माझी आई असंच कोथिंबीरीच पिठलं करायची मी मेथीचे पातळ पिठलं करते आज तुझ्याकडून मेथीचे सूक पिठलं शिकले जोपर्यंत आमच्या सोबत सरिता किचन आहे तोपर्यंत भाजीचे काही टेन्शनच नाही तु आम्हाला भाजीचे इतके प्रकार शिकवलेत कि आज भाजीला काय बनवायचे असा कधी प्रश्नच पडत नाही धन्यवाद सरिता
I am happy to see u progress so much ! Such a professional studio.. U solved my chicken sukka + rassa problem.. a video i had seen longtym back.. Ur recipes r very practical.. dont ever loose that uniqueness❤😊
Mam pithal tr apratimach pn tumhi saglyachya comment pramane vagnyacha tyancya manachs vichar karunch recipes kartat kharch u r totali great thanks mam 😊
तुम्ही या अगोदर जे पिठल्याचे 3 प्रकार सांगितले होते तेव्हा मी comment मध्ये पण सांगितले होते की माझी आई यात मेथी पण घालते...तेव्हा तुम्ही रिप्लाय पण केलता, तेव्हा पण खूप आनंद झाला होता आणि आज recipe बघून खूप छान वाटलं..
आम्ही पहिल्या पासून कोकणात जात असल्यामुळे, कांद्याचा झुणका,मेथीचं पिठलं, घट्ट किंवा पातळ हे कायमच बनवलं जायचं,मुखत्वे नाचणीच्या भाकरी बरोबर खूपच छान टेस्टी.तुझी पाककृती भन्नाट
Hi,gm,mi hi आत्ताच बनवले he मेथीचे पिठले, मस्त झाले, mi karte नेहेमी pn मोजून मापून करत नव्हते, त्यामुळे चवीला thode वेगळे लागायचे, अंदाज चुकत होता, pn आजचे पिठले एकदम मस्त ❤
ॲक्च्युअली मला पहायची होती हि रेसिपी.शेअर केल्याबददल धन्यवाद.मेथीचे भाजी शिवाय अजून दुसरे काही बनवता येत असेल तर त्याचा व्हिडिओ बनवा plz परवा तुमची दम बिर्याणी रेसिपी try केली.घरी सर्वांना खूप आवडली...
Tai tuze sglech recipes khup chan ani mast astat . Tu six month nantr baby la kya dyach tyacha var ekch recipe share keli aahes , ajun 6,7 month cha baby cha diet made kya kru shako ya vr plz video bnv tai
माझी आई असंच कोथिंबीरीच पिठलं करायची मी मेथीचे पातळ पिठलं करते आज तुझ्याकडून मेथीचे सूक पिठलं शिकले जोपर्यंत आमच्या सोबत सरिता किचन आहे तोपर्यंत भाजीचे काही टेन्शनच नाही तु आम्हाला भाजीचे इतके प्रकार शिकवलेत कि आज भाजीला काय बनवायचे असा कधी प्रश्नच पडत नाही धन्यवाद सरिता
पहिल्यांदाच पाहिले मेथीचे पिठले Nice recipi
करून पहा. छान लागते..thanks
मी कालच मेथीची भाजी आणली होती आणि भाजी केली थोडीशी मेथी शिल्लक ठेवली नवीन काहीतरी बनवावं म्हणून आणि आज हा व्हिडिओ पडला खरंच ताई तुम्ही मनातला ओळखता😊😊😊
Hmm, नक्की वापरून आणि करून पहा
Plz make video in english or hindi
Mast
mastttttch dear.tai chalel pitale varities phahane khup aavadel.nakkkkki share kar.god bless you with your family 🙏🙏🙏🙏🙏. thanks 👍
My pleasure. मनापासुन आभार
मेथीचं पिठलं सर्वांना आवडेल अशी रेसेपी ❤ धन्यवाद ताई 🙏🙏
मनापासुन आभार
Atta no problem nusati methichi bhsji paratha mutake thepale nako navin ajun recipe thanks for sharing nakkich try karu God bless you all 😋🙏👌❤❤❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद 💕😄🙏🏻🤗
I am happy to see u progress so much ! Such a professional studio..
