बायको माझ्या मुठीत संपूर्ण मराठी चित्रपट 2024 | Bayko Majhya Muthit Full Marathi movie 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #ganapailvan
    @gavranfilmsproduction
    नमस्कार रसिक प्रेक्षकहो,
    गणा पैलवान वेब सिरीज च्या माध्यमातून आम्ही आपले मनोरंजन करत आहोत. या वेब सिरीज मध्ये गावगाड्यातील धमाल, कुटाणे व भांडणे, सलोखा व मैत्री, तसेच गावातील अनेक अतरंगी माणसे आणि गावात घडणाऱ्या अनेक घटना दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आमची वेब सिरीज आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका.
    चॅनल सबस्क्राईब करण्याची लिंक 👇🏻👇🏻
    / @ganapailwan
    दिग्दर्शक - गणा पैलवान
    निर्माता. - महादेव झोळ
    छायाचित्रण / संकलन. - प्रवीण कोकरे / महादेव झोळ
    कथा - स्नेहलता गाडे/ गणा पैलवान/महादेव झोळ
    संवाद - स्नेहलता गाडे
    पात्र परिचय
    तुषार घोरपडे - गणा
    बाजीराव सोलवणकर - बाजीनाना (सरपंच)
    तानाजी गाडे- आप्पा
    अमोल बाबर. - अमोल
    प्रीतम बर्गे - प्रीतम
    दिपक जाधव- दिलवाले टेलर
    महादेव झोळ - प्रकाश
    अशोक खुडे - चेरमन
    प्रवीण कोकरे - प्रवीण
    महादेव घोरपडे:- बाप्पु
    कु. संध्या शिशुपाल:- लंका
    सौ. प्रिया जगताप:- सरपंच बाई
    कु.साक्षी जगताप:- साक्षी
    सौ.भारती घोरपडे:- वहिनीसाहेब
    विशेष आभार - ग्रामपंचायत दुधेबावी. फलटण जि. सातारा
    समस्त ग्रामस्थ दुधेबावी

ความคิดเห็น • 249

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 3 หลายเดือนก่อน +45

    जय शिवराय जय शंभुराजे गणा पैलवान आपल्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा खूप छान भाग ♥️♥️

    • @ashokgawande2306
      @ashokgawande2306 2 หลายเดือนก่อน +3

      गनना पहलवान आपल्या टिमला धंन्यवाद खुप छान जय जिजाऊ जय शिवराय

  • @anandborade9243
    @anandborade9243 3 หลายเดือนก่อน +3

    Suparb, yekach nambar, Waa, Chhan 😅😂🤣😇episode 👌👌👌

  • @balasahebchougale8233
    @balasahebchougale8233 3 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन🎉🎉🎉🎉 पुढील वाटचालीस शुभेच्छा❤

  • @nazeerpathan8073
    @nazeerpathan8073 3 หลายเดือนก่อน +9

    गणा भाऊ आणि टीमचे शतक पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹

  • @DigambarKatkar-x5m
    @DigambarKatkar-x5m 3 หลายเดือนก่อน +22

    अभिनंदन गणाभाऊ 100 एपिसोड

  • @RameshFulzalke-m2h
    @RameshFulzalke-m2h 3 หลายเดือนก่อน +3

    100 भाग पूर्ण झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन व पूर्ण टीमला शुभेच्छा

  • @sachingaikwad5019
    @sachingaikwad5019 3 หลายเดือนก่อน +2

    ❤अभिंनदन खुप छान !! अटके पार 100 आठवङे !!

