Abhijit Bichukale Baramati : अजितदादांना पाडायला मी समर्थ! डॉ.बिचुकले बारामतीच्या मैदनात : ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 997

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 23 วันที่ผ่านมา +743

    मुलाखत घेण्यासाठी .....paddy दादा च पाहिजे😂😂😂😂😂

    • @AM-IT-UK
      @AM-IT-UK 23 วันที่ผ่านมา +11

      Ye jabbar hot

    • @psh4224
      @psh4224 23 วันที่ผ่านมา +12

      फुल्ल राडा च मग 😂

    • @rahulmore211
      @rahulmore211 22 วันที่ผ่านมา

      Paddy la ne tuzya aai bahnivar udavala changla udel kacha kacha....shemnya sonavdya

    • @ketansonavane2898
      @ketansonavane2898 22 วันที่ผ่านมา +5

      कडक 🙏

    • @dnyaneshdhane693
      @dnyaneshdhane693 22 วันที่ผ่านมา +7

      Paddy dada # गंगूबाईचा मानुस 😅

  • @amojekte2266
    @amojekte2266 23 วันที่ผ่านมา +413

    हि लोक शाही आहे कोन कुठुन पण लढु शकतो अभिनंदन बिचुकले 🎉

    • @baghmovie
      @baghmovie 21 วันที่ผ่านมา +8

      ह्यापुढे उमेदवाराचा IQ तपासूनच उमेदवारी द्यायला पाहिजे

    • @bestshorts1911
      @bestshorts1911 21 วันที่ผ่านมา +6

      @@amojekte2266 पहिल तुझं अभिनंदन डोक्यावर पडल्याबद्दल. ....

    • @amojekte2266
      @amojekte2266 21 วันที่ผ่านมา +3

      @bestshorts1911 तुम्ही पण उभे राहु शकता हा संविधानाने प्रत्येकाला दिलेला कधिकार आहे

    • @bestshorts1911
      @bestshorts1911 21 วันที่ผ่านมา

      @@amojekte2266 तुमच्या विरोधात राहीन थँक्स

    • @AnilJhadhav-e7j
      @AnilJhadhav-e7j 18 วันที่ผ่านมา

      😅😅​@@baghmovie

  • @vishnu_k_007
    @vishnu_k_007 22 วันที่ผ่านมา +257

    ABP maza पण ह्याची मजा घेतेय. Background Music पण funny लावलय 😂😂😂

    • @shekharsalunkhe0162
      @shekharsalunkhe0162 21 วันที่ผ่านมา +5

      😂😂😂😂😂

    • @dhaneshrbhuyal8681
      @dhaneshrbhuyal8681 20 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @sanjaysathe9754
      @sanjaysathe9754 18 วันที่ผ่านมา +1

      नाहीरे भाऊ सायको म्युझिक बॅकग्राऊंड आहे तो

    • @Saurabhhx
      @Saurabhhx 13 วันที่ผ่านมา

      😂😂

  • @pranavabuj2020
    @pranavabuj2020 19 วันที่ผ่านมา +76

    बारामतीकर बिचकुले साहेबांना एक संधी द्या ,जणतेची सेवा करायला😎

  • @bestshorts1911
    @bestshorts1911 23 วันที่ผ่านมา +464

    संपला विषय जी भीती होती तेच झालं अजित दादा युगेंद्र दादा दोघांचं पण डिपॉझिट जप्त होणार अभीजत बिचुकले 50000 चपला खाऊन लीड घेणार यार शीट

    • @rushimane6105
      @rushimane6105 23 วันที่ผ่านมา +3

      😅

    • @Tanweer_shaikh_821
      @Tanweer_shaikh_821 23 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😢dada😢😂😂

    • @aniketigave9495
      @aniketigave9495 22 วันที่ผ่านมา +1

      😂

    • @skteenpattitrick
      @skteenpattitrick 22 วันที่ผ่านมา

      अजित पवार आणि यूगेंद ला किती चपला पड़तील

    • @PB4028-f4x
      @PB4028-f4x 22 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂

  • @amolkurhade6731
    @amolkurhade6731 22 วันที่ผ่านมา +96

    हजारो कोटीचा घोटाळा करणाऱ्या पेक्षा बिचुकले च बरा.❤

  • @vijubhai9518
    @vijubhai9518 22 วันที่ผ่านมา +76

    पहिले 2 लोकं पाठीमागे उभे असायचे आता 10 आहेत लढा बीचुकले हार के आगे जीत हे

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 22 วันที่ผ่านมา +54

    कुणी काही म्हणा पण बीचुकले कुणाला घाबरत नाही हे खर आहे.

