ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
Conjuring, Annabelle पेक्षा जास्त भीती दाखवणाऱ्या Ramsay Brothers च्या top 10 horror films या आहेत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ก.ย. 2023
- #BolBhidu #RamsayBrothers #HorrorFilms
रामसे ब्रदर्स. तुम्हाला हॉरर पिक्चर आवडत असतील, तर तुम्ही हे नाव शंभर टक्के ऐकलं असेल. खरंतर सध्याच्या सीजीआय आणि व्हीएफएक्सच्या जमान्यात रामसे ब्रदर्सचे सिनेमे बघून भीती वाटायचं प्रमाण तसं कमीच असेल. पण तरीही रामसे ब्रदर्सच्या सिनेमांनी एक काळ गाजवला. काळ नुसता गाजवलाच नाही, तर बॉलिवूडमध्ये प्रेमकथांचा ट्रेंड असताना हॉरर पिक्चरची लाट आणली. टिपिकल स्टोरी, टिपिकल कॅरॅक्टर्स आणि टिपिकल सेट असले तरी रामसे ब्रदर्सचे पिक्चर एकट्यानं पाहायची डेरिंग तेव्हाही व्हायची नाही आणि आत्ताही होत नाही.
पण हे रामसे ब्रदर्स नेमके आहेत कोण ? नेहमीची लाईन सोडून त्यांनी हॉरर पिक्चर बनवायचा घाट का घातला ? आणि त्यांच्या ३० पेक्षा जास्त पिक्चर्सपैकी नेमके कुठले पिक्चर बघायचे ? यातल्या प्रश्नांची उत्तरं आणि पिक्चरची यादी पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
"राम से ब्रदर्स आणि आहट" या दोघांनी खरच तो काळ हलवून ठेवला होता. १०-१२ खोल्या सोडून शेजारी रात्री १०.३० वाजता जाऊन आहट बघायच आणि मग घरी परत यायला जाम फाटायची...Really Memorable day it was😊😊
चला मी सोप्पं करुन सांगतो…
१. दो गज जमिन के नीचे..
२.अंधेरा…
३.और कोण…
४.विराणा…
५.पुराणा मंदिर…
६.बंद दरवाजा…
७.तहकना…
८.पुराणी हवेली…
९.डाक बंगला…
१०.सामरी…
भावा....तुच रे... 🤗
Dhanyawad
विराना नाव ऐकल की हातभर फाटते
Ye MPSC wala hai 😅😅😅 trick laun path karaychi savay 😅😅😅
Purani Haweli🙂
Chinmay, I am non Marathi person but like all your vdos. The way you narrated in this and all previous videos, really fantastic... Love you all bol bhidu people...
रामसे बंधु म्हणजे आमचे बालपणीचे मित्र ❤
त्या वेळच्या भीती पेक्षा आजची आठवण ❤❤
Big fan चिन्मय भाऊ❤❤❤no one can replace you😊
त्या काळात Oyo नव्हते, म्हणून हवेली मध्ये येतात,
चिन्मय भाऊ Rock 😂😂😆🙏
😂😂😂
Aani game vajvti😅
😂😂😂😂
काय खुंखार आठवणी ला हात घातलाय भावा ! विराना आणि पुराना मंदिर बघितल्यावर पुढचे दोन दिवस ह्यो खत्री काय डोळ्या समरून हटत न्हवता🤯🤯
😂😂😂
सामरी
😂
दर गुरुवारी झी सिनेमा असायचे रामसेज ब्रदर चे पिक्चर..😮
शनिवार कि रात अमिताभ के साथ झी सिनेमावर
आणि सेट मॅक्स वर शनिवारचा महा मूवी म्हणून एक से बढकर एक सिनेमे लागायचे त्यात नागार्जुनचा डॉन,मास अल्लू अर्जुनचा एक ज्वालामुखी हिंदीत कोई मिल गया,जुडवा, पार्टनर.
बरोबर
@@patekarshubham317भाऊ तो 2003 ते 2009 काळ होता
Yes
Yes but on Zee tv not on Zee cinema
विरानाची हिरोईन या पिक्चरनंतर जी गायब झाली ती आजतायागत दिसलीच नाही!!!
