धन्यवाद सर.. सोया + तूर साठी फ्युजीफ्लेक्स आणले होते तन नियंत्रणासाठी 25% प्रमाण कमी घेऊन वापरण्याचा विचार होता त्या पूर्वी तुमचा हा व्हिडीओ बघण्यात आला..😊🙏
Very good, nice information given!, But in our area mostly sugarcanes corps used to take in this regard pl. Kindly give the information about ' Tan nashak/ grass' !!!
सर माझी कपाशी 12 जूनला लागवड केलेली आहे व मी सोबत सिंगल सुपर फॉस्फेट टाकलेले आहे मला आता खत टाकायचे आहे तर कोणते खत टाकू मी रायझर जी पण घेतलेले आहे मी आळवणी साठी एनपीके बूस्ट डी एक्स घेतलेले आहे व 19 1919 घेतलेले आहे ट्रायकोडर्मा पण आहे यापैकी कशाची आळवणी करावी
नमस्कार दादा , रिहांश २० मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण कन्नड - जय किसान कृषी सेवा केंद्र 9922348866 कन्नड - सर्वेश कृषी सेवा केंद्र 9503297734 औराळा - रमेश कृषी सेवा केंद्र 9421300000
सर shockup वापरून पण शॉक lagl petromax फवारल सर तर आता रिफ्रेश+१९+१९+१९ + परीस पर्श घेतल आणि झेनोप घेतल आळी मोठी होती १५ दिवसा च होत सोयाबीन ....... रिफ्रेश/५ दिवसा च गॅप ठेऊन चालते का
नमस्कार सर, ओडिसी हे तणनाशक फवारणी केल्यानंतर किती दिवसात तन मरते आणि तणनाशक फवारणी केल्यानंतर थोडया वेळाने पाउस आल्यास त्यावर काही परिणाम होईल का कृपया मार्गदर्शन करावे.
Sir continue पाऊस सुरू असल्याने निंदन आणि दवरा सुद्धा होऊ शकत नाही आहे पावसात तन नाशक मारता येईल काय आणि कापूस २७ दिवसाचे झाले आहे आता गावात कापसाच्या वर गेले आहे.... म्हणून कुठले तन नाशक effective result देईल ???
नमस्कार दादा , कापसामध्ये २-३ पानावर तण असतील तर हेक ३० मिली + टर्गासुपर ४० मिली प्रति पंप प्रमाण किंवा या पेक्षा मोठं तण झाले असल्यास राउण्ड अप फवारणीची तुमची रिक्स घेण्याची तयारी असेल तरच फवारू शकता. फवारताना हूड लावून हवा नसताना पिकाच्या पाने खोडावर उडणार नाही याची लक्ष पूर्ण काळजी घ्यावी.
sir dkc&p solutions and put.ltd.ji Dr.krishna chandra chi company aahe tyani concentrated gomutra enhancer nawe bajarat aanle aahe tycha water kelyavar pesticide herbicide,insecticide ,micronutrients,fertilizer chya waparat 75 % paryant karat karta yete he khar aahe ka.sir tumhe ya baddal margarshan kara hi namrata vinanti
खूपच सुंदर माहिती दिली सर कारण मी Hitvid max फवारणीच्या तयारीत होतो धन्यवाद सर
धन्यवाद दादा
शेतकरी मित्रांनी व्हिडीओ शेर करा मनहजे दुसऱ्याच नुकसान होणार नाहीं ,, पहिलेच शेतकऱ्याच्या मागे लय साडेसाती आहे 😂😂
;6']}]][][[[[[[[[[[[[[[[[[[[[[[[[]][[
-----
99999900]}]]]]]]]]][[--[[-[[[[[[[[[[[[[[
@@sushilzagade3297l)0😊
धन्यवाद दादा
खुप छान माहिती, काळजी घ्या, ध्यान देऊन ऐकावं अशी उपयुक्त माहिती धन्यवाद व्हाईट गोल्ड फाऊंडेशन 🎉,
धन्यवाद दादा
शेतक-यांना पटवून सांगण्याची पद्धत खुप छान आहे, सर.💐
धन्यवाद दादा
अतिसुंदर माहिती धन्यवाद सर तुमचा❤❤❤❤❤
धन्यवाद दादा
शेतकर्याना योग्य माहिती मोफत ज्ञान देऊन शेतकऱ्यांचे उत्पादना पेक्षा निव्वळ उत्पन्नात वाढ करणारे व्यक्तिमत्व श्री गजानन जाधव साहेब
धन्यवाद दादा
🎉¹❤
खुप छान माहिती दिली आहे सर खुप खुप धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे
धन्यवाद दादा
छान माहिती मिळाली आहे साहेब 🙏
धन्यवाद दादा
खूपच चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जाधव साहेब
धन्यवाद दादा
धन्यवाद सर ,छान माहिती मिळाली
धन्यवाद दादा
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर🎉
धन्यवाद दादा
खुप खुप धन्यवाद सर !
