या आणी या सारख्या तंबाखू ने लाखो जणांना कॅन्सर सारखा दुर्धर ज्याचा शेवट फक्त भयानक मरण किती कुटुंबांची वाताहात झाली असेल, किती जणांची हाय लागली असेल, अशा उत्पादनाचे रसभरीत वर्णन करून सांगताय धन्य आहात तुम्ही,
मी संगमनेरचा आहे मालपानी मारवाडी आहे मराठी नाही . मराठी मानसं इतके पुढे जाउ शकत नाही आणि मराठी नेते मराठी माणसाला पुढे जाउ देनार नाही ते मारवाडी आहेत म्हनुन पुढे गेलेत मराठी नेत्यांना हाताी धरुन तुम्हाला ग्राउंड रिअँलिटी माहित नसते . तसे मालपाणी हे देव मानसे आहे . मराठी नेत्यांपेक्षा उजवे आहेत समाज कार्यात.
गायछाप खाणे हे मराठी लोकांचे वैशिष्ट्य होय. तंबाखू खाणे आणि आपल्या बुद्धिमत्तेची स्वतः च तारीफ करणे हे मराठी माणसाचे काम. काही लोकांना गायछाप खाल्ल्या शिवाय हागायला होतं नाही.😂😂😂😂
कंपनीने 'गाय छाप 'असे नाव का दिले , कंपनीने 'मृत्यू छाप तंबाखू 'हे नाव वापरावे कारण गाय दूध देते आणि समाजाचे कल्याण करते पण तंबाखू अनेकांचे जीवन बिघडवते.'🎉🎉
Bhava..... तुझी सांगण्याची style आपल्याला आवडती राव......... तूझी अन् maithili आपटे ची सांगण्याची स्टाईल जाम फिदा आहे आपण..... .. मैथिली चे विडिओ येत नाहि सध्या ❤😊❤😊❤😊😊❤😊❤😊❤❤😊
मालपाणी...पुडी...गायछाप... सौ शहरी एक संगमनेरी म्हणतात... आमचे संगमनेर महाराष्ट्रात गायछापमुळेच प्रसिद्ध झाला की काय असे वाटते... तरी व्यसन करू नका... जय महाराष्ट्र 🚩
तंबाखू जर्दा च्या पॅकेट वर 'धुम्रपान जानलेवा हैं ' अस लिहिलेलं अस्त, किती लोकांना वाटतं ही शाळा आहे त्यांची, लोक धुम्रपाना मुळे मरू शकता तंबाखू जर्दा खाल्ल्याने नाही अस खाणाऱ्या ना अभास निर्माण करताय ते.
हो खरंय ओम पुडी ने शंभर रुपया पर्यंत मजल मारली होती. कारण बऱ्याच लोकांची सकाळ याच पुडी वर निर्भर होती. शेवटी नाईलाज. मोकडोल खंबा ही 750 रु चा 2500/- ने विकला जात होत तर ! 😊😉
हातात पुडी आणि चुन्याची डबी नसतानाही चिनू भाऊने गाय छाप ब्रँडची हकीकत ज्या तन्मयतेने सांगितली आहे ते बघून चिनू भाऊला चिन्मय साळवी न म्हणता तन्मय साळवी म्हणण्याची वेळ आली.
