Trupti Film Production
Trupti Film Production
  • 144
  • 958 247
हे पाखरु नवीन दिसतंय राव || मराठी लावणी || तृप्ती फिल्म प्रोडक्शन || भाग-145 #SHUBHANJALI_THORAT
हे पाखरु नवीन दिसतंय राव || मराठी लावणी || VEDIO SONG || तृप्ती फिल्म प्रोडक्शन || भाग-145
गुंठामंत्री (एक कटू सत्य)
निर्माता दिग्दर्शक/लेखक
रामदासजी राऊत
क्रिएटिव्ह दिग्दर्शक
विक्रम थोरात
डी.ओ.पी.
आकाश शिंगाडे
संगीतकार- योगेश कांबळे
(मेलडी मेकर स्टुडिओ पुणे)
संगीत संयोजक- सोनू निलेश
गायक- रब्बाना सिद्धकी (लोहार)
लावणी कलाकार
शुभांजली थोरात ( श्रीगोंदा,नृत्य बिजली)
महेश थोरात (पेटी मास्तर)
मानसी पुणेकर (पार्श्वगायिका)
संजय कुटे भानगाव (ढोलकी)
शांताराम खरात
लावणी रसिक कलाप्रेमी
वसंतराव अण्णा जगताप
(अध्यक्ष साईकृपा नागरी पतसंस्था मर्यादित बेल्हे)
सदाशिव बोरचटे साहेब (उपाध्यक्ष)
सचिव सावकार शेठ
(पिंगट सर संचालक )
अनिल शेठ गुंजाळ सर
राकेश जी डोळस सर
इतर सहकारी संचालक
विशेष सहकार्य
सुभाष थोरात (श्रीगोंदा)
समस्त ग्रामस्थ म्हसे खुर्द
तालुका पारनेर,जिल्हा अहिल्यानगर,
มุมมอง: 888