एकदम छान माहिती!!
धन्यवाद दादा
🙏 Ramram, kup chan mahit ahe🎉
🙏🙏🙏🙏
तणनाशक मध्ये दशपर्णी अर्क वापरता येईल का?
नाही दादा
हवामानाविषयी 100% माहिती खरी दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद दादा
धन्यवाद सर..
सोया + तूर साठी फ्युजीफ्लेक्स आणले होते तन नियंत्रणासाठी 25% प्रमाण कमी घेऊन वापरण्याचा विचार होता त्या पूर्वी तुमचा हा व्हिडीओ बघण्यात आला..😊🙏
नमस्कार दादा , तूर पिकावर फुजिफ्लेक्स तणनाशक चालत नाही
सरांनी चांगल्या पद्धतीने शेती मधली तणनाशक ची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद दादा
Udid ani mugat targa super. Fawarl tr chalel ka ani praman kiti gheu
चालेल दादा , प्रति पंप ४० मिली फवारा
धानावरती कोणते तणनाशक फवारावे
We really proud of you very valuable guidance to farmers we really appreciate it ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤fr Bal chavan pangaon latur Maharashtra
धन्यवाद दादा
खूप छान माहिती
धन्यवाद दादा
सर, खूपच छान माहिती आहे.
धन्यवाद दादा
धाना। मध्ये। कोणते। तंन।। नाशक। वापरावे।
अतिसुंदर माहिती दिली आहे सर
धन्यवाद दादा
खुप छान माहिती दिली आहे सर
धन्यवाद दादा
लव्हाळा परमनंट गेला पाहिजे यांवर कोणते औषध मारावे सर
नमस्कार दादा , लव्हाळासाठी धानुका कंपनीचे Sempra तणनाशक मिळते, हे तणनाशक मका , ऊस पिकासाठी निवडक आहे इतर पिकासाठी शेत ३ महिने खाली ठेवावे लागते.
Very good, nice information given!, But in our area mostly sugarcanes corps used to take in this regard pl. Kindly give the information about ' Tan nashak/ grass' !!!
नमस्कार दादा, ऊस पिकामधे मेट्रीबुझिन म्हणजे सेन्कोर किंवा टाटा मेट्री तणनाशक वापरू शकता
गजानन दादा का कोई
जवाब नही
कॉटन किंग और
सोया किंग❤❤
🙏🙏🙏🙏
सर माझी कपाशी 12 जूनला लागवड केलेली आहे व मी सोबत सिंगल सुपर फॉस्फेट टाकलेले आहे मला आता खत टाकायचे आहे तर कोणते खत टाकू मी रायझर जी पण घेतलेले आहे मी आळवणी साठी एनपीके बूस्ट डी एक्स घेतलेले आहे व 19 1919 घेतलेले आहे ट्रायकोडर्मा पण आहे यापैकी कशाची आळवणी करावी
नमस्कार दादा , १०:२६:२६ १ बॅग + युरिया १ बॅग + रायझर जी ५ ते १० किलो प्रति एकर प्रमाण
खुप छान माहिती सर👌
धन्यवाद दादा
खूपच छान माहिती दिली
धन्यवाद दादा
सर गोदावरी वाण तुरीची लागवड केली होती परंतु फारच कमी म्हणजे वीस ते तीस टक्के च उगवले आहे मोडुन परत लावणी करावी का ?कोणते वाण लावावे
नमस्कार दादा , BDN ७११ लावू शकता
बोरोबर आहे 🙏
🙏🙏
खुप छान माहिती दिली सर आपण कोणालाही समजेल आणि लक्षात राहील अशा रितीने तुम्ही समजावून सांगता खुप खुप धन्यवाद
धन्यवाद दादा
सर मी माझ्या शेतामध्ये भाताची लागवड लागवड केलेली आहे तर त्याच्यावर कोणते तणनाशक वापरावे आणि भात लावल्यावर लावण्या झाल्यापासून किती दिवसांनी फवारावे
Dhanachya babti aapan koticha mahiti sangat nahit Dhanchya babatit dhanachi mahiti sangavet
नमस्कार दादा , धान व्यस्थापनाचा लवकरच व्हिडीओ अपलोड करू
धन्यवाद सर.