  • @BharatBarkade-jg5kp
    @BharatBarkade-jg5kp 3 หลายเดือนก่อน +1

    Congratulations 💫💫gana bhau 100 episode🎉🎉🎉🎉 jhalya badhal❤❤

  • @umeshsatpute2549
    @umeshsatpute2549 2 หลายเดือนก่อน +1

    खुपचं छान

  • @bhakti-prem
    @bhakti-prem หลายเดือนก่อน

    ..... राम कृष्ण हरी..
    जय भवानी जय शिवराय..
    खूप छान... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन

  • @surajwaghmare4333
    @surajwaghmare4333 3 หลายเดือนก่อน +15

    १०० एपिसोड पुर्ण झाले बद्दल सर्व टिमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद

  • @rajushegukar5890
    @rajushegukar5890 3 หลายเดือนก่อน +18

    100 भाग पुर्ण झाल्या बदल अभिनंदन❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @RajaGarad-si8hf
    @RajaGarad-si8hf 9 วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे या स्वराज्याचा मावळ्यांना मानाचा मुजरा सर्व तरच आपली माता माऊली चांगला टीम तयार केले बरच यातना काय खरोखर आहे

  • @Dattatray_wavare_01
    @Dattatray_wavare_01 2 หลายเดือนก่อน +2

    बाजी आण्णा खुप छान 🎉🎉🎉 ही कला आपण ज्या गावात राहतो त्या गावात करणं सोपं नाही 🎉🎉 खुप छान संदेश दिला गणा पैलवान टिमला 🎉🎉🎉🎉🎉

  • @prakashbhosale4759
    @prakashbhosale4759 3 หลายเดือนก่อน +1

    Congratulations ❤❤❤ बगता - बगता 100 एपिसोड पुर्ण झाले. 🎉🎉🎉🎉🎉

  • @RamAthare-y1i
    @RamAthare-y1i 3 หลายเดือนก่อน +3

    गणा भाऊ साठी लाईक झालीच पाहिजे 🌹

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 3 หลายเดือนก่อน +10

    सर्व टिमला मानाचा जय लहूजी,जय शिवराय.जय अण्णाभाऊ 🚩🚩🚩

  • @PandurangShinde-xy7rd
    @PandurangShinde-xy7rd 3 หลายเดือนก่อน +16

    गणा पैलवान सर्व टीमचा खुप अभिनंदन 100 भांग झाले

  • @VithalJagtap-bs8si
    @VithalJagtap-bs8si 3 หลายเดือนก่อน +3

    शतकपूर्ती झाल्याबद्दल सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन🎉🎉❤❤

  • @SunilSawant-c2w
    @SunilSawant-c2w 3 หลายเดือนก่อน +1

    100 भाग झाल्यामुळे सर्व टीमच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏

  • @surajkachare3611
    @surajkachare3611 3 หลายเดือนก่อน +1

    ❤️गणा भाऊ ❤️आणि टीमचे शतक पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐

  • @mukundmohon7468
    @mukundmohon7468 3 หลายเดือนก่อน +1

    Baji nana big fan अहमदनगर ❤❤❤❤❤❤❤❤

  • @rameshyampure4474
    @rameshyampure4474 2 หลายเดือนก่อน

    सर्व टीमचे खूप अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा🎉🎉

  • @pravinwaghmode8950
    @pravinwaghmode8950 3 หลายเดือนก่อน +4

    सगळ्यात भारी 100 वारा एपिसोड चांगला आहे

  • @ChhotiramPawar-rn2fl
    @ChhotiramPawar-rn2fl 3 หลายเดือนก่อน

    अभिनंदन सर्व टीमचा गणा भाऊ एक नंबर व पुढील वाटचालीस सुभेच्छा

  • @vikasmunde1783
    @vikasmunde1783 3 หลายเดือนก่อน +6

    100 एपिसोड पुर्ण झाल्याबद्दल सर्व टिमचे अभिनंदन

  • @navanathnikam7218
    @navanathnikam7218 3 หลายเดือนก่อน +4

    100 एपिसोड झाल्याबद्दल सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन💐💐❤❤

  • @samadhanlokhandesamadhan8748
    @samadhanlokhandesamadhan8748 2 หลายเดือนก่อน

    खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप छान छान छान छान छान

  • @pandurangdeshmukhaayushdad7563
    @pandurangdeshmukhaayushdad7563 2 หลายเดือนก่อน

    Jay Maharashtra gana bhau❤❤❤❤mast sarvanche abhinadan

  • @kailasadhav5149
    @kailasadhav5149 3 หลายเดือนก่อน +2

    🎉 गणाभाऊ दुल्हनिया एक नंबर लय हाणला दिलवाले मज्जा आली

  • @anilanpat5406
    @anilanpat5406 2 หลายเดือนก่อน

    Congratulations gana bhau 🎉🎉🎉🎉

  • @anandghodke6626
    @anandghodke6626 3 หลายเดือนก่อน

    अभिनंदन सर्व टीमचे जसे १००भाग पुर्ण झाले आहेत तसेच १०००भाग पुर्ण करण्यासाठी पुर्ण टीम मध्ये उर्जा निर्माण व्हावी ही सदिच्छा पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन

  • @donabbu691
    @donabbu691 3 หลายเดือนก่อน +1

    आजचा भाग खुप छान होता गणा भाऊ ❤❤❤बांजी नाना चेअरमन दिलवाले यांची चांगलीच जिरवली

  • @vikaskamble6853
    @vikaskamble6853 หลายเดือนก่อน

    गणाभाऊ 1 च नंबर एपिसोड आहे असेच एपिसोड बनवत जा 🌹🌹🌹

  • @vikasjadhav8630
    @vikasjadhav8630 2 หลายเดือนก่อน +1

    गाना भाऊ नाईस कॉमेडी दुल्हनिया ला बघितल्या बघितल्या बघितल

  • @paragchaware1458
    @paragchaware1458 3 หลายเดือนก่อน +2

    गणा भाऊ प्रथम आपल्या टीमचे १०० भाग पुर्ण झाल्याबद्दल सर्वांना मनापासून शुभेच्छा🎉❤
    खुप छान महा एपिसोड दाखविला😊
    दुल्हनियाचा चेहरा प्रथमच प्रेक्षकांच्या समोर आणला😅😂
    सर्वांनी मिळून खुप छान काम केले आहे😊खुप हसलो😅😂सर्वांना खुप खुप शुभेच्छा🥰❤

  • @sandipmakhar5042
    @sandipmakhar5042 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤गणा भाऊ खूपच छान एपिसोड बनवला आहे
    ❤❤❤
    बाजी नाना
    दिलवाले
    चेरमन
    वाट लाविंग

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 3 หลายเดือนก่อน +2

    एपिसोड खूप खूप अप्रतिम असा झाला आहे 💯🙏🏻❤️

  • @gajananasurve415
    @gajananasurve415 3 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤

  • @akshaykamble8071
    @akshaykamble8071 3 หลายเดือนก่อน +1

    एक नं झाला आहे एपिसोड....गणा बहु

  • @nitinkadam9366
    @nitinkadam9366 3 หลายเดือนก่อน

    एकच नंबर एपिसोड ♥️👌😍

  • @donabbu691
    @donabbu691 3 หลายเดือนก่อน +1

    भाग खुप छान होता गणा भाऊ मी मागे कमेंट टाकली होती दिलवाले ची बायको दाखवा भाग पाहिला नाही आजुन पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤❤

  • @manojtarde9172
    @manojtarde9172 3 หลายเดือนก่อน +1

    Sarv teem la manpurvqk shubhecha 100 epi done 🎉🎉🎉🎉🎉❤❤

  • @shubha510-_
    @shubha510-_ 3 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय 🚩

  • @payalgophane-op8xo
    @payalgophane-op8xo 2 หลายเดือนก่อน +1

    Best movie and real fact shown by these movie. This movie given us a big lesson to give respect to women
    👌👌👌