วีดีโอ

गुंठा-मंत्री (एक कटू सत्य ) || मराठी चित्रपट || Guntha-Mantri || TRUPTI FILM PRODUCTION || भाग-144
มุมมอง 13K16 ชั่วโมงที่ผ่านมา
गुंठामंत्री (एक कटू सत्य) निर्माता दिग्दर्शक/लेखक रामदासजी राऊत क्रिएटिव्ह दिग्दर्शक विक्रम थोरात डी.ओ.पी. आकाश शिंगाडे संगीतकार- योगेश कांबळे (मेलडी मेकर स्टुडिओ पुणे) संगीत संयोजक- सोनू निलेश गायक- रब्बाना सिद्धकी (लोहार) पार्श्वगायक- भरत रोडे कलाकार रामदास राऊत संजना सरोदे खंडू भूकन सुरेश जी शिंदे सर सचिन जी शिंदे कवठेकर अवंतिका टकले तुषार तुपे राजेंद्र ताम्हाणे नितीन जी वेताळ सर्जेराव उदागे...
गुंठा-मंत्री (एक कटू सत्य ) || मराठी चित्रपट ट्रेलर || Guntha-Mantri Teser || TRUPTI FILM PRODUCTION
มุมมอง 2.4K21 วันที่ผ่านมา
गुंठा-मंत्री (एक कटू सत्य ) || मराठी चित्रपट ट्रेलर || Guntha-Mantri Teser || TRUPTI FILM PRODUCTION पुढील भागा पासून व्यवसायिक जाहिराती स्वीकारल्या जातील अधिक माहिती साठी संपर्क करा रामदास राऊत सर - 9822247691 नविन कलाकारांसाठी सुवर्ण संधि संपर्क : तृप्ति फिल्म प्रोडक्शन - 9822247691 ऑफिस - नगर-पुणे रोड, लोखंडे कॉम्प्लेक्स गाळा नं. 01 श्री स्वामी समर्थ सह बँकेच्या खाली, ता.शिरूर, जि.पुणे - 412...
तृप्ती फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ' हे पाखरु नवीन दिसतंय राव '
มุมมอง 1.3K2 หลายเดือนก่อน
तृप्ती फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ' हे पाखरु नवीन दिसतंय राव ' निर्माता, लेखक - श्री रामदास बबन राऊत संगीत - योगेश कांबळे संगीत संयोजक - सोनू निलेश गायिका- रब्बाना सिद्दिकी (लोहार) स्टुडिओ - मेलडी मेकर्स रेकॉर्डिंग पुणे 🙏 तृप्ती फिल्म प्रोडक्शन 🙏 Share kara 👍subscribe kara 🎥🎥
वृध्दाश्रम (एक पर्याय ?) | मराठी चित्रपट | VRUDHASHRAM (EK PARYAY) | MARATHI MOVIE | TRUPTI FLM
มุมมอง 167K3 หลายเดือนก่อน
"तृप्ती फिल्म प्रॉडक्शन निर्मित" मराठी चित्रपट | वृध्दाश्रम ( एक पर्याय?) निर्माता | लेखक | दिग्दर्शक रामदास बबन राऊत क्रिएटिव्ह दिग्दर्शक नवनाथ मोहन ढमे सिनेमॅटोग्राफी | एडिटिंग | साऊंड | मुसिक माळरान प्रॉडक्शन हाऊस सहायक दिग्दर्शक दयानंद येवतीकर डी ओ पी असिस्टंट राम पैठणे प्रमु पात्र पांडबा - रामदास राऊत गंगा - शारदा दिकोंडे जीवन - सतीश वैराळ पाटील - राजेंद्र ताम्हाणे सरस्वती - उज्वला रोडगे म...
चिंगी झाली पोलीस अधिकारी मराठी चित्रपट
มุมมอง 349K3 หลายเดือนก่อน
🎥* तृप्ती फिल्म प्रोडक्शन शिरुर * 🎥 निर्माता/लेखक/दिग्दर्शक श्री रामदास बबन राऊत मु.पो शिरूर. जी.पुणे मो नं 9822247691 डीओपी - प्रवीण कोकरे सह दिग्दर्शक - दयानंद येवती कर मुंबई *कलाकार* 1) पिऱ्या - रामदास राऊत 2) वेणू - अवंतिका टकले 3) मंगल(चिंगी ) - भक्ती परदेशी ४) लहान चिंगी - कल्याणी घोडके ५) पिंट्या - साहिल भंडारी ६) किसन - सचिन शिंदे ७) फतेसिंग - खंडूजी भुकन ८) युवराज पाटील - कुमोद रणदिवे ...
“आघात” मराठी वेब सिनेमा || AGHAT || Marathi Web Cinema | Ramdas Raut || Sanju Bhandari
มุมมอง 22K5 หลายเดือนก่อน
