Tumchya var swami Krupa aahai mhanun tumhala pratek vele Savdhan kel ...... hope so aata tumhala kadhich punha problem hou naye.....shree swami Samarth 🙏🏻😊
मी भरपूर हिंदी हॉरर पॉडकास्ट पाहायचे पण मराठी भुतांची मज्जाच वेगळी आहे कनेक्टड वाटत खूप रिअल स्वतःसोबत घडलय् अस वाटत् मला कधीच भीती वाटायची नाही पण 2 दिवसात मी ह्या चॅनेल वर चे सगळे विडिओ पाहिले आणी बस्स crime पेट्रोल पहिल्यावर जस डोक फिरत ना तसच् होतय जाम भीती वाटतेय स्वतःच्याच घरात😂
देव आहे तर वाईट शक्ती पण आहे. खूप धाडसाने सर्व गोष्टी सहन केले. खूप भयानक घटना. देवाचे स्मरण करत राहणे हाच एक उपाय आहे ह्या वर. प्रसंग खूप भयानक होता. खूप धन्यावाद नवीन व्हिडिओ साठी. नवीन घटना चे अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहोत. Mystery Talks❤
कारण त्यांना बायकोच्या नेहमीच्या बोलण्या वरून राग येत होता कारण त्यानी सुरवात अशी केली होती की आम्ही हे मानत नाही आई वडील कोनी कोनी ही हे वागणं थोड त्यानच घमंडी सारक वाटल कुटली व्यकती अशी वागनार नाही तीला त्रास आसल्या शिवाय निस्वास तेव्हाच ठेवला असता तर त्यानच बाळ असतं हया जगात
अशा काही गोष्टी ज्या लोकांना बरोबर घडतात त्यांनी श्री क्षेत्र मोराळे पेट सांगली तासगाव मधून मोराळे पेटला बस सकाळी सात ते आठ वाजता या वेळा जाते तिथे दर गुरुवारी दत्तगुरु महाराज आशा लोकांना मदत करतात ज्या लोकांना दत्तगुरु महाराजचीअनुभुती घ्याची असेल तर श्री क्षेत्र मोराळे पेट युट्यूबवर माहिती घ्यावी महाराज त्यांना या संकटातून नक्की सोडवतील
व्हिडीओ /ऑडिओ पण खोटे बनवता येतात. असे अनुभव जर स्वतःला आले तरच माणूस विश्वास ठेवतो.दुसऱ्याच्या अनुभवाबाबत हजार संशय येतात. अर्थात खोटे अनुभव सांगणारे पण असू शकतात.
Sir , tumchya channel che nav mysterytalks aahe , mhanje specifically horror podcastch ase nahiye.... Tar , Khup lokanna bhutansarkhech devi devtanche hi vilakshan aani mistirious anubhav yetat... So, tumhi ek vegli playlist banwun ashech devache anubhav pan yat add kele tar aikayla aawdel....
मला भुताचा काय अनुभव नाही पन देवाचा आहे २वेळेस देव दिसले पन भुत नाही दिसयला पन जस देव आहेत तसे भुतपन आहे मला भुत हेचया मुळेच दिसत नसतिल की माझ्या डोक्यावरती बजरंग बली चा हात आहे जय हानुमान🙏
Plzz nehmi parents wife Kay manta te aykat jaa nhi tr nntr problem hoto plzz apli bayko Kay mante te adhi bagha anubhav kra chaukashi kara magh bagha....