  • @rajendrashelar1490
    @rajendrashelar1490 2 หลายเดือนก่อน

    गणाभाऊ, बाजी नाना, आणि प्रितम, अमोल, पका बिग फॅन 💪💪💪💪

  • @vijaymalpote3341
    @vijaymalpote3341 3 หลายเดือนก่อน

    सबसे अलग गणाभाऊ.की झलक ❤❤❤❤

  • @akshekhashekh9149
    @akshekhashekh9149 3 หลายเดือนก่อน +8

    सर्व प्रथम गणा पैलवान वेब सिरीजचे १०० एपिसोड यशस्वी झाल्याबद्दल पूर्ण टिमचे अभिनंदन…
    खुप छान विषय घेतला गणा भाऊ.यात स्त्रियांचा सन्मान करुन चांगली वागणूक देण्याचा छान संदेश दिला गेला
    एकच विनंती आहे भलेही आपण यात चांगले गुण असणाऱ्या, निर्व्यसनी, व्यापार व होतकरू मुलांचे केवळ सरकारी नौकरी नसल्यांने त्यांच्या विवाहात अडचण येत आहे हा देखील मनाला स्पर्श करुन जाणारा विषय घेतला गेला,खुप सुंदर गणा भाऊ.
    पण मला एकच सुचवासे वाटते या विषयाला हात घातला तसे आता गणा भाऊंचा विवाह देखील करुन अजून एक संदेश दिला तर बरे होईल
    धन्यवाद

  • @dnyaneshwarbabar5341
    @dnyaneshwarbabar5341 3 หลายเดือนก่อน +5

    शेठजी असावे कोणा कोणाला वाटत.... घ्या त्यांना पण गणा भाऊ.. मजा वेगळीच असते..ते असले की.....

  • @LakshmanNale-pq9vl
    @LakshmanNale-pq9vl 3 หลายเดือนก่อน

    आमच्या गावाची शान बाजी नाना तुम्हाला पुढील वाट चाल स शुभ च्छ

  • @ChavanAppa-f9e
    @ChavanAppa-f9e 3 หลายเดือนก่อน +2

    Dilwale kdk

  • @prajwaldalvi-o2n
    @prajwaldalvi-o2n 3 หลายเดือนก่อน

    गणाभाऊ व संपूर्ण टीमचे अभिनंदन ❤ मस्त संपुर्ण एपीसोड दर्जेदार अप्रितम बनवला आहे .☝️🌹🌹 पुन्हा एकदा गणा भाऊ व संपूर्ण मना पासुन अभिनंदन❤🌹

  • @mayurigaikwad6698
    @mayurigaikwad6698 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान गणा पैलवान तुमचे सगळे एपिसोड छान आहेत तुमची एक्टिंग छान असते नाना दिलवाले चेरमन प्रितम पका प्रिया हे सगळेच छान आहेत यांना तोड नाही असेच एपिसोड बनवत जावा आणि जगाला हसवुन त्यांचे बहुमुल्य मोलाचे आशिर्वाद मिळवा पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ❤❤❤❤❤❤

  • @annasahebgaikwad1255
    @annasahebgaikwad1255 2 หลายเดือนก่อน

    सर्व कलाकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉

  • @mancyjadhav9714
    @mancyjadhav9714 3 หลายเดือนก่อน

    Wow 1 no.khoop shan ❤

  • @NivruttiUgale-l9d
    @NivruttiUgale-l9d 3 หลายเดือนก่อน +1

    🎉 खुप छान

  • @sharadgejage6879
    @sharadgejage6879 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🙂🌷🌹🥰👌👍बायको माझ्या मुठीत हा तुमचा 100वा महाएपिसोड खुप छान आहे. यातील कौटुंबिक पती-पत्नी मधील जिव्हाळ्याच नात,दोघांमधील प्रेम, आपलेपणा इत्यादी खूप विनोदी शैलीने केलेल सादरीकरण पोटभर हसवणारे आहे. तुमची पात्रपण खुप छान आहेत.आमच्याकडून तुम्हाला आणि तुमच्या सर्व टिमला खुप खुप शुभेच्छा. असेच नवनवीन विषय आम्हाला पाहायला नक्कीच आवडेल. धन्यवाद.