जय रामसे!!! 😂😂😂
रामसे बंधूंच्या प्रत्येक सिनेमा मी पहिला आहे आज ही मला असे वाटते की मी पण त्या सिनेमा मध्ये आहे लहान पणाच्या गोष्टी आठवतात खूप सुंदर सिनेमा आहे त्यांचे 😊😊😊😊
चिन्मय तू एक नंबर आहेस. विषय समजावून देण्याची तुझी पद्धत एक नंबर आहे... लय भारी❤❤❤
आंबट सिन आणि horror यांचा best combination = रामसे ब्रदर्स
अशी मजा आताच्या horror movies मध्ये नाही 😂😂
भाऊ हया पैकी 7 पिक्चर VCR वर बाघितले.... बर वाटल विषय ऐकुन,,.🎉
रामसे बंधू आजच्या काळात असते तर काहीतरी खतरनाक हॉरर बघायला मिळालं असत यार !
The presentation of this video was really funny....fully enjoyed it 😂😂
Amazing script team, and one of the best presentations by chinmay...🎉😂
रामसे ब्रदर्स म्हणजे भुताचा चिञपट विराना हा माझा सर्वात आवडता चिञपट आहे
एक नंबर चाबरा लेखक आणि त्याहून चाबरा चिन्मय भाऊ😂😂😂
अशी मस्त स्टोरी फक्त चिन्मयने सांगू शकतो
खूप छान बोलतो भावा , एक नंबर ,👍🏻🙏🏻😎
Very nice presentation, old memories of Childhood, Chinmay bhau Gret😂
मस्त व्हिडिओ आहे, जुन्या काळात गेल्या सारखे वाटले.
Chinmay bhau rocks👍❤️ with rocking topic as usual👍
विषय एकदम झकास मांडलास भाडे.
Veerana,Purani Haveli,Purana Mandir 😍😍😍
काय भारी आहे तुमची बोलायची स्टाइल..एक नंबर
Chinmay... Lay bhari rao... Tuzya vdo chi vaat ch pahat asto... Lay pudhe janar bhava tu❤️🎉👍🏻
Vertana and Purana Mandir are cult legend movies
चिन्मय भाऊ, तमची डायलॉग डिलीवरी 1 नंबर आहे. 🎉
चिन्मय भाऊ 1no. पुराणी यादे ❤❤❤
Horrer स्टोरी लेखक नारायण धारप यांच्या बद्दलपन सांगा
त्यांचं लिखाण अंगावरच काय बऱ्याच ठिकणाहून घाम आणणार होत😂
Best marathi writer for horror and suspense stories
बंद दरवाजा , खुनी पंजा , सगळ्यात खतरनाक आवडता वीरांना आणि ह्याचातली गाणी एक नो❤
☝️तु माझा मित्र आहे
@@TransformerLockdown. कोण
Chinmay tujh story narration ani style aflatoon ahe Bhai...you are my favourite Bhidu out of all Bol Bhidu👍
Purani Haveli Sarvat Best Horror Picture Ramsay Brothers Cha 👌
गीता टॉकीज वरळी नाका येथे आम्ही मित्र ग्रुप ने सर्व मुव्ही बघितले आहे.दारू न पिता
कधी ? वर्षे सांगा
#bolbhidu चिन्मय सोबत cinema ani TV shows ची series launch करा
चिन्मय भाऊ सारखे explaination द्यायला कुणालाच आणि कधीच जमत नाही हे मात्र तितकेच खरे 😂
वीराना 1 number horror movie.
पुराणा मंदिर मी लहानपणी पाहिलेला त्यानंतर मला दररोज ते भूत आठवलं की माझी चड्डी पिवळी व्हायची. शेवटी डॉक्टर कडे नेल्यावर उपचार केले तेव्हा मी वाचलो . खूप भयानक पिक्चर होता तो. पण आता काही वाटत नाही ते आठवलं तरी हसायला येत.
खरं बोलला भावा
8/10 Movie Me 2001-02 Chya Darmyan Baghitle Hote,Aattache Kontehi Movie Yanchi Barobari Karu Shakat nhi#Pure Horror😢😢😢
Movies peksha ha video mla interesting vatla...😂 Well done Chinmay dada
Mastach Information
Big fan Chinmay.. story tuzya mule interesting jhali.
पुराना मंदिर चित्रपट सगळ्यात भारी चित्रपट आहे 👌👌
Khrch Aaj Hi He Movies Lagle Ki Mi Bghto Ratr Bhrr Aani Mazya Sobat Mazya Ghrche Pn Bghtat Kaarn Aaj Hi He Movies Bghayla Khup Maja Yete Aani Aavdtat Hi Khupp!😄🥰❤️
भावा तुझी सांगण्याची style लय भारी
Lai Bhari re bhau❤
अनिरुध अग्रवाल सर (सामरी), त्या वेळचे IITian होते, great 😲👍👏😊
Ekdum mast , attach pahayla suru karto
चिन्मय भाउ आले म्हणजे विषय रागेल करणार ❤❤
भावड्या जबरदस्त विश्लेशन
Ok, nice info, one question, What's about Ramsey Bandhu now ?