Sachin sir तुमचा मोबाईल नंबर हवं होत .मला तांत्रिकाला भेटायचं आहे .कारण तुमच्या बायको सोबत जस खडल तसाच सेम मझ्या बायको व मुला सोबत घडतोय 2020 पासून मी पनवेल सुकापुर मध्ये रहातोय घरात कोणी तरी आहे माझा मुलगा 5वर्षाचा आहे त्याल कोण तरी दिसतोय तो सांगतो पण मी त्याला सांगतो कोण नाय रे.बायकोला पण असच भास होता तिला पण मी असाच सांगतो कोण नाही करणं घाबरली तर तिच्या अंगत प्रवेश करणार हे मला ही मही आहे .आम्ही बायको मी न माझा मुलगा आम्ही 3 रहातो बायकोची आई . व तिची बहीण .न आजी या तिघी मझ्या घरात राहून गेल्यात त्याच्या ही सोबत तसाच घडल . मला वाटत होत या घरात काय तरी घडल .bilnding एकच आहे पण तीन गेट आहेत तर माझा मुलगा खाली खेळायला गेला व पहिल्या गेट मधून आत गेला तिथे त्याचा मित्र रहात होता त्याचे वडील मझ्या सोबत जॉब करतात तर तो तिथे गेलं तर एक मुलगा गेत्याच्या बाहेर उभा होता 8 वर्षाचा असेल तो त्याला मी सांगतील अरे विहान ला बोलव जा ना .तर तो मला बोला अंकल मैं नहीं जाऊंगा वाहा पे सास ऑर बहु मरी है मी त्याला सांगितलं भाग याहा से तो राजस्थानी आहे . त्या मुलाने असे संगित्यालवर .मला भीती वाटायला लागली पण हे नक्की आहे हे कोणाला विचारू कारण bilnding मध्ये konach ओळखीचा नाही कारण सगळ्याचे दरवाजे बंद असतात .सगळे बाहेरच राहत होते .तर एक दिवशी त्या मुलाच्या वडलांना विचारलं क्या ये bilnding मे कूच हुवता ता क्या तब ओ बोला एक सास ओर उसकी बहू ने सुसाईट किया था .माझी जी हवा गेली पण घरी कास सांगू बायको घाबरून जाईल पण मी सांगितलं बायकोला तिला सांगितलं घाबरु नकोस .जेव्हा बायको मुला सोबत तिच्या घरी गेली तेव्हा मी एकटाच होतो घरात मल झोपच लागत नाही सारखं तेच मनात मी सर्व लाईट चालू ठेवून 3 वाजे पर्यंत जागा होतो त्या नंतर मी स्वामी समर्थ चे जप व हनुमान चाळीस बोलायला लागलो त्या नंतर मला झोप कधी लागली कल्लीच नाही .तर मला सचिन sir तुमचा नंबर द्या .सर्वांना एकच सांगतो हनुमान चालीसा सर्वांना येयालाच हवी कारण रात्री च्यावेली कुठे फासलात असेल तर हे जप करा नकी वाचणार
Me swataha anubhav ghetali ahe me Hyderabad la aste. Amhi rent house made rahayla hoto tya thikani me ani maze husband rahat hoto. Tyathikani me 2 years 8 months rahilo.
Nakkich try karu tya sathi prayatna pan suru ahet. Ani tumchi ashich sath asel tar te pan amhi nakki karu. Thanks for watching asach support kayam asude 🙏🏻🙏🏻
6:16 yr as vaty purn family basun horror chya goshti hote ashi feeling yety agdi simple podcast ahe no background music all bhau asch podcast chalu dya
सचिन सरांबरोबर अजून एक घटना घडलेली आहे, ती पण ऐकायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा 🙏🙏🙏
Yess wating for part 2
Ho sr
Ho nakki avdel
Waiting 🫶 lavkar Kara upload
Ho
आपल्या ला यातुन नाथांची महीमा कळाली... श्री स्वामी समर्थ.. ओम नवनाथाय नम:
Kuldevta😍
Shree guru dev Datt ❤
Tumchya var swami Krupa aahai mhanun tumhala pratek vele Savdhan kel ...... hope so aata tumhala kadhich punha problem hou naye.....shree swami Samarth 🙏🏻😊
पहिल्या अनुभवा पेक्षा दुसरा अनुभव खूप छान आणि भीती दायक आहे 👌👌👌
Thanks For watching 🙏
खूप भयानक प्रसंग घडला सचिन सरान सोबत हा सर्व प्रकार ऐकून च भिती वाटत आहे
मी भरपूर हिंदी हॉरर पॉडकास्ट पाहायचे पण मराठी भुतांची मज्जाच वेगळी आहे
कनेक्टड वाटत खूप रिअल स्वतःसोबत घडलय् अस वाटत्
मला कधीच भीती वाटायची नाही पण 2 दिवसात मी ह्या चॅनेल वर चे सगळे विडिओ पाहिले आणी बस्स crime पेट्रोल पहिल्यावर जस डोक फिरत ना तसच् होतय जाम भीती वाटतेय स्वतःच्याच घरात😂
आजुन पाहत रहा नाही वाटणार भीती मलाही वाटतं होती पण आता नाही वाटत
Ha mala pn khup wate pn aikayla pn khup avdte😂😂😂😂 bghitlashiway kahi hot pn nhii😂😂😂😂 bhiti pn lay watti ratri washroom la jayla sudha bhiti wate😂😂
Same😂
भीती वाटेल तेव्हा आपल्या इष्ट देवाच सद्गुरुंचे नामस्मरण करत जा.