Chinmay dada Father of Green Revolution mhanun olkhale janare indian scientist Dr. M. S. Swaminathan yanche kal nidhan zale Tyani agriculture madhe revolutiona kele Tyanchyavar ek video banava chinmay dada😊😊
मला अगोदर गाय छाप आणि ती खाणारे ह्यांची किळस यायची, पण दोन वर्षांपूर्वी मला ह्याची इतकी तलब लागली आहे ना की रोज किमान 4 मोठा आणि strong विडा घेतोच, त्यात मला डोके दुखीचा त्रास होता अगोदर पण गाय छाप खाल्ल्यावर जरा बरे वाटते, हो पण असा नाही की विडा तोंडात घेतला आणि रस्त्यावर कुठे पण थुका जागा बघुन थुकतो आणि चुळ तर करतोच (सोबत पाण्याची बॉटल/ किंवा हॉटेल मध्ये थोड पाणी घेवुन) (मी IT सेक्टर मध्ये जॉब ला पण घरूनच जास्त काम असते तरीही मला गाय छाप चा दीवाना आहे)😂
Bolbhidu kay tar थांबत नसतो पण पण हे मजा तेव्हाच येणार जेव्हा चिन्मय भाऊला प्रतक्षात मी भेटेन बाकी Bolbhidu तुम्ही एकदा मलम MLM Company Direct Selling company यामध्ये कसा Scam hoto हे संदर्भासह सांगा Please
माझ्या घरी म्हणजे चिपळूणला आमच्या वाडीतील नवीन तंबाखू खाणारी गॅंग यायची आणि आमच्या आबांची गायछाप पुडी संपवून जायचे दिवसभरात तीन पुड्या संपायच्या पण एक तेवढं चांगलं झालं त्यांच तंबाखूच वेड बघून मी कधीच तंबाखूला हात लावला नाही त्या आठवणी अजून आहेत
या आणी या सारख्या तंबाखू ने लाखो जणांना कॅन्सर सारखा दुर्धर ज्याचा शेवट फक्त भयानक मरण किती कुटुंबांची वाताहात झाली असेल, किती जणांची हाय लागली असेल, अशा उत्पादनाचे रसभरीत वर्णन करून सांगताय धन्य आहात तुम्ही,
मी संगमनेरचा आहे मालपानी मारवाडी आहे मराठी नाही . मराठी मानसं इतके पुढे जाउ शकत नाही आणि मराठी नेते मराठी माणसाला पुढे जाउ देनार नाही ते मारवाडी आहेत म्हनुन पुढे गेलेत मराठी नेत्यांना हाताी धरुन तुम्हाला ग्राउंड रिअँलिटी माहित नसते . तसे मालपाणी हे देव मानसे आहे . मराठी नेत्यांपेक्षा उजवे आहेत समाज कार्यात.
मुंबई मध्ये किती मराठी माणूस शिलक आहे महाराष्ट्र मध्ये किती परप्रांतीय यांचे लोंढे येतंय याबद्दल video बनवा.
मुंबईतल्या झोपडपट्ट्यावर video बनवा !!!
10%
जुन्या आठवणीला उजाळा दिल्याबद्दल आभार 🙏
70, 80 च्या दशकातल्या दूरदर्शन जाहीरातीं बद्दल एक विडीयो बनवा ना....
0:43 हात झटकून ऐका 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌
गाय छाप तोंडात ठेवून video बघणाऱ्यांना पण सलाम 🤣🤣🤣
❤😂😂
त्यापैकी मी एक😂🙏
😂😂😂😂 मी पण
Mi pan
Mi sudha
गजब टॅलेंट आहे तुमच्यात..... 😅 कोणता तरी नवीन टॉपिक आणताच तुम्ही
चिन्मय तूझ्या शिवाय ह्या विषयाचा एपिसोड ही कल्पनाच करवत नाही 👍🏻
गायछाप आणि पंढरपुरी ची तंबाखु बरोबर मोहिनी बिडी ...आयुष्यात अजुन काय पाहिजे 😂😂😂
आमच्या संगमनीची शान मालपाणी यांची गाय छाप.😊
मी पण संगमनेर आहे अन् मी मालपाणी मधे काम केल आहे माझ्या घरापासून 6 km आहे
पण आता मी काम सोडले आहे जुन्या आठवणी 😅
*चिन्मय भाऊ , तुझा प्रत्येक विषयावर अभ्यास भारी आहे , विश्लेषण छान*
सौ शहरी एक संगमनेरी ❤
गायछाप खाणे हे मराठी लोकांचे वैशिष्ट्य होय. तंबाखू खाणे आणि आपल्या बुद्धिमत्तेची स्वतः च तारीफ करणे हे मराठी माणसाचे काम. काही लोकांना गायछाप खाल्ल्या शिवाय हागायला होतं नाही.😂😂😂😂
Love from Sangamner❤
विषय कोणताही असो...... पण गावरान तडका लावून विषय गंभीर केला कि , भारीच वाटत....... याला म्हनत्यात माय बोली....... चिन्या ❤❤
ज्या गाई मदे तेहतीस कोटी देव आहे ,त्या गाईचे चित्र तंबाकू मध्ये आहे .ही गोष्ट आज लक्ष्यात आली .