U solved my chicken sukka + rassa problem.. a video i had seen longtym back..
Ur recipes r very practical.. dont ever loose that uniqueness❤😊
Mi aaj try keli recipe. ..khup mast zali 😋😋thanks for sharing😊
Very good sarritha recipes
खरच विशेष पदार्थां पेक्षा घरगुती पदार्थ जास्त केले जातात छान वाटत बघायला करायला
मनापासुन आभार
मैं जरूर बनाऊंगी ताई 😊😊
Yes.. thanks 🙏🏻
खूपच छान ,मी मोकळं मेथी बेसन करते ,आता असं ही करून बघेन😊
Nakki
खूप सुंदर 👌👌 मी मेथीचं कोरडं पिठलं नेहमी बनवते. आज ही लपथपी पिठलं रेसिपी पाहिली आणि करावी वाटली. नक्की करुन बघेन.
नक्की प्रयत्न करा
Mam pithal tr apratimach pn tumhi saglyachya comment pramane vagnyacha tyancya manachs vichar karunch recipes kartat kharch u r totali great thanks mam 😊
मेथी च पिठलं खूप छान 👌👌
Thanks
admin's dinner sorted 🥰
Hope you enjoyed it!😋
खुप छान ताई मी आजच करते
Hmm.. नक्की
ताई आमच्या कडे बर्याच भाज्या घालून झुणका केला जातो कांदा, सिमला मिरची चा झुणका शेंगाचे पिठले, मेथी, पालक दुधीभोपळा.etc receipe छानच आहे 👌👌🌹🌹
खुप छान
Mast recipe...Thanks sarita...❤❤Me pan aanli aahe Methi...try Karen Nakki...
Nakki
ताई मस्तच मेथीचा झुणका मी पण बनवायचा प्रयत्न करेन खूप खूप छान
Nakki... thanks
खूप छान रेसिपी मी पण काल मेथी आणली नक्की ट्राय करेल
नक्की प्रयत्न करा
🙏 ताई wow.... खूप सुंदर रेसिपी मी आजच मेथी पिठलं करते. तुम्ही सांगितलं तसेच मेथी लाडू केले छान झाले आहेत ताई 👌👌👌👌👍🙏❤️ धन्यवाद ताई
Wow.. chan
Khup chan pichhla banana 😋😋
Thank you
Wow मस्तच, खूप छान पध्दतीने मेथीच पिठलं दाखवील्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई
मनापासुन आभार
Me aajch sadhyakali krnar nehmi pramane yummy 😋😋❤
Thank You 💕
मेथीच पिठल खूपच छान रेसिपी नक्कीच करून बघणार 👌
नक्की... धन्यवाद
तुम्ही या अगोदर जे पिठल्याचे 3 प्रकार सांगितले होते तेव्हा मी comment मध्ये पण सांगितले होते की माझी आई यात मेथी पण घालते...तेव्हा तुम्ही रिप्लाय पण केलता, तेव्हा पण खूप आनंद झाला होता आणि आज recipe बघून खूप छान वाटलं..
मनापासुन आभार आणि धन्यवाद 💕🙏🏻
मेथीचे पिठल पहिल्यांदा बघितले . छान रेसिपी 👌👌
Thank You 💕
रेसीपी छानच . मी पिठल्याचे वेगवेगळे प्रकार करते . आमच्याकडे मेथीचे पीठले ही वाळ्यात खुप वेळा होते
Thank You 💕..mast
Mala kup avadte me asch karte kupch chan 👌🏻
Thank You 💕
ताई खूप सुंदर आहे मेथीचे पिठलं. मला कोथिंबिरीचे पिठलं ही रेसिपी पाहण्याची इच्छा आहे. धन्यवाद ताई.