  • @nileshdube1274
    @nileshdube1274 3 หลายเดือนก่อน

    हॅप्पी सेंच्युरी❤❤❤❤❤

  • @SonaliKadam-o3d
    @SonaliKadam-o3d 3 หลายเดือนก่อน +1

    गणा पैलवान १०० एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल सर्व टीमचे हार्दिक शुभेच्छा

  • @OmkarDadas-j7d
    @OmkarDadas-j7d 2 หลายเดือนก่อน

    Kadak bajinana

  • @RavsahebKirtne
    @RavsahebKirtne 2 หลายเดือนก่อน

    100 भाग पूर्ण झाल्याबद्दल एपिसोड चे हार्दिक गाना भाऊ च्या हार्दिक अभिनंदन

  • @sushant.s.halunde6143
    @sushant.s.halunde6143 หลายเดือนก่อน

    बाजी नाना 🔥🔥🔥🔥🔥

  • @balusonuse02gmeil
    @balusonuse02gmeil 3 หลายเดือนก่อน

    100 episode झाल्या बद्दल तुम्हा सर्व कलाकारांचे अभिनंदन ह्या भागात खुप हसवल

  • @LakshmanNale-pq9vl
    @LakshmanNale-pq9vl 3 หลายเดือนก่อน

    बाजी नाना एक नंबर ॲक्टी ग केली राव लय मस्त भाग❤❤❤❤❤❤

  • @ganesh9397
    @ganesh9397 3 หลายเดือนก่อน +1

    सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐❤❤❤❤

  • @user-shendge
    @user-shendge 3 หลายเดือนก่อน

    एक नंबर

  • @santosnnale5041
    @santosnnale5041 3 หลายเดือนก่อน

    Baji nana great actor 👍👍👍👍

  • @VishalShirsagar-c8e
    @VishalShirsagar-c8e 3 หลายเดือนก่อน +1

    My favourite Actor gana bhau🔥

  • @rushikeshmore8991
    @rushikeshmore8991 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान

  • @YogeshWakchure
    @YogeshWakchure 3 หลายเดือนก่อน +2

    गना भाऊ खरज बनवा निंबाळकर सरा वरून

  • @krishnagadekar7883
    @krishnagadekar7883 3 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन गणा पैलवान टीम 🎉🎉🎉🎉🎉

    • @MaheshLengure-o3r
      @MaheshLengure-o3r 2 หลายเดือนก่อน

      गडचिरोली जिल्ह्यात एकतरी चित्रपट लिहाव आणि तेही गडचिरोली च्या भाषेत

  • @rohitsonawane3203
    @rohitsonawane3203 3 หลายเดือนก่อน

    Mast episode ❤❤ सर्व टीमचा अभिनय खूपच छान ❤❤

  • @VikramKonde-sq5er
    @VikramKonde-sq5er 2 หลายเดือนก่อน

    Kadak

  • @balasahebthitame8978
    @balasahebthitame8978 2 หลายเดือนก่อน

    ❤❤अभिनन्दन् गणाभाऊ❤❤

  • @nileshbhapkar3000
    @nileshbhapkar3000 3 หลายเดือนก่อน

    Wonderful very success.Web series your beautiful.
    Vary

    • @Ganapailwan
      @Ganapailwan  3 หลายเดือนก่อน

      Many many thanks

  • @nitinkadam9366
    @nitinkadam9366 3 หลายเดือนก่อน

    १०० एपिसोड बद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐

  • @karangadade5743
    @karangadade5743 3 หลายเดือนก่อน

    एक नंबर गाना भाऊ एपिसोड 100 एपिसोड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तुमच्या सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सर्वांना ❤❤❤❤❤🎉🎉

  • @GaneshPawar-j8j
    @GaneshPawar-j8j 2 หลายเดือนก่อน

    Baji Nana Uttam kalakar❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ganeshdukare9428
    @ganeshdukare9428 2 หลายเดือนก่อน

    Ek number episode Dalal hai gana bhau manpasand dhanyvad❤

  • @ravirajshinde7404
    @ravirajshinde7404 2 หลายเดือนก่อน

    पका एकच नंबर बाजीनाना एकच नंबर .

