मुलांना शाळेत घालण्याआधी हा व्हिडीओ पहा|मराठी ,इंग्लिश मिडीयम|best education for children in Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 9

  • @sushantgawade5339
    @sushantgawade5339 6 หลายเดือนก่อน +1

    मराठी माध्यमातील शाळांमध्ये इंग्रजी व्यवस्थित शिकवली गेली तरी छान गोष्ट घडेल..

  • @varshanilakhe8408
    @varshanilakhe8408 4 วันที่ผ่านมา

    मुलांना अभियास समजलं पाहिजे इंग्लिश मिडीयम मध्ये सागायचा काम करता शिक्षक पण मुलांना समजलं का नाही. या कडे लक्ष दिला पाहिजे फक्त एक दा सांगितलं सोडून दिला पुढचा शिकवला घेतला या त काय अर्थ आहे सुरवात ती पासून लक्ष दिला पाहिजे येईत का mulana ते पहिला पाहिजे मग पुढे शिकवला पाहिजे. Paise काय कोणाला जास्त नाही जाले आपली मुलं शिकली पाहिजे. Techar नि नीट समजुनू सांगावा.

  • @mayureshdande123
    @mayureshdande123 4 หลายเดือนก่อน

    Marathi school chya shikshakani jar imandari va lakshapurvak shikvle tar shikashala lok english shala nivdatil.
    Lock down madhe english school che 2000rs pagaravale
    shikshakani online class ghet hote. Ani 50000rs chya varil government sarvent shikshak zop kadhat hote. Yache kay ani privet english school imandari ne kam karun tyana pagar kami .
    Government shikshakani changle shikvle tar farak rahanar nahi ani mulehi ghadtil. Deshacha vikas hoil

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs ปีที่แล้ว +5

    पैसा जास्त झाला कि इंग्लिश मेडियम

  • @ashvinijadhav6932
    @ashvinijadhav6932 4 หลายเดือนก่อน +2

    सुरूवातीचे २ मिनिट तर बिनकामाचेच बोलले

  • @Newstak8907
    @Newstak8907 4 หลายเดือนก่อน +1

    कमीत कमी सेमी इंग्लिश मिडीयम पाहिजे

  • @rsbhalkebhalke1939
    @rsbhalkebhalke1939 ปีที่แล้ว +4

    विदेशी कंपनी मध्ये काम करायचा असेल तर इंग्लिश व पर्याय नाही इंग्लिश शिकलीच पाहिजे

  • @VishalSuryawanshi-q1i
    @VishalSuryawanshi-q1i 7 หลายเดือนก่อน +1

    English not good subject