आभार
आम्ही पहिल्या पासून कोकणात जात असल्यामुळे, कांद्याचा झुणका,मेथीचं पिठलं, घट्ट किंवा पातळ हे कायमच बनवलं जायचं,मुखत्वे नाचणीच्या भाकरी बरोबर खूपच छान टेस्टी.तुझी पाककृती भन्नाट
मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार 🙏🏻💕
Tai mla alu vadi khamang Kass bnavaych sang na
Nakki..tovar.ha video bagha..
th-cam.com/video/qi42QNoM4q0/w-d-xo.htmlsi=4CFtKbmpknOXRh42
Hi,gm,mi hi आत्ताच बनवले he मेथीचे पिठले, मस्त झाले, mi karte नेहेमी pn मोजून मापून करत नव्हते, त्यामुळे चवीला thode वेगळे लागायचे, अंदाज चुकत होता, pn आजचे पिठले एकदम मस्त ❤
जबरदस्त...छान
खूपच मस्त आणि टेस्टी 👍👌👌👌😋😋
Thank You 💕
Khup chan recipe ❤
Thank You 💕
खूपच छान आहे आता श्रावण महिना सुरू होणार आहे घाटी शेरवा रेसिपी एकदा दाखवा
नक्की
Ghati Meaning Tai
सरीता मेथी पल्ल्या एकदा करून दाखव, मेथी पिठले एकदम मस्त आहे🎉❤
Dhanyavad
Mast
Palak pithal chi recipe share karal pls
धन्यवाद. नक्की
Very nice 👌 recepe
Thank You 💕
छान अप्रतिम 👌👌👌👌❤️
धन्यवाद
Ak number recip,👌👌
Thank You 💕
माझी मैत्रीण या मध्ये दही वापरते तेव्हा भाजी खुप छान लागते
Khup chan tai 😋😋👌
Dhanayvad
खूप छान.बेसन भाजून घेतलेले पहिल्यांदाच पाहिले..
Ho..karun bagha..chan lagte
खूप छान रेसिपी झाली आहे मस्त❤❤मी उद्या मेथी पराठे बनवणार होते पण मेथी पिठलं बनवते 😊😊 धन्यवाद ताई
आभार
Thank you tai mi aaj chh banvnar ata ch aanali bhaji ❤❤😊😊😊
Thank You 💕
Mala khup aavdto methicha zunka 😊
हो..खूप चविष्ट पदार्थ आहे
Khupach yummy ❤
Thank You 💕
मी नक्की करुन बघेन
धन्यवाद
खूप छान सरिता तुझ्या रेसीपी ची आम्ही वाटच पहात असतो
धन्यवाद
Wah ...aai methi madhe Kandyachi paat ghalun karayachi to pan mast lagate
Sarita mast ❤
Tai khup chan recipe aahe
Thanks 🙏🏻
मेथीच पिठलं ही रेसिपी पहिल्यांदीच बघितली पण नक्की करून बघणार ताई😊😊
धन्यवाद
ताई मी तुमचा युट्युब वर मसाला पाहून बनवला खूप खूप छान झाला धन्यवाद ताई
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Masta recipe Tai aaj ratrichya jevevanasathi try karte with bhakari. Tai ki kadhai kiti cm chi aahe Ani kuthli brand stahl ki bergner
Nice recipe 🎉tai
Thanks 🙏🏻
Best Recipe!
Sadhya Chaturmas chalu aahe!
Without onion & Garlic Besan karta yeil ka methi ghalun !