Ho ka
"हिम्मते मर्दा, गायछाप जर्दा"
असे सर्वच शौकिन तंबाखु मळता मळता मोठ्या फुशारकिने वरिल ओळ आळवतात.
❤👌👍
"खाऊन तर बघ मर्दा, लई भारी हयो सातारी जर्दा"
हे स्लोगन सुद्धा लोकप्रिय होतं 👍
शेवटी निरोपाचा विषय तंबाखू गुटखा खाऊ नका असे आवाहन केले पाहिजेत
संगमनेरकर like करतील..😍😍😍
कंपनीने 'गाय छाप 'असे नाव का दिले , कंपनीने 'मृत्यू छाप तंबाखू 'हे नाव वापरावे कारण गाय दूध देते आणि समाजाचे कल्याण करते पण तंबाखू अनेकांचे जीवन बिघडवते.'🎉🎉
संघटनेच्या सर्व सभासदांच हार्दिक स्वागत | 😊
Ek number video baba😂
व्हिडिओ स्टार्ट होताच गाय छाप मळली आणि पूर्ण व्हिडिओ बघितला😂
ज्याला नाही कुणी त्याला मालपाणी.....
काळीज चिरत गेलं भाऊ
धन्य तो चिन्मय भाऊ जिंकलास 😊
माझ्या मित्राला गाय छाप खाल्या शिवाय संडास नाही यत😅😅😅
😂😂😂😂जरा कुतायला लावायचं 🤣👌👌
जगात भारी संगमनेरी बाप त्याचा अहिल्यानगरी ✌🏻😎
@@Package_wala_chu हिंदू असेल तरच दिसेल जय श्री राम 🙏💛🧡👑
@@Santosh1239स्वताच्या मानाने नामकरण सोहळा सुरू आहे वाटत 😂😂😂
Bhava..... तुझी सांगण्याची style आपल्याला आवडती राव.........
तूझी अन् maithili आपटे ची सांगण्याची स्टाईल जाम फिदा आहे आपण.....
..
मैथिली चे विडिओ येत नाहि सध्या ❤😊❤😊❤😊😊❤😊❤😊❤❤😊
मी संगमनेर चा आहे मालपाणी मुळे खुप लोकांना job भेटले 🙏🙏
आणि घाण व्यसन पण दिले
गाय छाप तंबाकू साधा तंबाकू आहे कोणताही त्रास या तंबाकू पासून होत नाही मित्रानो कित्येक लोक फार पूर्वी पासून खात आले आहे जय गाय छाप 👍
bhai Chinmay tu khup bhaari maanus aahes bhava. kuthun ase vichitra topic aantos sodhun. ek number aahes bhava tu kharach
मालपाणी...पुडी...गायछाप... सौ शहरी एक संगमनेरी म्हणतात... आमचे संगमनेर महाराष्ट्रात गायछापमुळेच प्रसिद्ध झाला की काय असे वाटते... तरी व्यसन करू नका... जय महाराष्ट्र 🚩
Thumbnail / Topic/ Subject Bagun cha Samjun gelo Chinmay Dada Cha asnr 🎉🎉🎉🎉
तंबाखू जर्दा च्या पॅकेट वर 'धुम्रपान जानलेवा हैं ' अस लिहिलेलं अस्त, किती लोकांना वाटतं ही शाळा आहे त्यांची, लोक धुम्रपाना मुळे मरू शकता तंबाखू जर्दा खाल्ल्याने नाही अस खाणाऱ्या ना अभास निर्माण करताय ते.