🙏🙏🙏🙏
Jaminit yogya olava mhanje Kay? Warcha popda unhine valala asel pan Khali jar ol asel t tan nashak favara la jamte Kay?
हो चालेल दादा
सर, खुप छान महिती दिली , ऊसा मधील तणनाशक महिती द्या, प्लीज
नमस्कार दादा , उसामध्ये मँट्रिबुझीन - सेन्कोर किंवा मेट्रो बी तणनाशक वापरू शकता
छान सर सो बात की एका बात
धन्यवाद दादा
तंत्र शुद्ध माहिती छान
धन्यवाद दादा
Sir keli pikavishyi margdarshan kara
आंबा आणि काजूच्या बागांमध्ये कोणते तणनाशक वापरावे
ल्हवाळा साठी कोणते तणनाशक वापरावे.
नमस्कार दादा , लव्हाळासाठी धानुका कंपनीचे Sempra तणनाशक मिळते, हे तणनाशक मका , ऊस पिकासाठी निवडक आहे इतर पिकासाठी शेत ३ महिने खाली ठेवावे लागते.
@@whitegoldtrust धन्यवाद दादा 🙏
मका पिकात कोणते तण नाशक फवारावे
नमस्कार दादा , ऍट्राझीन किंवा टिन्झर वापरू शकता
Sir amora herbicide kas ahe
नमस्कार दादा , या तणनाशकाने सोयाबीनला शॉक लागते
Sir maka pikat sarva prakarche tan ahe konte tannashak vaprave
नमस्कार दादा , टिन्झर ३ मिली + अट्राझीन ५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
Favarani Keli kapusala Ani paus ala lagech tar result betel ka
हो भेटत
धान पिकामध्ये कोणते तन्नासक कसे केव्हा किती प्रमाणात वापरावे .
सर कापूस पिकाची वर पहिली फवारणी कोणती करावी पन आपन सागीतलेल औषध मिळत नाही तालुका कन्नड
नमस्कार दादा , रिहांश २० मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण
कन्नड - जय किसान कृषी सेवा केंद्र 9922348866
कन्नड - सर्वेश कृषी सेवा केंद्र 9503297734
औराळा - रमेश कृषी सेवा केंद्र 9421300000
सर सोयाबीन मध्ये नागरमोथा खूप आहे कोणते तणनाशक फवारावे ?? दुकानदाराने मला विडब्लॉक आणि क्लोबेन दिल आहे काय करावे प्लिज रिप्लाय
चालेल दादा
भात पिकात तन नाशक औषधे कसे वापरावे व कोनते
🙏
🙏🙏
ऊसामध्ये कोणते तणनाशक फवारणी करावी आणि ऊस पिकाच्या चार बाजूंना कापूस पीक आहे योग्य मार्गदर्शन करावे.
नमस्कार दादा , कापसावर उडू न देता सेन्कोर कीं मेट्रो बी वापरू शकता
@@whitegoldtrust धन्यवाद सर
सोयाबीनमध्ये खवळा साठी कोणते तणनाशक वापर करू.
लव्हाळा.
दादा , खवळा काय आहे
Sir tannashak favarni jalyamule soyabean piwale pdle ahe ky krach
१९-१९-१९ + रिफ्रेशफवारा दादा
Sir, soyabin patal zale aahe tyasathi top up seperate vaaprave kiva top up plus refresh plus 19.19.19 plus panda super ashi favarni kraavi lagel ka
हो चालेल दादा
सर shockup वापरून पण शॉक lagl petromax फवारल सर तर आता रिफ्रेश+१९+१९+१९ + परीस पर्श घेतल आणि झेनोप घेतल आळी मोठी होती १५ दिवसा च होत सोयाबीन ....... रिफ्रेश/५ दिवसा च गॅप ठेऊन चालते का
चालेल दादा
सर माझा कापुस 6ते 7 पानांच्या झाला आहे आता कोनतै खत टाकले ले पाहिजे सागां ... पहिला डोस आहे अजुनही खत टाकले नाही...पाऊस नाही. आहे.