@@goldyy134 ho 😂
देव आहे तर वाईट शक्ती पण आहे. खूप धाडसाने सर्व गोष्टी सहन केले. खूप भयानक घटना. देवाचे स्मरण करत राहणे हाच एक उपाय आहे ह्या वर. प्रसंग खूप भयानक होता. खूप धन्यावाद नवीन व्हिडिओ साठी. नवीन घटना चे अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहोत. Mystery Talks❤
देव नाही.. !!
@@जीतसरदाcorrect devachya Nadi shahanyane sudha lagu naye
Hoye.aaple karm astat changle ani vayit.dev kahi nahin karat tumchya madhi
Thanks for sharing your experience with us.
खूप भयानक होत अनुभव
sir म्हणत होते की तू पण रह ती पण राहेल मी पण राहतो तिला जायचे नाही तर सगळे मिळून राहू 😅😅 खूप हसले मी 😂
😂
कारण त्यांना बायकोच्या नेहमीच्या बोलण्या वरून राग येत होता कारण त्यानी सुरवात अशी केली होती की आम्ही हे मानत नाही आई वडील कोनी कोनी ही हे वागणं थोड त्यानच घमंडी सारक वाटल कुटली व्यकती अशी वागनार नाही तीला त्रास आसल्या शिवाय निस्वास तेव्हाच ठेवला असता तर त्यानच बाळ असतं हया जगात
जर याचा 2part त्या व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग सोबत झाला तर हा व्हिडिओ you tub मधला सगळ्यात जास्त वायरल होणार हे नक्की म्हणून 2 part चा विचार करावा.
Barobar aahe lavkar video banwa
वीरेंद्र साहेब, आठवड्यातून किमान 2 व्हिडीओ टाकायचा प्रयत्न करा. 😊
पाटील साहेब फार छान व्हिडीओ आपली शब्दात पकडण्याची कला फार आवडली 😊
Thanks for Watching 🙏
49:29 सर कसला अनुभव सांगताय राव एखाद्याची फाटुन हातात यायची...😂😂
ज्याने सोसले टेच samju शक्तता ha प्रकारे फ़ार भयनकर् ग.मत नाही तर् वास्तव अस्त 🤦♀️🤦♀️🤦♀️🤦♀️👍👍👍
Ho na bal pn gel
Ek number pakau episode...
No thrill...No fear..
This guest is most pakau man
Aajcha vudeo khup vegla aani khas hota 👌 Khup divsanni changla kadak video aalay, Vishyala anusarun 😊 Aaple Chanel asech khup Navarupala yave aani Khup famous vhave hi Sadichya 💐❤ Best Luck for future progress bhau 👍
Thank u so much 🙏🏻🙏🏻🙏🏻
Waiting for part 2 ekdam awesome 😊❤
एक खुप भारी उशिरा जरी video आले तरी खरे असतात
🙏❤️🙏
अशा काही गोष्टी ज्या लोकांना बरोबर घडतात त्यांनी श्री क्षेत्र मोराळे पेट सांगली तासगाव मधून मोराळे पेटला बस सकाळी सात ते आठ वाजता या वेळा जाते तिथे दर गुरुवारी दत्तगुरु महाराज आशा लोकांना मदत करतात ज्या लोकांना दत्तगुरु महाराजचीअनुभुती घ्याची असेल तर श्री क्षेत्र मोराळे पेट युट्यूबवर माहिती घ्यावी महाराज त्यांना या संकटातून नक्की सोडवतील
Sangli district ?
Barobar aahe shree gurudev datt 🙏
Aavdhut chintn shree gurudev datta🙏
@@shobhapaudel8544ho TASGAON TALUKA
सोमवारी
Bhari anubhav hota, mi pray krto tumhala bal honysathi 🙏
जो पर्यंत व्हिडीओ/ऑडिओ दाखवत नाही तोपर्यंत विश्वास नाही ठेवणार 😁
Nahi Asa mazhya barobar ghadtay
Barobar photo Tari astil namaste 😂
Asha velela video kadhat bastat ka..... Idiot basic sens ahe ka nahi.... Ani jar photos video dakhvle tr mhnal video fake ahe
व्हिडीओ /ऑडिओ पण खोटे बनवता येतात.