Chinmay great bro
Ajun asech Marathi udyoga chi video kara
Nice
आज मस्त विषय निवडला चिन्मय भाऊ
chinmay bhava ❤🤣👌
आपला, आवडता ब्रँड,,,गायछाप
त्यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाल्या मुळे ते प्रथम मराठी आहेत.नंतर मारवाडी (माहेश्वरी)
कोरोना काळात मध्ये गायछाप 100 रुपयाला होती आणि ओम पुरी 70रुपये होती खेळायचे पत्ते 70 ऐवजी 150 रुपये होते😊😊😊
Kahi fekto
हो खरंय ओम पुडी ने शंभर रुपया पर्यंत मजल मारली होती. कारण बऱ्याच लोकांची सकाळ याच पुडी वर निर्भर होती. शेवटी नाईलाज. मोकडोल खंबा ही 750 रु चा 2500/- ने विकला जात होत तर ! 😊😉
Om pudi kasli re
लाव चुना मळ पुन्हा😅
ही जिंदगी नाही पुन्हा पुन्हा, घे गायछाप लाव चुना ...😂😂😂😂😂😂
हातात पुडी आणि चुन्याची डबी नसतानाही चिनू भाऊने गाय छाप ब्रँडची हकीकत ज्या तन्मयतेने सांगितली आहे ते बघून चिनू भाऊला चिन्मय साळवी न म्हणता तन्मय साळवी म्हणण्याची वेळ आली.
घे डब्बल संघटना ❤😂
मृत्यू सोबत नातं जोडणाऱ्या गायछाप चा इतिहास ase headline pahije hot
मालपाणी मराठी नाही तर राजस्थानी मारवाडी आहे
Sindhi
भाऊ डबल घे😂
तंबाखूची तलफ असणारा माणूस एकवेळ भीक मागायला घाबरेल पण तंबाखू मागायला घाबरणार नाही,ही मालपाणी उद्योग समूहाची कृपा.
Chinmay always awesome 👌👏
सौ शहरी एक संगमनेरी 😍😍
मी video title बघुनच विचार केला की नक्कीच माहिती चिन्मय सांगणार 😂
चिन्मय विषय लै भारी घेतला
आता नगरचा मिसळ पाव हा विषय घे
नंतर नगरचा फेमस खवा हा विषय घे
राम राम
Ground level reporting 🔥🔥🔥🔥
Chinmay dada Father of Green Revolution mhanun olkhale janare indian scientist Dr. M. S. Swaminathan yanche kal nidhan zale
Tyani agriculture madhe revolutiona kele
Tyanchyavar ek video banava chinmay dada😊😊
आमच बाबा आणि ते बाबा संगच पहिल्यांदा बाजारात तंबाखु इकायच .....
माझ्या मते प्रेमाची तलफ एक नंबरला पाहिजे.
Rada presentation ❤
Gaay chaap hi Jean's chya back pocket madhe chaan baste😂😂😂😂😂😂
सूर्याछाप तोटा चे सांगा
Love you गायछाप..
गायचाप वाले मालपाणी हे वोडिओ पाहत असतील तर, एक विनंती होती आज काल खूप काड्या आणि कचरा येत आहे.. लक्ष असावे..
Most common dialogue- " chuna aahe ka?😂"
भरपूर महिला पन गायछाप खातात. मी बघितले आहे. 😂😂
मला अगोदर गाय छाप आणि ती खाणारे ह्यांची किळस यायची, पण दोन वर्षांपूर्वी मला ह्याची इतकी तलब लागली आहे ना की रोज किमान 4 मोठा आणि strong विडा घेतोच, त्यात मला डोके दुखीचा त्रास होता अगोदर पण गाय छाप खाल्ल्यावर जरा बरे वाटते, हो पण असा नाही की विडा तोंडात घेतला आणि रस्त्यावर कुठे पण थुका जागा बघुन थुकतो आणि चुळ तर करतोच (सोबत पाण्याची बॉटल/ किंवा हॉटेल मध्ये थोड पाणी घेवुन)
(मी IT सेक्टर मध्ये जॉब ला पण घरूनच जास्त काम असते तरीही मला गाय छाप चा दीवाना आहे)😂
Ghya Double✌🏼
आमच्याकडे shortcut मध्ये TC- तंबाखू चुना म्हणतात 😂😂
मालपाणि , तेलपाणि आणि जानवाणि.. मेहनती लोक आहेत .........म्हणुन व्यवसाय मध्ये सफल होतात........