#shortfilm #webcinema #marathi_film #webcinema #Ghusmat #marathi_film #webcinema #shortfilm #मराठी_चित्रपट #तृप्ती_फिल्म_प्रोडक्शन #तृप्ती #हास्याचा_धिंगाणा #आघात तृप्ती फिल्म प्रोडक्शन निर्मित '' आघात '' एक वास्तव II लेखक-दिग्दर्शक-निर्माता II रामदास राऊत II क्रिएटिव्ह दिग्दर्शक II संजीव भंडारी II संगीत -पार्श्वगायक II भरत रोडे (कवठे येमाई ) II गायक II संतोष जाधव विलास अटक II डी.ओ.पी. II आकाश ...
घुसमट चित्रपटा संदर्भात प्रसिध्द अभिनेते सुनील गोडबोले यांचे मनोगत
มุมมอง 1026 หลายเดือนก่อน
घुसमट चित्रपटा संदर्भात प्रसिध्द अभिनेते सुनील गोडबोले यांचे मनोगत
घुसमट चित्रपटाला 75 हजारहून जास्त व्ह्यूज मिळाल्यामुळे प्रेक्षकांचे आभार 🙏
มุมมอง 1956 หลายเดือนก่อน
घुसमट चित्रपटाला 75 हजारहून जास्त व्ह्यूज मिळाल्यामुळे प्रेक्षकांचे आभार 🙏
“घुसमट” वेब सिनेमे | Ghusmat Web Cinema | Ramdas Raut | Sanju Bhandari
มุมมอง 148K7 หลายเดือนก่อน
#Ghusmat #marathi_film #webcinema #shortfilm #मराठी_चित्रपट #घुसमट तृप्ती फिल्म प्रोडक्शन निर्मित '' घुसमट '' दोन जीवांची II लेखक-दिग्दर्शक-निर्माता II रामदास राऊत II क्रिएटिव्ह दिग्दर्शक II संजीव भंडारी II असिस्टंट दिग्दर्शक II अनिल गव्हाणे II डी.ओ.पी. II प्रविण कोकरे II एडिटिंग II कलर ll म्युझिक करमाळा फिल्म प्रोडक्शन II कलाकार II रामदास राऊत शशिकला सवणे भाऊ सोनवणे वैशाली ढोबळे शुभम जांभळे नि...
“घुसमट” दोन जिवांची | मराठी वेब सिनेमा | ऑफिशियाल ट्रेलर |Ghusmat Don jivanchi | Marathi web film
มุมมอง 3.2K7 หลายเดือนก่อน
@raafilmspureentertainment253 #marathi_film #shortfilm #webcinema #truptifilmproduction #love #shortmovie #tragidyfilm नमस्कार मित्रांनो तृप्ती फिल्म प्रोडक्शन मध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत...🙏 आमचे व्हिडिओ आवडल्या आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.., आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच तृप्ती फिल्म प्रोडक्शन ह्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा ...आणि बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजेच आमची ...
“घुसमट” दोन जिवांची | टिझर -1 मराठी वेब फिल्म | Ghusmat Don jivanchi| Marathi web film | trupti film
มุมมอง 2K7 หลายเดือนก่อน
@raafilmspureentertainment253 #marathi_film #shortfilm #webcinema #truptifilmproduction #love #shortmovie #tragidyfilm नमस्कार मित्रांनो तृप्ती फिल्म प्रोडक्शन मध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत...🙏 आमचे व्हिडिओ आवडल्या आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.., आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच तृप्ती फिल्म प्रोडक्शन ह्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा ...आणि बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजेच आमची ...
“घुसमट” दोन जिवांची || मराठी वेब फिल्म || First Poster Revealed ||
มุมมอง 9757 หลายเดือนก่อน
“घुसमट” दोन जिवांची || मराठी वेब फिल्म || First Poster Revealed ||
"गुंता" (एक प्रेम कहाणी ) II 10K COMPLETE 😍😍II FULL VEDIO
มุมมอง 6779 หลายเดือนก่อน
"गुंता" (एक प्रेम कहाणी ) II 10K COMPLETE 😍😍II FULL VEDIO
"गुंता" (एक प्रेम कहाणी ) MARATHI SHORT FILM | "Entangle" (Love Story) RAMDAS RAUT I FULL VEDIO
มุมมอง 14K10 หลายเดือนก่อน
"गुंता" (एक प्रेम कहाणी ) MARATHI SHORT FILM | "Entangle" (Love Story) RAMDAS RAUT I FULL VEDIO
