अशा प्रकारची कारवाई करताना समजा जर अपघात झाला तर याला महसूल अधिकारी जबाबदार असतील कारण जिथे वाळू भरते तिथेच ट्रक पकडा रस्त्यावर अशी अंदाधुंदी ट्रक चालवणे त्याला दोन्ही जबाबदार राहतील मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
सरकारी अधिकारी वाळूचा लिलाव का करत नाही......? रॉयल्टी घेतल्या वर यांना हफ्ते मिळत नाही ना म्हणून असे रस्त्यावर ट्रक च्या मागें धवतात यांना आणखी वेतन आयोग चालू करावा लागतो
कोणाचं काही अभय नाही...आधीच हाताला काम नाही..नोकऱ्या नाही... असले काहीतरी उद्योग करावे तर उद्योग करणारे अश्या प्रकारे नजरेत येतात...सरकार आपला आपला रेव्हेन्यू घेऊन खुश..अधिकारी भेटलेल्या उद्योगातील नफा हफ्ता मनहून खाऊन खुश अन मग काय..उद्योग करणाऱ्या चा वाट्याला डिझेल पुरते पैसे अन् अंगावर केसेस सोबतच वाळू माफिया मानून कायम शिक्का...त्याने कशी बशी ट्रक घेतली असेल ती जप्त होत आहे न आता ८० , ९० लाखाचा फाईन लागणार या भीतीने तो किती हतबल होऊन गाडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे...घटना चुकीची आहे...पण सत्य परिस्थिती सुद्धा आहे त्याचा विचार कोण करणार...
खरं तर महसूल अधिकारी 100% हप्ते घेणारे लोक आहे एखाद्या वाळू व्यवस्थापनाचा हप्ता गेला नाही की अशा पद्धतीने अडवणूक केली जाते आमच्या गावा शेजारी नदी असल्यामुळे वाळू उपसा करणारे आणि महसूल विभागाचे आम्हाला चांगलेच माहीत आहे
कायदा अंती कडक असावा ज्यांनी कायदा पालन केले नाही कीवा वाळु तस्करी काही आधीकारी भ्रष्ट वागतात पैसयाचे बंडल दीले की गुन्हा नोंद होत नाही त्या ला जबाबदार राजकीय लोक आहेत माझ्या सर्व पोलीस मित्रांचे अभिनंदन
त्यांची मुळे विस्तीर्ण पसरलेली असून त्यांची वाढ चांगली झाली आहे.आता ते अपराजेय आहेत. रोड रेज, हिट अँड रन, त्यांची रोजची कामे आहेत.एकदा राजकीय व्यवस्थेने त्यांना संरक्षण दिले. आता प्रत्येक प्रणाली त्यांच्याद्वारे संक्रमित आहे .
आम्ही ट्रक ड्रायव्हर च्या बाजूने.कारण हपता मीळाला नाही म्हणून ट्रक पकडतो.लोकांना नोकरी मिळत नाही मग व्यवसाय करावा तर हप्ते मागणारे अधीकारी सुचू देत नाहीत.
तलाठी ग्रामसेवक तहसीलदार महसूल विभाग पोलिस आणी आमदार खासदार मंत्री यांनी आमचा भारत देश मलीण खराब करुण टाकलाय आधी यांनी सुधारणा करावी 😢😢जय जवान जय किसान जय शिवराय जय भीम
यामध्ये राजकारणी आणि सरकार जबाबदार आहे आपल्या इथे रॉयल्टी चे दर खूपच जास्त आहेत तेच दर शेजारच्या गुजरात मध्ये बघा.. आणि वाळू साठी रॉयल्टी पण देत नाही.. घर बांधायला वाळू लागतेच.. मी जे विषय मांडण्यात आल्यात त्या सर्व विषय घेऊन abp maza ने विडिओ बनवा
नावाला बिहार बदनाम, सगळयात जास्त coruption तर महाराष्ट्रात 😂😂😂😂😂
Babau ham bi bhahri
महसूल अधिकारी ही हफ़्ते घेतात ते ही सांगा कधी
Aagodar hafte khatata mg maghe lagtata..