(Krupaya Sanga)
भाऊ जिव्हाळ्याचा विषय आहे हा❤याचे गाणे पण सरखे पाहावेसे वाटे 😍
विराना अजून पण युट्युब ला बघतो मस्त मूवी❤❤❤❤❤
Movie kaay baghnaar nai pan video baghun mast vatla❤
लोक अस का म्हणतात भारतात आल्यावर, अस का नाही भारतातून भारतात आल्यावर.
चिन्मय !!! अरे एक नंबर स्टोरी टेलिंग आणि रायटिंग 🤣😂🤣👌
विराना
पुराणा मंदिर
बंद दरवाजा
तेहखना
पुराणी हवेली
मी टॉप फेवरेट
आहट 👌🏻
Ram say brothers movie & series as always best
चिन्मय तूच परफेक्ट आहेस मित्रा.... Love you...
टॉपिक बघूनच कळलं कि चिन्मयभाऊच!!!!
Mast, Bhava conjuring true story ahe ka? Ek Topic please,
Chinmay Salvi ......
1no.bhava...
Tu Asla ki Aikayla aani Baghayla Khup majya yete
Chinmay, Picture peksha tuz story telling ch bhari ye😁
Ccrrect 😊
पुराने दिन ताजे जाले भाऊ
Tumchya writing cha fan jhalo aahe mi alikade. Lay bhaari !
चिन्मय भाऊ always rocks to narrate this types of subjects😂
Chinmay bhau cha vishay khol..🤙
त्यांचा इलेक्ट्रॉनिक चा बिझिनेस त्या वेळेच्या भारतात होता.
पण तुमचं बाकी discription भारी आहे
Nice Information Collected About Films....Kamsey Brothers 😊😃😂
चिनू दादा शुभ रात्री..
रामसे च्या चित्रपटातल्या हिरोईन्स खूप सुंदर असायच्या 😭😂🤣विरानातली जास्मिन तेव्हा ची सनी लिओन
🍌😂
😂😂😂
Mast, fan of Samri
Chinmay is the superstar of bolbhhidu 🎉
पहिल्या च वेळी हा चित्रपट पाहिला
आणि खूप भीती वाटली रे भावा
वीराना
@Chinmay.. Have you watched all these movies??
रामसे बंधूंचा the zee horror show सुद्धा कमालीचा भयानक होता.
youtube var he picture changlya quality madhe available nahit
Tumhi Presentation mast dile.
हरियाणाचा अनिकेत बनपुरिया राम राम भाई साऱ्याने बोलणारा तो 75 दिवस हार्ड चॅलेंच करत आहे त्या वर 1 व्हिडिओ बनवा
हिरो :- ये तुम्हारा वेहम है
हिरोईन :- हे वेहम नही हकीकत है, मैने अपने आखोंसे देखा है
रामसेंच्या चित्रपटांतील ठरलेले संवाद😂
Good ❤❤
मस्त anchoring चिन्मय ❤
एक नंबर नरेशन भिडू.....❤❤❤
चिन्मय भावा नारायण धारप सरा बद्दल होऊ द्या एक एपिसोड..
भारी
Ultra legend pro Max चित्रपट म्हणजे विराना 😈🔥
Excellent
हा विषय चिन्मय भाऊच रंगून सांगू शकतो 🤣 👑▫️
Bhai baki content tuze next level astat....
या लिस्ट मध्ये "दरवाजा" हा चित्रपट राहून गेलाय!
तुम्ही तर आमचे डरावने बालपण आठवण करून दिली
Chinmay dada horror story laych bhari sangto😅
Chinmay vishach hard ooooo 😊
Bhai ka vislesnch ch vegle 😊
चिन्मय, सस्पेन्स थ्रिलर मूव्ही पण रामसे बंधूं नीं चांगले बनवलेत.. उदाहरण द्यायचे तर..
Saboot, Sannata, Telephone, Khoj हे सगळे पण चांगले पिक्चर बघायला हरकत नाही.
Kontya OTT platform var ahet?
Jasmine from veerana is still alive she never left country stays in Mumbai..our very own hemant birjee revealed this last month in an interview
bhau me ramsay brothers che sarv movies starting pasna baghat aho ek ek karun me kalach band darvaja ha movie baghitla
मला वाटल तुच राहणार !