  • @sachinphadtare1983
    @sachinphadtare1983 3 หลายเดือนก่อน

    गणाभाऊ तुमचा नाद खुळा

  • @pramodshelke6374
    @pramodshelke6374 3 หลายเดือนก่อน

    नादच खुळा भाऊ

  • @PramodGhugare-m5w
    @PramodGhugare-m5w 3 หลายเดือนก่อน

    गणा बाजी नाना मस्त 👌

  • @AnilGurav-s4f
    @AnilGurav-s4f หลายเดือนก่อน

    सरपंच बाजी नाना ❤❤❤❤❤❤❤

  • @Rohidasghodake
    @Rohidasghodake 3 หลายเดือนก่อน

    अभिनंदन 🎉🎉🎉

  • @KrishnaRaut-i4l
    @KrishnaRaut-i4l 3 หลายเดือนก่อน

    मस्त गणा भाऊ

  • @mukundmohon7468
    @mukundmohon7468 3 หลายเดือนก่อน

    Baji नाना तुमचा अणि ganacha नाद खुळा 😂😂😂😂😂😂😂😂

  • @vitthalpatil1229
    @vitthalpatil1229 3 หลายเดือนก่อน

    गणाभाऊ आजचा भाग खूप छान होता खरोखर आवडला अशा व्यक्ती आपल्या समाजात आहेत त्यांनाही अशीच अद्दल घडवायची आहे प्लीज तुम्ही आम्हाला मदत करू शकाल का? खरोखर तुम्हा सगळ्या टीम टीमचे मनापासून धन्यवाद❤

  • @maheshkolte2755
    @maheshkolte2755 3 หลายเดือนก่อน

    🎉गणा भाऊ सह सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन

  • @truptifilmproduction4659
    @truptifilmproduction4659 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा❤❤❤❤

  • @sdfghjkl2892
    @sdfghjkl2892 3 หลายเดือนก่อน

    गणाभाऊ आपला आजचा भाग खूप चांगला होता🎉🎉🎉

  • @Munjabhau
    @Munjabhau 3 หลายเดือนก่อน

    Congratulations 🎉🎉🎉100Episodes completed 🎉🎉🎉🎉

  • @BhimSingh-rk4zp
    @BhimSingh-rk4zp 10 วันที่ผ่านมา

    JAI SHREE KRISHNA................😊

  • @shiv_2101
    @shiv_2101 2 หลายเดือนก่อน

    Love you गणा भाऊ ♥️

  • @bhushanundhare9160
    @bhushanundhare9160 3 หลายเดือนก่อน

    20.14 वेळेत प्रीतम च्या हातात घड्याळ पाहिजे होत मग भारीच ❤️❤️

  • @SopanYadav-cu9ol
    @SopanYadav-cu9ol 3 หลายเดือนก่อน

    Congratulations Gana Bhau 🎉🎉❤❤

  • @marutisolankar901
    @marutisolankar901 2 หลายเดือนก่อน

    गणा शेट टेलरचा सिन मस्त झाला त्यात आमीर ने आणी तुमचं काम त्याहून मस्त पोट दुखलं राव हसून हसून 😂😂😂 मस्त पिसोड होता 🙏🙏🙏

  • @pravinbadhe9509
    @pravinbadhe9509 3 หลายเดือนก่อน

    अभिनंदन 🌹

  • @kailassonar191
    @kailassonar191 3 หลายเดือนก่อน

    Congratulations Gana Bhau 🎉🎉🎉

  • @sonalikanase6651
    @sonalikanase6651 3 หลายเดือนก่อน +1

    Khup Khup mast 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