👍👍
खूप छान आहे स्टोरी पण PSI la सर दोन स्टार असतात.
Khup chan 😊 shubhechha 💐
विषयाची योग्य निवड, अप्रतिम कथानक, उत्तम अभिनय. एकंदरीत फिल्म नं. 1 झाली आहे. राऊत सर व टीमला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा🎉🎊
Khoop Chan
🙏 आदणीय राऊत सर नेहमी प्रमाणे चिंगी या चित्रपटामध्ये ही आपण अतिशय उत्कृष्ट समाजप्रबोधनात्मक संदेश दिला आहे.👍मला भावलेले काही चित्रपटातील प्रसंग सांगत आहे.
आणि हे प्रसंग वाचून नक्कीच सर्व रसिक हा चित्रपट बघितल.असे वाटते आहे ❤ चिंगीला जेव्हा मागणी घालायला मुलगा येतो.तेव्हा तिने घेतलेला निर्णय 👍व धमकी वजा दिलेला व्यसनी मुलांना संदेश एकदम मस्तच जबरदस्त.❤त्याच प्रमाणे तिची प्रकाश बरोबर असलेली निस्वार्थी मैत्री, खूप छान अशी मैत्री सर्व मुलां व मुलींनी ठेवावी.खूप बोध घेण्या सारखी ही मैत्री आहे ❤शेवट अतिशय सुंदर .शितोळे अकॅडमी च्या मॅडम चे भाषण . खूप काही सांगून जाते.🙏, खूप छान तरुण पिढीला संदेश या चित्रपटात दिला.तेव्हा सर्वांनी पाहावा असा हा चित्रपट आहे.🎉थोडे फार मनोरंजन संवाद सुद्धा खूप छान आहे ❤ राऊत सर तुम्हाला खूप शुभेच्छा आणि अभिनंदन तुमचे🎉🎉 तसेच सर्व कलाकारांचे कौतुक खूप छान अभिनय केला आहे.त्यांना ही खूप खूप मंगलमय शुभेच्छा 💐💐
खुपच छान 👌🙏
खूप छान अतीशय उत्कृष्ट सर्व कलाकारांनी अतिशय छान काम केले आहे
1 एकच नंबर खूप . छांन आहे चिंगीचा पिच्कर
खुप छान,प्रेरणादायी फिल्मची निर्मिती केल्याबद्दल राउतमामांचे सर्वप्रथम अभिनंदन. सर्व कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय कौशल्य दाखविले आहे. सर्वांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा🌹
खूप छान सर मनापासून धन्यवाद
मामा भाची सीन बगतना डोळ्यात पाणी आले
खूपच छान गोरगरीब कष्ट करून पोट भरतात रोज कमावणार तेव्हा खाणार यांच्या मुलांनाही या गोष्टीची जाणीव असते एखादा मुलगा मुलगी निवडते चिंगी या मुलीसारखीच गोड कष्टाळू अभ्यास जिद्दीने शिकणारे आई बापाच्या कष्टाचे सार्थक करणारे या वेब सिरीज ला खूप खूप शुभेच्छा 🙏 सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 🙏💐
सर्व कलाकार टीमचेअभिनंदन🎉🎉🎉🎉
❤❤
Super😍🙏👌
खूप छान प्रेरणादायी अशी ही शॉर्ट फिल्म झालेली आहे सर्व कलाकारांचे आणि टीमचे अभिनंदन 💐
छान🎉
This short film is very relatable short film and this movie shows the struggle of the poor family and the chingi is the inspiration of the poor family and the whole Maharashtra and I personally love this short film so much and the director and the producer mind is next level work in this short and I request you all viewers you have to send this film to your relatives and friends and family to watch the fantastic film and good job raut sir♥️
खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि आपला प्रतिसाद यामुळेच यशस्वी दिशेने वाटचाल सुरू आहे
खूप छान चित्रपट आहे ग्रामीण भागातल्या मुलींसाठी खूप छान हे आदर्श चित्रपट आहे कारण ग्रामीण भागातल्या सुद्धा मुले अशा स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि गरिबीतून यश संपादन करतात 😅🎉🎉🎉🎉
खुप छान सर तुम्ही नेहमीच चांगले विचार मांडत असतात
सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन व आभार ❤❤❤
nice
चिंगी हा चित्रपट खूप छान झाला आहे हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पहावा व कसा वाटला कमेंट मध्ये टाकून लाईक व शेअर करा तसेच सबस्क्राईब करा धन्यवाद नक्की पहा
धन्यवाद
Aprtim dada aaple lekhan aahe khup sundar aahe 🎉
धन्यवाद
खुप छान झालाय सर
धन्यवाद
सब इन्स्पेक्टर साठी निवड झाली तर,दोन स्टार,रेड ब्लू रेबिन, पाहिजे होती,आपण दाखवलेली वर्दी मध्ये 3 स्टार आणि विना फित आहे,ती वर्दी ही Dysp ची आहे,पुढील वेळेस दुरुस्ती करावी अथवा पोलीस दलातील अधिकारी किंव्हा कर्मचारी यांचा सल्ला घ्यावा
उत्तम अभिनय
नक्की सर
उत्तम अभिनय आहे सर आपला,खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस💐💐
प्रयत्न स्तुत्य🎉🎉
वडनेर बुद्रुक गावचे वाजंत्री मंडळ
Nice girl and father and mother
सर्व कलाकारांचे अभिनंदन.विशेषत: सरपंच, मोहिते तथा भुकन यांचे अभिनंदन करतो.