असे अनुभव जर स्वतःला आले तरच माणूस विश्वास ठेवतो.दुसऱ्याच्या अनुभवाबाबत हजार संशय येतात.
अर्थात खोटे अनुभव सांगणारे पण असू शकतात.
Tula bhut disle pahije.mag tula samjel
Strong man 👍👏
This is more like a family drama and not a horror story
दुसरा अनुभव ऐकायला नक्कीच आवडेल
Sir , tumchya channel che nav mysterytalks aahe , mhanje specifically horror podcastch ase nahiye....
Tar , Khup lokanna bhutansarkhech devi devtanche hi vilakshan aani mistirious anubhav yetat...
So,
tumhi ek vegli playlist banwun ashech devache anubhav pan yat add kele tar aikayla aawdel....
44:01 सरांच मन खुपच निडर आहे राव..😂😂
@Vighnesh_Vlogs45 हा 😅
@Vighnesh_Vlogs45 🤣🤣
सगळे मिळून राहू 😂😂😂
सगळयात वेगळा आणि खूप भयंकर अनुभव आहे या सरांचा
Dhanywad 🙏🏻
ॐ चैतन्य नवनाथाय नमः।
आत्तपर्यंतच्या घटने पैकी सर्वात छान घटना आहे.
खूप भयंकर स्टोरी होती राव. 😨
सगळ्यात भारी स्टोरी होती. 👍
गावातला भैरोबा प्रसन्न
खालच्या आळीतला मारुती प्रसन्न
लिंबाखालचा वेताळ प्रसन्न
गावशिवेचा म्हसोबा प्रसन्न
मांग आळीची मरीआइ प्रसन्न
पिंपळाखालचा मुंजा प्रसन्न
थरारक
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
बरोबर बोललात दादा, जर ह्यांनी आधीच आपल्या बायकोचे ऐकले असते, तिला vedyat काढले नसते तर आज तिला bal असते 😢
Perfect story for Bhool Bhulaiyaa 4, story pan real movie hoil blockbuster 😅👌🏻👌🏻
Very nice👍👌
Ho Sachin sir cha ankhi anubhav aaikaychay
Sir khup himmatwan ahe
Best ghost channel on TH-cam nice video 😮😮
Thank u so much sir 🙏🏻 thanks for watching 🙏🏻🙏🏻
मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नहीं, स्वतः अनुभव aalyashivav कळत नाही.
सचिन सरांच्या डोक्यावर टाके पडल्याच्या खुणा दिसत नाहीत त्यांनी ज्या जागेवर इशाऱ्याने दाखवलं की इथे जखम झाली तिथे कपाळ व्यवस्थित दिसतंय
Young hoti teva jhal.... Taaki kahi months madhye dist nhi apne aap jagah bari hoti tyna hair aahi manun nsel brobr kadat....
सचिन सरांनी स्वतःची ओळख सांगताना काय सांगितले ते समजलं नाही, "मी पण आहे सर्वे आणि सगळयांना नमस्कार..."
Yes we would like to hear
अरे दादा सचिन सरांकडून व्हिडिओ क्लिप घे आणि दाखव, खूप उत्सुक आहे पाहण्यासाठी
Remember dark negative entities impersonate someone to gain your trust and then reveal themselves to take your soul away.
New channel aahe tarihi 77k khush mothi ghosta aahe keep it up bhawa
Bap re...frightening AF...
Same problem mazya brober zala २०१५mdhe lagn zal, २०१६pregancy , tube mdhe baby, emergancy, blood ghalun ooprestion, all test kelya dr nep, pn samjal ch nahi kshamule zal, mazi ek tube pn nikami zali, pn mla negativity janvaychi, study kart hote sagl disturb zal, pn mi shant badle nahi kalbheerv asto vachayla survat keli, parayn keli, aani te pahli ghar sold, karan mla vataych ithe ghrat comfortable vat nahi, pregnancy, khoop chan mulgi zali, pn ९month , philya ghari gele nahi mi, aata swamich karte mi khoop positive vatte
Waiting For Part - 2...❣️ as soon as possible plz post...Mystery Talks
46:56 ...siranni bhootalach line var anla..😂😂hats off to u sir..tumchya jagi dusra kon asta tar fatun hatat ali asti
हो बघायचाय पार्ट 2
मला भुताचा काय अनुभव नाही पन देवाचा आहे २वेळेस देव दिसले पन भुत नाही दिसयला पन जस देव आहेत तसे भुतपन आहे मला भुत हेचया मुळेच दिसत नसतिल की माझ्या डोक्यावरती बजरंग बली चा हात आहे जय हानुमान🙏
खूप lengthy video होतो आहे, edit करून 20 min मध्ये सारांश असावा
आम्हाला पण दाखवा रेकॉर्डिंग प्लीज.