बंडू जाधव😂😂
Ho na bhikhari sale @@unknown-yq5xo
Kiti dilas lavdya tu
@@unknown-yq5xofatki chaddi levaychi aukat ahe ka chutya nighala hafta dyayla
हप्ता दिला नाही म्हणुन कारवाही काय महसुल खात
Ikadache lok lay majlet saheb gunhegari kad kal gelay jast amchya parbhani cha
😂😂😂😂
😂😂😂😂
खासदार साहेबांची कृपा दुसरं काय
🍉🍉 ची कृपा अजून काय
Mahasul khat ky zate uptat aahe ka
Vichar tya vikhya la
Local MLA.... LOCAL LEADER......
KHASDAR NAHI......
@@SanskarChavan-y9inahitar are yanchya aaila jari koni jevun gel tari modi ani devendra chi chuki asate
Driver ला १०० तोफांची सलामी ❤
अशा प्रकारची कारवाई करताना समजा जर अपघात झाला तर याला महसूल अधिकारी जबाबदार असतील कारण जिथे वाळू भरते तिथेच ट्रक पकडा रस्त्यावर अशी अंदाधुंदी ट्रक चालवणे त्याला दोन्ही जबाबदार राहतील मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
हप्ते वेळेवर दिले नसतील
उघळा डोळे बघा निट परभणी कर खासदार बदला
बंडू ची कृपा 😂😂😂
🍉🍉🍉 ची कृपा अजून काय 😂😂
😂😂
बंडूच्या पोरांना लय राग आला आहे reply मध्ये😂
हे तर काहीच नाही महाविकास आघाडीचे सरकार येऊ द्या एकदा नंतर पाहू😅
Bandu chi kurpa tuza Ghari pan ahe 😅
यांना हप्ते चालू असतात एखादा स्टंट करून आम्ही अधिकारी किती इमानदार आहेत हेच दाखवण्याचा प्रयत्न आहे. 😡😡😡😡😡😡😡
Ekdum khare 100 percent right bolla bhau tumhi
हप्ते वेळेवर दिले नसतील अधिकाऱ्यांना
वाळू वाहतूक करणार्या एकाही हायवावर नंबर व्यवस्थीत नसतो, महाराष्ट्र पोलीस काय शेन खातात काय❓
महसूल चं काम की पोलिसांच
वाहन जेव्हा रोड वर असते तेव्हा त्याला नंबर नसेल किंवा डॉक्युमेंट नसतील तर ते काम कोणाचे आहे साहेब? सहज प्रश्न पडला म्हणुन विचारले 😂
बॉस ची कृपा ...राख केली परभणी जिल्ह्याची...म्हणून राज्यात सगळ्यात मागास साहेब...
आबे हे पैशासाठी चाललय सर्व भिकटचोट gov officer
जे असे प्रामाणिक पणे काम करतात त्यांचे अभिनन्दन 👌👌👍👍🇮🇳🇮🇳
शेट्ट 😂 प्रामाणिक हप्ता मिळाला नसेल
प्रामाणिक नाही हप्त्यासाठी तरफड चालू आहे बस
100% खर आहे हफ्ता दिला नाहीं की असा करतात
बंडु जाधव की जय। 😂😂
सुधरा परभणी कर
ऊध्दव ठाकरे ऐश आरामात राहतो 10 वर्ष परभणी काय गोट्या दिल्या का विचारा
उध्वस्त ठाकरे worst cm😂
Tu bas gotya cholat ata😂
हे मुख्यमंत्री महसूल मंत्री जबाबदार आहे खासदार याच्या काये करणार आहे
सरकारी अधिकारी वाळूचा लिलाव का करत नाही......?