  • @PareshShinde-u9w
    @PareshShinde-u9w 23 วันที่ผ่านมา +210

    साहेब तुम्ही एवढे पुढे जा एवढे पुढे जा की परत कधी दिसुच नका

    • @ajayagale6633
      @ajayagale6633 23 วันที่ผ่านมา +2

      😂

    • @YBX_007
      @YBX_007 23 วันที่ผ่านมา +4

      😂😂😂
      पटलं बुवा आपल्याला !

    • @rahulmore211
      @rahulmore211 22 วันที่ผ่านมา

      Tuzya gharat kon kon jat te bhag bhadvya shindya

    • @Mastershivaji
      @Mastershivaji 22 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @baghmovie
      @baghmovie 21 วันที่ผ่านมา +5

      थोर विचारवंत बिचुकले यांनी समाज उद्धाराकरिता, (ज्यामूळे मानवाच्या उत्क्रांतीच्या मार्गात वेगाने प्रगती करता येईल) आपला मेंदू संशोधनासाठी वैज्ञानिकांकडे तात्काळ सुपूर्द करावा.

  • @appakharade6216
    @appakharade6216 23 วันที่ผ่านมา +212

    जे नाही कधीचं जितुकले,
    त्यांच नाव अभिजित बिचुकले,
    😂😂😂😂😂

  • @pixelphotographyByPrasad
    @pixelphotographyByPrasad 23 วันที่ผ่านมา +99

    मागे उभे असलेल्या समर्थकांना पद्मश्री द्यावा तसेच पुढे उभे असलेल्या या नेत्याला भारतरत्न द्यावा.

    • @sachinmane6758
      @sachinmane6758 22 วันที่ผ่านมา +1

      कॅबिनेट मंत्री

    • @surajwaware6625
      @surajwaware6625 21 วันที่ผ่านมา +1

      😅😅😂😂

    • @AB-jb7ky
      @AB-jb7ky 21 วันที่ผ่านมา +1

      मागे उभ्या असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव दिसत आहे😂

    • @jameermundhe
      @jameermundhe 21 วันที่ผ่านมา

      🤦‍♂️🙆‍♂️😄😆😂🤣😁

  • @RSK73500
    @RSK73500 23 วันที่ผ่านมา +151

    अजित पवार आणि युगेंद्र पवार यांचं deposit जप्त आता

    • @sahilmujawar7563
      @sahilmujawar7563 22 วันที่ผ่านมา +2

      💯😆

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 21 วันที่ผ่านมา +3

      सहमत 😂😂
      पवार परीवार आता फूल टेंशन मधे

    • @anandraojamdar7441
      @anandraojamdar7441 19 วันที่ผ่านมา

      एक वेळ बिचुकले सरांना योग्य संधी द्या ती संधीचं सोनं करतील बारामती तालुक्याचा कायापालट नक्कीच करतील गोरगरिबांचा नेता झुंजार नेतृत्व कामाचा माणूस विकासाचा नजारा घाबरला दादा घाबरला विजय निश्चित आहे फक्त लीड किती पडेल याच्यासाठी लढा द्यायचा आहे