नमस्कार दादा , १०:२६:२६ १ बॅग + युरिया १ बॅग + रायझर जी ५ ते १० किलो + सल्फाबूस्ट २ किलो एकरी प्रमाण
सर नमस्कार,
मोसंबीच्या झाडाचे वय 6 वर्ष आहे.
कोणते तन नाशेक वापरावे.
नमस्कार दादा , तणनाशक नाही जमणार ग्रास कटरने कट करून घ्यावे
Sir kapasi(16)
divsachi ahe dozo Max sobat konte tonik gheu
चालेल दादा
Dragon मध्ये कोणते तणनाशक फवारणी करावी
नमस्कार दादा , ग्रास कटर ने तण काढावे
कदाचित कोणते तणनाशक वापरावे
Praman 1 ekkar sathi, aahe ki Hector sathi te barobr sanga
नमस्कार दादा , हे एकरी प्रमाण आहे
क्यूझोलोफोप 10% + इमेझाथाईपर 10% सोयाबीन तूर मध्ये फवारणी करायला चालेल का
चालेल दादा
सर तणनाशक फवारणी मध्ये हिरव्या अळीचे नियंत्रण करण्यासाठी काय वापरावे.
नमस्कार दादा , रावडी १५ मिली किंवा झेनोप १५ मिली घेऊ शकता
Sir tur aani udid tannashak sanga
नमस्कार दादा , परशूट किंवा शाकेद वापरू शकता
Shakab madhe kay chemical rayte ani ...soyabean madhi vapru shaktho ka
नमस्कार दादा, शोक अब मध्ये सेंद्रिय कर्रब पासून बनलेले उत्पादन आहे
Soyabinche tan nasht favarlela pamp soyabincaya kitaknashk favartala jamate ka
नमस्कार दादा , चालेल पण चांगला धुवून घ्यावा
Sir hitweed Maxx Cha favara kapas वरती घेतला परंतु तन मला नाही
नमस्कार दादा , पिवळं पडलं असेल तर हळू हळू जळेल
Sir 40 divas zhale tur perun konte तणनाशक मारू
व कसे
नमस्कार दादा, परशूट, शाकेद या पैकी एक चालेल
Amora सोयाबीन तणनाशक कसे काम करतो.
Best ahhe
नमस्कार दादा , amora तणनाशकाने पिकाला शॉक बसते
Kpus 4 pane ahe Ani tan 7,8 inch ahe kay karwe
नमस्कार दादा , तणे खुरपणी करून काढून घ्या
जि:जळगाव
ता: चाळीसगाव
गाव- पिलखोड
येथे Refresh आणि इतर उत्पादन लवकरात लवकर उपलब्ध करून घ्या सर🙏
चाळीसगाव - विष्णू कृषी केंद्र 9730554242
बोरखेडा - हिंदभूमी ऍग्रो एजन्सी 9623914247
सर, कोणत्याही कापूस बियाणे (पिकावर ) Glyphosate वापरले तर चालेल का.... कापूस 4 ते 5 पणाचे झालेल आहे.
ग्लायफोसेट नाही जमणार
सर, मुख्य पीक तुर व अंतर पीक उडीद मूग असेल तर त्या साठी तन नाशक औषधे आहे का? असेल तर त्याचे नाव काय आहे.
नमस्कार दादा , सोयाबीन मधील तणनाशके परशूट , ओडिसी , शाकेद २० टक्के डोज कमी करून वापरू शकता
Glyphosate bt 2 कपाशी वर वापरता येईल का
नमस्कार दादा , नाही
रावडी मधील घटक काय
chlorantraniliprole + lambda cyhalothrin
राऊंड उप tannashak fawarlyavar kapus kiti दिवसानी lavava सर
नमस्कार दादा , १५ दिवसांनी
नमस्कार सर, ओडिसी हे तणनाशक फवारणी केल्यानंतर किती दिवसात तन मरते आणि तणनाशक फवारणी केल्यानंतर थोडया वेळाने पाउस आल्यास त्यावर काही परिणाम होईल का कृपया मार्गदर्शन करावे.