रॉयल्टी घेतल्या वर यांना हफ्ते मिळत नाही ना
म्हणून असे रस्त्यावर ट्रक च्या मागें धवतात
यांना आणखी वेतन आयोग चालू करावा लागतो
ट्रेक चालकाला अवार्ड दिला पाहिजे 🎉🎉🎉🎉
❤ ड्या ना हप्ता दिला नसेल
राजकीय आशीर्वाद आहे त्यांना
महसूल अधिकाऱ्याला हप्ता दिला नाही हे सागा
कोणाचं काही अभय नाही...आधीच हाताला काम नाही..नोकऱ्या नाही... असले काहीतरी उद्योग करावे तर उद्योग करणारे अश्या प्रकारे नजरेत येतात...सरकार आपला आपला रेव्हेन्यू घेऊन खुश..अधिकारी भेटलेल्या उद्योगातील नफा हफ्ता मनहून खाऊन खुश अन मग काय..उद्योग करणाऱ्या चा वाट्याला डिझेल पुरते पैसे अन् अंगावर केसेस सोबतच वाळू माफिया मानून कायम शिक्का...त्याने कशी बशी ट्रक घेतली असेल ती जप्त होत आहे न आता ८० , ९० लाखाचा फाईन लागणार या भीतीने तो किती हतबल होऊन गाडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे...घटना चुकीची आहे...पण सत्य परिस्थिती सुद्धा आहे त्याचा विचार कोण करणार...
हे बंद करण्यासाठी शिट्टी वाजली पाहिजे
शिट्टि असो की मशाल असो
हे राजकारणी ,नौकरशहा भ्रष्टाचार करणारच
ह्याला जिम्मेदार आपल्या समाजातील नेते लोक कारण वाळवून माफिया नेत्यांचे आहेत
ड्रायव्हर king Maker ❤
हा सीन पिक्चरमध्ये घ्या 😅
महाराष्ट्रा मधली वाळू विकली तर वाळू माफिया ....आणि गुजरातली वाळू महाराष्ट्रा मधी आणली जाते....तेव्हा वाळू माफिया नाही का......वा हे आहे आपला सरकार 😊🥰
गुजरात मध्ये आणि महाराष्ट्रात वाळू रॉयल्टी दरात मध्ये किती फरक आहे हे बघा आधी
गुजरात की रॉयल्टी खूपच कमी किमतीत आहे महारष्ट्र च्या 10%
Nice driver congratulations bhava tuja कार्याला सलामी
सत्ताधार्याच पाठबळ असत.....म्हंनुन तर सत्ताधार्या सोबत जाव लागत.....स्वत:हाचा वीकास.....आजीत व एकनाथ यांचा हा विकास आहे....⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
हफ्ता दिला नसेल या महिन्याचा😂😂
हप्ता एक आजार आहे झाला तर रुग्ण बरा होत नाही 😂
हप्ते वेळेवर दिले नसतील अधिकाऱ्यांना
खरं तर महसूल अधिकारी 100% हप्ते घेणारे लोक आहे एखाद्या वाळू व्यवस्थापनाचा हप्ता गेला नाही की अशा पद्धतीने अडवणूक केली जाते आमच्या गावा शेजारी नदी असल्यामुळे वाळू उपसा करणारे आणि महसूल विभागाचे आम्हाला चांगलेच माहीत आहे
बंडू बॉस परभणी😂😂😂
नेते जबाबदार
Ekdm kdk🔥✌️😎
कायदा अंती कडक असावा ज्यांनी कायदा पालन केले नाही कीवा वाळु तस्करी काही आधीकारी भ्रष्ट वागतात पैसयाचे बंडल दीले की गुन्हा नोंद होत नाही त्या ला जबाबदार राजकीय लोक आहेत माझ्या सर्व पोलीस मित्रांचे अभिनंदन
यांची हिम्मत अधिकारी मुळे आहे कारण यांना पाकिटे भेटले नसतिल बाकि काय
सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि पैसा कमावण्यासाठी वाळु चोरतो आणी उरलेल्या देवस्थानच्या जमिनी बळकावतो _ खड्डे बॉस
नाद नाही करायचा वाळु माफिया चा
अरे ते एकमेंकांना चे मेव्हुने आहेत ,कालच मटन पार्टी झाली .....थोडासा होटेल बिल थकला होता😅😅😅😅😅😅...