  • @ranjitsinhpawar5643
    @ranjitsinhpawar5643 23 วันที่ผ่านมา +180

    मंदार गोंजारी पाहिजे होता मुलाखतीला😅

    • @onlyforyou472
      @onlyforyou472 23 วันที่ผ่านมา +8

      To nikal lagalyavar gheto mulakhat mag video masta vinodi hoto

    • @Dear_914
      @Dear_914 14 วันที่ผ่านมา

      ​@@onlyforyou472😂😂😂😂

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 23 วันที่ผ่านมา +38

    काही असो पण भावाचा कॉन्फिडन्स लेव्हल नासा पेक्षा हाई हाई राव😂

  • @bapugawade4376
    @bapugawade4376 22 วันที่ผ่านมา +23

    खर आहे बीचकुले साहेब बारामती विकास फक्त तुम्ही करणार💯✌️✌️✌️ फिक्स आमदार अभिजित बीच कूले

  • @shivajibhosale7135
    @shivajibhosale7135 22 วันที่ผ่านมา +39

    खरंच मनापासून कोणाकोणाला शिव्या देऊ वाटल्या त्यांनी लाईक करा

  • @nitarjun
    @nitarjun 22 วันที่ผ่านมา +39

    माणसाला एवढा कोरडा कॉन्फिडन्स पाहिजे फक्त 🤣🤣

  • @tusherjadhav9535
    @tusherjadhav9535 18 วันที่ผ่านมา +6

    बिचुकले साहेब तुम्ही खरंच चांगले व्यक्तिमहत्त्व माणूस आहात तुम्ही एकदा तरी निवडणूक यावं हीच परमेश्वरास विनंती best off luck

  • @BhikanlalJaiswal
    @BhikanlalJaiswal 22 วันที่ผ่านมา +15

    बिचुकले आपल विश्लेषण मुद्दे सुत विचार फार चागेले आवडे आहे आणि ते पण बरोबर खर आहे

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 23 วันที่ผ่านมา +90

    बारामतीत जर दिसला तरी चापटनारयय 😂

    • @rahulmore211
      @rahulmore211 22 วันที่ผ่านมา +8

      Uchalun netil Tula department shetya

    • @rockford165
      @rockford165 22 วันที่ผ่านมา

      का तुझा बापाचं खाल्लाय का त्यांनी

    • @Ashokwalunj-c3r
      @Ashokwalunj-c3r 21 วันที่ผ่านมา

      Kon neyen ​@@rahulmore211

    • @mangeshpatil5364
      @mangeshpatil5364 13 วันที่ผ่านมา

      Shett ghe

    • @mangeshpatil5364
      @mangeshpatil5364 13 วันที่ผ่านมา

      Tulach cahaptin

  • @shoaibshaikh3977
    @shoaibshaikh3977 23 วันที่ผ่านมา +70

    भावी मुख्यमंत्री यांना करा.. 😂😂

    • @sunandasomwanshi1115
      @sunandasomwanshi1115 22 วันที่ผ่านมา +2

      नाही पंतप्रधान.......😂😂😂😂

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 21 วันที่ผ่านมา +2

      नाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 😂😂

    • @SushilGawai77
      @SushilGawai77 21 วันที่ผ่านมา

      😂

    • @vishwasnalawade
      @vishwasnalawade 20 วันที่ผ่านมา

      नको नको यांना भारतरत्न द्या

  • @Secular11-l9j
    @Secular11-l9j 23 วันที่ผ่านมา +33

    डॉ.बिचुकले बारामतीच्या मैदानात उतरले आणि बाकीच्या उमेदवारांची पळापळ सुरू झाली.

  • @patil9614
    @patil9614 22 วันที่ผ่านมา +9

    Dr. अभिजित बिचकुले चे मुद्दे योग्य असतात... नीट ऐका... Reality बोलतोय Dr.

  • @laukikghogare2430
    @laukikghogare2430 18 วันที่ผ่านมา +12

    भावी पंतप्रधान
    भावी मुख्यमंत्री दोघं बारामतीत😂😂😂

  • @sagargunjal6923
    @sagargunjal6923 23 วันที่ผ่านมา +37

    पंढरीनाथ कांबळे यांची आठवण झाली यार शीट 😂😂😂

    • @Naturelover-d6y
      @Naturelover-d6y 12 วันที่ผ่านมา

      Tya pandarinath la pan kon olakhte?