P.S with LUV from Sangamner ✉
सोनी टीव्ही वर Sooryavansham movie. का दाखवला जातो सारखा समजल का....😂😂 तुझा मुखातून 😅😅
Chinmay la baghun kon kon aale purn video baghayla?
एक नंबर चिनू भाई
👌😂❤️गायछाप ✋
खैरलांजी हत्त्याकड वर व्हिडिओ बनवा🙏
Sanvidhan var vishwas thev .
@@kushaq1173 savidhan var vishvas aahe Desh chalvanare barobar nahit
Only mr. चिन्मय...👌👌
मालपाणी ग्रुपमुळे आज लाखो लोक् पोट भारतात
मालपाणी हा मारवाडी आहे मराठी नाही
मराठी ऐकलय का त्यांचं
मराठी भाषेवर प्रभुत्व बघ मग बोल....
@@sudhirdhanapune4567 ✓✓✓
Bhai love from sangamner
मालपाणी मारवाडी आहेत!!!
संगमनेर ❤️
ज्याला नाही कोणी त्याला मालपाणी भाऊ
Me atta gaichap khaun video bagtoy😂
पुढच्या वेळी नागपूरी ठवकर तंबाखू विषयी बोला.
लोकांना हे माहित आहे की खाल तर नुकसान आहे तरी खातात 🤝
सर्व सभासदांचे सहर्ष स्वागत
🚩🚩🚩
Sant Siyaram Baba war ek video banava🙏.....
#मराठी_माणुस हा शब्द फक्त #उच्चवर्णीय #लोकांसाठी खास करून वापरला जातो.
Sadhyache jahagirdar tumhich .
Mitra..tobacco che nukasan sang..malpanice godve nako gavvvvvvu.....🙏🙏
Bolbhidu kay tar थांबत नसतो पण पण हे मजा तेव्हाच येणार जेव्हा चिन्मय भाऊला प्रतक्षात मी भेटेन बाकी Bolbhidu तुम्ही एकदा मलम MLM Company Direct Selling company यामध्ये कसा Scam hoto हे संदर्भासह सांगा Please
Chinmay bhaiyya supremacy 🔥💯✌🏻
Bhau kal Punyat disle tumhi Taal pathakaat 🎉
Job नसेल तर एकच पर्याय ज्याला नाही कोणी. त्याला मालपाणी 😂😂😂
सकाळी सकाळी प्रेशर येयला जालीम उपाय आहे
मार्केट मध्ये कितीक जर्दा आले पण गायछाप पुढे कुणाचेच चलले नाही
Thumbnail वरूनच कळतं चावट चिन्मय आहे म्हणून 😅😅
दुबई ला पण भेटे गायकचाप ❤
❤from#sangamner
Apala navin brand....Mychhap
माझ्या घरी म्हणजे चिपळूणला आमच्या वाडीतील नवीन तंबाखू खाणारी गॅंग यायची आणि आमच्या आबांची गायछाप पुडी संपवून जायचे दिवसभरात तीन पुड्या संपायच्या
पण एक तेवढं चांगलं झालं त्यांच तंबाखूच वेड बघून मी कधीच तंबाखूला हात लावला नाही
त्या आठवणी अजून आहेत
Nagpur cha brand ठवकर aahe bhava 👍 kya bolte nagpur ki public
तंबाखू मुळे r r patil गेले शहाणा असाल तर व्यसन करू नका....🙏
माणिकचंद प्रेमी होता तो 😂😂
@@surajkkr3280 तंबाखू काय गुटखा काय nicotine असतेच
गायछाप चा व्हिडिओ निवेदक म्हणून कोण येणार? याचा अंदाज बरोबर लागलेले...