एकाच शेतात आठ प्रकारची पिके | PIP Agro |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 มิ.ย. 2024
  • पिकांचं सहजीवन
    ज्याप्रमाणे आपण कुटुंबात राहतो त्याचप्रमाणे पेरणी करत असताना अनेक बिया, कुटुंबात एकत्र राहत असतात आणि म्हणूनच त्या चांगल्या गतीने वाढत असतात. शेती कशासाठी करायची तर माझ्या कुटुंबाची अन्नाची गरज भागण्यासाठी. अगदी पूर्वीपासूनच शेतामध्ये आपल्या पूर्वजांनी 8, 12 अशी वेगवेगळी धान्य लावण्याची पद्धत आहे.
    ज्याप्रमाणे वातावरण बदल होत आहे त्याप्रमाणे एखादा पिक जरी केलं तरी बाकीचे पीक हमखास मिळतील. आता अनेक ठिकाणी एक पीक पद्धती रोड झाली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे जर आपल्याला भविष्यकाळात शेती करायची असेल आणि आपल्या घराची अन्नाची गरज भागवायची असेल तर एकाच वेळी अनेक पिकांची लागवड करणे आवश्यक आहे.
    आपल्याकडे अशा पद्धतीने पेरणी केली जाते का ? #farm #organic #village #nativeseeds

ความคิดเห็น • 2