गुंता (एक प्रेम कहाणी ) "टीझर" II MARATHI SHORT FILM II Entangle (Love Story) "TESER" II RAMDAS RAUT
มุมมอง 93210 หลายเดือนก่อน
गुंता (एक प्रेम कहाणी ) "टीझर" II MARATHI SHORT FILM II Entangle (Love Story) "TESER" II RAMDAS RAUT
गुंता (एक प्रेम कहाणी ) II MARATHI SHORT FILM II Entangle (Love Story) II RAMDAS RAUT
มุมมอง 1.3K10 หลายเดือนก่อน
गुंता (एक प्रेम कहाणी ) II MARATHI SHORT FILM II Entangle (Love Story) II RAMDAS RAUT
दाजी तुम्हाला हे वागणं शोभतय का..? संपूर्ण भाग :- १०५ #हास्याचा_धिंगाणा #comedy
มุมมอง 825ปีที่แล้ว
दाजी तुम्हाला हे वागणं शोभतय का..? संपूर्ण भाग :- १०५ #हास्याचा_धिंगाणा #comedy
मेहुणी माझी चावट..! संपूर्ण भाग :- १०४ #हास्याचा_धिंगाणा #comedy #viral #webseries
มุมมอง 526ปีที่แล้ว
मेहुणी माझी चावट..! संपूर्ण भाग :- १०४ #हास्याचा_धिंगाणा #comedy #viral #webseries
प्रेक्षक मायबापांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!रामदास राऊत..!#happy_new_ year#newyear
มุมมอง 220ปีที่แล้ว
प्रेक्षक मायबापांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!रामदास राऊत..!#happy_new_ year#newyear
दाजी तुमच्यासाठी काय पण..! संपूर्ण भाग :- १०३ #हास्याचा_धिंगाणा #comedy #viral
มุมมอง 1Kปีที่แล้ว
दाजी तुमच्यासाठी काय पण..! संपूर्ण भाग :- १०३ #हास्याचा_धिंगाणा #comedy #viral
मेहुणी माझी लाडाची..! हास्याचा धिंगाणा संपूर्ण भाग :- १०२ #webseries #मराठी #love #mehuni
มุมมอง 264ปีที่แล้ว
मेहुणी माझी लाडाची..! हास्याचा धिंगाणा संपूर्ण भाग :- १०२ #webseries #मराठी #love #mehuni
हाय का दाजी तुम्ही पण ना..! संपूर्ण भाग :- १०१ #viral #comedy #हास्याचा_धिंगाणा #love
มุมมอง 859ปีที่แล้ว
हाय का दाजी तुम्ही पण ना..! संपूर्ण भाग :- १०१ #viral #comedy #हास्याचा_धिंगाणा #love
बाई वाड्यावर या.......भाग 100 ❤😎 #मराठी #वेबसिरीज #कॉमेडी #शॉर्टफिल्म #निळूफुले #हास्याचा #धिंगाणा
มุมมอง 803ปีที่แล้ว
बाई वाड्यावर या.......भाग 100 ❤😎 #मराठी #वेबसिरीज #कॉमेडी #शॉर्टफिल्म #निळूफुले #हास्याचा #धिंगाणा
हे पाखरू मुंबईचं दिसतंय राव ❤ #भाग99 #हास्याचाधिगाणा #मराठीवेबसिरीज #yt #shorts
มุมมอง 629ปีที่แล้ว
हे पाखरू मुंबईचं दिसतंय राव ❤ #भाग99 #हास्याचाधिगाणा #मराठीवेबसिरीज #yt #shorts
❤रुबा तू माझी ❤रुबा😎😂 #comedy #yt #shorts #webseries #हास्याचा #धिंगाणा #viral #veb
มุมมอง 411ปีที่แล้ว
❤रुबा तू माझी ❤रुबा😎😂 #comedy #yt #shorts #webseries #हास्याचा #धिंगाणा #viral #veb
सासूला सांगितले भविष्य 😎😂🥰🙏❤ फुल कॉमेडी भाग 97 #yt #webseries #video
มุมมอง 612ปีที่แล้ว
सासूला सांगितले भविष्य 😎😂🥰🙏❤ फुल कॉमेडी भाग 97 #yt #webseries #video
वा रं माझ्या गबरू......... भाग 96 #comedy #हास्याचा #धिंगाणा #मराठी #वेबसिरीज #yt #webseries #short
มุมมอง 830ปีที่แล้ว
वा रं माझ्या गबरू......... भाग 96 #comedy #हास्याचा #धिंगाणा #मराठी #वेबसिरीज #yt #webseries #short
सुनेला सांगितलेले भविष्य........
มุมมอง 296ปีที่แล้ว
सुनेला सांगितलेले भविष्य........
माझी प्रित तुम्हांवरती........ भाग 94
มุมมอง 193ปีที่แล้ว
माझी प्रित तुम्हांवरती........ भाग 94