नमस्कार दादा , तणनाशक फवारल्या नंतर ५-६ दिवसात तण जळते , फवारणी नंतर लगेच चांगला पाऊस पडला तर थोडे रिझल्ट कमी येतात
Sr mahine kpasi mdhy gussa naach tnnask Marl pn gazr gwt w puli gwt jlal nahi reply dhy sr
नमस्कार दादा , हि तणे पिवळी पडून हळू हळू जळतात
Sir dron 🚁 ne fuwarni chalel ka
नमस्कार दादा, ड्रॉन फवारणीची आम्ही ट्रायल घेतली नाही , या बद्दल अचूक माहिती घेऊन कळवू
Sir continue पाऊस सुरू असल्याने निंदन आणि दवरा सुद्धा होऊ शकत नाही आहे पावसात तन नाशक मारता येईल काय आणि कापूस २७ दिवसाचे झाले आहे आता गावात कापसाच्या वर गेले आहे.... म्हणून कुठले तन नाशक effective result देईल ???
नमस्कार दादा , कापसामध्ये २-३ पानावर तण असतील तर हेक ३० मिली + टर्गासुपर ४० मिली प्रति पंप प्रमाण किंवा या पेक्षा मोठं तण झाले असल्यास राउण्ड अप फवारणीची तुमची रिक्स घेण्याची तयारी असेल तरच फवारू शकता. फवारताना हूड लावून हवा नसताना पिकाच्या पाने खोडावर उडणार नाही याची लक्ष पूर्ण काळजी घ्यावी.
सर विडब्लॉक सोबत क्लोबिन किती वापरायचे
चालेल दादा
नमस्कार सर!( सोयाबीन +तूर ) तणनाशकाबरोबर रेज/रावडी आणि एखादं टॉनिक टाकायला चालते का?
दादा , टॉनिक नाही जमणार
sir dkc&p solutions and put.ltd.ji Dr.krishna chandra chi company aahe tyani concentrated gomutra enhancer nawe bajarat aanle aahe tycha water kelyavar pesticide herbicide,insecticide ,micronutrients,fertilizer chya waparat 75 % paryant karat karta yete he khar aahe ka.sir tumhe ya baddal margarshan kara hi namrata vinanti
नमस्कार दादा , या बद्दल आम्हाला अनुभव नाही, अचूक माहिती घेऊन कळवू.
. Round-up chi phavarni satat limbuni baget kelyas tyache mativar v bagevar saidefect hotatka.
8:05
नमस्कार दादा , हो
Sir sumimax Kami olawa Astana fawarlya Gela tar soyabean chi waadh khotli tayal kahi paraya suchawa
नमस्कार दादा, रिफ्रेश + १९-१९-१९ फवारा
Amora tanashaka sobat Alika chalte ka?
नमस्कार दादा, नाही
सर सोयाबीन ३० दिवसाचे झाले आहे तर तननाशक फवारू शकतो का तन खूप आहे
नमस्कार दादा , चालेल फुल लागल्या नंतर तणनाशक वापरू नये
सर तूर + सोयाबीन आहे. परसूट तणनाशक हे प्रति पंप किती वापरायचे
15ltr चा पंप आहे
नमस्कार दादा , ३० मिली प्रति पंप
😂❤
🙏🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद
धन्यवाद दादा
Good morning sir
🙏
मका पिकाला लागवडीनंतर तणनाशक केव्हा वापरावे
नमस्कार दादा , पेरणी नंतर १५ दिवसांनी टिन्झर फवारा
Kharat pani favarnis chalte ka.
नमस्कार दादा , नाही
सर हे सर्व औषधे हिंगोलीत कुठे मिळतिल ते सांगा कृपया 🙏
हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362
सर कांदा लागवडी आधी कोणते तणनाशक वापरावे व पर्मान किती
नमस्कार दादा , ऑक्सिगोल वापरू शकता
सर तणनाशक मारल्यानंतर किती दिवसाला ओळखणे करावे व 40 तासाचे मारल्याच्या नंतर पुन्हा कधी तन नाशक मारावे
नमस्कार दादा , तणनाशक फवारले नंतर किमान १५ दिवस पिकात अंतर मशागत करू नये
थँक्यू सर मला गुलाबामध्ये तणनाशकाची फवारणी
नमस्कार दादा, निवडक तणनाशक नाही