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 22 วันที่ผ่านมา +24

    लोकशाहीचा पुरेपूर फायदा घेणारा माणूस..😊

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 22 วันที่ผ่านมา +38

    अभिजीत बिचुकले २ दातांनी पुढे. 😄😉🤣 डिपॉजिट जप्त. 😄😉🤣

  • @SantoshSupekar-u4b
    @SantoshSupekar-u4b 21 วันที่ผ่านมา +5

    आंनदी आणी स्वच्छ विचाराचा मानुष❤❤ बिचकुले साहेब

  • @sagarkhot7575
    @sagarkhot7575 22 วันที่ผ่านมา +14

    छान बिचुकले,,,,,एक तर भाजप ने माफी मागावी,नाही तर अजित पवारांवर कारवाई करावी.

  • @हारवालेफुलवालेदिलवाले
    @हारवालेफुलवालेदिलवाले 23 วันที่ผ่านมา +27

    एकवेळ साहेबांना चान्स द्या अभिजीत बिचुकले साहेब

  • @maheshmathpati2620
    @maheshmathpati2620 22 วันที่ผ่านมา +31

    स्वच्छ आणि सुंदर विचार..👏👏👍

  • @ganeshlalge4639
    @ganeshlalge4639 22 วันที่ผ่านมา +10

    प्लिज बारामती करांनो एकदा अभिजित बिचुकले साहेबांना निवडून द्या राव. खरच देशाचं कल्याणच झाले समजा

  • @santoshgarad1798
    @santoshgarad1798 23 วันที่ผ่านมา +5

    एक गोष्ट खरी आहे हे डॉक्टर आहेत पण यांना एक मला वाटत psychiatric disorder आहे ती कोणती तर(NPD) Narcissistic personality disorder ही एक बिमारी आहे ह्या बिमारीचे लक्षण पण यांच्या अंगातले सेम आहेत तर याचे लक्षण थोडक्यात
    1.आत्म निर्भर असण्याची भावना होणं
    2.दुसऱ्याकडून स्वतःची स्तुती,प्रशंसा होण्याची इच्छा
    3.अहंकारी व्यवहार करणं
    4.मी दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ, हुशार समजनं
    5. दुसऱ्याच्या भावनांची कदर नाही करणं
    6.दुसऱ्याची आलोचना करणं
    हे सर्व लक्षण आहेत ह्या आजाराचे आणि यांच्यात पण हे सगळे लक्षण दिसतात
    मी पण असच सांगत नाही मी पण psychiatric counsellor आहे 😂

  • @kiranpawar1872
    @kiranpawar1872 23 วันที่ผ่านมา +12

    शेवटी लोकशाही आहे मस्त ✌️✌️

  • @akashtayde9401
    @akashtayde9401 16 วันที่ผ่านมา +2

    मला बिचकुले साहेबांवर पूर्ण विश्वास आहे इस बार बिचुकले का सरकार...

  • @overtaker3295
    @overtaker3295 22 วันที่ผ่านมา +7

    धनगर आहे बीचुकले, कस नाद करायचा नाही 💛💛💛💛💛💛

  • @SantoshRaut-eb2uu
    @SantoshRaut-eb2uu 7 วันที่ผ่านมา

    हा सच्चा माणूस आहे , खरा माणूस आहे , पण आपल्या देशात खऱ्याला काही किंमत नाही , कलियुग आहे , साहेब मानतो तुम्हाला आणि तुमच्या विचारांना , जय शिवराय

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 21 วันที่ผ่านมา +27

    जली को आग कहते है, बुझी को राख कहते है, हर चुनाव जीसका डीपॉझिट जप्त होता है, उसिको बीचुकले कहते है 😜😜😜

  • @dharmendrapawar9558
    @dharmendrapawar9558 2 วันที่ผ่านมา

    मला वाटतय बारामती करानी एकदा - संधी द्यावी ह्या वेळी हा माणुस खरोखरच चांगला आहे . रोखठोक बोलतो आणि करतोही