ความคิดเห็น

  • @PANDITLANGOTEOFFICICALSONG
    @PANDITLANGOTEOFFICICALSONG 2 นาทีที่ผ่านมา

    सुपर

  • @ganeshkbhople8758
    @ganeshkbhople8758 23 นาทีที่ผ่านมา

    लयभारी राव👍👍😍😍

  • @AmolNile-km8ds
    @AmolNile-km8ds 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान शुभांजली ताई ❤❤

  • @कलेचानजराणगोकुळभोसलेशेडगावकर

    खुप छान ❤

  • @कलाकारसचिनशिंदेकवठेकर
    @कलाकारसचिनशिंदेकवठेकर 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Raut sir Creative writing, brilliant voice and good dance.

  • @RohanKarande-uq8yi
    @RohanKarande-uq8yi 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    लय भारी शुभांजली मॅडम

  • @VaishnaviMadage
    @VaishnaviMadage 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Best Parformns

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 วันที่ผ่านมา

    Ķhup chhan 🥦🥦❤🥦🥦

  • @balasahebpawar6955
    @balasahebpawar6955 วันที่ผ่านมา

    आपला गुंठा मंत्री चित्रपट पाहिला खरोखरच मनाला भावला आपल्याकडून असेच नवीन नवीन चित्रपट निर्मिती व्हावी आपल्या तृप्ती फिल्म प्रोडक्शन ला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा कळावे आपला स्नेही बाळासाहेब पवार शिरूर

  • @vijayahotkar3479
    @vijayahotkar3479 วันที่ผ่านมา

    प्रामाणिक माणूस असा फसवला जातो आहे हो

  • @vijayahotkar3479
    @vijayahotkar3479 วันที่ผ่านมา

    गावाकडे अशी लुटालूट आहे सावकार व शेतकरी षडयंत्र

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 3 วันที่ผ่านมา

    तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या सर्व फिल्म ह्या सामाजिक विषयांवर आधारित आहे एकदम मस्त विषय मांडता ही काळाची गरज आहे सर्व टिमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💫💫

  • @khandalesubhash1415
    @khandalesubhash1415 3 วันที่ผ่านมา

    खूपच छान सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @sainathdarwade4755
    @sainathdarwade4755 3 วันที่ผ่านมา

    खरंच खुप सुंदर चित्रपट बनवला आहे

  • @sainathdarwade4755
    @sainathdarwade4755 3 วันที่ผ่านมา

    भावा जमीन विकुन जमीन घे गाडी बंगला मेहनत करुन घे लाख मोलाची‌ जमीन घे‌ आई‌वंडलाचे आईक

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 3 วันที่ผ่านมา

    Ķhup chhan 🥦🥦❤🥦🥦

  • @paragchaware1458
    @paragchaware1458 3 วันที่ผ่านมา

    खरंच खुप छान चित्रपट चालू घटनेवर दाखविला आहे😇 शेवटी डोळ्यात पाणी आले😢 चांडाळ चौकडी मधील आबासाहेब आणि सोना तुम्हाला पाहून खुप छान वाटले सोना तुम्हाला चांडाळ चौकडी मध्ये खुप मिस करतो😮

  • @sandyagaikwad2884
    @sandyagaikwad2884 4 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर चित्रपट सर्व कलाकारांनी अप्रतिम काम केले आहे तरुण वर्गाला खूपच मोलाचा संदेश देणारा चित्रपट

  • @sunilsonawane4042
    @sunilsonawane4042 4 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान ❤❤

  • @aatishmaindad4342
    @aatishmaindad4342 4 วันที่ผ่านมา

    😢😢

  • @AmolMadage-g7f
    @AmolMadage-g7f 4 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @bhakti-prem
    @bhakti-prem 4 วันที่ผ่านมา

    🎉 राम कृष्ण हरी 🎉जय राधे कृष्ण 🎉जय माता पिता कि 🎉🎉🎉 छान परीसर .... एकटिंग......... अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉

  • @SantoshJadhav-xv1so
    @SantoshJadhav-xv1so 4 วันที่ผ่านมา

    खर आहे पैसे आले तर मुलांनी असे वागू नये आई वडिलांची स्वप्न वेगळी असतात ती पूर्ण करावीत व्यासनादिश होवू नये राऊत सर या कथेत जे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे ते अगदीच सत्य आहे पैसे आले की मुले अशी बिघडतात हे खरे आहे.

  • @HitsofBitsMusic-sj7jh
    @HitsofBitsMusic-sj7jh 5 วันที่ผ่านมา

    राऊत सर, खरोखर तुमच्या विषयाला एक बोध असतो, आणि तुमचे चित्रपट खूप काही सांगून जातात आणि सत्यता समोर आणतात, सर्व कलाकाराचे खूप अभिनंदन, आजुन खूप काही भविष्यात चांगले फिल्म पाहायला भेटतील,ही अपेक्षा, थँक्स राऊत sir,

  • @sunilsonawane4042
    @sunilsonawane4042 5 วันที่ผ่านมา

    राऊत सर खूप छान अभिनय केलाय खूप छान लेख तुम्हा कलावंतच खूप खूप आभार तुम्हास पुढिल वाटचालीस माझ्या परिवारा कडून खूप खूप सूभेचछा

  • @ravsahebbhakare626
    @ravsahebbhakare626 5 วันที่ผ่านมา

    😊 nice 👍👍❤

  • @sangeetaChavan-y5c
    @sangeetaChavan-y5c 5 วันที่ผ่านมา

    Sundar Movie aahe

  • @DileepPawar-y3h
    @DileepPawar-y3h 5 วันที่ผ่านมา

    खूप छान, मनाला भावणारी सत्य परिस्थितीवर आधारित आणि वाड वडीलांच्या कष्टाच्या पैशाच्या जीवावर उड्या मारुन सगळ्याची राख रांगोळी करणार्‍या अशा दिवट्या मुलां पासुन नक्कीच बोध घेण्या सारखी फिल्म आहे. आयता पैसा मिळाला की त्याची किम्मत आजकालच्या पिढीला नाही. अतिशय उत्कृष्ट फिल्म आहे. रामदास जी आपले तसेच इतर कलाकारांचे खूप खूप कौतुक. तुम्हाला तुमच्या पुढील सर्व कार्यासाठी शुभेच्छा.