बायको वर विश्वास ठेवायला पाहिजे.
खूप छान
Yes
Plzz nehmi parents wife Kay manta te aykat jaa nhi tr nntr problem hoto plzz apli bayko Kay mante te adhi bagha anubhav kra chaukashi kara magh bagha....
Mast story😮
आधि मला खोट वाटायच पण मला खूप मोठा अनूभव आला
Ho barobar ahe jaycha sobat ya goshti hotat tyannach ti paristiti samjte
बहुतई खतरनाक
Thanks for Watching 🙏
Namaskar patil sir namaskar Sachin sir❤❤
🙏❤️🕉🙏
Nice story
सचिन सर होळकर ब्रिज, पिंपरी डेअरी फार्म जे ऑफिस मध्ये नाईट ला आम्हाला सांगितलं होते. ती घटना इकडे सांगा. Very interesting story
Interesting & Horrible Story, Jai Shri Mahakali 🙏🕉🙏
वीडियो लेट का येतात ??
खूप दिवसानी.
कंटेंट चांगला आहे पब्लिक रिस्पॉन्स चांगला आहे तर व्हिडिओ लवकर उपलोड करावे.
Yes ma’am yetil luvkarch video 🙏😊🙏
Sir tumhala nehmi he sagle podcast aikun bhiti vatat nahi ka
full bhaparya👌👌👌👌
Ek navra mhanun admuth aahat tumhi
Mala pan hech vattay
लवकर टाकत जा व्हिडीओ
Virendra patil sir आठवड़्यातून ३ नाहि तर ४ विडीओ टाका please 😅
Video share kra plz ,aani khup horror hoti story , jasi ek series pahatoy.
आम्हाला सचिन सरांचा अनुभव ऐकायचा आहे
धमाका 🎉🥳
कोणी मदतगार असेल असे काही पाहून उपाय करणारे तर please कळवा गरज आहे खूप प्रॉब्लेम्स आहेत
Dangerous 🎉
Thanks for watching 🙏🏻
Mala ha video disla mi pahila ghabarle mi tyachya nantar tumche video baghna band kela nantar savay jhali video pahaychi
tumhi Laksh dil nahi mhanun ya goshtti zalya swata mulech zal laskh dile aste tr ya goshiti zalya nasta this is not fear
Bapre bhayankar story hoti🥶😨
Thanks for watching 🙏🏻
माझ्या बाबतीत पण असच घडतंय मला अशा एखाद्या व्यक्तीची माहिती मिळेल का जी मला योग्य मार्ग दाखवेल मी राहणार पुणे, कात्रज
मला अजूनपर्यंत ऐक गोष्ट समजली नाही, प्रत्येकाला 2-3 वेळाच भुताचे अनुभव कस काय आलेत. जो येतो तो 2-3 अनुभव सांगतो
कारण तू घरामध्येच असतोस 😂😂😂
Mala pan nehami hach doubt yeto
Bhava outside kadi jat raha kiva ekta jat ja night kuthe gela ka mg samjl
ATM 2001 pasun hote Hinjewadi la, Infosys madhye
अतिशयं अंगावर शहारे आणणारी घटना
Sachin sir तुमचा मोबाईल नंबर हवं होत .मला तांत्रिकाला भेटायचं आहे .कारण तुमच्या बायको सोबत जस खडल तसाच सेम मझ्या बायको व मुला सोबत घडतोय 2020 पासून मी पनवेल सुकापुर मध्ये रहातोय घरात कोणी तरी आहे माझा मुलगा 5वर्षाचा आहे त्याल कोण तरी दिसतोय तो सांगतो पण मी त्याला सांगतो कोण नाय रे.बायकोला पण असच भास होता तिला पण मी असाच सांगतो कोण नाही करणं घाबरली तर तिच्या अंगत प्रवेश करणार हे मला ही मही आहे .आम्ही बायको मी न माझा मुलगा आम्ही 3 रहातो बायकोची आई . व तिची बहीण .न आजी या तिघी मझ्या घरात राहून गेल्यात त्याच्या ही सोबत तसाच घडल . मला वाटत होत या घरात काय तरी घडल .bilnding एकच आहे पण तीन गेट आहेत तर माझा मुलगा खाली खेळायला गेला व पहिल्या गेट मधून आत गेला तिथे त्याचा मित्र रहात होता त्याचे वडील मझ्या सोबत जॉब करतात तर तो तिथे गेलं तर एक मुलगा गेत्याच्या बाहेर उभा होता 8 वर्षाचा असेल तो त्याला मी सांगतील अरे विहान ला बोलव जा ना .