शिक्षक कसा जबाबदार आहे. आगोदर आधुनिक करन नव्हतं का पहीले शिक्षक नव्हते. ...शिक्षक म्हताता का. मुलीला आई वडीलांना न विचारता दुसर्या मुलांबरोबर पळुन जायचं . काय गधळ विचार आहेत राव तुमचे .जी मुलगी आई वडीलांचा विचार न .करता स्वतःला शाहनं समजते किती कमाल आहे.ती गेली तर जाऊद्या पुण्हा त्या मुलीला पुन्हा आई वडीलांनी तीला जवळ करु नका .ती आई वडिलांना मेली म्हणुन समजा.....मी ह्या मताचा आहे.

I can't believe this is based on actual events.
Super duper hit👌👌👍💥🔥🔥
Asali kadali Satya ghatana kamitkami police tari suitable ghywache .Inspectors tar bhaji 1:09:33 vikalahi thevanar nahi awazat thodi tari karan bhajiwalit tari asate.
एवढी नेभळाट आणि मंद पोलीस निरीक्षक नसते 😂😂😂
सगळया पोलीस डीपारमेंटची अब्रू घालवली राव
तुझ्या येण्याने येते बहार
स्वपनी फुलते गुलाबी....."!
Tuzya yenyane yete bahar nice song ❤ singal song taka ful
च्यायला हिला कोणी पोलिस ईनसपेकटर चा भुमीका दिली
एकदम थंडा थंडा फिचर वाटला
Police station mdhe t.v kdhi pasun lavyay lagle 😂😅
6:12
पोलिस भुताला घाबरतात 😅😅😅
एवढ्या हलके आणि नेबळट पोलिस असतात काय
H6hh
Ekdam slow .
Ekdam loose 🎭 performance
मजा नाही आली राव