  • @amolwagh1727
    @amolwagh1727 17 วันที่ผ่านมา +6

    बारामती आता बिचुकले यांच्या ताब्यात जाणार सूत्रांची माहिती

  • @jaysingsarvade4365
    @jaysingsarvade4365 18 วันที่ผ่านมา +1

    कमेंट करणारे तुमची हिंमत नाही पवारांच्या विरोधात लढण पण आदरणीय बिचुकले लढत आहेत हा त्यांचा विजय आहे

  • @bapugawade4376
    @bapugawade4376 23 วันที่ผ่านมา +11

    Confirm आमदार अभिजित बीचकुले🏹🏹🏹🏹 शिवसेना

  • @antoshvlong1289
    @antoshvlong1289 23 วันที่ผ่านมา +31

    बीच्कुळ्याचे interview बघितल्यावर वाटते आपण स्वर्गात आहे का काय 😂😂😂

  • @Ekkale
    @Ekkale 23 วันที่ผ่านมา +10

    बरोबर आहे की राव हे म्हणतात ते पवारांची बारामती नाही महाराष्ट्राची बारामती आहे.
    उगच पवार करतात मिडियावाले पण.😮

  • @dharmendrapawar9558
    @dharmendrapawar9558 2 วันที่ผ่านมา

    आजुन तर बिचुकलने लोकांना भरपुर मदत केली आहे

  • @rakeshkharat7893
    @rakeshkharat7893 22 วันที่ผ่านมา +13

    मागचा पण हसतोय 😂😂

  • @S-f7v-t6g
    @S-f7v-t6g 23 วันที่ผ่านมา +40

    मंदार ह्याची चांगली मारतो त्यालाच बोलवा😂😂😂

  • @JaiMaharashtra1902
    @JaiMaharashtra1902 23 วันที่ผ่านมา +51

    हा कुठला नशा करतो काय माहिती😂😂

    • @vaibhavkamble1
      @vaibhavkamble1 22 วันที่ผ่านมา +1

      Iodex ..cha ..😂

    • @Indian....00000
      @Indian....00000 22 วันที่ผ่านมา

      त्याच्या रक्तात चहा सुद्धा नाही सापडणार तुम्हाला😂😂

    • @agride699
      @agride699 22 วันที่ผ่านมา

      भाऊ नशा तर हे मोठे नेते जनतेला लावत आहे..तो सर्वसाधारण व्यक्ती आहे आणि संविधान ने सगळ्यांना लढण्याचा हक्क दिला आहे...

    • @JaiMaharashtra1902
      @JaiMaharashtra1902 22 วันที่ผ่านมา +1

      @agride699 सगळे नेते तसेच असतात पण याचा कॉन्फिडन्स बघून मी बोलतोय 😂😂 ह रियालीटी मध्ये जगतच नाही कुठून आणतो एवढा कॉन्फिडन्स काय माहिती

    • @Ashokwalunj-c3r
      @Ashokwalunj-c3r 21 วันที่ผ่านมา

      Mudki modun gar bharaychi tumchay sarkhi

  • @kirankhude9581
    @kirankhude9581 22 วันที่ผ่านมา +13

    आमचं आभ्या कधी काय करल हे सांगता येत नाही काय कराव याच😅😅😅😅😅😅😅

  • @santoshgarad1798
    @santoshgarad1798 23 วันที่ผ่านมา +17

    डॉक्टर आहेत नेमकं माणसाचे का जनावरांचे 😂

  • @AB95095
    @AB95095 5 วันที่ผ่านมา

    भावी राष्ट्रपती साहेब... बारामतीत स्वागत..❤😊

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 19 วันที่ผ่านมา +3

    आमचा एकच पक्ष,अभिजीत बिचकुले अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष 😂🤣🤣

  • @AB-jb7ky
    @AB-jb7ky 21 วันที่ผ่านมา +5

    मुख्यमंत्र्यांच्या वरचे कोणतेतरी पद असेल तर ते बीचुकलेना कायमस्वरूपी देऊन टाका.मेहनती माणूस आहे😁

  • @atuljadhav8500
    @atuljadhav8500 23 วันที่ผ่านมา +10

    Ek ch wada Abhijit dada........king is kings.......