तर तो मला बोला अंकल मैं नहीं जाऊंगा वाहा पे सास ऑर बहु मरी है मी त्याला सांगितलं भाग याहा से तो राजस्थानी आहे . त्या मुलाने असे संगित्यालवर .मला भीती वाटायला लागली पण हे नक्की आहे हे कोणाला विचारू कारण bilnding मध्ये konach ओळखीचा नाही कारण सगळ्याचे दरवाजे बंद असतात .सगळे बाहेरच राहत होते .तर एक दिवशी त्या मुलाच्या वडलांना विचारलं क्या ये bilnding मे कूच हुवता ता क्या तब ओ बोला एक सास ओर उसकी बहू ने सुसाईट किया था .माझी जी हवा गेली पण घरी कास सांगू बायको घाबरून जाईल पण मी सांगितलं बायकोला तिला सांगितलं घाबरु नकोस .जेव्हा बायको मुला सोबत तिच्या घरी गेली तेव्हा मी एकटाच होतो घरात मल झोपच लागत नाही सारखं तेच मनात मी सर्व लाईट चालू ठेवून 3 वाजे पर्यंत जागा होतो त्या नंतर मी स्वामी समर्थ चे जप व हनुमान चाळीस बोलायला लागलो त्या नंतर मला झोप कधी लागली कल्लीच नाही .तर मला सचिन sir तुमचा नंबर द्या .सर्वांना एकच सांगतो हनुमान चालीसा सर्वांना येयालाच हवी कारण रात्री च्यावेली कुठे फासलात असेल तर हे जप करा नकी वाचणार
Khup chan nice video sir
Me swataha anubhav ghetali ahe me Hyderabad la aste. Amhi rent house made rahayla hoto tya thikani me ani maze husband rahat hoto. Tyathikani me 2 years 8 months rahilo.
Thanks for watching and TC 🙏🕉🙏
Aadhich ya gostikade laksh dyayla pahije hote ...evdha problem zala nasta ..
Virendra patil sir आठवड़्यातून ३ नाहि तर ४ विडीओ टाका please 😅❤
Nakkich try karu tya sathi prayatna pan suru ahet. Ani tumchi ashich sath asel tar te pan amhi nakki karu. Thanks for watching asach support kayam asude 🙏🏻🙏🏻
सर माझ्या सोबत पन 1 घटना घडलेली आहे .
Khup sundar podcast ..sarwat best
Sachin sir chan anubhav hota tumche ajun anubhav aikayla avdel
अर काय फालतुगिरी आहे भूत होती का पाहुनी येची जायची यायची जायाची...🤣🤣
Nice Story
Thanks for Watching ❤️🙏
माझ्याबरोबर पण अशी घटना घडलेली आहे मला सांगायला आवडेल तुमच्याशी संपर्क कसा करावा
D4 & D5 असे कोणताही vertebral bone नाही. स्क्रिप्ट तर थोडी अभ्यासपूर्वक बनवायची. 😂
माझी story देयाची होती भाऊ विधरभा मधली आहे. आणि मी विधर्भा मधला च आहे
Instagram la DM Kara sir 🙏
Recording pahanyachi khup iccha hoti pls 2nd part madhe dakhava pls😊❤
6:16 yr as vaty purn family basun horror chya goshti hote ashi feeling yety agdi simple podcast ahe no background music all bhau asch podcast chalu dya
Thanks for watching s🙏🏻 hai sagle tumhich dilelya advice mule shakta jhale ahe. Asach support kayam asude. Ani kahi changes kiwa tumcha kahi pratikriya astil tar amhala nakki dm kara. Khup khup dhanywad 🙏🏻
JAY SHREE RAM ❤❤❤❤❤❤
Jay Shree Ram 🚩❤️❤️
Great vlog
तु असेच विडिया बनव
Khup mast👍👍