हो करू शकता, 😊
@@saritaskitchen
Thanks 🙏🙏
माझं आवडतं पिठलं 👍👍👍
धन्यवाद
ॲक्च्युअली मला पहायची होती हि रेसिपी.शेअर केल्याबददल धन्यवाद.मेथीचे भाजी शिवाय अजून दुसरे काही बनवता येत असेल तर त्याचा व्हिडिओ बनवा plz
परवा तुमची दम बिर्याणी रेसिपी try केली.घरी सर्वांना खूप आवडली...
Nakki..
Taye tuzhe marathi khoop chaan ahe ani recipes tar lajawaab khoop shikaila milte
मनापासुन आभार आणि धन्यवाद
मी वाट च पाहत होते तुझ्या रेसिपी ची ताई.. काल ही आणि आज ही first view
मनापासुन आभार
Khupch chhan recipe..
Thanks
Khupch chan mast ❤
Thank u so much
मला पण पिठलं भाकरी पेक्षा भाता सोबत जास्त आवडतं 👍
खूप छान रेसिपी आहे👌
Chan.
Thanks
Hi. ताई पॅनकेक ची रेसिपी दाखवा.
नक्की प्रयत्न करेन
Ok. 😊
Mi pan besan bharun ch ghete..khamag hoto padarth .
अगदी बरोबर.. thanks 🙏🏻
मस्त खूप छान 👌👌♥️
आभार
Mast
Thanks
खूप छान
Dhanyavad
खुप छान झाले आहे👌👌🙏🙏
Hello mam...
Nice kurti❤
And receip also too good as usual...
Thanks a lot
Navin prakar sanga pithlache
Nakki
Tai tumi khupach chan sangita
Nice recipe
Thanks a lot
मेथी खूप छान आली आहे बाजारात खूपच छान मेथी झुणका👌👌😋😋
मनापासुन धन्यवाद
असेच नवीन पिठल्याचे प्रकार दाखवा
माझं आवडतं मेथीचं पिठलं 😘
Can we use moog daal flour instead of Besan?
खूप छान❤❤
धन्यवाद
डाळ भाजून पीठ केले तर खूप छान पिठले होते
Ok. thanks for sharing
My favorite 😊❤
Thank You 💕
Khup khup chhan
Thanks
Tai tuze sglech recipes khup chan ani mast astat . Tu six month nantr baby la kya dyach tyacha var ekch recipe share keli aahes , ajun 6,7 month cha baby cha diet made kya kru shako ya vr plz video bnv tai
शुभ दुपार ताई😊
शुभ दुपार
Tai pithlyache ajun prakar dakhva na
th-cam.com/video/jeU7SoQrn0Y/w-d-xo.htmlsi=csDorJZi7sh_8tiH
Ya link var click kara
Khubchan
Thanks
Sukha zunka recipe pan dakhv na
th-cam.com/video/3-cFtsdWEjs/w-d-xo.htmlsi=GGFmgu4W6dMds0LW
th-cam.com/video/jeU7SoQrn0Y/w-d-xo.htmlsi=OJJKeXmKxIr0dxIC
He videos baghu shaktat
आज संध्याकाळी करते, ताजी मेथी भेटेल मार्केट मध्ये, भारी रेसिपी आहे, ताई aaj सकाळी chocolate vati cake banvle😊
Mast...thanks
@@saritaskitchen tai मेथी ch पिठलं banvl just jevli eitk bhari zal 2 भाकरी खाल्ली khup Chan recipe asch new dahva recipe tai😊
❤❤❤❤छान
Thank You
सरिता ताई ❤
,💕🙏🏻
Mast❤
Thank You 💕🤗
मस्तच....
Thanks
Chane❤️Sunder❤️tai😋😋👍👍👌👌🙏🙏💯💯
👌👌❤❤
💕🙏🏻
Tai dosa madhe tode tandul jast zale tr chalt n ildli madhe js gheto ts
चालते, काही नाही होत
खूप खूप धन्यवाद...मेथी पिठलं माहित नव्हत.
Thank You 💕
Chaan
Spurtich Tak dakva
नक्की प्रयत्न करेन