  • @dipaktupkar5715
    @dipaktupkar5715 19 วันที่ผ่านมา +6

    ह्याचे फ्यूज नाही डिपी उडालेली आहे😂😂😂😂😂😂😂😂

  • @rushizanjurne1561
    @rushizanjurne1561 12 วันที่ผ่านมา +1

    किंग इज किंग... डॉ. अभिजित बिनचूकले 😀😎

  • @prakashpawar108
    @prakashpawar108 23 วันที่ผ่านมา +7

    मुलाखत घेण्यासाठी पॅडी दादा पाहिजे.... मग हा कसा तत मम् करतो..

  • @satishsawant8363
    @satishsawant8363 20 วันที่ผ่านมา

    News चॅनेल वाल्यांना पण एक विरुंगुळा हवा असतो. त्याने बराच फरक पाडतो तो यातून दिसतो. पण एवढा कडक माल घ्यायला लावू नका. त्याचा परिणाम आमच्यावर padto😭

  • @shreekulkarni4126
    @shreekulkarni4126 22 วันที่ผ่านมา +3

    अजूनही विश्वास बसत नाही की बीचुकले मुख्यमंत्री झाले नाहीत .....महाराष्ट्रात सगळीकडे बीचुकलेंचे पुतळे बांधावेत आणि पी एम पदासाठी तत्काळ नियुक्ती केली पाहिजे ...

  • @yashrajjdange--3327
    @yashrajjdange--3327 20 วันที่ผ่านมา

    मला एक नेहमी प्रश्न असा पडतो की, एवढा जबरदस्त कॉन्फिडन्स येतो तर कुठून, हे अभिजीत बिचकुले यांनी क्लिअर करावे.

  • @vikasdevkate3261
    @vikasdevkate3261 23 วันที่ผ่านมา +7

    बारामतीचे सौभाग्य बिचकुले उमेदवार

  • @subhashjadhav510
    @subhashjadhav510 19 วันที่ผ่านมา +1

    अभिजीत बिचुकले यांना माझा सलाम. कारण त्या कुठल्या पक्षात नाहीत डेरिंग भाज माणूस नाहीतर आपले पालघरचे श्रीनिवास वनगा 😭 रडत 😭 बसले होते त्यांना तिकीट नाही मिळालं म्हणून😂😂😂

  • @vijaydeshmukh1924
    @vijaydeshmukh1924 22 วันที่ผ่านมา +5

    पत्रकार लय भारी जोक करतो आणि गालात हसतो 😂😂😂😂😂 रिपोर्टर भारी आहे

  • @np7389
    @np7389 19 วันที่ผ่านมา +4

    ज्याला आयुष्यात प्रॉब्लेम आहेत त्यांनी अभिजित बीचुकले च व्हिडिओ पहा..

  • @sachinmane6758
    @sachinmane6758 22 วันที่ผ่านมา +6

    बिचुकले जिंदाबाद 😂😂😂😅😅😅😅😮😮😮😮😊😊😊😊

  • @pavankamble7999
    @pavankamble7999 17 วันที่ผ่านมา +2

    काही पण म्हणा राव,पण बिचकुले एकदम कॉन्फिडन्ट माणूस आहे!🤣🤣🤣🤣

  • @sanketpatil6695
    @sanketpatil6695 23 วันที่ผ่านมา +12

    अजित दादा यूगेंद्र पवार यांचे deposit जप्त होईल आता

  • @j.c.chavan9472
    @j.c.chavan9472 21 วันที่ผ่านมา +1

    कुठून येतात ही तेजस्वी लोकं?
    कुठून येतो एवढा आत्मविश्वास?

  • @riteshbhalkar8417
    @riteshbhalkar8417 23 วันที่ผ่านมา +10

    बारामती करानी बिचकुलेला एक चान्स दयावा 😅😅

    • @YBX_007
      @YBX_007 23 วันที่ผ่านมา

      कसला चान्स भाऊसाहेब ?😅
      येड्या ल**** हाय त्ये !