  • @SimantiniGajare
    @SimantiniGajare 5 วันที่ผ่านมา

    एकच नंबर राऊत सर तुमचं लेखन आणि अभिनय सुद्धा

  • @shivamruta5780
    @shivamruta5780 5 วันที่ผ่านมา

    उत्तम फिल्म आहे गुंठा मंत्री राऊत सर तुमचे आणि तुमच्या टीमचे खूप खूप अभिनंदन🎉🙏😊

  • @dnyandevjadhav5156
    @dnyandevjadhav5156 5 วันที่ผ่านมา

    खूप छान ❤❤👌👌

  • @SrushtiPatil-f6f
    @SrushtiPatil-f6f 6 วันที่ผ่านมา

    Mast kaka

  • @mohinibhukan147
    @mohinibhukan147 6 วันที่ผ่านมา

    Good movie 🎥

  • @rajukalaskar4321
    @rajukalaskar4321 6 วันที่ผ่านมา

    "Amazing job, team! The content was on point, and I loved the subject choice!"

  • @deepakgaikwad1806
    @deepakgaikwad1806 6 วันที่ผ่านมา

    👌👌👌👌👌खूप खूप छान, मस्त 👍🤝

  • @dattatraywalunj5270
    @dattatraywalunj5270 6 วันที่ผ่านมา

    😅एकदम झकास सर आवडला समाज जीवन बदलून गेले आहे संपत्ती जपूनच वापरली पाहिजे

  • @NirmalaShinde-cm7mr
    @NirmalaShinde-cm7mr 6 วันที่ผ่านมา

    Khup chan tushar

  • @rameshthorat2088
    @rameshthorat2088 6 วันที่ผ่านมา

    सर्व कलाकारांचे काम वाखण्या जोगे आहे. सुंदर कथा सत्य परिस्थिती मांडली आहे. सचिन सर एकच नंबर

  • @anilrokade653
    @anilrokade653 6 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @rajeshbhalerao1154
    @rajeshbhalerao1154 6 วันที่ผ่านมา

    छान चित्रीकरण

  • @sunitakirtane8953
    @sunitakirtane8953 6 วันที่ผ่านมา

    Kahi dost lay kharab astat pan swatachya vivekane vagayla pahije shevti vait velet gharchech sobat astat Shevat khupch chan Sarv teem che abhinandan ani pudhil vatchalis bharbharun shubhechha 🌹

  • @gymlovers7913
    @gymlovers7913 6 วันที่ผ่านมา

    वडिल बज्या यांच कॅरेक्टर Acting खूप छान आणि गावातील पुढारी मंडळी खूप छान अभिनय

  • @navnathmadage3160
    @navnathmadage3160 7 วันที่ผ่านมา

    मामा आम्हाला पण घ्या कुटतरी

  • @kabaadak2080
    @kabaadak2080 7 วันที่ผ่านมา

    Best dirction

  • @kabaadak2080
    @kabaadak2080 7 วันที่ผ่านมา

    Best picture

  • @kabaadak2080
    @kabaadak2080 7 วันที่ผ่านมา

    Good

  • @kabaadak2080
    @kabaadak2080 7 วันที่ผ่านมา

    Best video

  • @SadashivBorgude
    @SadashivBorgude 7 วันที่ผ่านมา

    अतिशय सुरेख सुंदर चित्रपट आता चालू असलेल्या घडामोडी वरती राऊत साहेब बहुत बढीया ❤❤❤❤❤

  • @AshwyugTV
    @AshwyugTV 7 วันที่ผ่านมา

    Nice

  • @nitinjadhav9085
    @nitinjadhav9085 7 วันที่ผ่านมา

    सर सुंदर मूव्ही बनवली. सर्वांनी अतिशय सुंदर अभिनय केला🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