हप्ता नसेल दिला
हप्ता सुद्धा लोकप्रतिनिधी कडेच जातो..मुळ सर्व तिथं आहे..बदली करण्यापासून ते वसुली पर्यंत सर्व अर्थपूर्ण असतं..दोष कुणी कुणाला द्यायचा..
करवाई नाही केली तरि बोलतात . केली तरिपण बोलतात चुटये
आहो साहेब हप्ता द्यायचा रुक्ला की गाडी अडवायला मोकळे.
नाही तर .....
आज viral झाल उद्या हफ्ता वाढेल पर्वा सगळ एकदम okay....
ऍक्सीडेन्ट होऊ नये म्हणून् मागे लागले नाही ते..नंबर नोट केला ..
ही सगळी भाऊंची माणसं असता😂 काही वाकड होत नाही याचं
पण हे वाळू माफिया इतके पैसे कमवता तरी मी यांच्या चेहऱ्यावर कधी आनंद नाही बघितला😊
कोणाचा पाठिंबा असतो अशे काम करणार्या लोकांना ती माहीत आहे सर्वांना
हत्पा भेटला नसेल त्यांना
अरे या महसूल अधिकारीला हप्ता वेळेवर मिळालेला नसणार 100%
बरं वाटलं
सुरेश वडपूरकर
हप्ता नसेल मिळाला.
खासदार हात असेल यात😂😂😂😂
हफ्ता दिला नाही वाटत यांनी 😂
व्हिडिओ शूटिंग करून कारवाई करावी,कशाला ही स्टंटबाजी ,जीवावर बेतू शकतं.. की वाहवा मिळवण्यासाठी व्हायरल केले हे..
छान काम❤
महसूल वाले तर खरे माफीया आहेत
याना आभय आहे हप्ते घेणारे अधिकारी वर्गाचे
Khup chhan 😂😂😂
हप्ता दिला नाही म्हणून एवढे फटाफट चालू आहे
Dering ❤
ही तर सगळी बंडू जाधव यांची कृपा
प्रशासनातील यंत्रणा महिन्याच्या महिन्याला हप्ता घेते. तेव्हा सर्व काही सुरळीत चालू राहते
भाजप दुसर कोण
त्यांची मुळे विस्तीर्ण पसरलेली असून त्यांची वाढ चांगली झाली आहे.आता ते अपराजेय आहेत. रोड रेज, हिट अँड रन, त्यांची रोजची कामे आहेत.एकदा राजकीय व्यवस्थेने त्यांना संरक्षण दिले. आता प्रत्येक प्रणाली त्यांच्याद्वारे संक्रमित आहे .
आधी हप्ते घेतले असतील
हफ्ता आलं नसलं
वसमत तालुक्यात पण हेच चालू आहे
दारू मटका जुगार यांच्या पासून लोकाले नुकसान आहेत रेती च्या व्यवसाय तून लोकाले रोजगार भेटते अधिकारी कर्मचारी ला हफता भेट ते.
हप्ते वेळेवर दिले नसतील अधिकाऱ्यांना
महसूल अधिकारींना सुरक्षा देण्यात यावी.
पोलीस आहेत की मजाक ❤❤😂😂
स्थानिक खासदार व आमदार यांचा सगळ्यात मोठा हात असतो .म्हणून यांना जास्त माज येतो
बुलढाणा जिल्हा या लोकांसाठी सोन्याच्या खाणीसारखा आहे, प्रत्येकजण नेहमीच त्यांच्या दहशतीखाली असतो.
वाळू चालु करा 👋👏
वाळू माफियांना अभय स्थानिक राजकारण्यांच आहे.