    • @veermahi07
      @veermahi07 22 วันที่ผ่านมา +1

      Dusar kuni sapadl navt ka.

    • @ranjanamhase346
      @ranjanamhase346 21 วันที่ผ่านมา

      😂😂

  • @dr.sandeep7718
    @dr.sandeep7718 16 วันที่ผ่านมา

    किती वेळा डिपॉझिट जप्त झाले तरी हा माणूस मागे हटण्यास तयार नाही... very nice

  • @PRANEEL4322
    @PRANEEL4322 22 วันที่ผ่านมา +8

    हे प्रभु , हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ !😂

  • @surekhanigade3653
    @surekhanigade3653 20 วันที่ผ่านมา +2

    अभिजीत बिचुकले कोणती डिग्री मिळवून डॉ झाले हे विचारा फक्त

  • @nileshpatil6696
    @nileshpatil6696 23 วันที่ผ่านมา +8

    याचा आजू बाजुल मंडलिना लाल सलाम 🙏🤣

  • @BalasahebBothe-vu8iy
    @BalasahebBothe-vu8iy 18 วันที่ผ่านมา

    अभिनंदन बारामती चे पुढल भावी आमदारसाहेब अभिजित बिचुकले दोनी दादा घरी परिवर्तन लाट आली आहे

  • @Dhanajideshmukh-cm1wp
    @Dhanajideshmukh-cm1wp 23 วันที่ผ่านมา +15

    डॉक्टर अभिनंदन 🎉😢

  • @hiralalchaudhari5095
    @hiralalchaudhari5095 19 วันที่ผ่านมา +2

    Confidence is confidence there is no comparison in front of this man

  • @nevergiveupr14
    @nevergiveupr14 23 วันที่ผ่านมา +8

    Rip❤ for abp , पत्रकारिता काय फालतुगिरी चाललीय याच उत्तम उदाहरण यांना 438 तरी मत पडतील?

  • @MonishJadhav-f7g
    @MonishJadhav-f7g 20 วันที่ผ่านมา +1

    My support to Abhijeet sir ⚡💯

  • @vishwasaniyabandhutapratis1184
    @vishwasaniyabandhutapratis1184 23 วันที่ผ่านมา +8

    खास व्यक्तीसाठी खास पार्श्वसंगीत....!!!

  • @aniketdeshmukh2855
    @aniketdeshmukh2855 13 วันที่ผ่านมา +1

    भावी पाकिस्तान चे पंतप्रधान..
    अमर रहे अमर रहे बिचुकले साहेब अमर रहे

  • @amoldongare8613
    @amoldongare8613 23 วันที่ผ่านมา +8

    बारामतीतून अभिजित बीचुकले १५००० हजारांनी पुढे
    मला स्वप्न पडल

    • @ranjanamhase346
      @ranjanamhase346 21 วันที่ผ่านมา

      😮😮😮😅😅

    • @dipaktupkar5715
      @dipaktupkar5715 19 วันที่ผ่านมา

      ​@@ranjanamhase346😂😂😂

    • @DeepakPaval-x2k
      @DeepakPaval-x2k 19 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @aniketgore8278
    @aniketgore8278 22 วันที่ผ่านมา +3

    डॉ पदवी कुठून भेटली हे विचारा पहिला 😂😂😂

  • @suyogshinde4558
    @suyogshinde4558 18 วันที่ผ่านมา

    कृतिशील विचारांचा गतिशील नेता 🔥🔥

  • @lalarahate
    @lalarahate 22 วันที่ผ่านมา +6

    माझे पहिले व्होट यांना

  • @Sharad-ez6gf
    @Sharad-ez6gf 20 วันที่ผ่านมา

    काहीही म्हणा पण या माणसाचा interview पाहिल्यानंतर confidence हाई होतो

  • @bramhadevjadhav6858
    @bramhadevjadhav6858 23 วันที่ผ่านมา +3

    मला वाटतंय या पृथ्वीवर माझ्या सारखा चांगला,हुशार माणूस कोणच नाही.मी एकटाच चांगला बाकी सगळे वाईट

