मनिषा ताईंचा अनुभव मस्त होता . . खरं सांगायचं तर गोर्या लोकांपेक्षा काळ्यांनाच दुसर्यांवर जळायची सवय असते . . अगदी गोर्या रंगाच्या लोकांनी काळ्या रंगामूळे त्यांना कधी भेदभाव पण केला नसतो तरी त्या लोकांमधे inferiority complex असतो .
Pankey ची गोष्ट रिलेट झाली. ते स्वामींचे भक्त आहेत. तर मी वाचलेले की एखादी व्यक्ती ( म्हणजे आपण प्रेम करतो ती) जर आपल्या आयुष्यात येऊन पुढे आयुष्याची उलथापालथ होणार असेल तर तुमची इष्ट देवता तुम्ही कितीही जंग जंग पछाडले तरीही त्या व्यक्तीला आयुष्यात येऊ देत नाही. ती व्यक्ती आयुष्यात न येणं हेच आपल्या हिताचे असते. कारण पुढे काही तरी वेगळेच वाढून ठेवलेले असते. धन्यवाद.
All experience was good. Aditya's experience was really horrible. 👌
Manisha tai cha jast
Hi Sanket, tu आदित्य चया अनुभवला एकदम perfect reaction दिलीस, good....keep it up
thane ,talavpali,upawn,dombivlit tewa,punha
खुप छान पद्धतीने संकेत भाऊ explain karto ❤
मनिषा ताईंचा अनुभव मस्त होता . . खरं सांगायचं तर गोर्या लोकांपेक्षा काळ्यांनाच दुसर्यांवर जळायची सवय असते . . अगदी गोर्या रंगाच्या लोकांनी काळ्या रंगामूळे त्यांना कधी भेदभाव पण केला नसतो तरी त्या लोकांमधे inferiority complex असतो .
1:33:33 Vinod cha Anubhav bhayanak hota.. 😢
Manisha tai cha anubhav khrch khatranak hota ..ani khara pn
Aditya 👌🏻
आदित्य चा अनुभव खूप भयानक होता 👍
Pankey ची गोष्ट रिलेट झाली. ते स्वामींचे भक्त आहेत. तर मी वाचलेले की एखादी व्यक्ती ( म्हणजे आपण प्रेम करतो ती) जर आपल्या आयुष्यात येऊन पुढे आयुष्याची उलथापालथ होणार असेल तर तुमची इष्ट देवता तुम्ही कितीही जंग जंग पछाडले तरीही त्या व्यक्तीला आयुष्यात येऊ देत नाही. ती व्यक्ती आयुष्यात न येणं हेच आपल्या हिताचे असते. कारण पुढे काही तरी वेगळेच वाढून ठेवलेले असते. धन्यवाद.
बरोबर शशी सर
Mla pn bhutache anubhav sangayche aahet
Aikta aikta jhop lagtey😂
Aaj kal bhoot phone call karayala lagle
Plus darghayala jaun bara zale mhnje bhava tuza anubhav khup ch realistic hota🫡🤫
😂😂
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!
All experience nice, especially Manisha's experience was really horrible !
🙏🙏👍
Ajinkya : ajun ek nykaa ambassador!
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!
koknat meetup ghe sanket
Vinod cha Anubhav chaan sangitla
आता भूतं सुद्धा फोन calls करू लागलेत बघा 😏😐. .
Tyancha kade 10g ahe😂
Tula yeil call ☎️
Niki yevdhi margaleli ka Aahe
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!
Binod, sun raha hai na tu 😂
Aditya manisha experience was so horrible
24 वर्षांच्या राज चा अनुभव कोणी ऐकला मग..😂
😂 वो राज ही रेह गया
TO agodar ala hota tevha tyane tyacha age 13 sangitla hota te real age hota tyacha..😅