बंडू बॉस 😂😂😂
या मध्ये जर wrong site ने जाणाऱ्या ट्रक ने जर कोणाला उडवले असते तर सरकार ने जवाबदारी घेतली असती का?
बंडू बॉस च हात आहे. मग कशाला भितील हे लोक आता तरी विचार करा परभणी कर
Good job
कार्यवाही करा वाळूमाफिया कडून जर का एखादा मेला असता त्याच्या घरचा हप्ता पाणी कोणी दिला असता😢 विचार करायची बाब आहे
पहिल्यापासून म्हणतात ना जगात जर्मनी भारतात परभणी😊😂😂
अशी अवस्था झाली आहे अधिकारी ची
पास दिला तर गोंधळ होणार नाही शेवटी सामान्य जनता यात मरेल
वाळू माफिया हे सरकारी कर्मचारी वर हल्ले करतात गावकरयाला ही दमदाटी करतात याच्या कडे सरकार ने गाभ्यीरयाने लक्ष दिले पाहिजे.
हप्ता नाही दिला की हे लोक असे करतात । पैसे वेळेत पोहचल्यावर हेच त्याची मदत करतात।
देण घेणं करून घ्या तहसील साहेब जीव धोक्यात कसला पैशासाठी
आम्ही ट्रक ड्रायव्हर च्या बाजूने.कारण हपता मीळाला नाही म्हणून ट्रक पकडतो.लोकांना नोकरी मिळत नाही मग व्यवसाय करावा तर हप्ते मागणारे अधीकारी सुचू देत नाहीत.
सर्व हप्ते दिलेले होते पण हे टीप दिल्यामुळे झालं आहे ....
हफ्ता नाही दिला मला सगळा विषय माहिती आहे 😂
महसूल कर्मचारी हि भेसळयुक्त असतील.ते नमूद नाही केले ..
ST🤣🤣🤣अधिकारी ला हफ्ता दिला नाही वाटतं 😂😂
तहसीलदारांची वर्षाकाठी 2-3 कोटीची वरची इन्कम असते..
फक्त आणि फक्त करप्शन दुसर काही नाही हप्ता पाहच झाला नसावा
ह्या अधिकाऱ्यांना शूट अँट साईट ची ऑर्डर द्यावी
गप रे एका हाताने टाळी कधी वाजत नाही
फडणवीस ला बसवा ट्रक मध्ये... गृह मंत्री 😊
महाराष्ट्र सुरक्षा बल, यांची सुरक्षा घ्या.
Kings
तलाठी ग्रामसेवक तहसीलदार महसूल विभाग पोलिस आणी आमदार खासदार मंत्री यांनी आमचा भारत देश मलीण खराब करुण टाकलाय आधी यांनी सुधारणा करावी 😢😢जय जवान जय किसान जय शिवराय जय भीम
वाळू तस्कर VS महसूल तस्कर
एखाद्यी अनूचीत घटना घडली असतील तर याला जबाबदार कोण होता
यंत्रणेने केलेली मागणीच खुप जास्त असेल म्हणून हा प्रकार घडला आहे अन्यथा सर्वकाही रोजचा कारभार सुरळीत चालतो यांचा
वाळू नाही भेटली तर बांधकाम कसं करायचं?
Options aahet check kara
यामध्ये राजकारणी आणि सरकार जबाबदार आहे आपल्या इथे रॉयल्टी चे दर खूपच जास्त आहेत तेच दर शेजारच्या गुजरात मध्ये बघा.. आणि वाळू साठी रॉयल्टी पण देत नाही.. घर बांधायला वाळू लागतेच.. मी जे विषय मांडण्यात आल्यात त्या सर्व विषय घेऊन abp maza ने विडिओ बनवा
महसूल व पोलिस खाते भ्रष्टाचार रहीत झाले पाहिजे आधी . हप्ता संस्कृती चालते ती मान्य करा .