  • @nitinjadhav8745
    @nitinjadhav8745 22 วันที่ผ่านมา +1

    लगा चांगला माणूस आज हा बिचुकले ❤❤

  • @deepakchavan1291
    @deepakchavan1291 23 วันที่ผ่านมา +8

    कॉन्फिडेंस बघुन फार बरं वाटतं 😂

  • @NileshChaudhari-n3r
    @NileshChaudhari-n3r 18 วันที่ผ่านมา +1

    एकदा दया ना निवडून बिचाकले दादांना जय बारामती

  • @rajendraghogare6883
    @rajendraghogare6883 23 วันที่ผ่านมา +8

    कोरेगावची जनता सुखी झाली😂😂😂😂

    • @Appa67812
      @Appa67812 22 วันที่ผ่านมา

      Tevd ahe bagha 🤣😂

  • @MaheshDeshmukh-mi4zy
    @MaheshDeshmukh-mi4zy 21 วันที่ผ่านมา +2

    याचा एक दात कुणी पाडला रे...निवडून आला तर त्या दात पाडणाराला सोडणार नाही हा बिचुकले...😂😂

  • @ganeshlalge4639
    @ganeshlalge4639 22 วันที่ผ่านมา +3

    एकदा द्या राव बिचुकले साहेबांना निवडून खरच खूप मेहरबानी होईल सगळ्या जनतेची

  • @Aakuuu_ss
    @Aakuuu_ss 12 วันที่ผ่านมา

    " मला राजकारणातलं काहीही समझत नाही ... किंवा मला कसलाही Intrest नाही ... पण मि नेहमी बघत आलोय कि लोक सारखं बिचुकले वर हसत असतात आणि त्यांना नाव ठेवत असतात ... लोक अस का करतात माहिती नाही ... त्यांना नाव ठेवण्या पेक्षा त्यांना थोडा Support करावा ... त्यांचा आत्मविश्वास खुप मोठा आहे ... आणि हि सोप्पी गोष्ट हि नाही ... जरी ते जिंकून येत नसतील किंवा कोणाला त्यांना पुढे गेलेल बघवत नसेल ... पण त्यांच्या बोलण्यात आणि विचारात चांगलेपणा दिसतो ... कुठल्याही व्यक्तीला कमी समजू नये ... खर तर राजकारण खुप खालच्या पातळीवर जाऊन बसलयं ... 🙁🙏

  • @samadhankondhare3492
    @samadhankondhare3492 23 วันที่ผ่านมา +3

    अभिनंदन🎉

  • @NavnathBurungle
    @NavnathBurungle 21 วันที่ผ่านมา +1

    ऐबी पी माझा खरचं आभिनंदन आपले खुप चांगली बातमी दाखवली राजकारण राजकारण बातम्या ऐकूण खुप बोर होतं रोज ऐक भाग आस्या राजकारणी लोकांचा दाखवलं पहीजे

  • @shubangipokale7138
    @shubangipokale7138 23 วันที่ผ่านมา +14

    किंग मेकर

  • @ashokbenkar6336
    @ashokbenkar6336 20 วันที่ผ่านมา +1

    लढण्यासाठी पण दम लागतो खरंच माणला भाऊ ला

  • @Naru0477
    @Naru0477 23 วันที่ผ่านมา +3

    Confidence 👑💀 💪🏼

  • @arunotavkar
    @arunotavkar 16 วันที่ผ่านมา

    अभिनंदन तुझ्या सारख्यांना निवडून देणे आवश्यक आहेत

  • @narendrashedge3410
    @narendrashedge3410 23 วันที่ผ่านมา +14

    डॉक्टर कधी झाले सर

    • @ranjanamhase346
      @ranjanamhase346 21 วันที่ผ่านมา +1

      लहान असताना त्याच्या आई इच्छा होती ..तो आई चां शब्दाचं पालन करतो