😅😅
Bery fine
अतिशय छान movie आहे.. कष्ट केले तर नक्कीच यश प्राप्त होते..
खूप खूप छान व सर्व कलाकार यांचें अभिनंदन
Super😮😮👍👍
खुप छान विषय निवडला आहे " खुप छान फिल्म झाली आहे " राऊत सर खुप खुप अभिनंदन ! 🌹🌹🌹🌹🌹👍👍👌👌
गरीब गरूजु लोकांचा सरपंच आसच आसावा
Ase surpanch pahije nilufule sarkhe nkot
खूप अभिनंदन रावूत सर तूम्हाला खूप छान सिरिज बनवलि खूप छान प्रेरणादायी फिल्म आहे खरच आपली आई वडील गरिबी तून मूलांना शिकवतात आणि मूल तेच सोनं करताता हे मूलांना ध्येय धैर्य पाहीजे . ते चिंगी नी केलं आहे खूप छान रावूत सर खूप छान काम केलं आहे सर्व कलाकारांनि खूप सुंदर यातून भरपूर काही शिकण्यासारखे आहे .पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Please call me
Khup chhan ramdas sir chhan concept hoti ...sarv kalakarani khup chhan kam kel ahe...next project sathi shubhechha... 🙏
खूपच छान सुंदर कथानक.....
सुंदर अभिनय सर्व टीमचे अभिनंदन....
🎉❤❤ 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
अखेर कष्टाला यश मिळाले
खूप सांन आहे🙏👍🙏
खूप खूप शुभेच्छा 🎉
खूप छान ,1 no 🎉🎉🎉❤❤❤❤
खुप छान मला आवडला❤❤❤
19:50 😢
सर खूप छान फिल्म बनवली सामान्य कुटुंबातील मुलगी शिक्षणाच्या माध्यमातून यश संपादन करू शकते वापरी परिस्थिती बदलू शकते हा एक सामाजिक संदेश पण या फिल्मच्या माध्यमातून समाजाला दिला आहे. आपले व सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan sir sarv teem ni khup chan kam keley
वा खुप छांन अभिंनंदन
खुप सुंदर विषय सर्व कलाकारांनी चागली काम केल पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छां
Super 💯
धन्यवाद
खुप छान 🎉🎉🎉 मनला स्पर्श करणारा चित्रपट 🎉🎉
धन्यवाद
@@कलाकारसचिनशिंदेकवठेकर तुम्ही खुप सुंदर अभिनय केला बेवड्या ची भूमिका... 😁😁😁बर तुमच्या खिशात नाही थूकला
🌹👌👌👌
Very nice concept, nice work frn artist carry on raut sir hearty congratulations to u sir forgiving nice projects to watch viewers RAJ FILMS 🎬
👌 गरिबांना पैशाची मदत करणारे कमी असतात खरच असे सरपंच सर्व गावोगावी असो 🙏 👌👌
❤❤
सर्व कलाकार यांचं अभिनंदन करतो
Sir ji Super 👌🏿👌🏿👌🏿👍👍👍
खूप छान संदेश, आपला जन्म कुठे झाला, आपली परिस्थिती काय आहे यापेक्षा जन्माला आल्या नंतर आपण जिद्द, मेहनत आणि चिकाटी या जोरावर लक्षणीय यश संपादन करु शकतो, खूप छान प्रयत्न, All The Best, 🎉🎉,,
खूप छान चित्रपट झाला आहे. या चित्रपटामधून तरुण पिठीला खूप काही घेण्यासारखे आहे. असे चित्रपट तयार होण्याची खूप गरज होती. खूप छान sir.keep it up 🎉
सर्व कलाकारांचे अभिनंदन राऊत सर
थँक्यू सर❤
Sir khup short mde banavla film
Best film mama
ही वेब सिरीज मी माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना शेअर केले आहे आपणही करावे ही माझी हात जोडून विनंती 🙏
प्रकाश ची भूमिका खुप छान केली आहे त्या मुलाला नवीन भूमिका दिली पहिजे
चिंगी हा चित्रपट
फारच छान
माझ नाव किसना नाही कुणाचा उसना 😂😂👌👌
धन्यवाद
खूप छान
👍